सीताफळ घनलागवड तिसऱ्या वर्षी किती फळे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 лис 2024

КОМЕНТАРІ • 247

  • @ashokmaind8519
    @ashokmaind8519 4 роки тому +2

    खुप चांगली माहिती दिली भैय्या ने खरोखरच अशी माहिती कमी लोक देतात.

  • @nilakanthmaske4318
    @nilakanthmaske4318 3 роки тому

    सिताफल भरपूर झाले भाऊ लागवड कचऱ्याच्या भावात जाणार पुन्हा नंतर शेतकरी उपून काढणार

  • @ashokjadhav6358
    @ashokjadhav6358 4 роки тому

    सर राम राम खूप छान माहिती मिळाली मी संपूर्ण व्हिडिओ पाहतोय सर मला खूप फायदा होतोय या चॅनल चा khup khup dhanyawad

  • @gawandepoultryfarm770
    @gawandepoultryfarm770 4 роки тому +2

    Thanku Bhau tumhi ase video taktat tevha mala nvin urja milalya sarkh vatat 🙏🙏

  • @_Krishna_katkar_
    @_Krishna_katkar_ 3 роки тому +2

    Khup chaan info dili.. Dhanyavaad 😊🙏🏻

  • @ganeshdeshmukh5247
    @ganeshdeshmukh5247 4 роки тому +2

    Sir good Explained👍👌 keep posting more videos about Dragon fruit, sitaphal, guava, mango, dalim, grapes, chiku,ORANGE🍊🍈🍍🍇🍒🍏🌽

  • @makarandkulkarni1004
    @makarandkulkarni1004 2 роки тому +1

    Dear Mr. Deepakji Bunage Ram Ram , pl. give details of marketing of sitafal produced in dense cultivation

  • @sandipsuryawanshi5029
    @sandipsuryawanshi5029 10 місяців тому

    Don line 12 feet che anter disha purv Pachim chalel ka,??????????????

  • @prashantpatil543
    @prashantpatil543 4 роки тому +5

    राम राम दिपक दादा तुम्ही लागवड केलेल्या सिताफळ बागेचा व्हिडिओ टाका

  • @jayantdaga5031
    @jayantdaga5031 3 роки тому +1

    शानदार जानकारी। धन्यवाद।
    कृपया हिन्दी मे भी बताते तो ज्यादा फायदा होता।

  • @VIKRAM7DESHMUKH
    @VIKRAM7DESHMUKH 4 роки тому +14

    आपण प्रत्येक सिताफळाला फोम आणि कॅरीबाग पेपर ने कव्हर करू शकतो का आणि केले तर एक्स्पोर्ट साठी माल जाण्याला मदत होईल का

    • @baaz1563
      @baaz1563 3 роки тому

      Yes dear
      Aap kar sakte ho but apko carry bag paper production house se lena padega
      Jahan tak bat hai export to yad rakhen ke maal khane me achha hona chahiye aor packing achhi honi chahiye

  • @sachinajsalon6602
    @sachinajsalon6602 4 роки тому +15

    भाऊ पुढील वेळेस मार्केटिंग बरोबर, फळांची पैकिंग संदंर्भात पण माहिती द्या🙏

  • @hariharshinde6612
    @hariharshinde6612 4 роки тому +4

    खुप चागंली माहिती दिली सर

  • @dnyandevtagare4254
    @dnyandevtagare4254 4 роки тому +5

    शेजारी 12x8 चा प्लॉट नाही फक्त दोन लाइन आहे. 1.5 एकर 9लाखाचा प्लॉट म्हणता सर्व फांद्या जमिनीला टेकल्या आहे ट्रॅक्टर ने मेहनत करणे अवघड वाटते

  • @jotirlingbhange3077
    @jotirlingbhange3077 2 роки тому

    नमस्कार सर मी जून २०२० ला लागवड केली आहे, दोन वर्षाची बाग आहे .त्याची छाटणी एप्रिल २०२२ छाटणी केली आहे ,तर आता छाटणी केली तर चालेल का❓

  • @chandrakantjadhav7970
    @chandrakantjadhav7970 4 роки тому

    नमस्कार,
    खूप छान आहे.
    पण कष्ट ही तसेच आहेत.
    शुभेच्छा 🌹

  • @anantghogale8860
    @anantghogale8860 4 роки тому +2

    भाऊ सीताफळ सेटिंग झाल्यानंतर झाडाची वाढ रोखण्यासाठी छाटणी केलीतर चालते का?

  • @prakashchavan4176
    @prakashchavan4176 4 роки тому +2

    खुप छान माहिती मिळाली 🙏🏻 पण मार्केट कुठे उपलब्ध आहे कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती 🙏🏻

  • @ayushchendalne708
    @ayushchendalne708 4 роки тому +1

    सर जमीन कोणत्या पद्धतीची लागेल सीताफळाला 10फूट कळीची जमीन चालेल का

  • @8txj45
    @8txj45 4 роки тому +13

    सर्व फळपिके भाजीपाला वनशेती रेशीम शेती शेळीपालन कुककटपालन केले तर एक ही शेतकरी बांधव आत्महत्या करणार नाही

  • @akshaykumbhar3632
    @akshaykumbhar3632 3 роки тому +1

    Ya shitaflat aalya nigtat ... Balagar kiva purandhr lava....

  • @dattuk8422
    @dattuk8422 3 роки тому

    Pandhara By Pavanechar Var Lavale Tar Chalel Ka.

  • @kishorchincholkar9153
    @kishorchincholkar9153 4 роки тому +1

    Bhau faldharna zalyavar cutting keli asti tar fandya wadhavnyat zadachi takat kharch n hota fal fast wadhle aste na

  • @ramchandrakolape1701
    @ramchandrakolape1701 4 роки тому +1

    भाऊ फळबागेत घनदाट लागवड मध्ये 5/10आंतर ठेवले तर चालू शकते का.

  • @sopanirle1672
    @sopanirle1672 4 роки тому +1

    Sar mi gelya varshi15+8 var lagvad keli hoti.tumcha video pahilyavar mi hay varshi donhi zalach ya madhe 1 zad lavale ahe ahe.ata mazi lagvad 15+4 zali ahe.

  • @sopan880
    @sopan880 2 роки тому

    खूप छान माहिती

  • @bajrangbhagat5716
    @bajrangbhagat5716 2 роки тому

    गावरान सिताफळ फुले पुरंदर घन लागवड करता येते का

  • @balasahebwaghule7159
    @balasahebwaghule7159 3 роки тому

    फुले आल्यापासून सीताफळ तयार व्हायला किती दिवस लागतात.

  • @getagriknowledgewithsj9463
    @getagriknowledgewithsj9463 Рік тому

    Bhau hi kali matichi Jamin ahe ka..?

  • @dhulamane9753
    @dhulamane9753 4 роки тому

    Sir JIV amrut kase tayar karayache...ani kdhi dyayache zadala please...mazi zale ata 30 divasachi ahet...please sanga...sir

  • @prakashpoche9586
    @prakashpoche9586 4 роки тому +7

    करपण्याचे कारण काय?
    सिताफळ

  • @malisachin931
    @malisachin931 2 роки тому

    सर माझे कडे चार बाय नऊ आहे सातसे नव्वद झाडे आहेत सत्तावीस गुंठे क्षेत्रावर लागवड केली आहे

  • @sharadmarathe9497
    @sharadmarathe9497 3 роки тому

    jhad 5 6 varshache jhale ki phandya jaad hotat mag tya velela chatni Kashi karnar.
    aapan 4th year chi pan chatni dakhva.

  • @eknathkhande9644
    @eknathkhande9644 4 роки тому

    12 फुटा च अंतर उत्तर दक्षिण चालेल का

  • @atulmhaske4752
    @atulmhaske4752 4 роки тому

    Kiti weight zalay saddhya 6 sitaphalche eka zafavr

  • @Spawar1993
    @Spawar1993 4 роки тому

    Ghanlagvad keli samza pn jevha jhad 5 te 6 varshache hoel tevha tyachi hight kashi control karnar karan jhad attach ekmekat ghusleli ahet ani 5 kivva 6 varshi eka jhadala kiti maal gheu shakto

  • @jogendrapatil4346
    @jogendrapatil4346 4 роки тому +2

    2zadanmadhe kiti antar thevla

  • @ganeshmahadik8031
    @ganeshmahadik8031 4 роки тому +5

    3 वर्षांचा प्लॉट असेल असे वाटत नाही..
    पण असेल तर खूपच छान...
    संपूर्ण शेड्युल जे तुम्ही केले ते लिहून व्हिडिओ बनवून पाठवा...

  • @Siddhikatariya2489
    @Siddhikatariya2489 4 роки тому +1

    Size वाढण्यासाठी काय काय करतात ते सांगा

  • @atulmhaske4752
    @atulmhaske4752 4 роки тому

    kiti vajan jale falanche ani kai bajar ahe sadhya? sir ek ajun video banva

  • @sunilvilhekar3344
    @sunilvilhekar3344 4 роки тому +11

    5-6 पाच सहा वर्षानंतर झाडाचा घेर व उंची किती राहील ?

  • @sanjaykarande5208
    @sanjaykarande5208 4 роки тому

    पूर्व पश्चिम 4 आणि दक्षिण ऊत्तर 12 अशी लागवड केली तर चालेल का ,काही भविष्यात अडचण येते का सूर्य प्रकाश ची कृपया मार्गदर्शन करा दीपक भाऊ

    • @vijendrasinghthakur1639
      @vijendrasinghthakur1639 3 роки тому

      Ulte bolala tumhi.
      Purv pachim 12 aani dakshin Uttar 4 karave.
      Channel var video aahe yach shetkaryacha. To bagha.

  • @viram.
    @viram. 4 роки тому +3

    नंतर हया बेगेचा चटणी चा पण विडिओ टाका

  • @shankarbhavsar3028
    @shankarbhavsar3028 3 роки тому

    पूर्व पश्चिम अती घन लागवड केली तर चालेल काय

  • @amolkad2737
    @amolkad2737 3 роки тому

    जांभूळ फळबाग चे विडिओ पाठवा सर

  • @vasudevwagh5238
    @vasudevwagh5238 3 роки тому

    भाऊ खूप छान माहिती दिली मि जिंतूर चा मला लागवड करायची आहे मला नंबर मिळेल का जेने करून मला तुमचे योग्य मार्गदर्शन लाभेल

  • @SagarChavan-qg4hy
    @SagarChavan-qg4hy 4 роки тому

    khup sundar mahiti deta tumhi......

  • @basavrajsharnarthi3545
    @basavrajsharnarthi3545 2 роки тому

    Rope kiti rupayala aahe.

  • @gajananpatil9586
    @gajananpatil9586 3 роки тому +1

    Kutla variety ahe?

  • @sunilchavan5643
    @sunilchavan5643 2 роки тому +3

    सीताफळाची जात कोणती आहे ?

  • @ramchandravasekar8640
    @ramchandravasekar8640 4 роки тому +2

    Wating for next video & give direction about packing

  • @suniljadhav3601
    @suniljadhav3601 3 роки тому

    दादा झाडाला किती किलो माल निगाला सरासरी

  • @ganeshpawar647
    @ganeshpawar647 2 роки тому

    याच प्रशिक्षण घेणं जराजेच आहे का ?

  • @eknathmundhe4931
    @eknathmundhe4931 4 роки тому

    भाऊ धुरा काडीने लावले चालेल का

  • @विनायककाळे
    @विनायककाळे 3 місяці тому

    सर यासाठी मार्केटिंग कुठे आहे

  • @lahujadkar4226
    @lahujadkar4226 3 роки тому

    माकेर्टमध्ये काय नियोजन आहे.

  • @pradipchinchodkar2769
    @pradipchinchodkar2769 4 роки тому

    आमच्या झाडाच्या फळांचा आकार वाढवण्यासाठी कोणते खत टाकावे,

  • @sandiptidke971
    @sandiptidke971 2 роки тому

    सीताफळ खुप लागवड झाली आता भाऊ

  • @shriramlange9988
    @shriramlange9988 4 роки тому +1

    सध्या माझी सिताफळ बाग याच वयाची आहे.
    अंतर बारा बाय सात आहे, पण फांद्या आणि पाला यांची गर्दी खुप दिसतेय. मी जुनमध्ये छाटणी केली होती पण आता सुद्धा बिगर फळाच्या फांद्याची छाटणी केली तर चालेल का?
    श्रीराम लंगे ता धारुर जिल्हा बिड
    ९४२३६९०२२७

    • @digambarscharpe5205
      @digambarscharpe5205 4 роки тому

      नाही.. ह्या वेळी छाटणी करु नका... छाटणी ने झाडाच्या सद्द स्थितीतील जे फळ वाढी करिता क्रिया चालू असतात त्यात बाधा निर्माण होउ शकते.. झालेच तर फळांवर उन पडणार नाही अशी पाने ठेवत काळजी घेत मोजकी पानांची फक्त विरळणी करु शकता..

  • @harishmedhane6426
    @harishmedhane6426 3 роки тому

    4×11lagvad chalel ka?

  • @shridhardivekar4766
    @shridhardivekar4766 4 роки тому

    काही फळे काली पडत आहेत काय करावे । फळ काढणी नंतर छाटणी तंत्रज्ञान सांगावे । तसेच ताणाचे नियोजन सांगावे

  • @hoodatul5748
    @hoodatul5748 4 роки тому

    Variety कुठली आहे

  • @bankatbondar5012
    @bankatbondar5012 3 роки тому +1

    छान आहे

  • @vijaykumarkurle2850
    @vijaykumarkurle2850 4 роки тому +2

    सिताफळ कोनती variety आहे

  • @sachinghode2816
    @sachinghode2816 3 роки тому

    Shitafalachi chatani dar varshila karaychika me mahinyat

  • @sudhiradhav5623
    @sudhiradhav5623 3 роки тому

    Variety konti ahe

  • @sunildeshatwad7712
    @sunildeshatwad7712 3 роки тому

    साहेब, दिशा उलटी असेल तर चालेल का

  • @Swappypatil
    @Swappypatil 4 роки тому

    घनलागवडीचा पुढचा विक्रीचा विडिओ टाका भाऊ

  • @siddheshwarband4759
    @siddheshwarband4759 4 роки тому

    Dilip bhau chatny kaddy va keva va biana ka kalmma lavach

  • @omkartaur1735
    @omkartaur1735 3 роки тому

    Sar antarwala konta

  • @कृषीमित्रसोहम

    झाडाच्या खोडा जवळ मूग्या लागल्या दादा त्यामुळे झाडाला काही ईजा होईल का

  • @shivajisaste7670
    @shivajisaste7670 3 роки тому

    2 /4 चे अंतर चालेल का

  • @ajitpol876
    @ajitpol876 5 місяців тому

    100 रु दर कोणत्या विश्वात आहेत भाऊ

  • @dhanrajjainbudruk4125
    @dhanrajjainbudruk4125 4 роки тому

    सिताफळ लागवड कधी करावी मला एक एकरवर लागवड करायची आहे

  • @amitshendage8258
    @amitshendage8258 4 роки тому

    खुपच सुंदर प्लॉट..

  • @bhushanpatil8278
    @bhushanpatil8278 4 роки тому

    Bhau sitafal pani niyojana baddal video taka

  • @Shreyashchoure5957
    @Shreyashchoure5957 3 роки тому

    माल काढल्या नंतर छाटनी करायला पाहिजे का

  • @girishjagtap2447
    @girishjagtap2447 4 роки тому

    kadi kasdar jaminit lavl tra chalel ka

  • @dadasahebwaghmode9601
    @dadasahebwaghmode9601 4 роки тому +1

    रोपे कोणतीजातीची आहेत

  • @balajikoilwad3867
    @balajikoilwad3867 4 роки тому +2

    राम राम भविष्यातील विचार करता शिताफळाची कोणती प्रजाती चांगली ठरेल.शिडलेस शिताफळाची मागणी आहे का

    • @kingRaja54678
      @kingRaja54678 4 роки тому +2

      भविष्यात सीताफळाला भाव राहणार नाही सिताफळाची लागवड खूप झालेली आहे व त्यापासून जास्त प्रॉडक्ट तयार होत नाहीत जास्तीत जास्त वापर फक्‍त खाण्यासाठी होतो व ते जास्त काळ टिकत नाही त्यामुळे आता सिताफळ लावणे फायद्याचे नाही रोपवाटिका वाले त्यांची रोपे विकावे म्हणून त्यांच्या पद्धतीने मार्केटिंग करत असतात त्यामुळे शेतकऱ्यांनी याला बळी पडू नये

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 роки тому

      बरं सीताफळ नाही तर मग कोनती फळबाग शेतकऱ्यांना भविष्यात फायदेशीर होईल भाऊ.

    • @kingRaja54678
      @kingRaja54678 4 роки тому +1

      मोसंबी

    • @digambarscharpe5205
      @digambarscharpe5205 4 роки тому

      ही जात ऊशीरा येणारी आहे हिला फळमाशी चा ऊपद्रव होतो... अन चव पण थोडी वेगळी आहे..

  • @pravinwankhade4538
    @pravinwankhade4538 4 роки тому

    हलक्या जमिनीमध्ये येईल का

  • @yogeshdahatonde286
    @yogeshdahatonde286 3 роки тому

    व्यापाऱ्याला जर जाग्यावर बागेतच माल दिला तर सुट किती द्यावी लागती

  • @maheshdate4373
    @maheshdate4373 2 роки тому

    jat Konti Ahe

  • @dnyaneshwarkadam8433
    @dnyaneshwarkadam8433 3 роки тому

    9*7 चालेल का

  • @ankushpatil3623
    @ankushpatil3623 3 роки тому

    सर नाशिक मधील वातावरणात सिताफळ लागवड यशस्वी होईल का ?

  • @jayakwadiwasahatkendrageor9259
    @jayakwadiwasahatkendrageor9259 4 роки тому +1

    सीताफळ लागवडीसाठी जमीन कशी असावी ??

  • @shrishail123patil3
    @shrishail123patil3 4 роки тому

    रोपाचा दर किमान किती दर आहे सगा . किवा विडीओ करा.

  • @santoshvarpe9129
    @santoshvarpe9129 4 роки тому

    खूपच छान माहिती

  • @vishwananagargoje6358
    @vishwananagargoje6358 4 роки тому

    ड्रिप मधून औषध कशा पद्धतीने

  • @dnyandevtagare4254
    @dnyandevtagare4254 4 роки тому +4

    आम्ही प्रत्येक्ष येऊन गेलो फळे वाटत नाही

  • @sandipjadhav8618
    @sandipjadhav8618 4 роки тому

    मुरमाड जमीन चालेल का

  • @shripadkulkarni1950
    @shripadkulkarni1950 2 роки тому

    भाऊ सिताफळ जात कोणती?

  • @Samruddhi998
    @Samruddhi998 4 роки тому +1

    सीताफळ बागेसाठी सर्वोत्तम चॅनेल

  • @navnathbatwal9002
    @navnathbatwal9002 4 роки тому +1

    हा व्हिडिओ एक महिन्यापूर्वी चा होता आता तीच फळकेवडी झाली त्याचे व्हिडिओ पाठवा किंवा फोटो पाठवा.

  • @rahulpatil3628
    @rahulpatil3628 4 роки тому +2

    Slayer pro madhe Thiomethaxam aste....

  • @globalizationofhindutva5178
    @globalizationofhindutva5178 4 роки тому

    हा माल घेतल्यानंतरची छाटणी केव्हा करायची भाऊ.

  • @nitinjiojagirdar8245
    @nitinjiojagirdar8245 4 роки тому

    Sir fruit size kitna bada hua he, plz video banaiye

  • @azimshaikh3624
    @azimshaikh3624 3 роки тому

    veraitu konti aahe sir

  • @saiftamboli2604
    @saiftamboli2604 3 роки тому

    ही रोपे कुठून आनली आहेत???

  • @hindusthani12
    @hindusthani12 4 роки тому

    Chan mahiti dilit...