Cross Fire With Dada Bhuse Exclusive | त्यामुळे भावनांचा स्फोट, शिवसेना फुटीबाबत भुसे यांचं वक्तव्य

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 гру 2024

КОМЕНТАРІ • 15

  • @ratnabachhav-jw1mo
    @ratnabachhav-jw1mo 5 днів тому +4

    अशाच अनमोल विचारांची शिक्षण क्षेत्रात गरज आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली तर राज्याचाच नाही तर देशाचाही विकास होईल.🚩🚩🇮🇳🇮🇳 आपले विचार ऐकून आज पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांचे विचार आठवले.🚩🚩

  • @nanabhumahale925
    @nanabhumahale925 5 днів тому +2

    जाणता राजा असे शिक्षण मंत्री लाभले आहेत. तळागाळातील प्रश्नांची जाण असलेले शिक्षण मंत्री मा.दादासाहेब भुसे आपल्याबद्दल सार्थ अभिमान आहे

  • @rameshnikam8392
    @rameshnikam8392 5 днів тому +3

    🌹🌹साहेब खुप छान विचार 🌹🌹🙏

  • @anuragpawar7346
    @anuragpawar7346 5 днів тому +6

    भावी मुख्यमंत्री दादा भुसे 👑🚩

  • @gjksays
    @gjksays 5 днів тому +2

    शिक्षण सेवक ही जाचक अट रद्द करावी मंत्री महोदयांनी. फार उपकार होतील

  • @pradippawar862
    @pradippawar862 5 днів тому +2

    मिळालेली जबाबदारी मेहनतीने व प्रामाणिकपणे पार पाडणारे कायम आपल्यापेक्षा वयाने,मानाने , पदाने लहान मोठे असतील तरी त्यांच्या विचारांचा मानसन्मान ठेवणे अनेकांचे अनुभव ,विचार यांची सांगड घालून आपल्या जबाबदारीचे भान ठेऊन शिक्षण खात्याचा कारभार यशस्वीरित्या पार पडतील हा विश्वास आहे विद्यार्थी, पालक, आणि शिक्षक संस्था चालक यांना विश्वासात घेऊन शिक्षण विभागत क्रांती घडवून आणतील हा विश्वास आहे.

  • @nileshdughad
    @nileshdughad 5 днів тому +4

    दादाजी एक विनंती आहे तुम्हाला आर टी अंतर्गत जे मुलांना शिक्षण देतात ते आठवीपर्यंतच आहे तरी कृपया केंद्र सरकारशी चर्चा करून ते मुलांना दहावीपर्यंत करून देण्यात यावे ही विनंती

  • @drahireamit184
    @drahireamit184 День тому

    Only well educated and well character person can lead this department ,well done dadasaheb ❤

  • @VivekNandurkar
    @VivekNandurkar 6 днів тому +2

    शिक्षणसेवक रद्द करा किंवा शिक्षणसेवक कालावधी कमी करावा यावर काही निर्णय घ्यावा

  • @Chandansakat13
    @Chandansakat13 5 днів тому

    आमचे भविष्य आमचे साहेब 🚩

  • @ravindrabaviskar5130
    @ravindrabaviskar5130 4 дні тому +1

    कोणताही नविन शिक्षणमंत्री जास्तीत जास्त 6 महिने मोठमोठ्या गप्पा मारतात... नंतर ते कोणालाच दिसणार नाहीत...त्यांनी सांगावे नाशिक विभागात किती बोगस शिक्षक आहेत...आणि संस्था चालकांचे व अधिकारीचे रेट किती आहेत....ते सांगावे....पैसे भरून लागलेले शिक्षक काय गुणवत्ता देतील...ते सांगावे

    • @pradippawar862
      @pradippawar862 День тому

      @@ravindrabaviskar5130 तुमच्या जवळ असलेली माहिती तुम्ही पुराव्यानिशी द्या त्यावर कार्यवाही न झाल्यास मग दोष द्या आधीच नकारात्मक बोलू नका.

  • @bhimsingtuwar9239
    @bhimsingtuwar9239 5 днів тому

    साहेब शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारक परिवर्तन घडवतील

  • @RupaliPatil-ju7cm
    @RupaliPatil-ju7cm 5 днів тому +1

    NDST society corruption stop kra Nashik District teacher director corruption thambva

  • @vishalnikam9591
    @vishalnikam9591 4 дні тому

    Sir vanoli gaavat je satana javl ahe tya gavat ji school ahai thithey tya school mathey lights nahi pani nahi ahai toilet nahi tya gavat students la proper suvidha nahi ahai apan ya kade Lasha thil pahijel