गुळाची लापशी / कुकरमध्ये झटपट पाणी व गुळाच्या अचूक प्रमाणात मऊसूत तरीही दाणेदार/lapasi/broken wheat
Вставка
- Опубліковано 16 сер 2023
- साहित्य व प्रमाण
एक वाटी दलिया
तीन वाट्या पाणी
एक वाटी गूळ
(दूध वापरायचे असल्यास साडेतीन वाट्या)
आवडीप्रमाणे सुकामेवा
पाव चमचा वेलची जायफळ पावडर
तीन टेबलस्पून साजूक तूप
एक चमचा भाजलेली खसखस
तुमची रेसीपी बघून मी without कुकर वापरून लापशी बनवली, खूपच छान झाली. धन्यवाद ❤
Zatpat aani Khup chan zali thanku so much
पाहताक्षणी खावीशी वाटते इतकी छान झाली आहे तोंडाला पाणी सुटलं आहे❤😊
खूपच छान..recipy..wah !!!
धन्यवाद ताई. !!!
एकच नंबर प्रिया ताई मस्तच लापशी बनवली !!👍👍👌
ताई तुझी लापशी रेसिपी मी करुन पाहिली छान झाली, धन्यवाद 😊😊
Khup chan 👌
तुमची रेसिपीज try केली ,एक नंबर बनली, thank u tai
खुप छान माहिती दिली
छान❤
खुप छान एकच नंबर ताई
Masta bhari❤
सुन्दर रेसिपी.
मस्त धन्यवाद
खूप छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद ताई
खूप छान
खूप छान रेसिपी आहे
अतिशय सुंदर रेसिपी. छान समजाऊन सांगितले आहे
धन्यवाद 😥💐❤️
Khoopach chhan recipe ahe mi ekda hya padhatit ti keleli Ani Aaj punha karnar ahe majhya Ajji sathi
Mast lapshi
Mast👌
Perfectly done 👍😊
छान
छान पाककृती.
नुसत्या दुधात दलिया करायचा असेल तर दुधाच्या प्रमाणात अर्धी ते पाऊण वाटी पाणी घालावे. नुसत्या दुधाने दलिया किंवा सत्यनारायणाचा प्रसाद चांगला उमलतोच असे नाही. पाण्यामुळे रवा किंवा दलिया मऊसूत तरीही लुसलुशीत होतो.
Chan very good
Chan recipe 😊👌👌
🙂
1no खुप छान laapsi
ua-cam.com/video/Q13wyc-UcTY/v-deo.htmlsi=ydnWMmfkM-9fcvO2
गावरान पद्धतीची दोडक्याची सुकी भाजी
Khup chan
Very nice
Masta recipe❤
Khup 👌
Chan❤
Very nice 1ch no.
Thanks
🙏👌👌
Mast Chan recipe
🙂
Mast
👌😋
Thank you mam❤
👌👌
Chan
खुपचमस्त मॅडम
ua-cam.com/video/1oxrwlGq6fM/v-deo.html
शास्त्रोक्त पद्धतीने औक्षण करण्याची योग्य पद्धत व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
खूप छान 👍🏻
🙏👍
@@PriyasKitchen_खुप छान आहे रेसिपी
❤खूप छान 6:03
धन्यवाद
Recepie nehamipramane apratim tandalache ladoo dakhval ka please
पौष्टिक आणि स्वादिष्ट
🙂
🙏🙏
छान आहे रेसिपी. आटोपशीर निवेदन आहे
धन्यवाद 🙏
😊
Khup chan😊
Pav bhaji masala recipe
मस्त
ua-cam.com/video/j_LaPJl8I_c/v-deo.htmlsi=QMdN7d4hgVSQv2fD
अवघ्या 10 मिनिटात बनवा घरच्या घरीच केळ्याचे वेफर्स हळद किंवा पिवळा रंग न घालता पिवळे धमक वेफर्स होण्यासाठी वापरा या टिप्स! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
कूकर किती लिटर चा आहे. आणि कोणत्या कंपनीचा आहे
दहा मिनिटात नाही जास्त वेळ लागतो पण छान झाली
मनापासून धन्यवाद ताई🙏
माझ्या सासूबाईंनी मला ही रेसिपी करायला शिकवली ,परंतु त्या उकळीच्या पाण्यात गुळ घालून ते पाणी लापशी शिजवारला चालायच्या, एकदम छान लापशी होते
धन्यवाद ताई 🙏💐
ua-cam.com/video/1oxrwlGq6fM/v-deo.html
शास्त्रोक्त पद्धतीने औक्षण करण्याची योग्य पद्धत व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
खुप च छान ताई.
ताई डाळ तांदूळ चा ढोकळाचे primix दाखवा ना
थोडेसे मीठ घालावे छान लागते
लाल भोपळ्याचे घारगे
ua-cam.com/video/thzl5KAiquk/v-deo.htmlsi=pN601lbX7zywDA0e
आजवर कोणीही न दाखवलेल्या एका खास ट्रिक ने बनवा खुसखुशीत होणारे व अजिबात तेलकट न होणारे लाल भोपळ्याचे घारगे
❤❤
Tumhi kharach sugaran aahat karan tumchya tupacha rang sangtoy me pan tumchyasarkhech khamang tup banvate
Khare Shankarpalechi recepe
Pl send kara
खारे शंकरपाळे👇
ua-cam.com/video/t-U9QNhMmO8/v-deo.htmlsi=q8M1sdKF7cg1dG42
मीठ
Chhan mi karun pahin
रवा भाजताना तुपात २-४ लवंगा घालून परतावा
शिरा खूप खमंग होतो
खूप खूप धन्यवाद उपयुक्त टीप दिल्याबद्दल🙏🙏🙏
Telamadhe banvali tr chalel ka
Ho
वेलची व जायफळ पुड आणि किंचीतस मीठ नाही घालत का?
वेलची आणि जायफळ पूड घातली आहे पण मीठ घातलं नाहीये आवडत असल्यास किंचित मीठ घातलं तरीही चालेल
@@PriyasKitchen_mitha shivay God padhart apurn ahe chimutbhar mith takavech
Vkhup
लापशी ची वाटी लहान आणि पाण्याची वाटी मोठी दिसतेय.
वाटी तीच आहे पण पाणी पातेल्यात घालताना कॅमेऱ्याच्या अगदी जवळ वाटी आल्यामुळे ती मोठी दिसत आहे🙂
@@PriyasKitchen_ अच्छा.. धन्यवाद
Khupch suder mam kute rahata apan
Karjat
झटपट नाही होणार वेळ लागत
Tumche hata madhle braslet dakhwa recipe kertana purn dakhwa sonyache aahe na
Tumche gav konte tumhi kuthe rahta tai
कर्जत
Sweet padhartat thode salt takave tyachi tast vaadhate nahitar aani lagate
धन्यवाद ताई🙏
Tyala daliya nahi laapshi mhantat daliya hindi madhya asta ….daliyach mhanaycha hota tar hindi madhun video banava
खूप छान
Khup chan
प्रिया
अप्रतिम रेसिपी
खूप छान आणि झटपट होणारी शिवाय पौष्टिक,माझ्या आवडीची,आज माझ्या वाढदिवसानिमित्त हाच गोड पदार्थ बनवते.
धन्यवाद
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला उदंड, निरोगी, दीर्घायुष्य लाभो. ही दत्तगुरूंचरणी प्रार्थना🙏🙏 आजचा दिवस आनंदाचा जावो❤️💐💞😘
@@PriyasKitchen_ Thanks
Very nice
Thanks
Mast
Thanks 🤗
खुप छान
खूप छान
खुप छान