Maharashtra villages boycotts voting: विधानसभा निवडणुकीवर या गावकऱ्यांनी बहिष्कार का घातला?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 лис 2024

КОМЕНТАРІ • 203

  • @umeshnaik844
    @umeshnaik844 3 дні тому +102

    भयानक परिस्तिथी आहे माझ्या महाराष्ट्राची 😥😥😥😥

  • @yogeshk9919
    @yogeshk9919 2 дні тому +60

    Thanks BBC
    अश्या लोकांपर्यंत तुम्ही पोहचला.

  • @DipakIngle-c9q
    @DipakIngle-c9q 3 дні тому +41

    Thanks bbc news

  • @nehachougale9322
    @nehachougale9322 2 дні тому +39

    जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये योग्य सुविधा देण्यासाठी सुद्धा मतदाना वरती बहिष्कार टाकला पाहिजे.

  • @AtulKolarkar
    @AtulKolarkar 3 дні тому +60

    योग्य मार्ग वापरला जनतेने.

  • @Sonu_P358
    @Sonu_P358 3 дні тому +26

    BBC good work 👍👍👍👍

  • @shrikantchavan5265
    @shrikantchavan5265 День тому +13

    खूप छान या गावकरयांचे काम असंच केलं पाहिजे.. जय आदिवासी जय पारधी.

  • @chandarchaudhari1595
    @chandarchaudhari1595 3 дні тому +36

    एकता जिंदा बाद

  • @Vegetablexpress_20_06
    @Vegetablexpress_20_06 День тому +20

    राणा मॅडम कुठे आहेत मुंबई मध्ये येऊन हनुमान चालीसा म्हणत बसण्यापेक्षा या लोकांची मदत करा म्हणावं अमरावती भागात त्याच आहेत

  • @anandtulaskar8099
    @anandtulaskar8099 3 дні тому +25

    येथील सरपंच, पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य आमदार आणि खासदार याना काहीच कसे नाही वाटत?

  • @ananddahegaonkar4339
    @ananddahegaonkar4339 2 дні тому +16

    या गावकरी लोकांना सलाम हा विकास आहे भाजपचा

  • @abhishekingole3842
    @abhishekingole3842 День тому +7

    दखल घेतल्या बद्दल धन्यवाद BBC 🙏

  • @shrinathbharate6231
    @shrinathbharate6231 3 дні тому +45

    गडकरी बघताय ना म्हणे मी इतके किलोमीटरचे रोड बांधले कुठे बांधले

    • @LeonaeelMesssi
      @LeonaeelMesssi 2 дні тому +1

      Forest area...special act...

    • @VIBGYOR-j6h
      @VIBGYOR-j6h 2 дні тому +2

      Te helicopter sodun jamini var utarle , highway var firle tar samjel rastyat khadde aahet ki khaddyat tasta

    • @shrinathbharate6231
      @shrinathbharate6231 2 дні тому +4

      @@LeonaeelMesssi गेली दहा वर्षे सगळे नियम धाब्यावर बसून केंद्रातील सत्ता चालवत आहेत आणि फॉरेस्ट ची कायदे त्यांच्यापुढे काय आहेत सामान्य लोकांना त्याचा फायदा होत असेल तर ते नियम थोडेशे डावलून रस्ता बनवायला काय हरकत आहे

    • @LeonaeelMesssi
      @LeonaeelMesssi 2 дні тому

      @@shrinathbharate6231 kayde modun sop nhi..Supreme Court...madhe. ..blok krte...sope nhi teeth bolyla

    • @shrinathbharate6231
      @shrinathbharate6231 2 дні тому

      @@LeonaeelMesssi सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सरकारचे ऐकत नसतील तर मोदी साहेब न्यायाधीशांच्या घरी गणेश आरती करायला गेलेच नसते गेली असती तरी तो व्हिडिओ मीडियामध्ये वायरल केला नसता अपात्र आमदार याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला नाही तसेच इलेक्ट्रिकल बॉडं हे चुकीचे आहेत असे सुप्रीम कोर्ट म्हणते पण ज्यांना याचा लाभ भेटला आहे त्यांच्यावर कारवाई करत नाही

  • @bisanlalkasdekar2084
    @bisanlalkasdekar2084 22 години тому +2

    खूप खूप आभार
    BCC news marathi 🙏🙏

  • @premlalpatorkar6378
    @premlalpatorkar6378 2 дні тому +9

    BBCnews को मेरा जोहार

  • @amolchandanshive5257
    @amolchandanshive5257 2 дні тому +4

    Thanks bbc khup abhar

  • @rahulpawar52883
    @rahulpawar52883 3 дні тому +13

    नंदुरबार जिल्ह्यात ही हाच problem आहे. खेड्या पाडा वर light नाहीच... रस्ता नाही...

  • @gkbiology858
    @gkbiology858 2 дні тому +4

    Best ever dicision

  • @sachingavit9508
    @sachingavit9508 3 дні тому +22

    आपल्या महाराष्ट्रात पण हेच करायला पाहिजे 💯

    • @vishwasbhoye2487
      @vishwasbhoye2487 2 дні тому +7

      अमरावती आपल्या महाराष्ट्र त च आहे भावा

    • @Thunder44420
      @Thunder44420 2 дні тому

      Maharashtra ani vidarbh vegla vegla ahe ​@@vishwasbhoye2487

    • @Khushaaljogi2612
      @Khushaaljogi2612 2 дні тому

      ​@@vishwasbhoye2487 ते वेगळे होण्याची वाट बघत असतील 😂

    • @technicalshadan8357
      @technicalshadan8357 День тому

      Aho he Maharashtratach ahe ki 🙄🙄

    • @balkrishnamane8544
      @balkrishnamane8544 11 годин тому

      ​@@technicalshadan8357देशातील नंबर एक राज्यात!

  • @mohanchavan5784
    @mohanchavan5784 2 дні тому +16

    बच्चु कडु साहेब काय तुमच्या अमरावती ची समस्या.

  • @SuryaKumar-hc1kz
    @SuryaKumar-hc1kz День тому +9

    विदर्भातील आदिवासी गोंडगोवारी समाजाचा सुध्दा निवडणुकीवर बहिष्कार आहे
    Please त्यांची सुध्दा news दाखवा आपल्या आग्रहाची विनंती आहे.

  • @nikhil.k2338
    @nikhil.k2338 2 дні тому +3

    Maharashtra मधील आदिवासी गोंडगोवारी जमातीने सुद्धा बहिष्क्राची भूमिका घेतली आहे 💛💛✊

  • @sumitmokashe8544
    @sumitmokashe8544 2 дні тому +8

    आदिवासी लोक आहेत म्हणून सरकार काही करत नाही.. हेच जर कोकण असत तर सगळी कामे झाली असते.

    • @balkrishnamane8544
      @balkrishnamane8544 11 годин тому

      विपक्षी आदिवासी ना आपसात फूट पाडत आहे असे मोदी जी सकाळ संध्याकाळ बेंबीच्या देठापासून ओरडून प्रत्येक सभेत सांगतात ना?

  • @abhijeetshirke
    @abhijeetshirke 2 дні тому +5

    बहीष्कार त्या गावनीच का? आपण हि करूया जा मुळे त्यांना लवकर Naya मिळेल

  • @HardRock-e8r
    @HardRock-e8r 3 дні тому +9

    कुणाला घेऊन मोदी महासत्ता होत आहेत! 75 वर्ष उलटून पण हि परिस्थिती! 😔😔😔
    BBC मोदी ना प्रश्न करणार काय?

  • @saipanshaikh7717
    @saipanshaikh7717 3 дні тому +9

    बंटी बबली काम केले नाही का

  • @SanjayKumar-lt9li
    @SanjayKumar-lt9li 2 дні тому

    Thanx BBC

  • @shrikantvende3733
    @shrikantvende3733 День тому +2

    Atishya uttam kelat 😊

  • @anandtulaskar8099
    @anandtulaskar8099 3 дні тому +9

    वनविभाग काय पाकिस्तानात आहे?

    • @vinodlokhande2555
      @vinodlokhande2555 День тому

      Agadi baroar .😅😅😅😅😅 Kayada yanchyasathi nahi tar mag konasathi aahe.yana taliban pahije😅😅😅

  • @prakashsatvi1021
    @prakashsatvi1021 День тому

    Thank you BBC news

  • @MohanSirsat-bb8ts
    @MohanSirsat-bb8ts 13 годин тому

    चांगल निर्णय घेतला सर्वच गावकऱ्या नी हा निर्णय घ्यायला पाहिजे

  • @ashokdorlikar9254
    @ashokdorlikar9254 День тому +1

    योग्य भूमिका घेतली गावकऱ्यांनी

  • @AmolRaut-k1q
    @AmolRaut-k1q 12 годин тому

    Best decision

  • @dipakmeshram7499
    @dipakmeshram7499 День тому

    Thank bbc jai hind

  • @sopan880
    @sopan880 Годину тому

    ग्रेट जॉब BBC

  • @l-earnfactology1449
    @l-earnfactology1449 7 годин тому

    Sahi hai yrr.. Leaders should look into their issues immediately

  • @VijayJale-ct9kh
    @VijayJale-ct9kh 2 дні тому +1

    ❤❤❤❤❤❤❤
    सही है भाई ,
    गरिबों की और प्रशासन ध्यान नहि देता।
    जब इलेक्शन आते हैं तब राजनेता गांव गाव जाके भिक मांगते हैं।
    सरकार कहीं,कहीं एक गांव में दो-दो नेटवर्क टावर लगें और किसी गांव में एक भी नहीं।

  • @ShekharPawar-r8x
    @ShekharPawar-r8x День тому

    म्हणून कोणी तरी या मधून बंड करून उठतो पेटतो आणि त्याची झळ मग सर्वाना भोगावी लागते वेळीच त्यांच्या मागण्या पूर्ण करून,त्यांची जे पण अडचणी असेल ते सरकार नी पूर्ण करावी ही नम्र विनंती 🙏🇮🇳🚩

  • @vikeshkhadse1708
    @vikeshkhadse1708 День тому

    बरोबर आहे

  • @rupeshkanchanwar9049
    @rupeshkanchanwar9049 День тому

    Bagha ho devendr ji

  • @ds..618
    @ds..618 День тому +2

    हे ही लोकं भारतीय नागरिक आहेत.. विकासाचा बाता मारणाऱ्या नेत्यांनी इथ काम करून पुण्य करावं

    • @balkrishnamane8544
      @balkrishnamane8544 11 годин тому

      पुण्य केल्यावर परलोक सुधारतो असं आपला हिंदू धर्म सांगतो, जो कोणी पाहीला नाही. त्यांना तर ईहलोक सुधारायचा आहे त्यासाठी पुण्य नाही पापकर्म करणे गरजेचे आहे.

  • @rahulblog91
    @rahulblog91 День тому

    आपने जो kiya y सही bat hai वैसे ही krna चाहिए तब सरकार को समज में आयेगा

  • @बोधिसत्वमहात्मागौतमबुद्ध

    मोदीी हैं तो सब मुमकीन हैं ✌️

  • @dbstyle2622
    @dbstyle2622 День тому +1

    सगळ्यानी एकजुट होउन् उमेदवाराच्या घरी गेले पाहिजे

  • @gauravjadhav7603
    @gauravjadhav7603 8 годин тому

    BBC Marathi Keep it up 👍

  • @G.B-y9x
    @G.B-y9x 2 дні тому +1

    हा एकमेव उपाय आहे.❤

  • @SantoshKharat-tx7lp
    @SantoshKharat-tx7lp Годину тому

    Right

  • @sachetsr5869
    @sachetsr5869 8 годин тому

    परिस्थिती असेच बदलेल मत टाकलेच पहिजे मत टाकेनच या दृष्टिकोण या मनस्थितिनेच कोनी लक्ष देत नहीं पहिजे पहिले काम मग दाम 🔥

  • @dattabhaunimbalkar5341
    @dattabhaunimbalkar5341 День тому

    या भागातील सर्व लोकप्रतिनिधींनी राजीनामे दिले पाहिजे....शरमनाक ..लोकप्रतिनिधी...

  • @gauravjadhav7603
    @gauravjadhav7603 8 годин тому

    👍👍👍

  • @sachingaware8722
    @sachingaware8722 2 дні тому +1

    महाराष्ट्रातील ग्रामीण भागात खूप सगळ्या रस्त्याचे प्रश्न प्रलंबित आहेत, रत्यावर खूप सगळे अतिक्रमण झाले आहेत पण प्रशासन त्या कडे लक्ष देत नाही.

  • @vishalnannaware8557
    @vishalnannaware8557 День тому

    Bbc thanks ... Baki media mele vatte .. nete tar durach rahile ...

  • @anantparab3200
    @anantparab3200 2 дні тому

    छान व्हिडिओ

  • @ganeshshelke6559
    @ganeshshelke6559 2 дні тому +6

    गोदी मीडिया खरी परिस्थिती कधीच दाखवणार नाही... धन्यवाद बीबीसी मराठी 👏

  • @ravindrasuryawanshi3834
    @ravindrasuryawanshi3834 День тому

    धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर मधील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला. याची नोंद घ्यावी.

  • @rushikeshlatpate4041
    @rushikeshlatpate4041 2 дні тому +1

    माझ्या गावाकडे तीन वर्षापासून रोड चे काम होत आहे आतापर्यंत फक्त गिट्टी टाकली आहे

  • @bhashkarmagar7594
    @bhashkarmagar7594 2 дні тому

    वाईट आहे

  • @amolmali1823
    @amolmali1823 6 годин тому

    माफ करा पण निवडणुकीवर बहिष्कार घालणे हा पर्याय नाही...

  • @ganeshsalaskar2099
    @ganeshsalaskar2099 День тому

    @bbc Marathi
    अशाच प्रकारे पत्रकार असतील असतील ना
    या राजकारणी लोकांची कामे बाहेर येतील

  • @surajtale8226
    @surajtale8226 День тому

    मेरा भारत महान...😢

  • @shubham_malhare_official27
    @shubham_malhare_official27 2 дні тому

    खूप गंभीर समस्या आहे सरकारने तात्काळ दखल घेतली पाहिजे या गावाची? फक्त शहरे सुधारणे नव्हे तर त्यासोबत गावाचा देखील शाश्वत विकास होणे हे देखील गरजेचे आहे.

  • @SudhakarKhandare-xy7vs
    @SudhakarKhandare-xy7vs 2 дні тому

    भावांनो बहिष्कार टाकू नका वोटिंग हा तुमचा अधिकार आहे

  • @msttadvimedia7801
    @msttadvimedia7801 15 годин тому

    Maste

  • @syco_edits_
    @syco_edits_ 9 годин тому

    अपना वोट उसी को दो जो मेलघाट को सुधारे, एक वोट से हम अपना और अपने मेलघाट की व्यवस्था बदल सकते है ..

  • @tcmaster21
    @tcmaster21 3 дні тому +4

    Vote NOTA is better than

  • @MinaShirgurwar
    @MinaShirgurwar День тому

    कोणत पण सरकार असू से पण पूर्ण आपल्या गरीब लोकांना पर्यंत पोचले पाहिजे 😢

  • @babanborude7377
    @babanborude7377 2 дні тому

    ❤❤❤

  • @Heisenbe_rg
    @Heisenbe_rg 2 дні тому

    Ground reality has been covered by BBC Marathi
    I also resides from this area’s taluka place
    The actual thing is no one cares about them there are several places and villages like this MELGHAT
    I request you all to please share this video as much as you can 🙌🏻🙌🏻
    Just the politicians will ask for votes neither development will take place

  • @rushikeshlatpate4041
    @rushikeshlatpate4041 2 дні тому

    मेलघाट परिस्थिती फक्त मेळघाटच्या लोकांना माहीत आहे लोकं येतात कमेंट करून जातात पण खरी मेळघाटची परिस्थिती इथल्या राहणाऱ्या लोकांना माहीत आहे

  • @sachindeore8875
    @sachindeore8875 7 годин тому

    मत मागायला आल्यावर तेथील लोकांनी दगडांनी उमेदवारांना ठेचले पाहिजे

  • @AmolRaut-k1q
    @AmolRaut-k1q 12 годин тому

    Sahi....hai..... boycott....the voting

  • @santoshingle3989
    @santoshingle3989 3 дні тому +3

    Amdar kon ahe ithe?

    • @com.prafuldeshmukh7881
      @com.prafuldeshmukh7881 2 дні тому +1

      प्रहार चे आ.राजकुमार पटेल...

  • @sarangholey3716
    @sarangholey3716 9 годин тому

    @MLA Ravi Rana

  • @GajananSudhakrraoSuryawanshi
    @GajananSudhakrraoSuryawanshi День тому

    पुर्ण पणे तुमच्या मागण्याशी सहमत आहोत बहिष्कार म्हणजे शंभर टक्के बहिष्कार च

  • @पटलतरघ्या-ट3ग
    @पटलतरघ्या-ट3ग 6 годин тому

    ऐक नंबर bbc न्यूज

  • @mistresskaliko5596
    @mistresskaliko5596 2 дні тому

    VOTE FOR DEVELOPMENT

  • @build_pulse25
    @build_pulse25 День тому

    Location mention to karo

  • @gopalsingchavhan4441
    @gopalsingchavhan4441 11 годин тому

    भाऊसाहेब सिमेंट रोड ची सुविधा पण दिसत आहे.
    कोणीतरी ट्रेन केलं या लोकांना ?
    दाल में कुछ काला है !
    या पुरी दाली ही काली है ?

  • @Vijaya18990
    @Vijaya18990 2 дні тому

    ज्या गावात काही सुविधाच नाही सरकार च त्या गावाकडे लक्षात नाही तर ते लोक बहिष्कार नाही घालणार तर काय करतील 😢😢

  • @Khushaaljogi2612
    @Khushaaljogi2612 2 дні тому

    4:39 गेली 3 टर्म राजकुमार पटेल निवडणुन येतात . अमरावतीत रवी राणा ,बच्चु कडू, नवनित राणा यशोमती ठाकूर
    अनिल बोंडे सारखे राज्यसभा खासदार असुन हि परिस्थिती आहे अमरावती जिल्ह्य़ात...😢😢

  • @SatyapalKamble-oi9pl
    @SatyapalKamble-oi9pl 2 дні тому

    Vote for vanchit bahujan aaghadi ❤

  • @PiyushRanaCollegeCommerce
    @PiyushRanaCollegeCommerce 2 дні тому

    But someone declared in the beginning of 2016 i guess that Electrification process is done in full India.

  • @namdevmalode4085
    @namdevmalode4085 2 дні тому +1

    Barobar aahe aadiwasi kadun shika shetkaryanno

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 2 години тому

    त्यांच म्हणणे खरे आहे . मराठी सुद्धा बोलत नाहीत . यांचे जंगलातन स्थलांतर करणे गरजेचे वाटते .

  • @rahuldongare1009
    @rahuldongare1009 2 дні тому

    BCC news very good job

  • @adijagtap3116
    @adijagtap3116 День тому

    वणविभाग कार्यालय अमेरिकेत आहे की काय ?

  • @DhanrajJadhav-me6rq
    @DhanrajJadhav-me6rq 3 години тому

    विचारा मोदी सरकारला प्रश्न 75 वर्षे पूर्ण झाले स्वातंत्र्य होऊन तरी वीज नाही पाणी नाही अन्न नाही ना वस्त्र नाही तुमच्या योजना कुठे चालले आहेत गडकरी साहेब म्हणत आहेत आम्ही सगळीकडे रस्ते तयार केलेले आहेत कुठेही जावा सर्वसामान्यांची मरण आहे फक्त राजकारणी लोक आणि उद्योगपती हेच सर्वसामान्य लोकांचे पैसे गिळत आहेत

  • @ShisuNarote
    @ShisuNarote 2 дні тому +3

    दीदी हमें केवल बिजली पानी या स्वस्थ नहीं बल्कि हमें मुलभुत अधिकार chahiye

  • @piyushthingle5731
    @piyushthingle5731 8 годин тому

    आदिवासी समाज कडे दुर्लक्ष करत आहे काय परिस्थिती आहे

  • @AmolRaut-k1q
    @AmolRaut-k1q 12 годин тому

    Respected priyvandana mam.....to fast karwun ghyayche kam tumche ahe....kon nanto permission det nahi.....mala sanga...mi ek diwasat permission anun deto.....forest department chya samor...lokanche jiwan imp ki forest ....ti lok ahet manun firest ahe.......Hr. Sudhir Mungantiwar yana ..sangun ek diwsat permission kadun deto

  • @techsnake8559
    @techsnake8559 2 дні тому

    Ekta jindabad , Maharashtra ke har gav ne ye kerna chahiye

  • @Yugkumar23
    @Yugkumar23 2 дні тому

    is reporting k lie BBC ko abhar ,

  • @thealmightymotivationquotes
    @thealmightymotivationquotes 6 годин тому

    फैला दो इस पूरे देश में

  • @rushikeshlatpate4041
    @rushikeshlatpate4041 2 дні тому

    माझं गाव तर याच्यापेक्षा दूर आहे माझं गाव धारनी पासून 60 किलोमीटर वर आहे

  • @nidaa-e-haq
    @nidaa-e-haq День тому

    काही ही कामं न करता मत मागायला येणाऱ्या नेत्यांच्या ढुंगणावर ओल्या बांबूचे फटके द्यायला हवे मग ते कोणत्याही पक्षाचे असू द्या

  • @yogeshdubey312
    @yogeshdubey312 День тому

    नये उम्मिद्वार को चुनकेलाओ...साभ समस्या का हल होगा...ये पुराणे... सभ् भ्रष्टाचारी हैं

  • @Exp827
    @Exp827 2 дні тому

    They know about their rights without development no vote good decision

  • @shankargaikwad5545
    @shankargaikwad5545 15 годин тому

    नक्षलवादी गाव आहे ते नक्षलवादी रोड लाईट शाळा आश्या काही सूविधा गावात आणून देत नाही त मनून ही परिस्थिती कायम आहे

  • @babanborude7377
    @babanborude7377 2 дні тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @abhigotsurya
    @abhigotsurya 2 дні тому

    आणि कोण सांगु शकेल का यांनी मतदानावर बहिष्कार का टाकू नये???