धनगर- ओबीसींना आता एकसंघ व्हावंच लागेल, नाहीतर विनाश अटळ आहे??

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 46

  • @GoykarEknath
    @GoykarEknath 8 місяців тому +7

    बरोबर बोललात गोफणे साहेब.जय मल्हार जय ओबीसी.,

  • @anantkanhake6308
    @anantkanhake6308 8 місяців тому

    सर्व समाजात घुसखोरी वाढली आहे,दुसऱ्याचे भाकरी पळविण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहे.

  • @narayannare2665
    @narayannare2665 8 місяців тому +7

    वोट बँक निर्माण होने आवश्यक आहे.समविचारी पक्ष्यांना सोबत घ्यावे

  • @royalnana7171
    @royalnana7171 8 місяців тому

    Jai malhar

  • @narayannare2665
    @narayannare2665 8 місяців тому +6

    वंचित दुर्लक्षित समज घटकांना सोबत घ्यावे

  • @udaykaple6800
    @udaykaple6800 8 місяців тому +1

    Jai obc jai malhar

  • @narayannare2665
    @narayannare2665 8 місяців тому +10

    भाजपने राज्य सभेत पण संधी दिली नाही.गणेश हाकेना पण वापरून घेतले.त्यांना पण संधी दिली नाही

  • @swapniltambade3393
    @swapniltambade3393 8 місяців тому +2

    जय मल्हार साहेब समाजासाठी एकदम व्यवस्थित आणि कळेल असं विश्लेषण केल्याबद्दल अभिनंदन

  • @SagarLavare
    @SagarLavare 8 місяців тому +1

    जय मल्हार 🙏🎉

  • @rameshhake9846
    @rameshhake9846 8 місяців тому +1

    ❤❤❤❤❤❤ जय मल्हार गोपीचंद पडळकर साहेबांचा विजय असो विजय असो

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 8 місяців тому +11

    आपले सर्व नेते एकत्र आले तर राज्य सरकार च नाहीं तर दिल्लीचे सरकार झुकेल कारण दिल्लीच्या टक्कताला हल वणाऱ्या मल्हार राव होळकरांचे,29 वर्ष सुराज्य करणाऱ्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे,18 लढाईत इंग्रजांना पराभूत करणाऱ्या यशवंतराव होळकरांचे वारसदार आहोत आम्ही
    जय मल्हार जय शिवराय जय भीम

  • @dasharathgayake8927
    @dasharathgayake8927 8 місяців тому +2

    आपण समाज जागरती करत आहात. आपणास अनेक शुभेच्छा. जय मल्हार

  • @praladbargal2080
    @praladbargal2080 8 місяців тому +3

    धनगर मतदार हा महाराष्ट्रातला केंद्र बिंदू आहे

  • @narayannare2665
    @narayannare2665 8 місяців тому +4

    एक झाले नाही तर,अस्तित्व संपेल.

  • @SanjaykumarWaghmode-zu5is
    @SanjaykumarWaghmode-zu5is 8 місяців тому +1

    Jay Malhar you are correct

  • @panditraomaske5590
    @panditraomaske5590 8 місяців тому +1

    Khup changla vishleshn kele sr...Jay malhar..

  • @uttamsupane5795
    @uttamsupane5795 8 місяців тому +9

    एकटा धनगर समाज निवडून येऊ शकत नाही म्हणून धनगर समाजाने ओबीसीची मदत घेऊन नेतृत्व करून सत्ता मिळवावी

    • @sudhir1873
      @sudhir1873 8 місяців тому

      ओबीसी मराठ्यांविरुद्ध स्थानिक स्वराज्य संस्थेत टिकत नाही तर विधानसभेत काय शेट्ट टिकणार आहेत

  • @VinodMane-gu1gj
    @VinodMane-gu1gj 8 місяців тому +4

    💯 टक्के झाला च पाहिजे

  • @kiranyamgar-patil
    @kiranyamgar-patil 8 місяців тому +3

    जय ओबीसी जय मल्हार

  • @dasharathgayake8927
    @dasharathgayake8927 8 місяців тому +1

    जय मल्हार चांगले विश्लेषण keep it up

  • @kondibatambe7939
    @kondibatambe7939 8 місяців тому +5

    रासप ,वंचित ,सर्व ओबीसी ,एस सी एस टी , गरीब मराठा सर्वीनी मिळून प्रस्थापित सरजांमशाही विरुद्ध लढून गरीबांचे राज्य आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत

  • @sandeepwaikule4019
    @sandeepwaikule4019 8 місяців тому +1

    खूप चांगले विश्लेषण केले सर

  • @rushikeshjarag4715
    @rushikeshjarag4715 8 місяців тому +4

    जय ओबीसी
    जय रासप

  • @VinodMane-gu1gj
    @VinodMane-gu1gj 8 місяців тому +1

    गोपने साहेब आपले विडीओ असेच चालू राहुद्या

  • @prafuldhok7195
    @prafuldhok7195 8 місяців тому +1

    जय मल्हार

  • @matmatanter3479
    @matmatanter3479 8 місяців тому +2

    झालच पाहिजे

  • @DasharathDhekale-ed5qy
    @DasharathDhekale-ed5qy 8 місяців тому +1

    Jay malhar pirale Malshiras solapur

  • @uttamsupane5795
    @uttamsupane5795 8 місяців тому +9

    प्रकाश आण्णा शेंडगे मागील पाच वर्षांपासून सर्व राजकीय पक्षांचा त्याग करून ओबीसी साठी काम करत आहेत व त्यांनी ओबीसी साठी नुकताच पक्ष स्थापन केला आहे त्यांना मदत केली पाहिजे

  • @uttamsupane5795
    @uttamsupane5795 8 місяців тому +7

    राष्ट्रीय समाज पक्षावर धनगर समाजाचा पक्ष म्हणून शिक्का मारला जातो म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाने ओबीसी पक्षाबरोबर युती करावी

  • @dattatrayshinde4021
    @dattatrayshinde4021 8 місяців тому

    😮😮😮😮😮😮

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk 8 місяців тому +1

    मेंढरं

  • @vickybhai6783
    @vickybhai6783 8 місяців тому

    3.5 % konache

  • @chandrakantshendge8065
    @chandrakantshendge8065 8 місяців тому

    ओबीसीं,रासप, वंचित, sc,st, obc nt+-------+ --

  • @SaurabhDakhore-in3rv
    @SaurabhDakhore-in3rv 8 місяців тому

    Aale aata obc var aare tumhi tar mhanat hote obc nahi aata kay😂😂😂

  • @bulletlover9335
    @bulletlover9335 8 місяців тому +2

    Obc cha aapla kahi samband nahi aaplyala st ch pahije obc nahi aani st sathi ladha obc gusun rajkarn kru nka re

    • @matmatanter3479
      @matmatanter3479 8 місяців тому +1

      तू कुणबी ची तयारीत आहे की काय

    • @bulletlover9335
      @bulletlover9335 8 місяців тому

      @@matmatanter3479 nay dada ntc aahe

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r 8 місяців тому +1

      पळ मराठ्या इथून

  • @GoykarEknath
    @GoykarEknath 8 місяців тому +4

    बरोबर बोललात गोफणे साहेब.जय मल्हार जय ओबीसी.,