Sada Sarvankar on Amit Thackeray : अमित ठाकरेंसाठी राज ठाकरेंचा फोन आला?सरवणकर म्हणतात..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 235

  • @mangeshbakure8396
    @mangeshbakure8396 2 години тому +106

    उद्या सकाळी ९ वास्ता. माघार घेणार.101.०/०

  • @ravindranathmane5288
    @ravindranathmane5288 2 години тому +60

    भागातील 114 कुटुंब ह्यांच्यामुळे विस्थापित झाले आहेत.

  • @jayeshmhatre5623
    @jayeshmhatre5623 56 хвилин тому +15

    या माणसाला मी भेटलो आहे हा खूप असभ्य माणूस आहे.. या माणसाला कोणा सोबत कसं बोलाव हे सुद्धा कळतं नाही.. आणि आत्ता याचे बोलणे ऐकले किती वेळा तरी ३६५ दिवस ३६५ दिवस बोंबलत आहे.. आत्ता बदल हवा आहे.. आत्ता तुम्ही माजी आमदार व्हाल.. आत्ता चे आमदार मान. श्री अमित राजसाहेब ठाकरे 💯

  • @akashpawara6754
    @akashpawara6754 2 години тому +133

    खूप जास्त मतांनी पडणार

    • @Om1559
      @Om1559 Годину тому

      काम केलेला माणूस आहे नगर सेवक पासुन निवडून आलेला आहे अंगावर गुन्हे दाखल करुन घेतलेला माणूस आहे लोकांची माथी भडकवुन घरात बसुन राहत नाही सुपारी तर अजिबात खात नाही

  • @dipakshigawan1741
    @dipakshigawan1741 2 години тому +79

    365 दिवस काम करतो साहेब पण दादर चौपाटीचा गटार करून ठाकली😂😂😂😂😂 काय भविष्य बदलो राव दादर स्टेशन फेरीवाले बसले आहे स्टेशन ची हालत काय १५ वर्ष नगरसेवक आहेत म्हण😂😂😂😀😀😀

    • @Sunil.jadhav-l5p
      @Sunil.jadhav-l5p 59 хвилин тому +1

      सरवणकर साहेब अमित ठाकरे यांच्या करीता माघार घेतील

  • @AnitaNikam-y1w
    @AnitaNikam-y1w Годину тому +21

    राज ठाकरे कोणासमोर झुकत नाही
    अमित ठाकरे जिंकणार 🎉

  • @abhinay0201
    @abhinay0201 2 години тому +113

    महाराष्ट्र नवनिर्माण सेना 👑

  • @ridhimaarman4192
    @ridhimaarman4192 2 години тому +75

    आता राज साहेब च पाहिजेत 🚩🚩🚩

  • @RajSangavkar-cc5jn
    @RajSangavkar-cc5jn 2 години тому +63

    MNS 🎉❤

  • @akashbharud
    @akashbharud 2 години тому +55

    30 वर्षात काय केले परिश्रम म्हणजे काय पाणी रस्ते घाण तर तशीच दिसते कचरा व्यवस्थापन पण नाही केले तुम्ही 30 वर्षात

  • @mjsakpl2349
    @mjsakpl2349 Годину тому +13

    याने मागे नाही घेतला अर्ज तरी पण तिथे ठाकरे ब्रांड च जिंकणार आहे …..अमित ठाकरे नवीन युवा ला संधी मिळाली पाहिजे आता ❤❤

    • @santoshmanjrekar4104
      @santoshmanjrekar4104 23 хвилини тому +1

      *दादर आणि वरळी मध्ये ठाकरे ब्रॅंडच जिंकणार, शंकाच नको, महाराष्ट्रात काहीही झाले तरी आमची पसंती फक्त ठाकरे नावाला.... पडद्यामागे बऱ्याच तडजोडी कराव्या लागतात. वाट पहा, थोडे दिवस थांबा.😊😅😂*

  • @y.b.chavan4980
    @y.b.chavan4980 48 хвилин тому +9

    सदाभाऊ चांगला निर्णय घ्या ll मन मोठं करा आणि एका युवा कार्यकर्त्याला संधी द्या ll❤

  • @milindmahadik9105
    @milindmahadik9105 57 хвилин тому +10

    ह्यांनी फक्त सुशोभीकरण करून स्वतःचे बोर्ड लावली.

  • @autisuresh
    @autisuresh Годину тому +28

    यावेळी फक्त मनसे 🎉❤

  • @anujakawale6484
    @anujakawale6484 Годину тому +8

    अमित भाई ठाकरे येणार

  • @suyog123451
    @suyog123451 2 години тому +32

    दुसऱ्याच्या विनवण्या करण्या पेक्षा, राज यांनी स्वतःचा standing आमदार बसवून अमित यांना उभे करायला हवे होते..

    • @digambarpatil1066
      @digambarpatil1066 Годину тому

      Are baap raj saheb Ani konakde apeksha thevli nhi Amit thakaray swatha mhantat ki konhi magaar ghenyachi garaj nhi

    • @nitinkate9370
      @nitinkate9370 19 хвилин тому

      नीट बातमी बग राज साहेब यांनी असल्या लोकांना फोन लावायची गरज सुध्धा नाही

    • @suyog123451
      @suyog123451 4 хвилини тому

      @@nitinkate9370 सर्व गोष्टी कोणीही उघडपणे करत नाही.. शिंदे ने आधी AB फॉर्म दिला आणि मग माघार घेण्यासाठी दबाव टाकत आहे.. असे बातम्यांमधून कळत आहे..
      आशिष शेलार राज यांना भेटून आला.. त्यापासून या सर्व बातम्या चालू आहेत.. अमित यांनी पण abp माझा च्या मुलाखतीत सांगितले की, त्यांना अपेक्षा होती की शिंदे गट उमेदवार देणार नाही म्हणून..

  • @virenchavan778
    @virenchavan778 Годину тому +8

    Mashal ❤

  • @ghanshyamkalvankar4072
    @ghanshyamkalvankar4072 2 години тому +20

    पहिल्यांदा दादरचे फुटपाथ मोकळे करा.

  • @jagannathparkar2001
    @jagannathparkar2001 2 години тому +30

    अमित ठाकरे

  • @pinu8560
    @pinu8560 2 години тому +11

    बस एकनाथ शिंदे करत उद्धव ठाकरे सोबत आसता तर उमेदवारी मिळाली असती

  • @maheshsawant7738
    @maheshsawant7738 2 години тому +38

    Only MNS Raj saheb thakrey

  • @haripawar6234
    @haripawar6234 2 години тому +29

    मनसे

  • @aashirwadsurve9971
    @aashirwadsurve9971 Годину тому +16

    Only..Mahesh da...🎉🎉🎉

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj 2 години тому +52

    सदा भाऊ यावेळी दुसऱ्यांना संधी द्या. आणि न्याय द्या.

    • @MIR785H
      @MIR785H Годину тому

      Dusre mhanje raj putra? Kay kaam aahe taycha??

  • @Govardhanraje
    @Govardhanraje 2 години тому +26

    Manse❤❤❤

  • @motivation.8007
    @motivation.8007 2 години тому +18

    Only manse 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @शिवभक्तसारंग
    @शिवभक्तसारंग Годину тому +2

    आमदाराने हवेत गोळीबार करणे योग्य सुशासनासाठी सजेसे नाही....कुठे तरी गुंडगिरी
    अमित साहेब थांबवतील हा विश्वास आहे......✌🏻⛳⛳

  • @PrakashPilankar-s3m
    @PrakashPilankar-s3m 2 години тому +36

    सदाचा करेक्ट कार्यक्रम झाला, आता आमदार कधीच होणार नाही, महेश सावंतसाहेब शंभर टक्के जिंकणार, जय भवानी, जय शिवराय, जय महाराष्ट्र

    • @mandarwarik3264
      @mandarwarik3264 Годину тому +2

      vaat bagh😅

    • @shaileshnaik9231
      @shaileshnaik9231 Годину тому +3

      हो नक्कीच अमित ठाकरे जिकणार 😂😂

    • @Bailgadapremi-c4w
      @Bailgadapremi-c4w Годину тому +1

      महेश सावंत ला ओळखत कोण ? 😂

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 Годину тому +7

    शेलरनी माघार घ्यावी

  • @urbaanmonks-jv4mx
    @urbaanmonks-jv4mx Годину тому +6

    सदा हगवणकर

  • @shubhamkhokde1584
    @shubhamkhokde1584 Годину тому +3

    कोरोना. मदे आमच्या सोबत फक्त मनसे होती. आनी आता. आमी फक्त. मनसे सोबत. आहे. 💯✌

  • @AAG-eb4bx
    @AAG-eb4bx 2 години тому +15

    राजपुत्र आहेत म्हणून इतका दबाव आणत आहे..... पण मनसेच्या इतर उमेदवारांसाठी पाठिंब्याचे काय....?

    • @jai40403
      @jai40403 Годину тому +5

      Bhai MNS ny anate dabav...shinde and bjp ch boltey....MNS kdun ek pn call ny gelela

    • @AAG-eb4bx
      @AAG-eb4bx 12 хвилин тому

      @@jai40403 शेलार मामाची मध्यस्थी ने

    • @jai40403
      @jai40403 9 хвилин тому

      @@AAG-eb4bx te tyancha mothepan

  • @shantarampandere4766
    @shantarampandere4766 2 години тому +30

    उद्धव ठाकरे यांचाच उमेदवार जिंकेल

    • @PrasadDahibavkar
      @PrasadDahibavkar 2 години тому +5

      Bagu ha 😂😂

    • @shubhamkhutwad9369
      @shubhamkhutwad9369 2 години тому +5

      Ghya 😂 sandip Deshpande pan jinknar

    • @sampatphad2505
      @sampatphad2505 2 години тому +1

      BJP धार्जिणे आल्यामुळे नाही जिंकणार ते

  • @dilipkarpe4699
    @dilipkarpe4699 2 години тому +12

    30 वर्ष काम करूण तुम्ही आत्ता थकले आसाल सदाभाऊ तुम्ही आत्ता नवीन तरुण तडफदार चेहरा अमित ठाकरे यांना काम करण्याची संधी द्यावी आणी आपण आराम करावा आस वाटत

  • @umeshghogale1896
    @umeshghogale1896 Годину тому +11

    महेश सावंत निवडून येणार

  • @ankushdaswadkar8930
    @ankushdaswadkar8930 2 години тому +24

    सरवणकर मोठ्या मताने पराभूत होणार, अमित जिंकणार

    • @MIR785H
      @MIR785H Годину тому

      किती केसेस घेतल्या अमित ni? किती आंदोलन केली??

  • @madhukarvatane4667
    @madhukarvatane4667 Годину тому +5

    Fkt uddhav saheb

  • @akashshindepatil96k.
    @akashshindepatil96k. 44 хвилини тому +1

    एकनाथ लोकनाथ ❤❤❤

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 Годину тому +12

    नंतर अर्ज मागे घेतील खोके मिळाले की

  • @sujalmoghe3054
    @sujalmoghe3054 11 хвилин тому

    साहेब आमचे
    आम्ही साहेबांचे
    जय महाराष्ट्र 🚩🏹

  • @laxmankshirsagar7188
    @laxmankshirsagar7188 57 хвилин тому +1

    भरनार फार्म पण जरा जास्तच खोके आलं की शेपूट घालून मागे घेणार हे नक्की

  • @ankushnayakwal152
    @ankushnayakwal152 2 години тому +7

    तुम्ही चॅनल वाले सगळ्या महाराष्ट्राला घेऊन का बोलता....तुमच्या चॅनल च काय आहे ते सांगा......

  • @ShivajiMaske-m9m
    @ShivajiMaske-m9m Годину тому +1

    अहो सरवनकर साहेब.शिवसेनाप्रमुखाचें.विचार.पुढे.नेन्याचे.कामकरायलो.मनता.मग.अमीतठाकरे.साहेब.शिवसेनाप्रमुखांचे.नातु.आहेत.हे.विसरू.नका

  • @deepaktirlotkar5027
    @deepaktirlotkar5027 Годину тому

    MNS

  • @prakashgurav8280
    @prakashgurav8280 20 хвилин тому +1

    ३६५ दिवस काम केला आहे ना माहीम आणि दादर ची अवस्था का सुदरली नाही साहेब दादर स्टेशन सुदरण्या करिता मनसेने आंदोलन केला होता ठेवा कुठे तरी बरा वाटतो समजला का आणि निकाला दिवशी समजेल कोणी किती काम केला आहे ते

  • @rushi__gote1717
    @rushi__gote1717 2 години тому +8

    Abp maza😂😂😂 ekch focus

  • @ridhimaarman4192
    @ridhimaarman4192 2 години тому +13

    फक्त मनसे 🚩🚩🚩🚩

  • @DarshanTodankar
    @DarshanTodankar Годину тому +8

    उद्धव ठाकरें ❤

  • @kishorjadhav2066
    @kishorjadhav2066 2 години тому +6

    सदा सरवणकर या वेळी निवडून येणार नाही.

  • @siddheshpawale4914
    @siddheshpawale4914 Годину тому +2

    ३६५ दिवस काम करतो हे ३६५ वेळा बोलावं लागतं 😂

  • @ravindraphutak6067
    @ravindraphutak6067 17 хвилин тому +1

    एवढी वर्ष्ये आमदार असून दादर मध्ये फक्त लाद्या लावणे आणि काही ठिकाणी टॉयलेट नवीन करणे याव्यतिरिक्त काय काम केले नाही....

  • @open_challenge007
    @open_challenge007 Годину тому +1

    तुमच्या बाकी उमेदवारांसाठी केला होता का कधी फोन?... फॅमिली महत्वाची असते फक्त...

  • @मीमराठी-त8घ
    @मीमराठी-त8घ 7 хвилин тому +1

    365 दिवस 365 दिवस 365 दिवस 365 दिवस 365 दिवस हेच चालुद्या 😂

  • @somnathkhobre4810
    @somnathkhobre4810 Годину тому +1

    आता आपण 100 %घरी बसणार.

  • @sampatphad2505
    @sampatphad2505 2 години тому +16

    महेश सावंत 🎉

  • @shiv.5797
    @shiv.5797 Годину тому +2

    कोणीही लाचारी दाखऊन कोणाला विनंती करणे हे राजकारणातील हार आहे

  • @SandeepChalke-e3r
    @SandeepChalke-e3r Годину тому +7

    शिंदे गट, मनसे यांच्या भांडणात ठाकरे गट निवडुन येणार 😂😂

  • @मायाभाय
    @मायाभाय Годину тому

    माघार घ्या सरवणकर मनसेला महाराष्ट्र मधे निवडून आणण खूप गरजेच आहे आणि राज साहेबांचा मुलगा राहतो आहे उभा तिथे.... मराठी भाषा आणि महाराष्ट्र साठी एकमेव पर्याय मनसे

  • @sachinbolaikar1770
    @sachinbolaikar1770 2 години тому +3

    4 तारखेला माघार घेणार

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 51 хвилина тому

    नवीन काही घडणार नाही.शिवतारे यांनी जे केले तसेच सरवनकर माघार घेणार आहोत.

  • @SushmaThoravase
    @SushmaThoravase Годину тому +4

    Mahesh Sawant bhavi amdaar

  • @user-prakash3
    @user-prakash3 2 години тому +3

    आयला लय मोठा गेम झाला यार

  • @जयहिंदजयभारत-च4त

    जे घराणेशाही बदल बोलत होते ते आज घराणेशाही साठी लोकांना निवडणूक लढू नका म्हणून सांगत आहेत, गलिच्छ राजकारण चालू आहे

  • @tejasrajbalasaheb
    @tejasrajbalasaheb 2 години тому +6

    फक्त राज साहेब ठाकरे 🚂🚩

  • @Pankaj-h3w2s
    @Pankaj-h3w2s Годину тому +2

    Shivsena प्रमुखांचे विचार 😅😅😅

  • @sunil.--_
    @sunil.--_ Годину тому +2

    10 वर्ष का शेट उपटली का

  • @SumeetGadre
    @SumeetGadre 58 хвилин тому

    पिस्तूलची केस काढा लगेच मागे

  • @pramodmhatre8212
    @pramodmhatre8212 Годину тому +2

    Khoka man😂
    Only UBT

  • @Bhalchandra-x2d
    @Bhalchandra-x2d 12 хвилин тому

    एक ठाकरे फक्त एकच ठाकरे, उद्धवजी बाळासाहेब ठाकरे 👍

  • @samadhanrajvilkar
    @samadhanrajvilkar Годину тому +1

    माघार घ्यावी मराठी माणूस म्हणून

  • @RohanBhosle123
    @RohanBhosle123 Годину тому +6

    Mahesh Sawant only ❤

  • @prakashwalve7136
    @prakashwalve7136 Годину тому +1

    किती खोटे बोलत आहे राणे बरोबर शिवसेना सोडली होती नंतर परत आले. बाळासाहेब यांचे विचार बीचार काही नाही
    जय महाराष्ट्र
    जय भवानी जय शिवराय

    • @MIR785H
      @MIR785H Годину тому

      मग राज ठाकरे पण तसेच म्हणणार का?

  • @sanjayborade2770
    @sanjayborade2770 2 години тому +10

    ह्या वेळी अमित साहेब ना पाठिंबा द्या

  • @akashpawara6754
    @akashpawara6754 2 години тому +19

    महाराष्ट्राच्या हितासाठी लढणारा एकमेव पक्ष महाराष्ट्र❤❤

  • @milindshinde9141
    @milindshinde9141 Годину тому +2

    राजसाहेब मागच्या निवडणुकीला शिंदेसेनेच्या मदतीसाठी सभा घेत होते, तो चुकीचा निर्णय होता

    • @digambarpatil1066
      @digambarpatil1066 Годину тому

      Are kelya binshart pathibma hota

    • @milindshinde9141
      @milindshinde9141 Годину тому

      @@digambarpatil1066 चुलत्या, मोदी समोर मराठी आणि महाराष्ट्रासाठी काय काय मागणी केली होती समोरच बोलले होते जाऊन बघुन ये.

  • @abdulhameed-iv3xx
    @abdulhameed-iv3xx 2 години тому +6

    सदा भाऊ निवडुन येणार कोणता पण ठाकरे आला तरी सदाभाऊ पक्का आमदार होणार

    • @Om1559
      @Om1559 Годину тому +1

      आधी ठाकरे चीच गोटी होता😂

  • @JingleTioons
    @JingleTioons 58 хвилин тому

    अमित साहेब

  • @KrushnaWani-m9g
    @KrushnaWani-m9g 12 хвилин тому

    सावन करण साहेबांना सारखं सारखं निवडून येण्याचा त्यामुळे त्यांना वाटते की मी या वेळेस पण निवडून येईल पण अमित साहेब आहेत तुम्ही निवडून येणार नाही साहेब

  • @vinodnagre7985
    @vinodnagre7985 Годину тому

    Only mns 🎉🎉🎉

  • @sushamasarnaik6763
    @sushamasarnaik6763 2 години тому +10

    तुम्हीच निवडून येणार. जो काम करतो त्यालाच जनता निवडून देणार

    • @user-qr5ff1fc4t
      @user-qr5ff1fc4t 2 години тому +2

      घंटा काम करतो हा

    • @Dnyaneshwar9887
      @Dnyaneshwar9887 Годину тому

      एका फेरी वाले बघ एकदा माहीम मध्ये जाऊन किती वादले आहेत समुद्र किनारा बघ किती घाण आहे काय घंटा काम करतो हा

    • @santoshmanjrekar4104
      @santoshmanjrekar4104 16 хвилин тому

      😂

  • @prasadsapkale3752
    @prasadsapkale3752 Годину тому +1

    फक्त मनसे

  • @sanjaychavan6610
    @sanjaychavan6610 Годину тому +1

    Form bharnar pn form nakkich wapas ghenar.....😂

  • @sanketthakur6901
    @sanketthakur6901 Годину тому +1

    Sada tu padnar 💯

  • @Truspirit_Pvt_Ltd
    @Truspirit_Pvt_Ltd Годину тому +1

    Only manse

  • @BALASAHEB.7070
    @BALASAHEB.7070 Годину тому

    Only Amit Thackray this Time

  • @ekantingale9019
    @ekantingale9019 Годину тому

    काही जणांना तिकीट हे पाडण्यासाठीही दिली जातात.😅

  • @prakashgulvi2452
    @prakashgulvi2452 Годину тому +1

    हा विकेट पडणार च

  • @khndagale
    @khndagale 46 хвилин тому

    महेश सावंत ❤

  • @sandeeppatil1099
    @sandeeppatil1099 43 хвилини тому

    Only mahesh Sawant 🔥🔥🔥

  • @anilvagade8717
    @anilvagade8717 52 хвилини тому

    राजपुत्र आहे म्हणून इतका दबाव आणता इतक्या मुलाखती घेता उद्धव साहेब काय सगळ्यांची दुश्मन आहे का त्यांच्याबद्दल काय इतका तिरस्कार हे समजत नाही याच्यावर कोणीतरी बोललं पाहिजे जय महाराष्ट्र

  • @deepalibhatade
    @deepalibhatade 2 години тому +5

    हे 100% हरणार आहेत

  • @sachinsandhe766
    @sachinsandhe766 2 години тому +16

    उद्धव साहेब

  • @tukarambavdane512
    @tukarambavdane512 Годину тому

    मतदारांची खूप चिंता वाटते साहेबाना

  • @atulinamdar5585
    @atulinamdar5585 25 хвилин тому

    Only. UBT

  • @jayshreeparkar6351
    @jayshreeparkar6351 Годину тому

    महेश सावंत विजयी भव 🚩🚩

  • @NarayanDarekar-q5b
    @NarayanDarekar-q5b 34 хвилини тому

    एकदा मतदार संघ गेला कि पुन्हा नाही मिळणार

  • @JayramParab
    @JayramParab Годину тому +1

    नवीन उमेदवार निवडून आना

  • @prashantraikar7813
    @prashantraikar7813 Годину тому

    Mast game zala

  • @shashibhore2863
    @shashibhore2863 2 години тому +3

    Only for Amit Thakre

  • @jai40403
    @jai40403 2 години тому +5

    Khota nka bolu... ultimatum dilay tumhala