दादा ची भाषा एकदम proper मराठवाड्याची विशेषतः परभणी ,हिंगोली आणि नांदेड ... कडक 🔥🤘
मोबाईल ढुंगणात घालून ठिवला होता का रे 🤣🤣🤣
लय भारी विडिओ आहे मित्रा वस्तुस्थिती दाखवलीस , इथे पुण्यात अभ्यासाच्या नावाखाली येऊन मुलं खराब संगतीत लागून खरच तारुण्यातील मावल्यावन वेळ वाया घालवत आहेत .
कैलास भाऊ आला रे पुणे मध्ये,आता क्लास वाल्याच अवघड होणार
आईच्या ग्गावात.... राडा रे राडा😂😂😂 खत्तरनाक...
बाकी रुम वर राहणारे लोक मोक्कार आळशी असतात हे खरं आहे ♂♀😂😂😂
अबे सबस्क्राईब बी करा न बे पोट्टेहो का निसत झामल झामल करत रहासन का...☺😊👍
कडक न G1 भाऊ...👍👍💐💐
तुमचे विडिओ बघितल कि उदास माणूस पण हसायला लागतो... एकदम मस्त भाऊ...
No.1 भाऊ असावा तर असा नशीब लागतात असा मोठा भाऊ मिळायला
पोरगं धार्मिक झालंय, विना गीना वाजवत असेल🤣🤣👌🏻👌🏻✌️🏻
Jabardast video...
Kailas aghav is a real Superstar..👌👌👍
Asech video karat raha..
Ly KDK
Bhauu
Actor.....,
Vina, .......
And 1kda काळ मवन्या दाखवा
😂😂😂😂😂😂
जाम हसलो राव त्या विण्या न तर लई हसवल मुताड पिणारे कॉमन डायलॉग
संयम असावा तर mpsc वाल्यासारखा...
MPSC मध्ये जो संयम ठेवतो त्यालाच काहीतरी भेटते...
इथे उतावीळपणा करून नाही चालत...😘😘
Hoy dear Mayuri khup patience hava Yar ..😟😟😟😟😟 going thru this phase. .I know better 😭😭😭😭
Naded-parbhnikar.....nice video😂😂😂😂😂😂👍👍👍👍👍
चल बाहेर ये मी अभ्यासिकेच्या बाहेरच आहे😂😂😂🤣🤣🤣
दोन मराठी you tuber जीवन कदम आणि जीवन आघाव एक no भावांनो चॅनेलची आपल्या growth ek no challi ahe
कैलास आघाव एकदम भारी गावठी शैलीत बोलतात....त्यांचा व्हिडीओ असला की मी आवर्जून पाहतो👌👌😊
🤣🤣khup chhan , Abhyasika cha shot ek no hota matr 😂🤣
ईना... काल्हा आनला ईकड ... हिंगोली नांदेड . परभणी भाषा फुल राडा दादा..
(legend) 😁 लय झंड हेस का मंग तु.....😁😁
खूप सुंदर यार, मी पहिला, all फॅमिली ने पहिला तुमचा हा videos, पांडजी च काम लय आवडलं यार आम्हाला... ।।। #रिऍलिटी आहे ही
Waiting for second part 😀
चॉकलेट बॉय शैलेश 😍😘😘
वाळकाचि फोड 😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😊😊😋😋😉😉😉😁😁😁😀😀😀..
जीवन दादा,एकदम कडक.परफाॅम
अन् काय ते वगळ मन्हे च्यामायला लयच भारी की राव🤣🤣🤣
Mh 22 😂😂✌✌
Khup chhan kelay pn Aajun chhan kara bhavanno tumchya hya pravasa sathi khup khup subhechha
Bhau lay avdla video tumcha.... Kailas bhau ekdam natural acting👌👌
There is pain in stomach 🤣🤣🤣🤣
Nice explanation of Pune n mpsc...
Khup real acting ahe Rao...
Kharach layi mast ahe...imandarine
दादा एक नंबर......
दादा एक चॅस आम्हाला पण मिळेल का .
तुमच्या सोबत व्हिडिओ बनवायला
खुप छान व्हिडिओ बनवता . तुम्ही
Kadak bhau.....
I am waiting for next part....
Superb.....dialogue with attitude. ..👍
I love Pune.
लय भारी
मि माझ्या लहान भावा कडे गेलो
तो मैत्रीनी आनी मीत्रा सोबत गरम सिगरेट पिलाना पाहीजे त्याला काही नं बोलता घरी गेलो आनी सुटी मंधे घरी आला होता सकाळ झाली मला शेतात जायाचे होते मि पहीले दूकानत गेलो आनी दूकान मालकाला गरम सिगरेट च ऐक पाकेट मागीतल 200 रू दिले
आनी पाकिट त्याचा बॅग मंधे ठेवले शेतात च्यार बाया कापसाला साग
Mast be jivanrav........mpsc madhe 6varsh zambal zambal karun shevati..STI 2019cha zangadbutta jamavala bhawa.....AATA rajyaseva interview isto kadato........laaaap Kare ballllyaaaaaa
भावाने तयारी खूप उशिरा चालू केलेली दिसते
May ze.... Bharich ekdum.... Ajun part banav bhau....
अस एकदा माझ्या मित्राचे वडिल रुमवर आले होते. आणि आम्ही सर्वजन गप्पा मारत बसलो होतो. ते अचानक आल्यावर आम्हाला कळायच बंद झाल होत.
जीवन भाऊ चे फोटो 🤣🤣🤣 काला मोहन्या बरा आपला
"पन थोडा रिलॅक्स झाला, तर काय झाल त्यात"
Me pan Buldhana cha bhava aani tu pan bhava ek no na bhava Jay Maharashtra
खेड्यातून आल येडं
आन बर्फीला म्हणतय पेड 😭😭😭
8:35😂😂😂😂
⚡️✨✨😅 either pune ya our aurangabad , stuffs are the same in every students room . Bottles, guitar etc. 😅
माझे एटो ला पैशे लई गेले 🤗🤣
VIDEO बघता राव LIKE त करत जा बे । 40K VIEW झाले अन LIKE फक्त 2.4K 🤔 .
LIKE कराच्या वेळेस हाताचा अंगुठा *ढुंगणात* घालून ठेवत असता काय बे सायचे हो ।😆
Khup Chan aaj kiti divsane hasayla aale aahe . thanks.
To be continued🤣
Same things happen with me. When i visited to my brother room .this is happen with me. Also
हिंगोली ,नांदेड आणि परभणी ची कडक भाषा
मराठवाडा।
Va
👍👍👍