हृदयद्रावक! मुलीच्या अपघातानंतर अवयव दान करूनही कुटुंब उपेक्षित.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025

КОМЕНТАРІ • 78

  • @krushanathore9675
    @krushanathore9675 3 дні тому +12

    अवयव दान करून पाच व्यक्तींमध्ये तुमची मुलगी जिवंत आहे ़खरच मनाची श्रीमंती आहे ़ भावपूर्ण श्रध्दांजली❤

    • @MandodhariKathar-hi4rd
      @MandodhariKathar-hi4rd День тому

      अचलमृत्येलाआतमाखम्यालशांतीलाभोईचीश्वरचरणीप्रार्थशनाकरतेतीमूळेपाचललोकांनाजीवदांनदिले

  • @sanapathan3432
    @sanapathan3432 2 дні тому +4

    Aise mama mami ko salute he abhi ke jamane me koi nhi itna sath deta he 😞🙏🏻

  • @anitarane3099
    @anitarane3099 4 години тому

    ताई तुमचा भाऊ ने खूप मदत केली धावपळ केली वाचवण्या साठी पण वाचू शकली नाही किती वाईट अवस्था झाली

  • @aaradhyalakhe5753
    @aaradhyalakhe5753 3 дні тому +6

    ज्यांना ज्यांना अवधान अवयव दान केले त्यांनी हा गरीब कुटुंबाला मदत केली पाहिजे

  • @Ajpawar-27k
    @Ajpawar-27k 4 години тому

    खरा मारेकरी संजय रणदिवे -
    १. बनावट अपंग दाखला देऊन मास्तर
    २. भगवान बुद्धांच्या नावाखाली त्याच्याच गावातील 3-4 एकर जागा बळकावली आहे

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 2 дні тому +2

    भाग्यवान बहीनीला असा जीव लावणाणा भाऊ आहे खूप धावपळ केली धैर्याने सगळं सांभाळलं आणि त्याच्यापेक्षा जास्त अभिमान आहे अशी चांगल्या विचाराची भावजय आहे पाठीशी घर राहायला दीलं खूप मोठ मन आहे आणि तूमचं दूखं मोठे आहे पण सावरा स्वताला आणि खरच अवयव ज्यांना मीळाले त्यांनी दानशूरपणे करावे काहीतरी आचलच्या आत्म्याला शांती लाभो आणि लवकरच पूनवर जन्म मीळू दे देवा

  • @adityakedar2102
    @adityakedar2102 5 днів тому +15

    😢😢मामाला सलाम😢

  • @joshiIn-d6l
    @joshiIn-d6l 4 дні тому +17

    त्या लेकराला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण! देव या कुटुंबाला दूख्ख सहन करण्याची शक्ती देवो यांना न्याय मिळो!

  • @rekhagaikwad5909
    @rekhagaikwad5909 4 дні тому +10

    ऐकून एवढे वाईट वाटले मग ते तर आई आणि वडील आहेत किती कष्टाने मोठ्या गेल्या असतील मुली आणि हे असे घडावे ऐकून आपोआपच डोळ्यातून पाणी आले

  • @joshiIn-d6l
    @joshiIn-d6l 4 дні тому +13

    अजूनही काही बिघडले नाही. ज्यांच्यामुळे हा अपघात झाला, राँग साइडने गाडी चालवताना त्या व्यक्तीला अटक करून गुन्हा दाखल करा आणि आर्थिक मदत मागा निदान हॉस्पिटल चा झालेला पूर्ण खर्च वसूल करण्यात यावा!

  • @ashabamane3761
    @ashabamane3761 День тому

    कोटी कोटी प्रणाम दादा तुमच्या मुली वल्ली संकट लय वाईट झाले

  • @dr.vinodkedari9849
    @dr.vinodkedari9849 5 днів тому +19

    अतिशय दुर्दैवी घटना.... समाज व्यवस्थेतील शेवटाच्या ओळीतील कुटुंबाने आदर्श घालून दिला.... RIP बेटा..

  • @rekhalondhe2944
    @rekhalondhe2944 4 дні тому +12

    मी पाचशे रुपये पाठवले. कमेंट करण्याचं कारण फक्त हेच का माझे बघून अजून कोणीतरी पुढे येऊन पैसे पाठवतील

  • @VNP-lx9bs
    @VNP-lx9bs 3 дні тому +1

    ताई दादा फार दुखाचा डोंगर कोसळलेला आहे अतिशय वाईट घटना झाली आहे मी देवाला प्रार्थना करते तिच्या आत्माला शांती लाभो भावपूर्ण श्रध्दांजली ताई दादा तुम्हाला शत् शत् नमस्कार आपण सर्वांनी मिळून अवयव दान केलै ते करणारा खरंच श्री श्रीमंत आहे ताई दादा तीनी पाच लोकांना जीवन दान दिले ओम शांती ओम😢😢

  • @RohiniNandurge
    @RohiniNandurge 3 дні тому +1

    खरंच खूप वाईट वाटलं आयकुण आपला डोळ्यांना धारा लागत आहेत ते तर आई वडील आहेत

  • @adityakedar2102
    @adityakedar2102 5 днів тому +40

    ते कोन आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला लावा संदीप भाऊ😢😢

  • @aaradhyalakhe5753
    @aaradhyalakhe5753 3 дні тому +1

    खूप वाईट घटना घडली आहे सर

  • @shailakeer3352
    @shailakeer3352 3 дні тому

    ताई दादा कन्यादान पुण्याचं काम पण त्याहीपेक्षा पुण्याचं काम केलं अवयव दान करून आपल्या मुलीचेअवयव दान करायला पण मन खंबीर व्हायला लागतं कोटी कोटी प्रणाम तुम्हाला

  • @NinjaSharde
    @NinjaSharde 3 дні тому

    भावपुर्ण श्रद्दांजली खुप वाईट घटना आहे .. ते जे लोक आहेत त्यांच्यावर कड़क कारवाई करायला लावा म्हणजे त्या मुलीला न्याय मिळेल आणि कृपया प्रत्येकाने होईल तेवढी मदत करा या कुटुंबाला कारण गरीबी फार वाईट असते मी सुद्धा या कुटूंबाला मदत केली आहे आपण सर्वांनी पुढे या 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @leenasakpal5898
    @leenasakpal5898 4 дні тому +5

    खूप दुःख झाले आहे खूप वाईट वाटलं आयकुन

  • @AshokKamble-p8m
    @AshokKamble-p8m 5 днів тому +6

    सोन्याहून सुंदर मानसं आहेत हे,

  • @ashokavhad8653
    @ashokavhad8653 День тому

    सर
    गरीबांना असाच धाक दाखवून खच्चीकरण होत कारण त्यांना कुठल्याही प्रकारची नियमांची माहिती नसते , आणि तीस श्रद्धांजली अर्पण तरी त्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून घावी ,

  • @SangeetaKokle
    @SangeetaKokle 2 години тому

    Mama 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sanketthikekar8747
    @sanketthikekar8747 5 днів тому +9

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @meghanalimaye1669
    @meghanalimaye1669 5 днів тому +8

    भावपूर्ण श्रद्धांजली.😢

  • @SamirShaikh-d1s
    @SamirShaikh-d1s 23 години тому

    भावपूर्ण श्रद्धांजलि

  • @rautsb-xo8ns
    @rautsb-xo8ns 4 дні тому +3

    खूप खूप वाईट वाटले 😂😂😂😂😂

  • @creativechannel7717
    @creativechannel7717 4 дні тому

    फारच दुःखद घटना आहे,पण साधी परिस्थिती तसेच अशिक्षीत असूनही कुटुंबियानी अवयवदान करून समाजामध्ये आदर्श निर्माण केला आणि 5 जणांना अवयव रुपी मदत करून जीवदान दिले,सलाम तुमच्या हिंमतीला , दिदी ला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏💐💐
    मी थोडे जमले तितके पैसे पाठवले आहेत कृपया आपण पण मदत करावी

  • @diptikhamgal1408
    @diptikhamgal1408 4 дні тому +3

    Eikun kharch dolyat pani aal ...ugich nhi mhnt ki garibala sarv goshtinchi jan aste ..ewdhya avghad paristithit ewdha motha nirnay ..kharch dada salam tumchya vicharala n kartutvala ❤😢 ..rip bala ❤

  • @SapanaDantrao
    @SapanaDantrao 3 дні тому +1

    त्यांना मदत मिळाली पाहिजे दादा खूप वाईट झाले पण त्या लोकांनी दवाखान्यात दाखल केले. पाहिजे होत

  • @vikasshinde5413
    @vikasshinde5413 День тому

    खरचं खूप दु:ख झलं

  • @vaidehi833
    @vaidehi833 День тому

    माणुसकी च नाही राहिली खुप वाईट वाटलं🥲🙏

  • @sudhagaikwad9530
    @sudhagaikwad9530 4 дні тому +3

    Ashi vel konavar pn yeu naye swami tyana sahan karnyachi shakti dya

  • @kalpanadevkate95
    @kalpanadevkate95 3 дні тому +1

    पोटच्या मुलाचा दुःख काय असतं ते माहीत आहे ताई मला धीर द्या स्वतःला

  • @ashabamane3761
    @ashabamane3761 День тому

    त्या लोकांना कायतरी मदत करा

  • @savitayadavsavitayadav6943
    @savitayadavsavitayadav6943 День тому

    भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭

  • @rk-mx1ym
    @rk-mx1ym 5 днів тому +8

    Doctor ni kiti chaple yacha vichar kara tya muliche hart, kidney, dole, yakrut,kitila vikle astil tya dr ne yacha vichar kara karodo milvle tya lokani tyana dhara jyana avyav dile tyana fukat dile astil ka?

    • @poonamr6013
      @poonamr6013 2 дні тому

      He खरं आहे त्यातले अर्धे तरी किमान या कुटुंबातील लोकांना मिळावेत

    • @savitayadavsavitayadav6943
      @savitayadavsavitayadav6943 День тому

      बरोबर बोलत आहे आपण

  • @morebalika1769
    @morebalika1769 5 днів тому +1

    ❤❤❤❤❤❤❤❤ देवा स्वामी समर्थ महाराज 🎉😢

  • @SwapnilThorat-x7h
    @SwapnilThorat-x7h 4 дні тому +1

    Tichi bahin aamchi matrin aahe aamhi saglya 30 muli tichyabarobrchya narsing callss chya muli tichya aai vadil aani tichi bahin payal hyanna bhetayla gelo hoto khupch vait parthiti hoti khup khachun gel hot te kutumb baghavan nawate tyanche aashru kharch tya maserla kadhun takal pahitya nyanmanitar shikvyachi tyachi laiki nahi

  • @anjanathosar
    @anjanathosar 2 дні тому

    गरीबांना हेच..खचिकरन करून त्यांना दोषी ठरवण्यात ऐत 😢😢😢 आणि मग गरीबी मानसाला कमोजर बनवते आणि.असे..हत्यारै..आरारामं..शिर..समाजाज..ताठ..मानाने...मिरवातत..पन.जो...वरती..आहे..तो
    . कुठलीतरी आहे.आनि.ऐक..दिवस..हिसाब..होतात..😢😢😢😢

  • @sunitakamble6659
    @sunitakamble6659 5 днів тому +4

    बातमी बघता बघता डोळे अखंड वाहू लागले 😢😢किती दु:खद.

  • @VilasHatkar-ru7fw
    @VilasHatkar-ru7fw День тому

    Majya bhva sobat pn asach gadlel 3tas maja Bhau rastya varti padle la hota te pn Shirdi rhod varti pn ekha hi bhadkau la daya naai aali blud jast gelya mule maga bhau Hauspital made 9 divasi hamala sodun gela tyacya sobat asach gadlel shem 😌😭😭

  • @SanaKhan.97
    @SanaKhan.97 4 дні тому +2

    Khup दुखत घटना घडली मामाला सलाम पण मामीचा मेकअप

    • @Vishakha-123-23
      @Vishakha-123-23 4 дні тому +1

      Mamach गडबड वाटतोय ,ब्रेन डेड झाल्यावर कोणतेच हॉस्पिटल पेशंट la jabardasti ठेऊ शकत नाही

  • @SangitaShivale-wm3bg
    @SangitaShivale-wm3bg 5 днів тому +2

    भावपूर्ण श्रद्धांजली 😢

  • @rambhosale1731
    @rambhosale1731 5 днів тому +2

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  • @ganeshdevgire8554
    @ganeshdevgire8554 5 днів тому +4

    भावपूर्ण श्रद्धांजली.... 🙏

  • @sudhavalmiki8058
    @sudhavalmiki8058 2 дні тому

    How sad

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 4 дні тому

    भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @SureshSalve-p5z
    @SureshSalve-p5z 3 дні тому

    Na jat na dharm duniya me manuski hi sabse bada dharam hai 😮

  • @Aathvaninchegav
    @Aathvaninchegav 5 днів тому +1

    😢😢😢❤

  • @SugandhaDere
    @SugandhaDere 5 днів тому +2

    😢

  • @KanchanMore-xv8qb
    @KanchanMore-xv8qb 3 дні тому +1

    Yanche shap lagtil

  • @RekhaKamble-in4hr
    @RekhaKamble-in4hr 5 днів тому

    😢😢😢

  • @Deva-i3f
    @Deva-i3f 5 днів тому +3

    🥲🥲

  • @Pmxz26
    @Pmxz26 4 дні тому

    ♥️♥️♥️♥️😌😌🙏🙏🙏🙏🙏👸💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @santoshjadhav7288
    @santoshjadhav7288 5 днів тому +3

    ❤😂😂😂😂

    • @preetinatekar6474
      @preetinatekar6474 5 днів тому +8

      Are..kai hasto...tu tencha dusman kai????tenchvar vhel karab ali..Tula kai te hasaila????? Kalij hai kai Tula? Mulgi geli tenchi 😡😡

    • @Itz_JOD_051
      @Itz_JOD_051 5 днів тому +1

      वेड lagle आहे tyala, tyachya gharatle kon तरी गेले असेल् varti, mhanun to hasto आहे

    • @sunitakamble6659
      @sunitakamble6659 5 днів тому

      शुद्धीत आहे का ❓ काय कमेंट्स केली. बातमी न बघताच कमेंट केली का ❓

    • @Itz_JOD_051
      @Itz_JOD_051 5 днів тому

      @@sunitakamble6659 कोणाला बोलला th तुम्ही

    • @SwapnilThorat-x7h
      @SwapnilThorat-x7h 4 дні тому

      Kuthale Santosh Jadhav tumhi pandhrpurche ka

  • @ganeshdirgha9710
    @ganeshdirgha9710 4 дні тому

    Aaropi var kadkkkk karvaei Zali pahijy 😡

  • @ganeshgadge375
    @ganeshgadge375 5 днів тому +2

    💐💐🥲🥲

  • @rautsb-xo8ns
    @rautsb-xo8ns 4 дні тому

    😂😂

  • @BalasahebLengare-m7u
    @BalasahebLengare-m7u 5 днів тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली .

  • @shitalpawar6454
    @shitalpawar6454 5 днів тому +1

    😢😢😢❤

  • @SurekhaBudhawale
    @SurekhaBudhawale 4 дні тому +2

    😢

  • @BrijusR
    @BrijusR 4 дні тому

    😢😢

  • @nileshsonar2047
    @nileshsonar2047 4 дні тому

    😢😢😢

  • @AnandraoPatil-r1j
    @AnandraoPatil-r1j День тому

    😢😢😢