आमच्या घरी आम्ही अशाच प्रकारे नेहमी बनवतो, आणि आमच्या गुरुच्या इथे रोज दुपारी बारा वाजता असा याचा प्रसाद वाटला जातो. तुम्ही पण छान बनवला आहे 👍 धन्यवाद 🙏
खरं तर अशी खीर करताना रवा भाजायची काहीच गरज नाही... पातेल्यात रव्याच्या सहा पट पाणी व थोडे दूध उकळून त्यात सर्व सुका मेवा , ओलं खोबरं , थोडी हळद पावडर घालून चांगली उकळी आली की , त्यात रवा ओतावा . रवा चांगला शिजल्यानंतर त्यात रव्याच्या प्रमाणात गूळ घालावा ...छान खीर तयार होते ....
काकू मस्त झाली आहे दलियाची लापशी 👌👌👌
खूप छान सांगितलंत .नक्की करून बघणार.तुमच्या रेसिपी छान च असतात.
मस्तच आहे रेसिपी मला माहिती हवी होती ती आता मिळाली धन्यवाद
खुप छान recipe आहे भरपूर प्रोटीन युक्त !
आमच्या घरी आम्ही अशाच प्रकारे नेहमी बनवतो, आणि आमच्या गुरुच्या इथे रोज दुपारी बारा वाजता असा याचा प्रसाद वाटला जातो.
तुम्ही पण छान बनवला आहे 👍 धन्यवाद 🙏
Mam khup Chan recipe banavali mi nakki banavanat
काकू खूप छान आणि मस्त सुरेख रेसिपी सविस्तरपणे सांगितले आहे त्याबद्दल धन्यवाद 👌👌
Thanks Mavashi.. Your recipes tricks are nice.. Helpful to all for cooking..
वा खूपच छान रेसिपी सांगितली मावशी नक्कीच करून बघणार 👌
Khup chhan recipe Tai.Thanks.
छान रेसिपी दिलीत.धन्यवाद.
Aajji khup chaan recipe aahe....mazhi aaji pan ashich banawayachi to ek khup sundar kaal hota...pan Aaj tumchya mule junya athawani tajyaa zhalya....
Khup chaan recipe ,,🙏🙏🙏
Khup Chaan kaku 👌🙏👌👌👌👌
Khup chan madam tumhi khup chan ahat ani व्यवस्थीत sangta
Wow yummy 😋😋
खूप छान धन्यवाद काकू
Khup chhan recipy aahe mala lahan pana pasun khup aavdte aaichi aathvan zaly❤️🌹
Khup chan recipe ❤❤🙏🏻🙏🏻💕🎁☘
Mastach.ole khobre pan khoop chhan lagte
खूप छान
मस्त....
Mast👌👌
जर daliya धुवुन वाळवलेले नसेल तर कसे करायचे?
Khup chhan👌🏻👌🏻
आम्ही कोकणातील असल्याने ओला नारळाचे दूध घालतो खूप छान होते लापशी
Very tasty recipe😋👍
Khup mast. 🙏🙏👌👍🎉
👌 मावशी खूप छान.. मावशी या स्टील च्या कढई ची size किंवा किती नंबर ची कढई आहे.. सांगा ना..
छान च आहे
Chan.
Super 💯 A1
Sundar
Mala phar aavdte khup Chan
गुळ घातल्यावर दूध फाटले नाही का
Chan❤
मी दुधात गूळ घातल्यावर दूध खराब झालं म्हणजे फाटलं अस का झालं असेल?
Nice
तुमचा आवाज ऐकत रहावास वाटत आईच्याच मायेने समजावता
👌👌🌹
Which brand kadhai have you used please share
काकू शिजवलेल्या दलिया मध्ये च गूळ व दूध घालून शकतो का
टक
Tumcha gharach vlog dhakhava aani sgdyana pan dakhava
ताई एकदा वाटल्या डाळीचे लाडू दाखवाल प्लिज माझी आजी करायची मी पण बरेचवेळा केले होते
खरं तर अशी खीर करताना रवा भाजायची काहीच गरज नाही...
पातेल्यात रव्याच्या सहा पट पाणी व थोडे दूध उकळून त्यात सर्व सुका मेवा , ओलं खोबरं , थोडी हळद पावडर घालून चांगली उकळी आली की , त्यात रवा ओतावा . रवा चांगला शिजल्यानंतर त्यात रव्याच्या प्रमाणात गूळ घालावा ...छान खीर तयार होते ....
अगदीं बरोबर आहात तुम्ही पण चवीत मात्र फरक नक्की पडतो, असा माझा अनुभव आहे
Chhan recipe
Sunder
Discrimination madhe ingredients dene band ka kele
❤
Yala ole khobrech pahije😢
Dadarle tar kay karnar
मावशी हल्ली साहित्य का नाही देत
ह्यात कसलं आलंय साहित्य ???
Khup Chan
U ni🎉😊😊n😮 8:08 is. Mo@@artisohoni5349
दुधात गुळ घालून दुध नासत नाही का?
जर त्यात केमिकल्स प्रमाण जास्त असेल तर दुध ना सते
मला. शिऱ्या.पेक्षा लापशीच आवडतें
फक्त कुकर मध्ये पण छान होते ,कढई वापरायची पण गरज नाही
Hi,tumacha phone no.mazze kade nahi so yavet meseg karat aahe,kalacha pustak prakashan program khup khup chhan zzala,ghari gelyaver nivant pustak pahile,agadi sagale mhanale tase Hindu suastruti cha granth aahe
दलिया म्हणजेच लापशीचा रवा
पण इथे तुम्ही 3 भांडी वापरली.एकच कूकर चालला असता
मी करते
भांडी कमी वापरली कि पाण्याची पण बचत होते
Pani ki dudh
पण इथे तुम्ही 3 भांडी वापरली..
दोनच वापरली एक कढई v दुसरा कुकर
तुम्ही कमी बोलत रेसिपी सरळ साध्य शब्दात सांगत jaa
5 मिनिट chya video la 10 मिनिट लावू नका.. कमी बोला..video chi लांबी कमी हवी..
Comment लिहिताना वयाचा आणि अनुभवाचा विचार करावा
नाहीतर काय तुम्हाला video बघण्याची कमपल्सरी कुणी थोडीच केली आहे अपर्णा खाडिलकर आजी डोंबिवली वय,78.
नाही आवडत तर नका बघू. अपर्णा अरुण खाडिलकर आजी डोंबिवली वय,78.
❤