अंगावर शहारे येतील तानाजी मालुसरे चरित्र मांडतांना मुस्लिम समाजाचे कीर्तनकार कबीर महाराज अत्तार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 71

  • @AnantChile
    @AnantChile 7 місяців тому +1

    Superb❤

  • @VijayDhavan-oh4bh
    @VijayDhavan-oh4bh Рік тому

    खूप. छान

  • @santoshnandikole1715
    @santoshnandikole1715 Рік тому +1

    महाराज संपुर्ण इतिहास समोर उभा राहील हॊ समोर

  • @SantoshGatane
    @SantoshGatane Рік тому +1

    Kabir Maharaj great, bhavnavivash zalyashivay Rahat nahi

  • @ratankaijratankaij1575
    @ratankaijratankaij1575 11 місяців тому +2

    Khup chan

  • @rohiniwakshe815
    @rohiniwakshe815 Рік тому +1

    जय हरी माऊली छान प्रसंग इतिहासाची माहिती पूर्ण प्रसंग डोळ्यासमोर उभा केल्याबद्दल महाराजांचे धन्यवाद खूप चांगल्या प्रकारे कीर्तन सेवा झाली जय हरी माऊली

  • @sandipshelkande4493
    @sandipshelkande4493 Рік тому +1

    अप्रतिम कीर्तन महाराज अस कीर्तन होन शक्य नाही अस अप्रतिम कीर्तन आपल्या मुखातून सेवेत घेऊन आलात् ..खूप खूप धन्यवाद... महाराज......असेच आपल्या मुखातून असेच समाजाला नवीन माहिती मिळवी ..हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो..

  • @chandrakantsanap9249
    @chandrakantsanap9249 Рік тому +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @prashantshinde5375
    @prashantshinde5375 Рік тому +1

    अप्रतिम सुंदर आवाजात दमदार‌ पणा आहे

  • @pandharibangar4008
    @pandharibangar4008 Рік тому +1

    ase kirtan punha hone nahi ram krishna hari maharaj

  • @nivruttimore9753
    @nivruttimore9753 Рік тому +3

    छान गुड अंगावर शाहरी येणारे किर्तन तानाजी मालुसरे चा प्रसंग उत्तम सांगितले यामुळे हिंदुत्व जागृत होते खूप छान मोरे हवलदार पाचोरा पोलीस स्टेशन

  • @subhashdesale1830
    @subhashdesale1830 Рік тому +1

    छान माहिती पोवाड्या मध्ये 👍घोरफडे चढले 👍👍तरीपण स्क्रीन वर घोरफड च दाखवतात

  • @balajigoundgave3563
    @balajigoundgave3563 Рік тому +3

    कमालवाडी मध्येपण हेच किर्तन झाला होत महाराज

  • @B-NutanPawar
    @B-NutanPawar Рік тому +12

    कबीर महाराज आपला बुलंद कणखर आणि धाडसी आवाज .असं वाटतंय कि सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच राज्य असावं आणि महाराजही असावेत . महाराजांच्या काळातील माणसे ही एकनिष्ठ, एकवचनी आणि शब्दाला जागणारी होती. त्यांच्याजवळ माणुसकीचा ओलावा आणि आपुलकीची माया होती. सध्याच्या काळात माणुसकीच हरवलेली आहे. त्यामुळे सगळीकडेच नैराश्य आणि नैराश्यच दिसत आहे.
    कबीर महाराज आपला सुंदर आणि गोड आवाज. महाराजांचा इतिहास सांगण्याची अप्रतिम हातोटी. आमचा आपल्या कलेला सलाम. आणि मानाचा मुजरा.
    जय भवानी ,जय शहाजी ,जय जिजाऊ, जय शिवाजी ,जय संभाजी. श्री हर हर महादेव. शिवभक्त श्री अशोक पवार पाटील. उंबर्डे तालुका खटाव जिल्हा राजधानी सातारा.

  • @prashantshinde5375
    @prashantshinde5375 Рік тому +1

    महाराज यशवंत घोरपडे यांचा पुरावा कोणत्या पुस्तकात‌ बखरीत कागदपत्रात आहे मला पण सांगा मला पुढे प्रुप‌ द्यायला बर‌ आहे

  • @poojadalvi9318
    @poojadalvi9318 Рік тому +2

    जय जय शिवराय...

  • @kishorpawar4607
    @kishorpawar4607 Рік тому +4

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय भारत भारी महाराज माऊली एक नंबर

  • @navnathkadam6813
    @navnathkadam6813 Рік тому +2

    नरवीर तानाजी मालुसरे यांना मानाचा मुजरा जय शिवराय जय शंभूराजे

  • @priyankadidikadam
    @priyankadidikadam 3 роки тому +9

    खूपच छान कबीर महाराज...👌👌👌

  • @akashtaydetayde727
    @akashtaydetayde727 Рік тому +2

    Aparatim sir khup Chan jay shivray jay jijau

  • @anilpisal404
    @anilpisal404 Рік тому +2

    महाराज डोळ्यांत पाणी आलं खरंच एवढी पहीली माणसं निष्ठावंत एक वचणी होती 😢

  • @रंगनाथखोत
    @रंगनाथखोत Рік тому +2

    राम कृष्ण हरी महाराज छान छान

  • @ganeshkandhare4530
    @ganeshkandhare4530 2 роки тому +5

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @राष्ट्रसर्वोपरीराष्ट्रभक्त

    माऊली
    रामकृष्ण हरी

    • @barsalegopichand8859
      @barsalegopichand8859 Рік тому +1

      महाराज अपल्या शब्दात तानाजी यांच्या तलवारी सारखी ताकत आहे.जय शिवराय जय शंभुराजे जय
      महाराषट्राबरोबरच जय तान्हा.

  • @dnyankadam212
    @dnyankadam212 Рік тому +1

    जबरदस्त

  • @machindrawagh7698
    @machindrawagh7698 3 роки тому +7

    Mast great work

  • @dr.rangnathkale542
    @dr.rangnathkale542 3 роки тому +6

    खूप छान कीर्तनकार ह.भ.प. संत कबीर महाराज अत्तार

  • @manojshende3169
    @manojshende3169 Рік тому +2

    राम कृष्ण हरी.. माऊली🙏

  • @aanatanirmal5013
    @aanatanirmal5013 Рік тому +3

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🙏🏻🚩🚩
    खूप छान अप्रतिम 👌🙏🏻
    अगदी बरोबर बोललात ती यसवंती नव्हती तर ते यशवंत होते कीर्तीवंत निष्ठावंत होते 🙏🏻🚩

  • @kailaspahurkar2849
    @kailaspahurkar2849 Рік тому +2

    शाहीराला मानाचा मुजरा जय शिवराय

  • @rajjagtap5636
    @rajjagtap5636 Рік тому +4

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र एक नंबर आवाज जय महाराष्ट्र

  • @rohanpatil9621
    @rohanpatil9621 4 роки тому +6

    🚩🚩🚩जय शिवराय

    • @pramodgaikwad1177
      @pramodgaikwad1177 3 роки тому

      कबीर महाराज खरच अंगावर शहारे आले कंठ दाटून आला होता काही क्षण सिंहगडावर हजर झालो

    • @KabirMaharajAttarOfficial
      @KabirMaharajAttarOfficial 3 роки тому +1

      धन्यवाद दादा

    • @tusharsalunkhe6527
      @tusharsalunkhe6527 3 роки тому +1

      🙏🙏अमूल्य बलिदान आहे अशा शूरवीरांचे आपल्या राजांसाठी आणि स्वराज्यासाठी मनाचा थरकाप उडवणारा प्रसंग सादर केला मनपूर्वक धन्यवाद आदर्श कीर्तनकार कबीरजी महाराज 🙏🙏

  • @sanjitjadhav7560
    @sanjitjadhav7560 3 роки тому +4

    इतिहास आयकून डोळ्यातून पाणी आलय

  • @pradipdhakol6370
    @pradipdhakol6370 3 роки тому +5

    Jay bhavani jay shivaji Har Har mahadev

  • @tukaramlohar2448
    @tukaramlohar2448 3 роки тому +2

    Jay Shivray jay jijau jay Bhavani

  • @jalindersurvase4360
    @jalindersurvase4360 3 роки тому +10

    वंदनीय कीर्तन

  • @dr.rangnathkale542
    @dr.rangnathkale542 3 роки тому +4

    हर हर महादेव

  • @manojshende3169
    @manojshende3169 Рік тому +4

    खुप छान कबीर महाराज...👍
    ईतिहास डोळ्या समोर आणला🙏

  • @rahuldiwane8227
    @rahuldiwane8227 Рік тому +3

    महाराज आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषई तुम्ही सांगितले अंगावर शहारे आल़े जय शिवराय

  • @yogeshdange7375
    @yogeshdange7375 Рік тому +14

    डोळ्यात पाणी आलं महाराज नरवीर तानाजी मालुसरे गड आला पण सिंह गेला

  • @shashikantlad3079
    @shashikantlad3079 Рік тому +2

    🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @jaywantshirke3618
    @jaywantshirke3618 Рік тому +17

    महाराज एक शब्द तुमच्या वडिलांनी तडवळे तालुका कोरेगाव येथे दिला होता की तडवळे येथे याच गादीवर माझा मुलगा कीर्तन करेल तेव्हां तूम्ही लहान होता आणि तो तूम्ही पूर्ण करून पण दाखवलाय

  • @tanajipatil2275
    @tanajipatil2275 Рік тому +2

    छान कीर्तन

  • @vishnupatil627
    @vishnupatil627 Рік тому +5

    हर हर महादेव तानाजी मालुसरे झिंदाबाद,धान्य ती श्रध्दा,धान्य ते मावळे काय निष्ठा शाब्बास तानाजी शेर

  • @vishnupatil627
    @vishnupatil627 Рік тому +6

    खतरनाक आणि अजब असा आवाज ऐतिहािक वाटावे असा आवाज खूप छान कीर्तनाची पद्धत आवडली महाराज तुम्ही चित्र डोळ्यासमोर उभे केले आणि छत्रपती शीवाजी महाराज,masaheb,मालुसरे समोर दिसत आहेत सलाम कबीर महाराज

  • @aghavbalasaheb4257
    @aghavbalasaheb4257 3 роки тому +8

    You are great Salute Kabir Maharaj

    • @biruvarak2260
      @biruvarak2260 Рік тому

      अप्रतिम प्रसंग सांगितला आहे महाराज साक्षात रणभुमीच आठवली डोळे पाणावले.

  • @abasahebbhusare4796
    @abasahebbhusare4796 Рік тому +2

    Kirtankarani shivkalin history nehmi sangitli pahije sadhya lokanche doke thikanavar yetil

  • @ramkadam8442
    @ramkadam8442 Рік тому +2

    रडवल माहाराज

  • @अशोकबुधवंत-ल7ज

    कबीर महाराज थेट शिवकालीन इतिहास डोळ्यासमोर आला धन्य वाद महाराज

  • @vijaynarhe1842
    @vijaynarhe1842 Рік тому +3

    कबीर महाराज तुम्हाला मानाचा मुजरा जय शिवराय जय भवानी जय शिवाजी

  • @ganeshkandhare4530
    @ganeshkandhare4530 2 роки тому +1

    मोबाईल नंबर मिळेल का

  • @sunilwankhede7109
    @sunilwankhede7109 Рік тому +2

    खूपच छान

  • @Rajveer-87-NR
    @Rajveer-87-NR Рік тому +3

    हर हर महादेव

  • @shashikantlad3079
    @shashikantlad3079 Рік тому +4

    अप्रतिम कीर्तन 🌹🌹🌹🌹

  • @takmogepatil9644
    @takmogepatil9644 Рік тому +1

    खूप छान

  • @bharatjarange8582
    @bharatjarange8582 3 роки тому +4

    जय शिवराय🚩🚩🚩