Sushma Andhare : प्रीतम मुंडेंनी काय विकास केला? सुषमा अंधारेंचा मुंडे भगिनिंना सवाल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 чер 2024
  • #OBC #Maratha #LokSabhaElection #abpmajhalive #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #pmmodi #neetpaperleak
    Sushma Andhare : प्रीतम मुंडेंनी काय विकास केला? सुषमा अंधारेंचा मुंडे भगिनिंना सवाल
    Video Credit : #OBC #Maratha #LokSabhaElection Siddhi Sontakke / Producer IMRAN Shaikh / Editor
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates

КОМЕНТАРІ • 288

  • @Mohankendre983
    @Mohankendre983 3 дні тому +120

    अगदी बरोबर सुषमाताई... मी स्वतः बजरंगबप्पाला मतदान केले. गर्व आहे मला.

    • @govindbhatane6288
      @govindbhatane6288 3 дні тому +4

      Atta ge mag vikas 75 varshat kiti jala hota vikas

    • @Mohankendre983
      @Mohankendre983 3 дні тому +9

      @@govindbhatane6288 jasa tujya taine international Airport bullet train metro train 15-20 midc 10-12 IT park 7-8 AIIMS anle ki beed madhe 10 varshat. Beedchya pratyek gharavar helipad ale ki re.. saglyakde beed la helicopter anle ki tujya taine... abbbb evdha Vikas tar America cha pn nahi zala

    • @Garib_manus_7878
      @Garib_manus_7878 3 дні тому

      @@govindbhatane6288 मला तर कळत नाही, पंकजांना मीडिया एवढं महत्व का देत आहे ? मी बीड जिह्याचा असल्याचा बोलताना मला स्वतःला लाज वाटते. यांच्या कुटुंबाने बीड च वाटोळं केल.कोयता सुटला नाही.रेल्वे आली नाही. शेजारी लातूर जालना नगर कुठच्या कुठे गेले. बीड मागास ते मागासच राहिलं. फक्त जात जात करायची.अभिमान, स्वाभिमान, लेक पदर पसरते,डोळ्यात अश्रू आले,संघर्ष करणार असले शब्द वापरून यांनी बीडच्या जनतेला तब्बल 20 वर्षे फसवलं आहे. आता नाही. आता यांचे राजकारण फार दिवस टिकणार नाही.भारतीय जनता पक्षाणे देखील बीड जिल्ह्यात येऊन विकासाचा एक गुप्त सर्वे करावा,त्यानांही कळेल यांना परत संधी दिली नाही गेली पाहिजे.

    • @yogeshdongare3051
      @yogeshdongare3051 3 дні тому +1

      बाराचे आहे

    • @Venkatesh_karad
      @Venkatesh_karad 3 дні тому +6

      बरोबर मी पण... फक्त भावनिक आणि जातीचा राजकरण करून आपली पोळी भाजून घेतात 😢😢.. 2 वेळा उगीच पडली नाही 😂

  • @bestthings9318
    @bestthings9318 3 дні тому +112

    वडीलांच्या जीवावर निवडून आले आजपर्यंत

  • @vikasp454
    @vikasp454 3 дні тому +48

    खर बोलत आहेत . मुंडे बहिणींनी कधीच विकास केला नाही.🎉

  • @abhinavpawar5779
    @abhinavpawar5779 3 дні тому +69

    बरोबर ताई तुमचं. पंकजा फालतू आहे गुंडगिरी बोगसगिरी भ्रष्टाचार केला आहे त्यांनी 🙏🙏

    • @user-pb5no8qz9i
      @user-pb5no8qz9i День тому

      Aayghalya Tai la tu faltu boltos ka tuz live location kadhun tuzy ghari yein comments delete kr tu lvkr

    • @sunandabramhane7859
      @sunandabramhane7859 22 години тому

      अरे बापरे! तोंडाहून तर एकदम प्रामाणिक वाटतात

  • @d.m.5410
    @d.m.5410 3 дні тому +47

    एक नंबर खरच बोलल्या सुषमा ताई

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk 3 дні тому +172

    वंजारी कल्याण व स्वतः चे घर भरले मुंडे पिढीने...

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 3 дні тому +13

      बरोबर जाहीर भाषण केलं होत.
      म्हणे आपण अपल्या समाजातल्या माणसाला मदत करायची.
      अजून धनू भाऊ चा नंबर आहे विधानसभेत.

    • @GarjeanilGarjeanil
      @GarjeanilGarjeanil 3 дні тому

      💪💪💪

    • @suhaspatil358
      @suhaspatil358 2 дні тому +2

      अहो नुसत्या स्वतच्या जातीच पण करुद्या ओ तो पण नाही केला

    • @MK-rq7dk
      @MK-rq7dk 2 дні тому +7

      @@suhaspatil358 बरोबर आहे वंजारी लोकांची पण वाट लावून सोडली यांनी...

    • @Dfakiatrf7649
      @Dfakiatrf7649 День тому +2

      बरोबर आहे 🎉

  • @user-zk9os5vv3h
    @user-zk9os5vv3h 3 дні тому +62

    आता संपल त्याचं आता फक्त मराठा❤❤❤❤

  • @RavindraWagh-sp5zn
    @RavindraWagh-sp5zn 3 дні тому +75

    बीड मध्ये काहीच विकास केला नाही

  • @jagadishlambe9291
    @jagadishlambe9291 3 дні тому +103

    🤣😜Lipstick, केस रंगवणे,, Eyebrows हाच, मुंडे बहिणींचा Vikaas

    • @santoshjadhav-gk4sw
      @santoshjadhav-gk4sw 3 дні тому +3

      😂😂😂

    • @DipakJadhav-pm3rt
      @DipakJadhav-pm3rt 3 дні тому +10

      😂 brobr ye pritam munde ani tya raksha cha yek vedio phila hota parlment mdhla nusti dat kadhit hoti😂

    • @bindaasboi4936
      @bindaasboi4936 3 дні тому +2

      @@DipakJadhav-pm3rt arr vima kami padla vattyyyyyyyyyy

    • @rajugarje4650
      @rajugarje4650 3 дні тому

      Tujya maych bhok lavdya nit comment kr

    • @Shivsena554
      @Shivsena554 2 дні тому

      😂😂

  • @user-zj1rz9bt5l
    @user-zj1rz9bt5l 3 дні тому +69

    कसला धक्का दायक निकाल उगाच जास्त महत्त्व देता पंकजा मुंडे ल कर्तृत्व शून्य बाई उगाच समाज बांधव उदो उदो करतात

  • @moryatech4
    @moryatech4 3 дні тому +67

    पंकजा फक्त प्रचार करताना बाबा बाबा करती स्टेज वरून रडती आणि वंजारी लोकांना भाऊक करती आणि लोक पण मुंडे साहेबांच्या उपकार आहेत म्हणून मतदान करतात....

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 3 дні тому +21

    वंजारी कल्याण. वाजारी समाज आहे आर्ध टक्का आणि आरक्षण 2 % .

  • @Patil5555
    @Patil5555 3 дні тому +15

    अगदी बरोबर आहे परळीचा बिहार केला या भावा भहिनींनी

  • @Saeepatilvolg
    @Saeepatilvolg 2 дні тому +15

    मुंडे कुटुंबाने बीडच्या विकास कामावर दहा मिनिटे बोलून दाखवावे मीडियामध्ये

  • @suhaspatil358
    @suhaspatil358 2 дні тому +17

    बीड ला आज महाराष्ट्राचं बिहार म्हणून ओळखतात आणि परळीला पाटणा

  • @prashantlole3541
    @prashantlole3541 2 дні тому +12

    एकदम खरी परिस्थिती मांडली बीडमध्ये बदल हा आवश्यक

  • @radhathite5945
    @radhathite5945 3 дні тому +13

    खरच काही नाही केल पोहनेरसाठी प्रितमने

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 3 дні тому +22

    सुषमा ताई जिथे जिथे मोदींची सभा झाली, तीथे तीथे सर्व हरले आणि कायमचे घरी बसले आहेत, आता याच्या पुढे महाराष्ट्रात भाजपला स्थान नाही..

  • @manojmete277
    @manojmete277 3 дні тому +16

    छान माहिती दिली अंधारे ताई

  • @Garib_manus_7878
    @Garib_manus_7878 3 дні тому +19

    मला तर कळत नाही, पंकजांना मीडिया एवढं महत्व का देत आहे ? मी बीड जिह्याचा असल्याचा बोलताना मला स्वतःला लाज वाटते. यांच्या कुटुंबाने बीड च वाटोळं केल.कोयता सुटला नाही.रेल्वे आली नाही. शेजारी लातूर जालना नगर कुठच्या कुठे गेले. बीड मागास ते मागासच राहिलं. फक्त जात जात करायची.अभिमान, स्वाभिमान, लेक पदर पसरते,डोळ्यात अश्रू आले,संघर्ष करणार असले शब्द वापरून यांनी बीडच्या जनतेला तब्बल 20 वर्षे फसवलं आहे. आता नाही. आता यांचे राजकारण फार दिवस टिकणार नाही.भारतीय जनता पक्षाणे देखील बीड जिल्ह्यात येऊन विकासाचा एक गुप्त सर्वे करावा,त्यानांही कळेल यांना परत संधी दिली नाही गेली पाहिजे.

    • @gajajoshi1
      @gajajoshi1 7 годин тому

      BJP la vikasachi chinta nahi jo paryant umedvar nivadun yeil to paryant partiche tikit milanar 😂

  • @dadasahebtaware3351
    @dadasahebtaware3351 3 дні тому +18

    सगळा निधी परत गेला बीड मध्ये कोयता गँग बनवली मुंडे नी/ करेक्ट कार्यक्रम होणार अजुन

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 3 дні тому +11

    वंजारी कल्याण मंत्री करा ताई ल

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 2 дні тому +9

    अंधारे ताई फारच practical रीत्या बोललात

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps 3 дні тому +28

    औद्योगिकीकरण झाले पाहिजे एमआयडीसी डेव्हलप झाल्या पाहिजे बेरोजगारीचा लोंढा कमी केला पाहिजे होता

  • @AaruPatil-rw1fv
    @AaruPatil-rw1fv 3 дні тому +20

    खरी गोष्ट आहे आपण शरद पवारांविषयी बोलताना बोलतो की शरद पवारांनी बारामतीचा विकास केला त्यांनी केला सत्तेमध्ये राहून आता तुमच्या बीडचं पाहायला गेलं तर गोपीनाथ मुंडे साहेब हे राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत मंत्री राहिलेले आहेत त्यानंतर त्यांची मुलगी प्रीतम ताई या दहा वर्षे लोकसभेच्या खासदार राहिलेले आहेत पंकजाताई विधानसभेमध्ये मंत्री राहिलेले आहेत सत्ता तर त्यांच्याकडेच होती त्यांनी विकास करायला पाहिजे होता चला समजा पूर्ण बीड जिल्ह्याचा नाही पण परळी विधानसभेचा तर करायला पाहिजे होता फक्त निवडणूक आली का समाज समाज करायचं असं नाही चालत तिथल्या जनतेने बी समजून घ्यायला पाहिजे

  • @rams6957
    @rams6957 3 дні тому +13

    सुषमा ताई लाच महाविकासआघाडी तर्फे परळी विधानसभा तिकीट द्या...नक्की निवडून येणार...

  • @ajaylakhe9770
    @ajaylakhe9770 3 дні тому +14

    अभ्यासू विश्लेषण❤

  • @AnilShendge-os5qx
    @AnilShendge-os5qx 3 дні тому +23

    खरं आहे विकास काही केला नाही ढबरी पंकी आणि तिची, बहीण प्रिती,झीटा 😂

    • @bantisanap258
      @bantisanap258 3 дні тому +1

      एका बापाचा आहे .का तू
      आया बहिणी नाईट वाटते तुला.
      त्यामुळेच असे बोलतोस तू

  • @balbhimlomte4222
    @balbhimlomte4222 3 дні тому +22

    U r correct madam,there is no any progress in Beed district

  • @manojmete277
    @manojmete277 3 дні тому +10

    एक मराठा लाख मराठा

  • @Saeepatilvolg
    @Saeepatilvolg 2 дні тому +6

    मुंडे कुटुंबाने फक्त स्वतःचा समाज सुधारला.. बीडची गेल्या पंचवीस वर्षात वाट लावून टाकली आहे कुटुंबाने

  • @maharashtrianculture7537
    @maharashtrianculture7537 3 дні тому +8

    100 % right ✅✅

  • @dilippatki5705
    @dilippatki5705 День тому +4

    एकदम सत्य बोलत आहात ताई आपण

  • @kokatevaibhav2973
    @kokatevaibhav2973 2 дні тому +7

    बीड चा विकास तर दूर च बीड शहरा मधे भीषण पाणी टंचाई आणि रोड आणि नाल्या तर अश्या आहेत ना की हे शहर का आहे याची लाज वाटते मुंडे भगिनी असो अथवा मुंडे बंधु बीड जिल्हयाचा काडी मात्र विकास झाला नाही विकास झाला असेल तर फक्त कार्यकर्त्यांचा.

  • @ranjanakalyankar3137
    @ranjanakalyankar3137 3 дні тому +8

    मराठा समाजाचा विरोध उमेदवार यांना नाही, पक्षाला होता, प्रत्येक ठिकाणी.

  • @truthseekerma
    @truthseekerma День тому +5

    असं कसं म्हणता सुषमा ताई मुंडे भगिनींचे फार्म हाऊस वैयक्तिक संपत्ती बघा जरा मग कळेल प्रगती केली की नाही ते 😂😅

  • @Dfakiatrf7649
    @Dfakiatrf7649 День тому +4

    पंकजा ने ओढून ताणून वंजारी बंजारा केलं. त्यांना भावनिक करून मतदान केलं.

  • @Dfakiatrf7649
    @Dfakiatrf7649 День тому +4

    ऊसतोड कामगार ला पंकजा नी नुसतं भावनिक केलं.

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 3 дні тому +7

    आधारे ताईनी आजच बीडमधील दौऱ्यावर येवुन पाहुन जाव कारण पुन्हा पाच वर्षा नंतर काय काम झाले नसतील तर ती करून घ्यावेत

  • @player8932
    @player8932 3 дні тому +17

    जर जा वंजारी सुधारला तर मुंढे फॅमिली च राजकारण कसं चालायचं

  • @amolgondge5791
    @amolgondge5791 23 години тому

    अगदी बरोबर आहे

  • @Smita138
    @Smita138 3 дні тому +9

    Barobar aahe.kahich vikas nahi.

  • @Surajxhkl
    @Surajxhkl 3 дні тому +2

    रेल्वेचे काम
    पासपोर्ट कार्यालय रेकॉर्ड ब्रेक पिकविमा रस्ते (मंत्रालयाच्या 5 वर्षात 1 राष्ट्रीय महामार्गापासून 17 NH पर्यंत) नवीन पंचायत समिती इमारती जलयुक्त शिवार स्त्री भ्रूणहत्येमध्ये सुधारणा (जन्म दर) संशोधनासाठी अंबेजोगाई रुग्णालयात प्रयोगशाळा सुविधा

  • @DeepakSaste-vr8ei
    @DeepakSaste-vr8ei 16 годин тому

    एकदम योग्य विश्लेषण केले आहे

  • @Shivsena554
    @Shivsena554 2 дні тому +3

    त्यामुळेच ही निवडणूक जातीवर पंकजा आणि धनजयनें नेली

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k 3 дні тому +14

    वंजारी च्या गावात बजरंग बप्पा मतदान नाही केले नाही

  • @nanaksaifoundationghumanya3467
    @nanaksaifoundationghumanya3467 3 дні тому +3

    Congratulations

  • @user-xy6xt6pt6e
    @user-xy6xt6pt6e 3 дні тому +5

    झालतेयोग्यझाल

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 21 годину тому

    अगदी बरोबर सुषमाताई❤

  • @surekhajadhav2540
    @surekhajadhav2540 День тому

    सर्व मुद्यावर खुप छान बोलल्या ताई तुम्ही .

  • @BhimraoKesarkar-ms6bb
    @BhimraoKesarkar-ms6bb 22 години тому

    ताई 👌👌

  • @bipinpatil508
    @bipinpatil508 День тому

    Right ताई

  • @vikasshewale4315
    @vikasshewale4315 День тому

    अगदी बरोबर मॅडम

  • @jagannathmore9762
    @jagannathmore9762 День тому

    अगदी बरोबर. पण हे त्यांना पटणार नाही

  • @KANTABOMBALE-bo8mu
    @KANTABOMBALE-bo8mu День тому

    खर आहे ताई

  • @Dfakiatrf7649
    @Dfakiatrf7649 День тому +3

    9 लोकं मारली चिक्की नी गुन्हा दाखल करा

  • @user-mn4xu1jm8g
    @user-mn4xu1jm8g День тому +2

    मग रेल्वे चे जे काम चालू आहेत ते शरद पवरांनी केला का?
    पीक विमा कोणी आणला?
    तुम्ही भाकरी वरच्या आहात.
    तुकडा टाकला की भुंकतात तुम्ही 😂

  • @ashamagar9855
    @ashamagar9855 День тому +2

    ताई तुम्ही बरोबर बोलता विकासावर कारण जनतेलाच माहीत नाही की आपले हक्क काय आहेत कारण ते जाती जातीयतेच्या याच्यामुळे भांडत असतात त्यांना विकास काय आहे.

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 День тому

    Yes

  • @asaramvighne6815
    @asaramvighne6815 3 дні тому +3

    भगव्या सेनेचे नेते असं बोलत नाहीत

  • @vinodkumaragrawal6159
    @vinodkumaragrawal6159 19 годин тому

    पंकजाताई,
    आपल्या वायफळ बोलण्यामुळे कार्यकर्ते दुखावले आहे.
    कार्यकर्ते जुडवून घेण्यासाठी आपण थोड आपल्या बोलण्यात नम्रपणा आणावयास हवा.
    आपल्याच कार्यकर्त्यांनी मनःपूर्वक काम न केल्यामुळे आपला पराभव झाला.

  • @Dfakiatrf7649
    @Dfakiatrf7649 День тому +1

    रविकांत राठोड viral क्लिप पंकजा नी केली

  • @dipakdhakane2236
    @dipakdhakane2236 3 дні тому +5

    तुमच्या वडिलांचे नाव काय आहे अंधारे ताई?

  • @manojbangar6825
    @manojbangar6825 2 дні тому

    Sushama akka

  • @Kdeshpa8253
    @Kdeshpa8253 14 хвилин тому

    मी obc आहे, धनु, पंकजा यांची गुंडगिरी एवढी वाढली यामुळे जिल्ह्यातील वातावरण खराब झाले आहे, फक्त वंजारी, बाकीच्या obc लोकांना कायतरी किंमत आहे का? यांचा माज मराठे उतरवतील आम्ही त्यांना साथ देऊ, गोपीनाथ मुंडे साहेब असे नव्हते

  • @ushataipatil2219
    @ushataipatil2219 14 годин тому

    ईथंन पुढ कधीच करायच नाही मतदांन मुडें फॅमीलीला भरपुर कमवुंन घेतलय या लोकांनी

  • @asaramvighne6815
    @asaramvighne6815 3 дні тому +1

    पोहनेर मधील कोणी जर बातमी पाहत असेल तर सांगायला

  • @yoganandgeography5325
    @yoganandgeography5325 День тому

    महाराष्ट्र सुजलाम सुफलाम दिसतोय... पूर्ण महाराष्ट्र फिरवून आणा या ताईला...या ताईला अजून महाराष्ट्र समजला नाही..या ताईला या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनेक वेळा जातील दंगली झाल्या.अशा लोकांची सामान्य माणसाबरोबर मुलाखत घ्यायला हवी.

  • @kiransonawane4319
    @kiransonawane4319 День тому

    जळगावच्या भागात पण विकास झालेला नाही फक्त शेती क्षेत्रामुळे जळगाव जिल्ह्याची अर्थव्यवस्था चालते.

  • @kishornaik623
    @kishornaik623 19 годин тому +2

    दोघी बहीणी विषयीच काय बोलता.मुंडे कंपनीने फक्त जनतेला थापा मारून गेली 3o ते40 वर्ष सत्ता उपभोगत आहेत. बीड जिल्ह्य़ाची ओळख आजही ऊसतोड कामगारांचा जिल्हाअशीच आहे.मराठा व ओबीसी वाद हेच मुंढे कंपनीचे शस्त्र आहे.

  • @balasahebmunde7045
    @balasahebmunde7045 20 годин тому

    ते होत्या म्हणून एवढं तरी झाले. बारामतीच्या दावनी ला बांधल्यावर काय दिसले... तुमचं काम खूप मोठं आहे. आजपर्यंत धनंजय मुंडे यांचा प्रचार करणारे तुम्हीच की ओ. अश्या बोलघेवड्या खूप भेटतात. पावसाळा आला की छत्र्या उगवतात.

  • @ravindrayadav8831
    @ravindrayadav8831 3 дні тому

    एक न ❤❤❤

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 3 дні тому +6

    बिडच्या मागासपणाला फक्त मुंढे कुटुबं जबाबदार आहे !

  • @radhakishanholambe2101
    @radhakishanholambe2101 3 дні тому +1

    Hmm पाहिले लय केला होता ते यांनी नाही केला उग बाता हनायच्या

  • @kiransonawane4319
    @kiransonawane4319 День тому

    गरिबांच्या समस्या फक्त महत्त्वाचं आहेत अजुनही बर्‍याच खेड्यापाड्यात रस्ते नाहीत, शाळेत मुलींना टॉयलेट नाहीत, शाळेत जायला रस्ते नाहीत आनि अजुनही गावांत गरीब लोकांना कुठेही बोलायचं अधिकार नाही त्यामुळे गरिबांच्या मुलांना पूर्णपणे फ्री शिक्षण दिले पाहिजे

  • @Dfakiatrf7649
    @Dfakiatrf7649 День тому +1

    मतं मागायला obc नंतर वंजारी होते

  • @ravindrayadav8831
    @ravindrayadav8831 3 дні тому

    एक न जय शिवसेना ठाकरे

  • @pritamgaikwad3860
    @pritamgaikwad3860 3 дні тому

    Jay maharastra Tai

  • @paragbokil1469
    @paragbokil1469 3 дні тому +5

    👏🏻👏🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩

  • @thinker5956
    @thinker5956 3 дні тому +1

    Munde ni kahich development keli nahiye Beed madhe
    Aata rag Maratha samajavar kadhat ahet
    Yani 35-40 varsh satta bhogun dusryanvat takne yogya nahi

  • @yashcreation0073
    @yashcreation0073 16 годин тому

    ह्या बाईंना काय कळेल पंकजाताई

  • @Vijayraje4552
    @Vijayraje4552 2 дні тому

    Satya nakarun chalnar nahi... development tr vhayla hawi hoti

  • @surajpanchal8151
    @surajpanchal8151 3 дні тому +1

    Swatach bga mhanav ....ugich lokach kashala kadhata .....

  • @user-xi6ez2nn6f
    @user-xi6ez2nn6f 3 дні тому +2

    Shivsena upto aani vikas yacha Kay samndha aahe ka

  • @firefire3060
    @firefire3060 День тому

    Mundhe Saheb yani Samajacha va swatachya kutumbachach Vikas kela.

  • @aloklad3046
    @aloklad3046 3 дні тому +2

    Ekdum muddya var bot thevle aahiet....Parali high-tech city baghitlya var munde cha vikas disun yetoi😂😂😂😂😂😂😂

  • @shobhaburande3498
    @shobhaburande3498 День тому

    Parli che Bus stand paha mhanao

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil 3 дні тому +1

    बीड च लई माहिती आहे वाटतंय 🤣🤣🤣🤣

  • @rajendrlandge1695
    @rajendrlandge1695 День тому +1

    Pankaja,ani,Pritam yani,vikash kela nhi,tya nko,

  • @aparnatambe9541
    @aparnatambe9541 3 дні тому +1

    Good leader Sushma tai 🎉

  • @gavakadcha-manus
    @gavakadcha-manus 2 дні тому +1

    हक्काच्या डोळ्यात काय माती पडली आहे का काय परळीचा विकास नाही म्हणतात

  • @kirangarud6858
    @kirangarud6858 19 хвилин тому

    लोकांनी नाकारलं मुंडे परिवाराला काम केलं अस्त तर निवडून आल्या अस्त्या

  • @nitinwankhade7755
    @nitinwankhade7755 3 дні тому

    अरे मी राजकारणातली मुलगी नाही, ही चिलखता खालची मुलगी आहे.... चिल्याच "खत" झालं आता.... झाला बाबुराव

  • @tusharkedar3411
    @tusharkedar3411 3 дні тому +7

    माजलगावकरांनी 1980 साली तत्कालीन उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांना पाडले. त्या वेळी माजलगावकरांनी काळाची पावले ओळखून सुंदरराव सोळंकेना निवडून दिले असते तर कदाचित 80 च्या दशकातचं माजलगावचा आमदार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिसला असता. सुंदरराव सोळंकेना पाडून असुरी आनंदाशिवाय माजलगावकरांना काय मिळाले? विकासाच्या बाबतीत माजलगाव 40 वर्ष मागे फेकल्या गेले.
    जेंव्हा जेंव्हा मराठवाडा किंवा बीड जिल्हा विकासाच्या लाटेवर स्वार असतो तेंव्हा बिडकर स्वतः च्या नेतृत्वाला संपवतात हा इतिहास आहे.नागपूरकर नितीन गडकरींना जपतात. बारामतीकर पवारांना जपतात. लातूरकर देशमुखांना जपतात. या बीडकरांनाच काय होतंय काय माहीत? सुंदरराव प्रमाणे पंकजाताईंच्या पराभवाने पुन्हा एकदा बीड जिल्हा 40 वर्ष मागे फेकल्या गेला. दोघांच्याही पराभवात एक फॅक्टर मात्र कॉमन आहे तो म्हणजे शरद पवार.
    आता बीडकरांनी आयुष्यभर मागास, अविकसितच रहायचं ठरवलं असेल तर त्याला कोण काय करणार?
    अ हं बीडकरांनो तुम्हाला अजिबात डिस्टर्ब करत नाही.चालु द्या तुमचा आवडता खेळ हा मराठा तो वंजारी, तो तेली हा माळी आणि बामण.

    • @dr6894
      @dr6894 3 дні тому +4

      आम्ही माज उतरवत आसतो.

    • @bantisanap258
      @bantisanap258 3 дні тому

      अगदी बरोबर

    • @shamkhande5020
      @shamkhande5020 3 дні тому +4

      काही विकास करत नाही पंकजा मुंडे ला cm केलं तरी...

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 2 дні тому

    आमच्या बीडमध्ये भरपूर विकास झालेला आहे

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k 3 дні тому +2

    पंकजा मुंडे धनंजय मुंडे जातीवादी

    • @Vish1511
      @Vish1511 3 дні тому

      Tula ky Kam nahi vatta jikda bagal tikda bhukat ahes 😂😂

  • @vishwasajabe435
    @vishwasajabe435 12 годин тому

    केशरकाकु काँग्रेस च्या खासदार आणि जयदत्त अण्णा राष्ट्रवादीचे मंत्री होते बीड-परळी राहु द्या फक्त बीडचा तरी विकास झाला का❓ त्यांच्याच दारावरून जाणारा नगररोड तरी आतापर्यंत खड्डे शिवाय होता का❓ जास्त अपघात त्यांच्याच दारात झाले.

  • @Deva63937
    @Deva63937 3 дні тому +2

    Hotel madhe bhaandi dhuwayla pathwa hila...baaki laayki thodi aahe hichi

  • @santa143420
    @santa143420 3 дні тому

    Ata tumcha khasdar ahe, karun dakhva vikas, bagu amhi sudha, kiti hotoy kinva nahi

  • @NamdevDhanegavkar-rc9yx
    @NamdevDhanegavkar-rc9yx 3 дні тому +1

    100%police.gunha.dakhal.kart.nahi