महाराष्ट्रातील जे जे स्वतःला पुरोगामी समजतात त्या त्या लोकांनी यांना पाठिंबा दिला पाहिजे यांचा प्रचार केला पाहिजे..नाहीतर येथील पुरोगामी विचारवंतांना स्वतःला पुरोगामी म्हणून घेण्याचा नैतिक काहीही अधिकार नाही
खरच आमदार कसा असावा तर जनसामान्यांच्या आवाज बुलंद करणारा असावा ती ताकत आद.शमीभाताई पाटील यांच्या आवाजात दिसुन येते म्हणूनच रावेरी च्या मतदारानो आता इतिहासजमा होऊनच जाऊ द्या ही नामी संधी आद.बाळासाहेब आंबेडकरांनी उपलब्ध करून दिली आहे
खरच मानावे लागेल वंचित आघाडी ला समाजातील प्रत्येक घटकांना यांनी उमेदवारी दिली आहे Transgender यांना ना NDA ना MVA उमेदवार बनवत ना काही खरच वंचित चे 5 तरी आमदार यावे असे वाटत मनातून
राजकारणाचा इतिहासात पहिल्यांदाच आदरणीय श्री.प्रकाश आंबेडकर साहेबांनी 18 पगड जाती सोबतच एक तृतीयपंथी उमेदवारी देऊन इतिहासात यांची नक्कीच घेतली जाईल 👌🏻 धन्यवाद साहेब 🙏🏻🙌🏻
ज्या समूहाची संख्या पुर्ण राज्यात जेमतेम चार पाच हजार लोक असे असताना VBA यांनी उमेदवार देऊन सामाजिक भेदभाव दूर करून सामाजिक समतेच्या दिशेने टाकलेले पहिले पाउल आहे. धन्य आहेत बाळासाहेब आंबेकर...जय भीम
जर रावेर विधानसभा मध्ये विकास करायचा असेल तर अस्या उमेदवार ला निवडून देयला मागे पुढे पाहू नका कारण उमेदवार विचारवंत असायला हवा तुमचे प्रश्न ठामपणे विधानसभा मध्ये मांडू शकेल
तृतीय पंथी उमेदवारांना उमेदवारी देणे हे काम फक्त प्रगल्भ विचारसर्णीचे लोकच करू शकतात हे प्रस्थापितांचे काम नव्हे म्हणून वंचित आघाडी तर्फे लढणाऱ्या शामिभा ताई यांना निवडून द्या....🎉🎉🎉🎉
शमीभा ताई एक प्रखर विचार वंत आहेत म्हणून त्यांना विधान सभेवर पाठवणे अत्यंत गरजेचे आहे.
Respect..well spoken 🙏
खूप चांगले विचार मांडले आपण
इतकी अप्रतिम सुंदर शब्दशैली या उमेदवारानी मांडली, ही एक वैशिष्ट्य ❤❤❤
फारच दुर्मिळ संवाद ❤❤❤
खूपच छान असे विचार मांडले शिक्षण हे वाघिणीचे दूध आहेहे याच्यातून समजू येते ❤
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
NICE MIND MOTIVATION
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो 💪
खूप छान
I am impressed by this woman. I have not seen candidate in Maharashtra state talk like this in details and actually talk about the real issues
शमीभाताई आपण नक्कीच विजयी होणार ; आपल्या सारख्या ज्ञानगुणसंपन्न व्यक्तींची विधानभवनात गरज आहे.👍
खरंच खूप अभ्यासू व्यक्तिमत्व असणाऱ्या शमी भाजी वंचित बहुजन आघाडीला अशाच खऱ्या विचारवंताची गरज आहे आणि ते याच विचारधारेवर स्थापन झालेला पक्ष आहे
आजपर्यंत स्वतंत्र भारताच्या इतिहासात आंबेडकर व आंबेडकरी राजकारण आजपर्यंत मतदारांनी स्वीकारलेले नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे.
शमीबा ताई पाटील यांनी खूप चांगले विचार मांडले आहे.वंचित बहुजन आघाडी चा विजय असो.बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो.
सर्वांना समान न्याय देणारा पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी , खर वंचितांसाठी काम करणारा पक्ष आहे
रावेर तालुक्यातील जनतेने निवडूण द्या होऊन जाऊ द्या इतिहास
खूप सुंदर विचार आणि माहिती असा प्रत्येक उमेदवार पाहिजे
शमीभा ताई खूपच अभ्यासू व्यक्ती आहेत..
✅
अभिनंदन ताई
Khup chchaan
प्रतीभा ताईच्या मतदार संघातील मतदारांनो , होऊन जाऊद्या हो एकदा तरी महाराष्ट्रात ईतीहास🙏🙏
Very good interview... We will vote VBA only
V B A ❤❤❤
Full suport 👌💙
Wel Educated Candidate declared by VBA Raver vidhansabha... Humble request to All ravar people don't underestimate this candidate for Democracy...
Congratulations tai
Only VBA,
नि.निशानी:- गॅस सिलेंडर,
आत्ता तैयारी विधानसभेची!
महाराष्ट्रातील जे जे स्वतःला पुरोगामी समजतात त्या त्या लोकांनी यांना पाठिंबा दिला पाहिजे यांचा प्रचार केला पाहिजे..नाहीतर येथील पुरोगामी विचारवंतांना स्वतःला पुरोगामी म्हणून घेण्याचा नैतिक काहीही अधिकार नाही
खुपच सुंदर प्रखर विचार वंत ताई साहेब🎉🎊
So intellectual
शमिभा पाटील आगे बढो ,विजय आपका इंतजार कर रहा है ।
आपला विजय निश्चितच आहे .❤❤❤
खरच आमदार कसा असावा
तर जनसामान्यांच्या आवाज बुलंद करणारा असावा
ती ताकत आद.शमीभाताई पाटील यांच्या आवाजात दिसुन येते
म्हणूनच रावेरी च्या मतदारानो आता इतिहासजमा होऊनच जाऊ द्या
ही नामी संधी आद.बाळासाहेब आंबेडकरांनी उपलब्ध करून दिली आहे
Jai bhim 🎉🎉🎉ताई
Full support
खूप छान विचार😊
वंचित बहुजन आघाडी 💙
Vote for VBA jay Shivray jay Bhim jay obc jay Adiwasi❤
खूप खूप शुभेच्छा
Only VBA jindabad
👍 Jay bhim
जय शाहू, जय फुलें, जय आंबेडकर, जय पुरोगामी महाराष्ट्र, जय संविधान..🎉🎉🎉🎉🎉
खरच मानावे लागेल वंचित आघाडी ला समाजातील प्रत्येक घटकांना यांनी उमेदवारी दिली आहे Transgender यांना ना NDA ना MVA उमेदवार बनवत ना काही खरच वंचित चे 5 तरी आमदार यावे असे वाटत मनातून
राजकारणाचा इतिहासात पहिल्यांदाच आदरणीय श्री.प्रकाश आंबेडकर साहेबांनी 18 पगड जाती सोबतच एक तृतीयपंथी उमेदवारी देऊन इतिहासात यांची नक्कीच घेतली जाईल 👌🏻
धन्यवाद साहेब 🙏🏻🙌🏻
जय भिम
जय संविधान
Only vanchit bahujan aghadhi
इतिहासात आपले नाव कोरण्या ची संधी रावेर मतदार संघा तील जनतेला चालून आलेली आहे.
शमिभाताई पाटील शम्भर टक्के आमदार होणार, शुभेच्छा 🎉
Jai bhim 🙏🙏
वंचित खूपच पुढे चाललीय
I will vote for her , I don't mind what is her gender as long as she is doing the good job!
ज्या समूहाची संख्या पुर्ण राज्यात जेमतेम चार पाच हजार लोक असे असताना VBA यांनी उमेदवार देऊन सामाजिक भेदभाव दूर करून सामाजिक समतेच्या दिशेने टाकलेले पहिले पाउल आहे. धन्य आहेत बाळासाहेब आंबेकर...जय भीम
एका नवीन क्रांती ला सुरुवात
शामीभा ताई आगे बढो.
Your thoughts are great. So you are great.
रावेरचे पुढील आमदार.. VBA✅️🔥✌️
Only vba
*फक्त VBA*
🙏👍🙏 Jay bhim
या वेळी वंचितला चानंले यश मिळेल ज्यामध्ये तुमचाही असेल, शुभेच्छा ः
जर रावेर विधानसभा मध्ये विकास करायचा असेल तर अस्या उमेदवार ला निवडून देयला मागे पुढे पाहू नका कारण उमेदवार विचारवंत असायला हवा तुमचे प्रश्न ठामपणे विधानसभा मध्ये मांडू शकेल
So happy 😊
Nice.. spoken
Only VBA 💙
छान निर्णय 🎉
वंचित जवळ खरे शिकलेले उमेदवार आहे हे यावरुन दिसून येते.... वंचित बहुजन आघाडी चा विजय असो....... Full Support......
VBA 💙👑
शामिभा पाटील यांचा विजय असो वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ❤
जय शिवराय जय संविधान जय भीम ❤❤
Only Ad.Prakash ji Ambedkar Saheb.Only VBA
Good and right candidate for Rawer, must be elected and most eligible.
वंचित बहुजन आघाडी।
VBA
Ambedkar mhanje samajik parivartan honarach.
Dr Babasaheb Ambedkar ❤❤❤❤❤
हे फक्त फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर च करू शकतात शेवटी आंबेडकर कुटुंब आमच्यासाठी दैवत❤❤❤
राईट टू सविघान
Respect 👍🙏✌️
❤❤❤
नांदेड मधुन सान्वी जेठवानी तृतीय पंथी
आदरणीय ताई खूप ग्रेट विचार आहेत ,तुम्ही विधानसभेवर निवडून गेल्या पाहिजेत.
Uttam… keep it up. Best wishes
👍
Vba only
💯
He fkt VBA ch kru shakte 👏
Tai, we are with you
Keep it up vote for samibha Tai
Thanks
शमीमा ताई तुमचे मनापासून अभिनंदन तुम्ही निवडून याव ही आमची मनापासून सदिच्छा आहे.....
शमीभा ताई,
एवढी जबरदस्त प्रतिभा आहे तुमच्याकडे, खरंच आपण फक्त रावेर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व न करता महाराष्ट्राचं नेतृत्व करावं.
I am from Baramati
aap bahut jaruri ho !
❤❤❤❤ chhan
वंचित बहुजन आघाडी,💙🧡💚
खरचं लढाऊ व्यक्तीमत्व आहे. ताईचे असे आमदार हवे आहेत.
✨💙
तृतीय पंथी उमेदवारांना उमेदवारी देणे हे काम फक्त प्रगल्भ विचारसर्णीचे लोकच करू शकतात हे प्रस्थापितांचे काम नव्हे
म्हणून वंचित आघाडी तर्फे लढणाऱ्या शामिभा ताई यांना निवडून द्या....🎉🎉🎉🎉
खुप सुंदर भाषा खुप सुंदर असे विवंचन मला तुम्हाला ताई
Great visionary thought
Knowledgeable person !!!
Very nice political interpretation,Patil Tai, Jai Bhim Jai samvidhan, Jai Johar Jai, Shivray 🙏🙏
Great #Shameebha #VBA