खुप आनंद झाला.अतिशय ऊपयुक्त माहीती मिळाली.हल्ली न्यूक्लियर फँमिलीत ह्या गोष्टी सांगणारं कुणी नसतं.वेळ आली की गडबडून जायला होतं.पुढचा भागाची वाट पहाते आहे.मन:पूर्वक धन्यवाद.👌👌👌👌👌
मावशी ,,,तुझे किती आभार मानू ग ,,कारण माझ्या भाच्याच्या मुंजी चा मुहूर्त ठरलाय 2 जून चा ,,,आणी भावाच्या घरी ते दोघे आणि त्यांचा मुलगा समर्थ इतकेच आहेत ,,,,त्यांच्यात मोठी मीच ,,मला तरी कुठं माहिती आहे इतकं सगळं😥😥😥😥 माझी आई होती सासूबाई होत्या तेव्हा माझ्या मुलाची मुंज झाली ,,,,आता त्या दोघीही नाहीत ,,,इतकं एकट वाटत होतं ,,,की काय सांगू ,,पण तू आलीस धावून ,,,,,मावशी ,,,,म्हणतात ना माय मरो मावशी उरो तस च झालं बघ मला फार फार फार फार आवडला व्हीडिओ 🙏🙏🙏🙏😘😘😘😘
काकू मी तुमचे विविध पूजेचे व्हिडिओ बघत असते अगदी सहज सोपे आणि छान असतात. तसेच दिवाळीच्या व्हिडिओज नंतर तुळशीच्या लग्नचा विधी कसा असतो त्याच्या पण एक व्हिडिओ बनवा . 🙏🙏🙏
Ya mahiti chi garaj aahe aajcha pidhila....aaplya paranmpara tikavnya sathi....thank you for sharing this informative video...
सेक्स खूप धन्यवाद अभिप्रायाबद्दल
खुप आनंद झाला.अतिशय ऊपयुक्त माहीती मिळाली.हल्ली न्यूक्लियर फँमिलीत ह्या गोष्टी सांगणारं कुणी नसतं.वेळ आली की गडबडून जायला होतं.पुढचा भागाची वाट पहाते आहे.मन:पूर्वक धन्यवाद.👌👌👌👌👌
दुसरा भाग पण त्याच वेळेला अपलोड केला आहें आणि खूप खुप धन्यवाद
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤭🤭
काकू, खूप उपयुक्त माहिती सांगितली तुम्ही. आपली संस्कृती परंपरा टिकून राहण्यासाठी आपण सांगितलेली ही माहिती नक्कीच उपयोगी आहे.
Atyant upaukt mahiti dili aahe
Aani yachi garaj aahe baryach lokana junya parampara mahit nastat sundr mahiti
खूप सुंदर माहिती दिली आहे. धन्यवाद 🙏
ह्याची आवश्यकता होतीच 👌🏻धन्यवाद🙏🏻
खुप खुप छान आई फारच चांगली माहिती मिळाली
छान उपयुक्त माहिती आहे धन्यवाद
Tai tumhi lagnachi tayari muhurta he sarva agdi yogya padhatine dakhavile.. amhala Chan margdarshan milale Ani dhir alaa. Khup khup dhanyavad 🙏
छान माहिती सांगितली छान वाटलं
धन्यवाद काकू 🙏🙏खूपच उपयुक्त माहिती आहे , माझ्या मुलीचे लग्न मे महिन्यात आहे 🙏🙏
अतिशय उपयुक्त माहिती 🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली ताई तुम्ही माझ्या घरी मुलीचं लग्न आहे मुहूर्त प्रमाणेच मी एक एक करून घेणार उपयुक्त अशी माहिती दिली तुम्ही
खूप छान माहिती मिळाली ़ धन्यवाद
तुम्ही खुपच छान साडी नेसता. सुंदर
Khup chhan mahiti mzya mulachya lagnan upyogi pdel thankyou kaku🙏
काकू खूपच छान माहिती दिली,🙏
खूप छान माहिती आजच्या पिढी साठी
काकू, तुम्ही खुप छान सांगतात. तुम्हाला पाहताना , ऐकताना ही खुप प्रसन्न वाटतं.
Khup chan 🙏
Khup Chan mahiti sangitli kaku tumhi
Kup kup chan mahiti dili. kup kup aabhari aahot.
Nice information
खुप छान माहिती सांगितली आहे काकू
खूपच छान माहिती दिलीत काकू खुप खुप धन्यवाद.
Thank you mavshi khup chhan margadarshan
नोव्हेंबर मध्ये लग्न असेल तर त्याचा मुहुर्त कधी करावा.
Wow khup bhari mahiti
Khup khup dhanyawad hya vdo sathi🙏🙏
Khup sunder ❤
ताई खुप छान माहिती सांगितली धन्यवाद 🙏🏻
Khup chan sangitla tumhi..khup awadla...gharat motha koni nasel tar kunala vicharava..ha prashna hota...pan tumhi chan margadarshan kelat...thanku
धन्यवाद
Thank you so much for this video. It is very informative for the next generations. 🙏❤️
लग्नाचे साङगे पापङ कोणत्या महिन्यात करू नये
परंपरा चा विसर पडला आहे लोकांना
आधुनिकतेच्या नावाखाली त्यामुळे याची गरज आहे. खुप छान काकु धन्यवाद
Yekdam barabar bollya
धन्यवाद
खूप खूप खूप उपयुक्त माहिती मॅम👌👌👌👌
खूप छान माहिती दिली ताई 👌👌👍🙏
khup sunder.
Mast mahiti sangata aapan, Dhanyvaad
खुप छान माहिती काकू धन्यवाद
खूप छान माहिती सांगितलीत..आपली संस्कृती टिकवण्यासाठी हे माहित असणे आवश्यक आहे..धन्यवाद..🙏
अगदी छान. मला हवीच होती ही perfect माहीती.लेकीच्या लग्नाला मुहूर्त हे करायचे आहेत.
Thanks for sharing Tai.🙏
छान आणि आवश्यक विषय
Khup Chan watale thanks
🙏फार्म सुन्दर माहिती
हे सर्व कार्य लगना हून किति दिवस पूर्व करावे
Kaku ! Khupch sundar ani upyukta mahiti , yacht kharech aata garaj ahe. Please, Munj vidhichi tayari kashi karavi, sohala neet kasa par padava yachisuddha savistar mahiti dyavi
खुप छान माहिती मिळाली आहे Thanks
खुप महत्वाची माहिती आहे खुप धन्यवाद ताई 🙏
मन:पूर्वक धन्यवाद
खूप धन्यवाद
खूप छान माहिती सांगितली
खूप छान माहिती खूप धन्यवाद
खूप छान माहिती सांगितली 🙏🙏👌👌
खूप छान माहिती दिली
खूप छान माहिती अशी माहिती नवीन पिढीला मिळण्याची गरज आहे
Khup khup aabhar
Chan 👌 👌 to
खूप छान. आता अशी माहिती कोणाला नसते. तुमचे खूप आभार. Technology मुळे ह्या परंपरांची माहिती जपली जाईल .
छान माहिती आहे....मुलाच्या घरी काय करावे ती माहिती देण्यात आले तर बरे होईल
Khup chan
मावशी ,,,तुझे किती आभार मानू ग ,,कारण माझ्या भाच्याच्या मुंजी चा मुहूर्त ठरलाय 2 जून चा ,,,आणी भावाच्या घरी ते दोघे आणि त्यांचा मुलगा समर्थ इतकेच आहेत ,,,,त्यांच्यात मोठी मीच ,,मला तरी कुठं माहिती आहे इतकं सगळं😥😥😥😥 माझी आई होती सासूबाई होत्या तेव्हा माझ्या मुलाची मुंज झाली ,,,,आता त्या दोघीही नाहीत ,,,इतकं एकट वाटत होतं ,,,की काय सांगू ,,पण तू आलीस धावून ,,,,,मावशी ,,,,म्हणतात ना माय मरो मावशी उरो तस च झालं बघ मला फार फार फार फार आवडला व्हीडिओ 🙏🙏🙏🙏😘😘😘😘
खूप खूप धन्यवाद
Koopch chan mahiti milali
Khupach chan mahiti
Khup Chan mahiti dili
मस्त काकू
धन्यवाद ताई खूपच छान माहिती छोटं जाते कुठं मिळते
पुण्यात तुळशी बागेत मिळते धन्यवाद
Khup upyogi ani chan mahit sangta madam
Nice
धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत काकू धन्यवाद
धन्यवाद
छान माहिती सांगितली धन्यवाद.
खुप खुप धन्यवाद ताई🙏🙏🙏🙏🙏
Khup chan mahiti milali
धन्यवाद, भाग दुसरा पण बघावा, उखाणे पण टाकले, आहेत जरूर बघा, व अभिप्राय कळवावा ही विनंती
Tai tumhi khup chan padhatine mahiti sagta
धन्यवाद
Kaku khup chhan mahiti dili...majhya mulachya lagana sathi mala khup upayogi padtey ....me yachvpramane karen sarve...khup khup dhanyawad itke chhan samjavun sangitlya baddhal🙏🙏🙏
नक्की करा खूप मजा येते
खुप छान माहिती.पुढील विडिओ कसे पाहायचे,
धन्यवाद भाग दुसरा आहे तो बघावा
Thank you, काकु सापडला.
👌
अनुराधा ताई देवब्राम्हणाच्या दिवशी मुहुर्ताची काहीं नविन गाणी आसतील तर नक्की कळवा
Khup chhan mahiti
Tumhi kiti sojwal ahat kaku. Khup chhan vatte tumhala bahgun, aikun.thank you hi mahiti dilya baddal
Very nice
👍👌
👌👌👌
गहुले मालते कसे करतात
काकू मी तुमचे विविध पूजेचे व्हिडिओ बघत असते अगदी सहज सोपे आणि छान असतात.
तसेच दिवाळीच्या व्हिडिओज नंतर तुळशीच्या लग्नचा विधी कसा असतो त्याच्या पण एक व्हिडिओ बनवा . 🙏🙏🙏
आपण केला आहे वीडियो नक्की बघा
थँक्यू काकू माझ्या मुलाच्या लग्नाचा मुहूर्त मला लवकरच करायचा आहे तुम्ही अगदी आईच्या मायेने सांगितलं य
खूप छान माहिती सांगितली लग्नाच्या दोन्ही दिवशी कोणते विधी असतात त्यांची पण माहिती सांगावी
ताई तेलवणा बद्दल माहिती सांगाल का?प्लीज
Thanks tai
Super
Lagna aadhi kiti divsaadhi he muhart karawa
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
🙏🙏
मॅडम सुरुवात बाजारातून काय आणायच्या वस्तू जसे की मीठ सुपडी टोपली अजून काही माझे पहिले लग्न आहे प्लीज माहिती द्या
Thanks Tai
आमच्या सारख्या माहिती नसेल किंवा घरात कोणी सांगायला नसेल तर किती महत्त्वाचे आहे मुहूर्त हे तुमच्या मुळे कळले काकू 🙏🙏🙏
Mast
Sandgee aani gvale mmanje Kay?
Kelwan jewan ka krtat ksha krta krtat purn detail video milel ka?🙂🙂🙂🙂
मुहूर्ताच्या वेळी चे गाणे आहेत का असतील तर व्हिडिओ टाक ताल का
छोटे जाते,पाटा वगैरे कुठे मिळेल?
मुला च्यां लग्नांची तयारी कशी असते ते ही सांगा
काकु
Komb kasa Asto pan sukha Asta na
मालत्यांनीच ओटी का भरतात ?
गवले म्हणजे काय सांगा ना ताई