नमस्कार आपला हा विडिओ पाहुन मनातील सर्व शंका नाहिसा झाल्या.मि सुद्धा गुरु केला. आहे.गुरु विना ज्ञान मिळत नाही हे ही तितकेच खरे आहे. आज कळलं खरं गुरुदेव कोण आहेत. आपलं कुलदैवत हेच खरे दैवत . सलाम स्वामी श्री गुरुदेव दत्त स्वामी. ॐ गुरुदेव नमः शिवाय 🌹
🌹🙏🌹 जय श्री गुरु देव दत्त जय श्री गणेश जय श्री भगवान शिव हेचं आमचें गुरू माय बाप आहोत ते आजं मला कळाले दादा तुमच्या चैंनलचा खूप खूप आभारी आहे जय श्री गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरू गुरू माय माय माझी प्रेमाचा पांन्हा पाजी 🌹🙏🌹
Kiti sundar khup chan ase gyan koni dile nai aj paryant aani hech Satya aahe ek ek shabd khara ahe shree Swami Samarth mauli Duttaguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 kuldevta kulswamini mate ki jai
guruji maze pati far vichitra vagat ahet.gharat aai vadil sagli javalchi man's bhandan karun duravlit agdi mala sudha khup tras detat khup upay karun zale pharak padat nahi pratek jan vegle kahi sangto ky karav plz rply dya mala far garaj ahe
मी दत्तमहाराज आणि शिवशंकर भोलेनाथ महादेवांना माझा गुरु मानत आहे , जीवनात अनेक समस्या आहेत खुप मोठ्या काळापासून , अनेक देविदेवतांचे संपुर्ण श्रद्धेने उपाय मी स्वत:च केलेले आहेत , परंतु फळ मिळत नाहिए आणि जीवनातील प्रश्न सुटत नाहिएत , तरीही सकारात्मक विचारसरणी ठेऊन माझा भक्तीमार्ग सुरूच आहे महाराज ! अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त | ओम नम : शिवाय | 🙏
नमस्कार,महाराज मी तुमचे विडिओ पाहत असतो व सर्व विडिओ पाहिले आहेत,महाराज तुम्ही दिलेले ज्ञान अनमोल आहे सत्य आहे,मी माझ्या जवळच्या नातेवाईकांच्या घरी पाहीले आहे की त्याच्या घरात करणी,भुत,पिशाच आशा निगेटिव्ह शक्तीचा त्रास चाले आहे,त्याच्या घरात मागील एका महिन्यात बाधीत मुलीने सांगुन दोन जणांचा मृत्यू केलेला आहे किंवा घेतला आहे,आजुन ही त्याच्या घरात त्रास चालु आहे,सर्व घरातील लोक भयभीत आहे,अनेक ठिकाण जाऊन पाहिले ,पण कोणी सिद्ध पुरूष मिळत नाही किंवा त्या घरातील लोकांचा विश्वास बसत नाही सर्व भितीचे वातावरण आहे,बाधीत मुलगी तोंडाने सांगते की मी प्रत्येक महिन्यात एक जीव नेणार आहे,आता त्यानी ब्राह्मणा कडुन पाहुन घरामध्ये नवचंडी यज्ञ करण्याचे काही लोकांनी सांगितले आहे,हा सर्व प्रकार मागील चार पाच वर्षांपासून चालु आहे,त्यानी काही महाराजांकडे जाऊन उपाय व बांधी केली परंतु काही काळानंतर,वर्षांत हा त्रास पुन्हा चालु झाला आहे,महाराज यावरती काय उपाय आहे ते सांगावे,जो यज्ञ ते करणार आहेत तो योग्य आहे,यावरती मार्ग दर्शन करावे,मी आपल्या विडिओ ची वाट पहात आहे,घरातील लोक,नातेवाईक,शेजारील माणूस भयभीत झाले आहेत, घर सोडून इतर ठिकाणी राहत आहे,मी तुमचा विडिओ आल्यावर लगेच पाहीला होता पण मी कामावर असल्या कारणाने तुम्हास मॅसेज देता येत नव्हता,वेळातवेळ काढुन मी हि सत्य परिस्थिती आपण सांगत आहे,मार्गदर्शन करावे ,धन्यवाद
नमस्कार. मी शून्य आहे तरी ही ह्या सर्व अनुभवातून मी गेली आहे मी म्हणून सांगत आहे . त्यांना सांगा एक नारळ घ्या त्यावर लाल दोरा साधा लाल दोरा ही चालेल तीन वेळा नारळाला दोरा गुंडाला आणि गाठ मारा स्वामींना विनंती करा हे स्वामी जे काही माझ्या घरात माझ्या मुलीवर जी काही काही वाईट शक्ती आहे ते त्वरित थांबुद्य, अजून त्यांना जे वाटतं ते बोलुद्या अस बोलून तो नारळ तसाच बाजूला काढून ठेवा . त्या मुलीला तारक मंत्र तीर्थ द्या . पेल्यात किव्वा ग्लास मध्ये पाणी घेऊन त्यावर हाथ ठेवून 11 वेळा तारक मंत्र म्हणा ते पाणी घरात ही शिंपडा आणि घरातील सर्व व्यक्तींनी हे तीर्थ घेतलं तरी ही चालेल. संध्याकाळी कालभैरवस्तोत्र लावा. नवनाथ 5वा अध्याय ची पोथी त्या मुलीच्या उशाखली ठेवा
कोल्हापूर जवळ आदमापूर ला जायला सांगा त्यांना तिथे संत बाळूमामांचे दर्शन घेऊन पुढे यमगे नावाचे गाव आहे तिथे जा. बाळूमामांचा मठ आहे तिथे. 100% फरक पडतो. एका महीन्यात फरक पडलाच पाहिजे. पाच वेळा वारी करावी लागते, पण फरक पहील्या वारीत पडतोच
Guruji majhe 2 no marrige jhale ahe pahilya taine mulga nahi manun Mala lagn lavun anle ahe pn ata kahi hi kele tari baal rahu det Nahi Mala maheri konich Nahi mister pn khup vichar kartat pn dawakhana pn kela Dr kahich problem Nahi mantat Kay karave pali chukli ani gharat mahiti padal ki lagech pali yete Mala bolaych ahe tumchyashi please Dada madat kara Sheree swami Samarth parayan pn karte mi ani guruvar upvas pn n chukta karto amhi dogh pn kahich farak nahi please dada Mala konich nahi maheri tumhi please kahi upay sanga
Upaay simple aahee Navnath Bhakti saar Granth chaa Ek Adhyay rooz vachaa , Dattatreya stotram, 1 time, Dattatreya mala Mantra vachun 11 time, Vachataa naa Agarbatti lavaa vi , Copper pot madhee water thevaa vee devharyat, vaachun zhalee ki Navnath Maharj Mantra 108 time bola vee total 9 mantra aani one Dattatreya mantra 108 time , mag tee pot madhil water garatil sarvaani piyaa vee , agar batti bhasma gharat 8 dishaa naa tin sanzee laa fhukaa vee 6 month madhee effect jaanveel, jaanee keeli karni tyaachi band vaazeel 😅
नमस्कार गुरूदेव. आपण मला महत्वाचे द्न्यान दिलेत मि आपला मनपूर्वक आभारी आहे तुम्ही सांगितल्याप्रमाण मी रोज शंकराचा 3000जप करत होतो त्याकालावधीत माझे शरीर केसापासून ते पायापर्यंत एवढे गरम झाले औषध घेतली पण उपायोग झाला नाही नंतर जप बंद करुन पाहिले शरीर नाॅर्मल झाले आहे हा प्रसंग तुमच्यासमोर ठेवला आहे मि काय करावे
सर आत्ता मी आपला व्हिडिओ पाहीला. माझे जन्मगाव गडहिंग्लज तालुक्यातील आत्याळ आहे. वडलाचे गाव आजरा तालुक्यातील दांभिल आणि नवऱ्याच गाव आजरा ता. दैवकाडगाव आहे.सासु देवकार्य करते पण आम्हाला काही सागत नाही.नवरा काय ऐकत नाही. लग्न झाल्यापासून मला अनेक संकटातून जाव लागतं. मला कुळधर्म कुलाचार सर्व सागा जे मी एकटी करू शकेन नवरा मदत करनारा नाही. आणि मी कोल्हापूर आहे मला आपले मार्गदर्शन मिळाले तर बरे होइल. मला reply द्या.
नमस्कार मी जप करताना दत्त महाराजांची मानसपूजा देखील करतो तर हे योग्य आहे का कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती. हा प्रश्न मी मागे हि विचारला होता पण आपण उत्तर दिले नाही. जय गुरुदेव दत्त 🌸🌸🙏
हे सत्य आहे, , एक सिद्धपुरुष आहेत, आम्ही ज्ञान गुरु मानले आहेत, अतिशय त्रासतुं त्यानी लोकाना बहेर काधला आहे, देवाची कृपा की ते आम्हाला भेटले... महाराष्ट्राचे कुलदैवत खंडेराव महाराज यांची सिध्द शक्ती असे तिथी
*भुतं बाधा/करणी बाधा* ही अंधश्रद्धा नाही उलटं शास्त्र प्रमाण आहे, काही ठोस प्रामाण उदा.: अथर्ववेद, श्री दत्त महात्म्य,श्री गुरुचरित्र,श्री नवनाथ भक्तीसार, श्रीपाद श्रीवल्लभ, श्री शिवलीलामृत,श्री रामायण आणि महाभारत* श्री मद्-भागवत महापुराण, ख्रिश्चन बायबल, मुस्लिम कुराण... इत्यादी
Kudevatach naav mahit nahi,Aani gharatale pan sangat nahi majh hav kokanat aahe mi ya veles pahilyanada shimgyla gele pahilyanada oti bharli palkhila te pan ya lokana baghvat nahi,kaay karave kaay nahi koni margdarshan det nahi mala ya saglya bhangaditun baher padayach khup varsh jhalaet kahi kahi kaam hot nahi plz margdarshan dya plz
तळ कोकणात जे तुम्ही स्थान सांगितले आहे. त्या बद्दल मला सविस्तर माहीती हवी आहे महाराज त्याबद्दल तुमच्याशी कसा संपर्क करू शकतो.? खुप अडचणीत सापडलो आहे कृपया मददत करा. ॥ अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ॥
दादा मी एक खूप त्रासलेला व्यक्ती आहे बरेच उपाय केले, माझ्या गृह लक्ष्मीची तब्बेत ठिक नाही. मानसिक संतुलन बिघडले आहे. चार वर्षा पासून डॉक्टर चालु आहे. करणी भानामती भागवणे प्रकार बरेच केले.आज पर्यंत काही परिणाम झाला नाही . कृपया मला मार्ग दर्शन करा. कुलदेवता तुळजाभवानी आहे. कुलदैवत खंडोबा आहे.

एखाद्यावर करणी बाधा केली गेली असेल तर सर्व उपाय करून सुद्धा त्या बाधेतून त्या व्यक्तीला पूर्णपणे बाहेर काढण्यास किमान सहा महिन्याचा कालावधी लागतो हे खरे आहे का??
नमस्कार आपला हा विडिओ पाहुन मनातील सर्व शंका नाहिसा झाल्या.मि सुद्धा गुरु केला. आहे.गुरु विना ज्ञान मिळत नाही हे ही तितकेच खरे आहे. आज कळलं खरं गुरुदेव कोण आहेत. आपलं कुलदैवत हेच खरे दैवत . सलाम स्वामी श्री गुरुदेव दत्त स्वामी. ॐ गुरुदेव नमः शिवाय 🌹
धन्यवाद 🙏
🙏नमस्कार गुरूदेव.....आपण आत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर आचूक सांगीतल मनाची तळमळ कमी झाली
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🏻👏
खुप चागली माहिती गुरूजी धन्यवाद
🌹🙏🌹 जय श्री गुरु देव दत्त जय श्री गणेश जय श्री भगवान शिव हेचं आमचें गुरू माय बाप आहोत ते आजं मला कळाले दादा तुमच्या चैंनलचा खूप खूप आभारी आहे जय श्री गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरू गुरू माय माय माझी प्रेमाचा पांन्हा पाजी 🌹🙏🌹
🙏🌹||अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त||🌹🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
Kiti sundar khup chan ase gyan koni dile nai aj paryant aani hech Satya aahe ek ek shabd khara ahe shree Swami Samarth mauli Duttaguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 kuldevta kulswamini mate ki jai
धन्यवाद
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
🙏🌹||श्री स्वामी समर्थ||🌹🙏
श्री गुरु देव दत्त नमस्कार
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाई नमः
श्री गुरुदेव दत्त देवस्थान रहिमतपूर साप ,सातारा येथे भूत बाधा करणी बाधा काढली जाते . यूट्यूब ला पण श्री गुरुदेव दत्त साप सर्च केले तरी बगाय मिळेल
Hii dada
🙏Shree Gurudev Datta dada aaj khup changli mahiti sangitla. Fasvnare far ahet...thank you dada.
आम्ही स्वामींना गुरु मानलं आहे आम्ही रोज गुरुचरित्र वाचतो
छान
🙏🌹🌹श्री गुरूदेव दत्त 🌹🌹
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
🙏🌺Shree Swami Samarth 🌺🙏
नमस्कार
Gurudev Datta 🎉
नमस्कार. मी स्वामींना गुरू मानलं आहे आणि गुरुपद घेतलं आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी.
उत्तम
Mail id sanga
@@JeewanSadhanamail id sanga na tumacha
Hello
Kute rahta tumhi tumhala purn Vidya yeti ka madam
Shree gurudhev datta,🪔🪔🪔🪔🪔🪔🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Shri gurudeva datta
॥श्री गुरुदेव दत्त॥
AVADHUT CHINTAN SHREE GURUDEV DUTT 🙏🙏🙏🌹🌹🌹🌼🌼🌼
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय दादा दादा मला मार्गदर्शन हवं होतं तुमचा नंबर मिळू शकेल का
guruji maze pati far vichitra vagat ahet.gharat aai vadil sagli javalchi man's bhandan karun duravlit agdi mala sudha khup tras detat khup upay karun zale pharak padat nahi pratek jan vegle kahi sangto ky karav plz rply dya mala far garaj ahe
गुरूजी नमस्कार माझ्या हि मागे कोणीतरी चेढा सोडला आहे तुमचा विडीओ पाहुन आनंदी झाले
🙏
Jai guru dev...❤
👌 माऊली
Shree Gurudev Dutta 🙏
धन्यवाद
मी दत्तमहाराज आणि शिवशंकर भोलेनाथ महादेवांना माझा गुरु मानत आहे , जीवनात अनेक समस्या आहेत खुप मोठ्या काळापासून , अनेक देविदेवतांचे संपुर्ण श्रद्धेने उपाय मी स्वत:च केलेले आहेत , परंतु फळ मिळत नाहिए आणि जीवनातील प्रश्न सुटत नाहिएत , तरीही सकारात्मक विचारसरणी ठेऊन माझा भक्तीमार्ग सुरूच आहे महाराज ! अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त | ओम नम : शिवाय | 🙏
Shiva mantra 108 bolun ...Durga stotram, Siddha kunjika stotram, Durga or Chadi kavach, Devi suktam and Vishu mantra 108 time bolun Mahalaxmi stotram, vaachun baghaa , Graha badhaa nivar sathi Hanuman chalisa, vichitra vir Hanuman stotram chalu karaa evining laa , Hanuman mandir madhee Wednesday and Saturday jaa Shendur and Til oil vahaa , fharak jaanveel after 6 month 😊 Marga moklee hotil
नमस्कार,महाराज मी तुमचे विडिओ पाहत असतो व सर्व विडिओ पाहिले आहेत,महाराज तुम्ही दिलेले ज्ञान अनमोल आहे सत्य आहे,मी माझ्या जवळच्या नातेवाईकांच्या घरी पाहीले आहे की त्याच्या घरात करणी,भुत,पिशाच आशा निगेटिव्ह शक्तीचा त्रास चाले आहे,त्याच्या घरात मागील एका महिन्यात बाधीत मुलीने सांगुन दोन जणांचा मृत्यू केलेला आहे किंवा घेतला आहे,आजुन ही त्याच्या घरात त्रास चालु आहे,सर्व घरातील लोक भयभीत आहे,अनेक ठिकाण जाऊन पाहिले ,पण कोणी सिद्ध पुरूष मिळत नाही किंवा त्या घरातील लोकांचा विश्वास बसत नाही सर्व भितीचे वातावरण आहे,बाधीत मुलगी तोंडाने सांगते की मी प्रत्येक महिन्यात एक जीव नेणार आहे,आता त्यानी ब्राह्मणा कडुन पाहुन घरामध्ये नवचंडी यज्ञ करण्याचे काही लोकांनी सांगितले आहे,हा सर्व प्रकार मागील चार पाच वर्षांपासून चालु आहे,त्यानी काही महाराजांकडे जाऊन उपाय व बांधी केली परंतु काही काळानंतर,वर्षांत हा त्रास पुन्हा चालु झाला आहे,महाराज यावरती काय उपाय आहे ते सांगावे,जो यज्ञ ते करणार आहेत तो योग्य आहे,यावरती मार्ग दर्शन करावे,मी आपल्या विडिओ ची वाट पहात आहे,घरातील लोक,नातेवाईक,शेजारील माणूस भयभीत झाले आहेत, घर सोडून इतर ठिकाणी राहत आहे,मी तुमचा विडिओ आल्यावर लगेच पाहीला होता पण मी कामावर असल्या कारणाने तुम्हास मॅसेज देता येत नव्हता,वेळातवेळ काढुन मी हि सत्य परिस्थिती आपण सांगत आहे,मार्गदर्शन करावे ,धन्यवाद
करणारा सतत करत असेल तुम्हाला त्रास होणार, त्यासाठी कौल लावून त्यातून हा गुंता सोडविणे गरजेचे आहे. मला मेल करा.
नमस्कार. मी शून्य आहे तरी ही ह्या सर्व अनुभवातून मी गेली आहे मी म्हणून सांगत आहे . त्यांना सांगा एक नारळ घ्या त्यावर लाल दोरा साधा लाल दोरा ही चालेल तीन वेळा नारळाला दोरा गुंडाला आणि गाठ मारा स्वामींना विनंती करा हे स्वामी जे काही माझ्या घरात माझ्या मुलीवर जी काही काही वाईट शक्ती आहे ते त्वरित थांबुद्य, अजून त्यांना जे वाटतं ते बोलुद्या अस बोलून तो नारळ तसाच बाजूला काढून ठेवा . त्या मुलीला तारक मंत्र तीर्थ द्या . पेल्यात किव्वा ग्लास मध्ये पाणी घेऊन त्यावर हाथ ठेवून 11 वेळा तारक मंत्र म्हणा ते पाणी घरात ही शिंपडा आणि घरातील सर्व व्यक्तींनी हे तीर्थ घेतलं तरी ही चालेल. संध्याकाळी कालभैरवस्तोत्र लावा. नवनाथ 5वा अध्याय ची पोथी त्या मुलीच्या उशाखली ठेवा
Maza anubhav share kele Swami om channel var 'gharat सर्वत्र भूते दिसतात अस 'tittle aahe video cha
कोल्हापूर जवळ आदमापूर ला जायला सांगा त्यांना तिथे संत बाळूमामांचे दर्शन घेऊन पुढे यमगे नावाचे गाव आहे तिथे जा. बाळूमामांचा मठ आहे तिथे. 100% फरक पडतो.
एका महीन्यात फरक पडलाच पाहिजे. पाच वेळा वारी करावी लागते, पण फरक पहील्या वारीत पडतोच
@@JeewanSadhana mail id kay ahe apla
श्री गुरुदेव दत्त
🙏🙏🙏
Shree gurdev datta
तुमचा पत्ता व मोबाईल नंबर सांगा खुपच अडचणीत आहोत
🙏नमस्कार गुरूदेव
Aapanach guruji ahat kaliyugat
असं काही नाही ओ...मी एवढा मोठा नाही.
गुरुजी माझे पूर्ण घरचा आकार बंदिस्त आहे कोणत्या सिध्द पुरुषा कडून पूर्ण पणे इलाज (तोडगा) करून मिळेल कृपया त्या ठिकाणचा पत्ता पाठवा या नंबर वर
Guruji majhe 2 no marrige jhale ahe pahilya taine mulga nahi manun Mala lagn lavun anle ahe pn ata kahi hi kele tari baal rahu det Nahi Mala maheri konich Nahi mister pn khup vichar kartat pn dawakhana pn kela Dr kahich problem Nahi mantat Kay karave pali chukli ani gharat mahiti padal ki lagech pali yete Mala bolaych ahe tumchyashi please Dada madat kara Sheree swami Samarth parayan pn karte mi ani guruvar upvas pn n chukta karto amhi dogh pn kahich farak nahi please dada Mala konich nahi maheri tumhi please kahi upay sanga
Om Bhavani devye namah 🙏
siddha purushanche naave aahet kay? asel tr address ani contact detail miltil kay ?
Tumhala mail kasa karayacha dada
Koknat sarv karni badha bhut pret kadhle jatat devichya mandiratun mazha anubhav ahe
Photo number please
Plz kuthe aahe sangtal ka
Koknamadye exactly kuthe adress sangal kai plz🙏🙏🙏
कृपा करून पत्ता सांगा
Koknat kothe plz sanga
Upaay simple aahee Navnath Bhakti saar Granth chaa Ek Adhyay rooz vachaa , Dattatreya stotram, 1 time, Dattatreya mala Mantra vachun 11 time, Vachataa naa Agarbatti lavaa vi , Copper pot madhee water thevaa vee devharyat, vaachun zhalee ki Navnath Maharj Mantra 108 time bola vee total 9 mantra aani one Dattatreya mantra 108 time , mag tee pot madhil water garatil sarvaani piyaa vee , agar batti bhasma gharat 8 dishaa naa tin sanzee laa fhukaa vee 6 month madhee effect jaanveel, jaanee keeli karni tyaachi band vaazeel 😅
Baiko la masik pali asel tar upawas kro shkto ka..kivwa pooja karo shakto ka
Karan Guru pornimela Bagwan mahadeva la guru manle aahe please help
upwas karu shakata pan pooja mandu shakat nahi
गुरुजी आपण कुठे भेटाल आपला पत्ता कळेल का 🙏
नमस्कार गुरूदेव. आपण मला महत्वाचे द्न्यान दिलेत मि आपला मनपूर्वक आभारी आहे तुम्ही सांगितल्याप्रमाण मी रोज शंकराचा 3000जप करत होतो त्याकालावधीत माझे शरीर केसापासून ते पायापर्यंत एवढे गरम झाले औषध घेतली पण उपायोग झाला नाही नंतर जप बंद करुन पाहिले शरीर नाॅर्मल झाले आहे हा प्रसंग तुमच्यासमोर ठेवला आहे मि काय करावे
कोणता मंत्र म्हणत होता?
@sahebraobhalekar -7794. साहेब,कोणता मंत्र आपण जप करत होते ?
3000 jap karnyasathi kiti wel lagat hota ? Jya diwashi sharir garam zale tya weles tumchi tabiyat thik hoti ka?
जय जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब
Malahi asach tras hot aahe gurji marg dakhava .gurudev datt
सर आत्ता मी आपला व्हिडिओ पाहीला. माझे जन्मगाव गडहिंग्लज तालुक्यातील आत्याळ आहे. वडलाचे गाव आजरा तालुक्यातील दांभिल आणि नवऱ्याच गाव आजरा ता. दैवकाडगाव आहे.सासु देवकार्य करते पण आम्हाला काही सागत नाही.नवरा काय ऐकत नाही. लग्न झाल्यापासून मला अनेक संकटातून जाव लागतं. मला कुळधर्म कुलाचार सर्व सागा जे मी एकटी करू शकेन नवरा मदत करनारा नाही. आणि मी कोल्हापूर आहे मला आपले मार्गदर्शन मिळाले तर बरे होइल. मला reply द्या.
कुळदैवत कोणतं तुमचं? सांगा म्हणजे तसं मला सांगायला बरं पडेल
सिद्ध पुरुष कसे ओळखावे सांगा
नमस्कार मी जप करताना दत्त महाराजांची मानसपूजा देखील करतो तर हे योग्य आहे का कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती. हा प्रश्न मी मागे हि विचारला होता पण आपण उत्तर दिले नाही. जय गुरुदेव दत्त 🌸🌸🙏
आपन अशा शीर्षक पुरूपशाचा मला पता पाठवावा
तुमचं ठिकाण कोणत? जिल्हा सांगा फक्त
कुळ दैवत कसे ओळखावे ते सांगा
, ,कुलादेवटेला Bandhun thevale Aasel tar kay karsve
अभिषेक करून मोकळ करावे लागेल
@@JeewanSadhanaगुरूजी तुमचा नंबर मीळेल का
@@sadashivlad5668 अभिषेक कुठे करायचा?? देवघरात मंदिराला प्रवेश नाही. फक्त भटजी आत जाऊ शकतात
Pitra dishes asel tar kaya karave.
म्हणजे
हे सत्य आहे, , एक सिद्धपुरुष आहेत, आम्ही ज्ञान गुरु मानले आहेत, अतिशय त्रासतुं त्यानी लोकाना बहेर काधला आहे, देवाची कृपा की ते आम्हाला भेटले...
महाराष्ट्राचे कुलदैवत खंडेराव महाराज यांची सिध्द शक्ती असे तिथी
Hi
Hi
Hi
Sir kut ahayth tay
Adress द्या
श्रावण महिण्यात कोणतं देवाची भक्ती कशी करावी तयाच काय महत्व यावर एक विडिओ बनवा
𝒦𝓊𝓁𝒹𝑒𝓋𝒶𝓉𝒶 𝓈𝒶𝓉𝒽 𝒹𝑒𝓉 𝓃𝒶𝒽𝒾 𝓀𝒶𝓎 𝓀𝒶𝓇𝒶𝓎𝒶𝒸𝒽𝑒
*भुतं बाधा/करणी बाधा* ही अंधश्रद्धा नाही उलटं शास्त्र प्रमाण आहे, काही ठोस प्रामाण उदा.: अथर्ववेद,
श्री दत्त महात्म्य,श्री गुरुचरित्र,श्री नवनाथ भक्तीसार, श्रीपाद श्रीवल्लभ,
श्री शिवलीलामृत,श्री रामायण आणि महाभारत*
श्री मद्-भागवत महापुराण, ख्रिश्चन बायबल, मुस्लिम कुराण... इत्यादी
दादा माझा फार त्रास आहे तेव्हा तुमचा नंबर द्या श्री गुरुदेव दत्त
Kudevatach naav mahit nahi,Aani gharatale pan sangat nahi majh hav kokanat aahe mi ya veles pahilyanada shimgyla gele pahilyanada oti bharli palkhila te pan ya lokana baghvat nahi,kaay karave kaay nahi koni margdarshan det nahi mala ya saglya bhangaditun baher padayach khup varsh jhalaet kahi kahi kaam hot nahi plz margdarshan dya plz
सेवा कधीच फुकट घेऊ नये, प्रत्येकाला पोट पाणी आहे त्यामूळे दान धर्म करावेच
❤❤😊😊
Dada आमच्या घरात करणी केली त्यात तून कसे बाहेर पडायचे
खूप त्रास होतो आहे दादा त्याचं 😢😢😢😢
पंचांग बागतात त्यनी सांगीतलं आहे की घरामधे भिति मदे काय तरी आहे अस आणि ते खुप जुन आहे
दादा पुर्ण घर उ्वस्त झालं आहे 😢😢
Mahadev mandirasamor nandidev astat.
prabhu nandiji yanchyaa doni kanamdhe tumchi samsha sanga.
prashan sutel.
भींती मध्ये आहे अस सांगितल आहे पण काय आहे ते सांगितलं आहे का?
Guruji mail id kuth bhetel tumch? Mala contact karaych.
गुरूजी माझ्यावर तांत्रिक क्रिया झाले आहेत खुप भयंकर अडचणी मध्ये आहे मला आपला नंबर मिळेल का किव्हा आपण सांगू शकता का तांत्रिक क्रिया खरच केलेत का
mail kara
@@JeewanSadhana guruji mail Id ky ahe
गुरूंजी मला माझ्या id वर massage करू शकता का मला तुमची मेल iD कळेल मी बोलणार आहे आपल्याशी
@@JeewanSadhana🙏
नक्कीच अडचण दूर होहु शकते
Hii
जय नारायण, श्री नारायण
दत्त लीलामृत हे ग्रंथ कुठे मिळेल
लालबाग मुंबई ला मिळेल
दादर पश्चिम ला स्टेशन च्या समोर मॅजेस्टिक बुक डेपो आहे तिथे, किंवा एखाद्या धार्मिक पुस्तकांच्या दुकानात मिळु शकेल.
तळ कोकणात जे तुम्ही स्थान सांगितले आहे. त्या बद्दल मला सविस्तर माहीती हवी आहे महाराज त्याबद्दल तुमच्याशी कसा संपर्क करू शकतो.? खुप अडचणीत सापडलो आहे कृपया मददत करा.
॥ अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ॥
address sanga plz
आई.वडील.ला.शिवाय.गुरू.कोनी.नाही.करमाळा
व्हय
बाबा मला 4 वर्ष पासून डोकां दूखंत काय करू बाबा उपाय सांगा ।।
मला मेल करा
Email ID dya krupaya
dattmajhaladka@gmail.com
Tumhi swata baghta ka mala tumchyashi sampark karayacha aahe tumcha whatsaap no dya pls
Dada kokanat ja sarv mulapasun karni kadhun tumche gavdev ,kuldev chya shktya ubhya kelya jatat
Address dya please with contact no
@@wm4fn कोकणात कुठं त्यातरी सांगा प्लीज
@@saranginamdar8416 koknat jagrut gramsevtechi mandir ahet tithun hote khed ,Chiplun guhagr tumhala adchni aslya tr sanga gramdevtechya mandiratch kaul ghya bhhta kade privet jau naka
@@wm4fn address tari sanga
Dada mala khup tras ahe.kay Karu sang
गुरूंची सेवा करा, मला मेल करा तिथे सांगतो.
@@JeewanSadhanahiiii
दादा मी एक खूप त्रासलेला व्यक्ती आहे बरेच उपाय केले, माझ्या गृह लक्ष्मीची तब्बेत ठिक नाही. मानसिक संतुलन बिघडले आहे. चार वर्षा पासून डॉक्टर चालु आहे. करणी भानामती भागवणे प्रकार बरेच केले.आज पर्यंत काही परिणाम झाला नाही . कृपया मला मार्ग दर्शन करा. कुलदेवता तुळजाभवानी आहे. कुलदैवत खंडोबा आहे.
दादा मी एक खूप त्रासलेला व्यक्ती आहे बरेच उपाय केले, माझ्या गृह लक्ष्मीची तब्बेत ठिक नाही. मानसिक संतुलन बिघडले आहे. चार वर्षा पासून डॉक्टर चालु आहे. करणी भानामती भागवणे प्रकार बरेच केले.आज पर्यंत काही परिणाम झाला नाही . कृपया मला मार्ग दर्शन करा. कुलदेवता तुळजाभवानी आहे. कुलदैवत खंडोबा आहे.
मी गेल्या 13 वर्षांपासून त्रास सहन करत आहे,
नवनाथ ची पोथी कधी कधी वाचन करीत आहेत, तरीही त्रास होत आहे, मदत करावी।
kuldevata konti?
Mala tithe bhetle sidhpurush je dataguru chi navnathanchi bhakti kertat ,te ata mazhe guru ahet
Pl मला पत्ता किवा con no deta ka
Pl
Kuthe aahe adress sangal kai plz🙏🙏🙏
मेल करा
@@JeewanSadhana mail kela dada tumhala already
Tumca nabar milelka
कृपया मेल करा माते
Tumcha number betel ka plz ?
Dada tumhala mi mail kela... Thod vicharaych hot flt
Jaap, parayan kelet kahi farak nahiy. Situation ajun kharab hotey
खारावडे ला जा तिथे म्हसोबा ला कौल लावा.
Mail id kau aahe
एखाद्यावर करणी बाधा केली गेली असेल तर सर्व उपाय करून सुद्धा त्या बाधेतून त्या व्यक्तीला पूर्णपणे बाहेर काढण्यास किमान सहा महिन्याचा कालावधी लागतो हे खरे आहे का??
नाही लवकर पण फरक पडू शकतो.
काही माहिती भेटल्या सारखे वाटले नाही मार्ग दाखवा....
Plz mi tumhala mail kela ahe tyacha rply kra
केला आहे.
Mail id kay aahe?
Email id dya na
Mala tumcha mail send Kara
dattmajhaladka@gmail.com
नमस्कार गुरुजी, मला तुमच्याशी महत्वाच बोलायचे आहे, संपर्क कसा करावा, कृपाया सांगा,ओम गुरुदेव दत्त🙏
Email dya tumche sir
you will find in about section
@@JeewanSadhanaहोई
Aka rutuja नावाच्या मुलीने टाकलंय करणी जादूटोणा त्रास देते मला muct काय करत a
Msg tr nit taka kay bolay kalena tr uttar kasa denar
@@prashantkasbekar7370 aka muline karni keliy trass hotoy 1 varshapasun
मेल करा.
@@JeewanSadhanaकेलंय मेल तुम्हाला मी आत्ताच
@@JeewanSadhanaआणि जीचा फोटो दिसतोय हीच ती मुलगी a ky pahije nkki tila ky Karan a karni kraych nkki
kahi upyog naahi, Mulat Karni hi concept aahe , Reality baroabr ticha kahihi sambadh nahi ,
हा कंसेप्ट असल्याचा तुम्हाला काही अनुभव?
Hello dada tumcha mail id send kara
you will find in about section.
Dada plz email id dya
Dada plz mla tumcha contact number dya khup Krupa hoil
कृपया मला मेल करा
@@JeewanSadhana mel kase karyache
श्री गुरुदेव दत्त
Shree Gurudev Dutta
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त