या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे हे काकांनी चांगलंच मनावर घेतलेले दिसत आहे.म्हणत असतील आता स्वताचचं नाव टाकतो मग बघतो कोण पक्ष पळवतय. याला म्हणतात जब चिडीया चुग गयी खेत
ती सगळी नाटके होती, हेच भाऊंनी सांगितले आहे. डबक्यातला बेडूक असेही म्हणता येईल., सारखे मी आणि माझे हेच तत्व पाळण्यात आयुष्य संपत आले आहे पण जाग येते आहे का पहा. संत वचन आहे की मोह हा सर्वनाशाला कारणीभूत ठरतो तसेच झाले आहे, असे मला वाटते.
८४ + वय झालं,भाऊ. धड नीट चालता येत नाही, ...नी दुसर-याला समजेल असं बोलणं ही जमत नाही. ...पण सत्तेचा हव्यास काही सुटत नाही. .... आता पर्यंत काय देशसेवा केलीत ते जनता जाणून आहे, ...आता आणखी काय देशसेवा करायची बाकी राहिली आहे ?
खरं तर शरद पवार यांना उगाचच लायकी नसताना मोठं बनवले, मिलीजुली सरकार काळात स्वतःचे उखळ पांढरे करून घेतले बाकी त्यांची काहीच स्वतःची हुषारी नाही फक्त आणि फक्त कपटी राजकारणी कारस्थान.
पवारच एक अवदसा आहे. राजकारणाचा दर्जा खालवणारा हाच तो शरद पवार आहे. सत्तेसाठी वाट्टेल ते करणारा व तरीही सुसंस्कृत साहेब!! नवी पिढी तुझी गुलामी करायला मूर्ख नाही!!
😢ज्या वेली श्री शरदचंद्र पवारांनी त्यागपत्र देण्याची घोषणा केल्या नंतर त्यागपत्र मागे घेतला नस्त तर श्री शरदचंद्रजी महाराष्ट्र व संपुर्ण देशात मान वाढला असता। आता़ मात्र दयापात्र केवलवाणी स्थिति आहे। एकटा देवेन्द्र काय करू शकत हे कलल असेल।
जेंव्हा बाळासाहेबांना एका पत्रकाराने विचारले की जर शिवसेना भाजपा ला बहुमत मिळाले तर मुख्यमंत्री कोण असेल. तेंव्हा बाळासाहेब मिश्किल हसत म्हणाले होते अर्थात शरद पवार! 😂
हे याही वयात किती स्व केंद्रीत आणि हुकूमशाही पद्धतीने पक्ष चालवितात हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे पन्नास वर्षे सुडबुधदीने राजकारण केले त्यामुळेच ही वेळ आली घराणेशाहीच्या नावाखाली राजेशाही थाट मिळवण्यासाठी हे प्रादेशिक पक्ष निर्माण झाले आहेत
घरकोंबडा असलेला आज वारंवार घराबाहेर ! तर सतत हिंडती वर असणारा आज घरात! नियतीने
काय वेळ आणली दोघांवरही 😅😊
उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांनी स्वतःची नावे पक्षाच्या नावात अडकवली ,यातच त्यांचा स्व केंद्री राजकीय चेहरा समोर आला.
@@Subodh9417मोदी सरकारच
कारण हे गांधी घराण्याचे सरकार नाही किंवा मनमोहनसिंगांसारखे बुजगावण्याचेही नाही.
उध्दव ठाकरे व शरद पवार ह्या दोघानाही पक्षाच्या भविष्यापेक्षा आपल्या वारसांची व आपल्या नावाची काळजी लागली आहे.
हा एवढा स्वार्थी आहे.आयुष्यभर स्वतः भोवती आरती ओवाळून घेणाऱ्याने आपण कुठे थांबायचे हे ज्याला कळत नाही आणि त्याचा downfall केव्हाच सुरु झाला आहे.
शेवटचे दिवस वाईट आले,
जैसी करणी वैसी भरणी ...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (मुस्लिम वादी ) असे नामकरण करणे योग्य होईल.
आपल्या मताशी पुर्णपणे सहमत...मुस्लिमवादी आणि कुराणवादी...
पवार जर महाराष्ट्राचे "नितिशकुमार" झाले असते तरी परवडले असते , पण अवदसा आठवली आणि "एक ना धड : भाराभर चिंध्या" करुन घेतल्या...
एक ना धड आणि वाटणी भराभर अस म्हणतात !
@@purushottamsalvi2633😊
ह्याला कारण मराठी पत्रकार माध्यमे अशा नेत्यांना हरभरा याच्या झाडावर चढवतात
शरद पवारांचा बुद्धीभेद झाला आहे, ते स्वत:ची बुद्धी वापरत नाहीत. कुप्रियाच्या अल्पबुद्धी प्रमाणे निर्णय घेतात. 😂 😂 😂
तुमचे म्हणणे साफ चुकीचे आहे
हा बुद्धी भेद नसून म्हातारचळ आहे
शरद पवार आत्ममग्न कायमच राहीले आहेत. कुठलेही तत्व या माणसाने पाळले नाही. पन्नास पंचावन्न वर्ष राजकारणात काढून काडीचीही विश्वासार्हता नसलेला नेता.
स्वप्रेम हेच कारण आहे.
😢
महास्वार्थी आहे तो, कायम सत्तेची ऊब पाहिजे त्याला
बाळासाहेब यांची अंतिम इच्छा राज ठाकरे यांनी पुरी केली. तशीच इच्छा अजित पवार यांनी पुरी केली, असा सर्वसाधारण अभ्यास दिसून येतो.
ऊसंतवाणीचे विषयचा संदर्भ देत पुस्तक छापावे श्रीकांतजी. पुढील पिढ्यांना ह्या सर्व नाकर्त्या स्वार्थलोलुप नेत्यांचा इतिहास कळेल.
शरद पवार स्वतः वरच प्रेम करतात.
स्वतः वर प्रेम करणारा पृथ्वीवर एकच व्यक्ती आहे ती म्हणजे मोदी
ते स्वतः म्हणतात मोदींची गॅरन्टी.
Pratibha aajji var pan prem karto maulana PAWAR budda
राजकीय घड्याळचा ⏰️ काटा उलटा फिरला !!!
बारामतीची घड्याळं निवडणूक आयोगाच्या भानामती न पछाडली .
कशी नशीबाने थट्टा आज मांडली
करावे तसे भोगावे दुसरे काय
पवारांचा अस झालय की काहीही झाल तरी मेरी झाशी नही दूंगी.
देवेंद्र फडणवीस यांच्या अदृश्य गुगली मुळे आपले पितामह कधी क्लीन बोल्ड झाले हे सू सू ताईंना देखील कळले नाही 😭😭
Super comments, 😂
अगदी बरोबर👍 फक्त स्वतः पुरते ... स्वतः बरोबर खड्यात मात्र किती जण????
मला ajun पंत प्रधान पदाची स्वप्न padatat
Maze ajun samadhan zale नाही
अतृप्त आत्मl 😮😅
काय नियतीने वेळ आणली आहे,घरात बसणारा फिरतोय,फिरणारा कुठे फिरू म्हणून बसू पाहतोय,उगवता सूर्य घेवून.
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे हे काकांनी चांगलंच मनावर घेतलेले दिसत आहे.म्हणत असतील आता स्वताचचं नाव टाकतो मग बघतो कोण पक्ष पळवतय. याला म्हणतात जब चिडीया चुग गयी खेत
आणि हा राजा राष्ट्रवादी एक असताना स्वतःहून अध्यक्षपद सोडायला निघाला होता.
ती सगळी नाटके होती, हेच भाऊंनी सांगितले आहे. डबक्यातला बेडूक असेही म्हणता येईल., सारखे मी आणि माझे हेच तत्व पाळण्यात आयुष्य संपत आले आहे पण जाग येते आहे का पहा. संत वचन आहे की मोह हा सर्वनाशाला कारणीभूत ठरतो तसेच झाले आहे, असे मला वाटते.
नावावर - जे खरोखर हास्यास्पद आहे - त्यावर तरी मतदान मिळेल हाच स्वार्थी उद्देश.
एक अभ्यासपूर्ण विश्लेषण.❤
श्रीकांत जी उत्तम विश्लेषण... शरद पवारांचे मुद्देसूद विवेचन
समर्पक उसंत वानी मला खुप आवडते. बरेच दिवस दर्शन झालं नाही
जमात -इ -राष्ट्रवादी असं पक्षाचे नामकरण करावे आणि 'आगपेटी' हे चिन्ह घ्यावे.
"आगपेटी" परफेक्ट चिन्ह...👌👌👌👌😂😂😂
खर आहे
शरद पवार यांनी आता शांत बसून गंमत पाहीले असते तर बरे झाले असते वय ऐंशी झाले
८४ + वय झालं,भाऊ. धड नीट चालता येत नाही, ...नी दुसर-याला समजेल असं बोलणं ही जमत नाही. ...पण सत्तेचा हव्यास काही सुटत नाही. .... आता पर्यंत काय देशसेवा केलीत ते जनता जाणून आहे, ...आता आणखी काय देशसेवा करायची बाकी राहिली आहे ?
Good afternoon sir. Parkhad vishleshan. Saty paristhiti. Thanks for sharing n god bless you.
अचूक आणि अगदी वर्मावरच घाव घातलायत. पण डोक्यात प्रकाशपडेल तर ना !
अतिशय उत्तम विश्लेषण.
साहेब आपण खूप छान विश्लेषण केलेलं आणि हो सर्वात महत्त्वाची गोष्ट पवार साहेबांचा पूर्व इतिहास सांगितल्याबद्दल धन्यवाद साहेब
जय भारत वंदेमातरम जय हिन्द धन्यवाद जय हो समरपक परखड़ मुद्देसुद अभ्यासु जन्मनातील भावना स्पष्ट kelya,
उद्धव ठाकरेंची बरोबरी करण्यासाठी असे नाव घेतले असावे
शिउबाठा सारखंच राकॉशप
परफेक्ट विश्लेषण
Namaskar kaka
श्रीकांतजी, तुमचं सडेतोड विश्लेषण नेहेमीच पटणारं असतं.आजचं विश्लेषण विशेष आवडलं.
अवघा महाराष्ट्र आनंदी जाहला.
रावणाची लंका जळाली.
महाराष्ट्रात रामराज्य आले.
श्रीकांतजी प्रखर सत्याचे विवेचन🙏🏻🙏🏻🙏🏻
,🙏👌👌👌👌👌 नेहमी प्रमाणे खूप छान उसंतवाणी
खरच, इतका स्वार्थी माणूस शोधून सापडणार नाही
शरद काँग्रेस. चिन्ह चांद तारा. असे करा.
अतिशय संयमित, वस्तुनिष्ठ, तत्त्वनिष्ठ, अभ्यासपूर्ण आणि परखड विश्लेषण.
मनःपूर्वक अभिनंदन.
खरं तर शरद पवार यांना उगाचच लायकी नसताना मोठं बनवले, मिलीजुली सरकार काळात स्वतःचे उखळ पांढरे करून घेतले बाकी त्यांची काहीच स्वतःची हुषारी नाही फक्त आणि फक्त कपटी राजकारणी कारस्थान.
श्रीकांत जी, खूप दिवसांपासून वाट पहात होतो. अगदी हरवून गेला होतात .
नाही हो... माझे video रोज येतात...
शेवटच्या क्षणी, नाही ते तर भावी पंतप्रधान आहेत ❤
उसंतवाणी उत्तम ❤
उत्तम विश्लेषण..आणि शेवटची उसंतवाणी ही समर्पक
ऐक अमिताभ बच्चन।। आणी ऐक काका।।
आता थांबायला पाहीजे।। नवीन लोका नां संघि दीली पाहीजे ।। जय महाराष्ट्र।।
सडेतोड घाव्याचा वार भावु.... धन्यवाद.... आशा.
Atishay barobar..
उमरीकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.
Excellent analysis sir ! 👏🙏
फक्त, 'आपला पक्ष 'असे नाव घ्यायचे ,पण परिपक्वता नाही त्याला काय करावं,हेच उध्दव ने कले .
कितीही मिळवलं तरी त्यांचा आत्मा अतॄप्तच रहाणार आहे 😅😅😅
नमस्कार सर
Jai shri Ram
ह्यांनी असे मतलबी राजकारण केले आहे की त्यांना असे वाटते की यांची चिता लोकसभा किंवा राज्य सभा हॉल मध्ये जळावी
आजिबातच नको ते दोन्ही पवित्र असावेत
हा शरदचंद्र नव्हे आयुष्याच्या उतार वयात असलेला अमावस्येला आलेला लोप पावत असलेल्या चंद्रा प्रमाणे आहे 🌒
फारच छान विवेचन
Very nice analysis shrikantji
खूप सुंदर माहिती दिली आहे
खूप छान विश्लेषण
त्यांचा आता हा पक्ष नव्हे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी . झाली
उसंतवाणीला तोड नाही ❤
अगदी बरोबर विश्लेषण केले आहे तुम्ही!
पवारांची योग्य मोज मापन.
Very nice and realistic commentary.
पवारच एक अवदसा आहे. राजकारणाचा दर्जा खालवणारा हाच तो शरद पवार आहे. सत्तेसाठी वाट्टेल ते करणारा व तरीही सुसंस्कृत साहेब!! नवी पिढी तुझी गुलामी करायला मूर्ख नाही!!
खूप छान
Very excellent analysis. Sharad Pawar is black spot on Maratha community.
शरद स्वतःच्या प्रेमात मस्त आहे. त्याचे लाभार्थी त्याला सोडू शकत नाहीत. cia ला उत्तर देता देता वाट लागलीये त्याची.
परिपूर्ण विश्लेषण.
आपली उसंत वाणी खूप छान आहे आवडले
एकदम बरोबर
छान सांगितल श्री उमरीकर
Perfect analysis ..
लोकांचे कान पिचुन गेलेत हे नांव ऐकुन ऐकुन😮
👌
Awesome
Self centred leader
पवारांनी ह्या rajyakareeta काय केले हा संशोधनाचा विषय आहे.
राज्याकडून घेण्याचेच काम केले
ते संशोधन फक्त उबाठा करू शकतो.
हज प्रेमी राष्ट्रवादी हे नाव योग्य आहे
❤❤uttam vishleshn sir. dhanywad.
Perfect sir 🙏
Jatiya vad vadhavinyach Kam karun akhand Hindusthan chi vat lavali🙏
ऊत्तम विश्लेषण
सुंदर विश्लेषण😊
२-२ कोटी प्रत्येकी खासदारना देऊन पंतप्रधान होणार होते.
दुसऱ्याचं घर मोडायला निघालेल्याला स्वताचं घर वाचवता येत नाही.हा नियतीचा नियम आहे.दुसरं काय.
महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाच्या पातळीची पुरती वाट लावणारा माणूस म्हणजे शरद पवार ... हे लोकं जाणून आहेत.
पवारांवर संक्रांत आली आहे .सुंभ जळला पण पीळ सुटत नाही अशी अवस्था. उगाचच फडणवीसांच्या नावाने शिमगा करत आहेत. विश्लेषण उत्तम
हे नाव फक्त राज्यसभा निवडणुकीसाठी आहे ना? कुठल्याही नावात शरद पवार नाव असायलाच पाहिजे. नाहीतर नव्या पार्टीला कोणीच विचारणार नाही, असे वाटते.
Sree Ram Jay Ram Jay Jay Ram
Great explanation
पक्षाच अध्यक्ष अजित पवार यांना केल असतं तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती.पण कन्या मोह....
😢ज्या वेली श्री शरदचंद्र पवारांनी त्यागपत्र देण्याची घोषणा केल्या नंतर त्यागपत्र मागे घेतला नस्त तर श्री शरदचंद्रजी महाराष्ट्र व संपुर्ण देशात मान वाढला असता। आता़ मात्र दयापात्र केवलवाणी स्थिति आहे। एकटा देवेन्द्र काय करू शकत हे कलल असेल।
जेंव्हा बाळासाहेबांना एका पत्रकाराने विचारले की जर शिवसेना भाजपा ला बहुमत मिळाले तर मुख्यमंत्री कोण असेल. तेंव्हा बाळासाहेब मिश्किल हसत म्हणाले होते अर्थात शरद पवार! 😂
597.samarpak कविता.
यालाच म्हणतात जीत्याची खोड मेल्याशिवाय जाणार नाही
हे याही वयात किती स्व केंद्रीत आणि हुकूमशाही पद्धतीने पक्ष चालवितात हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे
पन्नास वर्षे सुडबुधदीने राजकारण केले त्यामुळेच ही वेळ आली घराणेशाहीच्या नावाखाली राजेशाही थाट मिळवण्यासाठी हे प्रादेशिक पक्ष निर्माण झाले आहेत