*अतिशय छान आहे एकदाच वाचा* *देवाचा मित्र* एक छोटा मुलगा रणरणत्या उन्हात फुलांचे गजरे विकत होता. ऊन खूप होते. तो मुलगा घामाघूम झाला होता. त्याचे अनवाणी पाय भाजत होते. सारखा तो पाय वर-खाली करत होता. तरीही चिकाटी न सोडता तशा रखरखत्या उन्हात पाय भाजत असताना तो गजरे विकत होता. त्याचे भाजणारे पाय बघून एका सज्जन माणसाला फारच वाईट वाटले. त्याने समोरच असलेल्या दुकानातून त्या मुलासाठी एक चप्पल खरेदी केली आणि त्या मुलाला दिली. त्या मुलाला तो म्हणाला ही चप्पल घाल. तुला मी भेट देतोय. यामुळे तुझे पाय भाजणार नाहीत. मुलगा लहान होता. त्याला त्याचे अप्रूप वाटले. त्याने लगेचच चप्पल घालून बघितली. त्याला खूप छान वाटले. तो आनंदी झाला. आनंदात त्या मुलाने त्या माणसाचा हात धरला व त्याला म्हणाला, ""काका, तुम्ही देव आहात का?‘‘ या प्रश्नावर तो सज्जन गृहस्थ आपले दोन्ही हात कानाला लावून म्हणाला, ""अरे नाही रे बाबा, मी देव नाही.‘‘ मुलगा पुन्हा तसाच निरागस हसला म्हणाला, ""काका - तुम्ही देव नाही मग नक्कीच देवाचे मित्र असणार.‘‘ मी कालच देवाला प्रार्थना केली होती. माझे पाय खूप भाजतात. मला चप्पल हवीय. देवानेच तुम्हाला पाठवले. तुम्ही देवाचे मित्रच असणार, हे वाक्य ऐकताच त्या सज्जन माणसाने त्या मुलाला जवळ घेऊन दोन वाक्ये बोलून तेथून त्या मुलाचा निरोप घेतला. संपूर्ण वाटेत त्या सज्जन माणसाच्या मनात एवढाच विचार घोळत होता, आपल्याला देव होता येत नाही; पण देवाचा मित्र होणे मात्र सहज शक्य आहे. खरोखर मित्रांनो आपल्यापैकी कुणीही देवाचा मित्र होऊ शकतो. . *स्वामी विवेकानंद म्हणायचे ज्याला चालत्या-बोलत्या माणसातला देव कळत नाही, त्याला दगडातला देव काय कळणार?* *देवाचा मित्र व्हा* देवाचा मित्र होण्यासाठी शुभेच्छा👍 🙏🏻
एका पेक्षा एक विषय निवडता राव आणि विचार करायला भाग पाडता ,जगावे कशे ते एकदम साध्या सोप्या पद्धतीने पटवून देता खरच राव तुम्ही ग्रेट आहात आजचा इपिसोङ खूपच छान
मस्त सोन्या भाऊ मला हा एपिसोड खुप म्हणजे खुपच आवडला. काळजाला भडकावणारे आणि मनाला विचार लावणारे एपिसोड सर्वांच आहेत. आजपर्यंत जेवढे मी वेब सिरीज बघितल्या त्यामधली मला गावाकडल्या गोष्टी दुसरी गावठी मॅटर आवडले आहेत.
Pawar sir / sonyarao mi tumche sarv episodes pahat asto pn ha episode kupach Chan vatla.... pawar sir and your team thanks for to mativate village persons......!
खरच राव तुम्ही ग्रेट आहात तुमचं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे एका पेक्षा एक विषय निवडता राव आणि विचार करायला भाग पाडता ,जगावे कशे ते एकदम साध्या सोप्या पद्धतीने पटवून देता
माझ्या मते देव तुमच्यासारख्या कलाकारांमध्ये वैचारिक पातळीवर प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या प्रत्येकात आहे. जिथे विनोद पण आहे सुख दुःख भावनांचे सं मिश्र स्वरूप दिसून येते. जय मानव ! जय माणुसकी !!!!
देव हा सगळ्यांच्या मनात ह्रदयात असतो पण तो शोधणे व तो शोधायला तुकाराम, नामदेव,सोपान, मुक्ताबाई,ज्ञानेशर इ . सारखे भक्ती करावी लागते ते म्हणतात ना शोधल्याने देव सापडतो तो उगाच नाही सापडत त्याला कास्ट,भक्ती। करावी लागते मग सापडतो सोपं ,माणूस ,प्रेम माणुसकी,भगवान, देव आणि विठू माऊली जय राम कृष्ण हरी
Apratim hota aajcha episode ani khas krun voice khup khup mhanje khupch avadla ani ho paisa ani prem donhi pn avashak ahe ani devabaddal bolaych zal tr dagdat nhi dev ha charachrat ahe all the best
Barobar ahe sony bhawa dagda made dev shodhny pekshya mansa made dev shodhla pahije jene karun apla marathi manus mandira chya baher basun bhik tari nahi magnar ashyach ajun changlya episode sathi congratulations sony bhawa 🥰❤️
🙏😥 खरच सोन्या भावा ह्या एपिसोड मुळे कळलं देव मूर्तीत नाही तर साध्या सरळ माणसात असतो,💐🙏
*अतिशय छान आहे एकदाच वाचा*
*देवाचा मित्र*
एक छोटा मुलगा रणरणत्या उन्हात फुलांचे गजरे विकत होता. ऊन खूप होते. तो मुलगा घामाघूम झाला होता. त्याचे अनवाणी पाय भाजत होते. सारखा तो पाय वर-खाली करत होता. तरीही चिकाटी न सोडता तशा रखरखत्या उन्हात पाय भाजत असताना तो गजरे विकत होता. त्याचे भाजणारे पाय बघून एका सज्जन माणसाला फारच वाईट वाटले. त्याने समोरच असलेल्या दुकानातून त्या मुलासाठी एक चप्पल खरेदी केली आणि त्या मुलाला दिली. त्या मुलाला तो म्हणाला ही चप्पल घाल. तुला मी भेट देतोय. यामुळे तुझे पाय भाजणार नाहीत. मुलगा लहान होता. त्याला त्याचे अप्रूप वाटले. त्याने लगेचच चप्पल घालून बघितली. त्याला खूप छान वाटले. तो आनंदी झाला. आनंदात त्या मुलाने त्या माणसाचा हात धरला व त्याला म्हणाला, ""काका, तुम्ही देव आहात का?‘‘ या प्रश्नावर तो सज्जन गृहस्थ आपले दोन्ही हात कानाला लावून म्हणाला, ""अरे नाही रे बाबा, मी देव नाही.‘‘ मुलगा पुन्हा तसाच निरागस हसला म्हणाला, ""काका - तुम्ही देव नाही मग नक्कीच देवाचे मित्र असणार.‘‘ मी कालच देवाला प्रार्थना केली होती. माझे पाय खूप भाजतात. मला चप्पल हवीय. देवानेच तुम्हाला पाठवले. तुम्ही देवाचे मित्रच असणार, हे वाक्य ऐकताच त्या सज्जन माणसाने त्या मुलाला जवळ घेऊन दोन वाक्ये बोलून तेथून त्या मुलाचा निरोप घेतला. संपूर्ण वाटेत त्या सज्जन माणसाच्या मनात एवढाच विचार घोळत होता, आपल्याला देव होता येत नाही; पण देवाचा मित्र होणे मात्र सहज शक्य आहे. खरोखर मित्रांनो आपल्यापैकी कुणीही देवाचा मित्र होऊ शकतो.
.
*स्वामी विवेकानंद म्हणायचे ज्याला चालत्या-बोलत्या माणसातला देव कळत नाही, त्याला दगडातला देव काय कळणार?*
*देवाचा मित्र व्हा*
देवाचा मित्र होण्यासाठी शुभेच्छा👍 🙏🏻
खूप खूप छान धन्यवाद 🙏😍
एका पेक्षा एक विषय निवडता राव आणि विचार करायला भाग पाडता ,जगावे कशे ते एकदम साध्या सोप्या पद्धतीने पटवून देता
खरच राव तुम्ही ग्रेट आहात
आजचा इपिसोङ खूपच छान
Thank u so much
सोन्या तुमच्या दोघांचे सद्या काकांन मनावर घेतलं आहे तवा तयार रहा शुभ मंगल सावधान 👌👌🌹⚘
आजचा एपिसोड म्हणजे आतापर्यंतच्या भागापैकी नंबर एक एपिसोड आहे.खरंच देव हा माणसात शोधावा ना की दगडात किंवा मूर्तीत..जबरदस्त भाग..💐💐
आजचा भाग खुपच छान आहे यार , अगदी समाजात जे घडतय तेच तुम्ही साकारल ,
........ दिल को छु लिया ......
देव माणसातच असतो देव ओळखायला पहिजेल आजचा एपिसोड लईच भारी वाटला भक्ती माय असा एपिसोड होता
भावा लय उशिर केला एपिसोड लवकर पाठा जा आणि हा एपिसोड खुपच छान होता
मस्त आहे एपिसोड आज चा
मस्त सोन्या भाऊ मला हा एपिसोड खुप म्हणजे खुपच आवडला. काळजाला भडकावणारे आणि मनाला विचार लावणारे
एपिसोड सर्वांच आहेत. आजपर्यंत जेवढे मी वेब सिरीज बघितल्या त्यामधली मला गावाकडल्या गोष्टी दुसरी गावठी मॅटर आवडले आहेत.
Pawar sir / sonyarao mi tumche sarv episodes pahat asto pn ha episode kupach Chan vatla....
pawar sir and your team thanks for to mativate village persons......!
Thank u
देव माणसातच असतो फक्त तो ज्याला समजला त्यालाच दिसतो
आजचा इपिसोङ खूपच छान
खुप छान होता
👍👍👍✌✌✌✌✌👌👌👌👌👌
देव माणसातच आहे
सोन्या खूप छान आहे
भावांनो काय पन म्हणा आजचा एपिसोड दिलं को छु जाणे वाला था
1 num sonya bhau
सोन्या भावा एकदम सुपर एपिसोड
खूप खूप सुंदर
khup mast episode astat sglech i love gavvadi production 😍😍😍
Thank u
खरच भाव लय भारी 🌹🌹👌👌
आजचा एपिसोड खुप छान होता .... सोन्या भावा भारी वाटल ..
एकदम कडक
🚩जय हरी माऊली 🚩
Bhava khupa chan
कडक भावांनु
आज पर्येंत चा सगळ्यात सुंदर असा हा भाग, खूप काही प्रश्न विचारून आणि त्याहून जास्त खूप काही सांगू जातो हा भाग, खूप सुंदर भाग आहे,
बरोबर आहे भावा नो तुमचं देव हा दगडात नाही तर माणसात आणि मुक्या प्राण्यांत आहे
देव आपला मध्ये असते , राम राम सोन्या राव. आजचा भाग खुपच छान होता
आजचा भाग वारकरी संप्रदाय व यात्रे साठी
धन्यवाद🌺
सोन्या भावा लय भारी आहे तुझा ऊपदेश मानसा मधी देव सोधन आनि मानसा मधीच देव सीपडतो ओल द बेश्ट सुरजा लय बेस
Khup chan
लय भारी👌👌👌👌👌👌
Kadkkkkk naic ..sony khar boltoy mansat ch asto 🚩🚩
सोन्या भावा मस्त अश्याच जुन्या परंपरा चालु ठेवा
Khup ushir zala rao episode pan kahi mhana khup Chan jala episode love you guys
खरच राव तुम्ही ग्रेट आहात
तुमचं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे
एका पेक्षा एक विषय निवडता राव आणि विचार करायला भाग पाडता ,जगावे कशे ते एकदम साध्या सोप्या पद्धतीने पटवून देता
Thank u
खरंच जगण्याची कला शिकवणारा हा एपिसोड सोन्या राव मानलं तुम्हाला
लई भारी भाग होता आजचा 👌👌👌
सगळ्यात अप्रतिम भाग
खरच खूप छान व्हिडिओ आहे
लयच भारी राव हा आजचा एपिसोड
अप्रतिम ......देव माणसात शोधा.., हे वाक्य खुप काही शिकवते...!
जय हरी विठ्ठल लय भारी वाटला हा भाग
माझ्या मते देव तुमच्यासारख्या कलाकारांमध्ये वैचारिक पातळीवर प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या प्रत्येकात आहे. जिथे विनोद पण आहे सुख दुःख भावनांचे सं मिश्र स्वरूप दिसून येते.
जय मानव ! जय माणुसकी !!!!
Thank u
Thank u
एकच नंबर लय भारी
ekdam bhari lai bhari ....epiose ...bhavano ...love u bhavano...
Khup best episode khup Chhan aahe.
Kdkkkkk
Nice...
Very nice khup chan hota aajcha episod 1 no 👌👌👌
सुंदरएक नंबर एपिसोड छान छान आहे
बरोबर आहे देव माणसातच आहे 🙏🙏🙏❤️❤️❤️❤️
खरच तुम्ही सारे ग्रेटआहात
लय भारी एपिसोड 👌
एक च नंबर रे भावा
खूप छान तूमचे काम खूप भारी♥️🔥🚩
आतूरता पूढील भागाची....🔥🚩♥️😍
माणसामध्ये देव शोधणारा संत गाडगेबाबा. खूप छान प्रश्न.... माणसामध्ये देव सापडतो.
लय भारी भावा
Bhava 1no nabar
1 नंबर मित्रांनो
खरच जिवन कसे जगावं
मस्त सांगितले
पुढील भाग लवकर टाका
देव हा सगळ्यांच्या मनात ह्रदयात असतो पण तो शोधणे व तो शोधायला तुकाराम, नामदेव,सोपान, मुक्ताबाई,ज्ञानेशर इ . सारखे भक्ती करावी लागते ते म्हणतात ना शोधल्याने देव सापडतो तो उगाच नाही सापडत त्याला कास्ट,भक्ती। करावी लागते मग सापडतो सोपं ,माणूस ,प्रेम माणुसकी,भगवान, देव आणि विठू माऊली
जय राम कृष्ण हरी
धन्यवाद खूप छान अर्थ सांगितला त्याबद्दल😍😍😊🙏
Khup sundar ani kharach khup special episode hota.. All the best
Khup chan vatla
Khupch chan kadak
Number 1 episode
अप्रतिम👌
Ek no Sonny bhau
आजचा भाग मस्त होता पण
लवकर लवकर भाग सादर करावेत
लय भारी माउली
Aata paryant cha sarvan bhari episod
1 number episode
Surajya tu bhari acting karto laka .
लय भारी मित्रानो
मस्त वाटला एपिसोड
Khup bhari aajcha apisod yatra khup mast hoti ha aani ho gulal jara jastch vaparala . all the Sonya bhau
Kadakkkkkkkkkkkk 😍😍😘😘😘😘😘😘👌👌👌👌
Lay bhari bhavano
नाईट पॅन्ट चांगली जणू,,,,😀👍
सोन्या एकदम बरोबर (देव माणसात असतो पण तो शोधावा लागतो) बाकि पांडुरंग हरि वासुदेव हरि
Dev ha mansatach asto mast hota aajcha episode 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Kadaakkkkkk
Supperrr
zakkkaaasssss .......good thinking...sonya bhawa
यात्रा लय भारी प्रत्येक माणूसत देव आहे फक्त माणूसत
खरच देव देवळातला दंगडात नसून माणसातला मानूसकी त हाय
Apratim hota aajcha episode ani khas krun voice khup khup mhanje khupch avadla ani ho paisa ani prem donhi pn avashak ahe ani devabaddal bolaych zal tr dagdat nhi dev ha charachrat ahe all the best
Thank u
Ekc nambar aahe tumcha video
खूपच छान सोन्या भावा
खूप खूप छान भाऊ
जय हरि विठ्ठल 🌹🌹
लय भारी सोन्या भावा
सदाकाकाच एकदम बरोबर जगण्यासाठी पैसा पण लागतो? पण बापाच्या स्वपणाचा व आयुष्याभर केलेल्या कष्टाचे विचार केला पाहिजे.
सर जगण्यासाठी पैसा नाही प्रेम आणि माणुसकी लागते पैसा तर माणूस कधी पण कमावू शकतो पण जर का प्रेम आणि माणुसकी नसेल तर जीवन व्यर्थ आहे.
Sony bhava dev mansht ashto.... Ani aaj cha apicod lai bhari... Ani gavti mattar varun khup kai sikay bhetla bhava
जय हरी विठ्ठल
खुप छान विचार आहेत सोन्या तुझे
सलाम तुझ्या मैत्रीला
एक नंबर भावा
मनापासून देवाची भक्ती केली तर पैसा प्रेम काही लागत नाही आणि देव हा स्वतः मध्ये शोधण्याचा प्रयत्न करायचा
खुप छान भावा जय हरी विठ्ठल
खुपच छान एपिसोड
Barobar ahe sony bhawa dagda made dev shodhny pekshya mansa made dev shodhla pahije jene karun apla marathi manus mandira chya baher basun bhik tari nahi magnar ashyach ajun changlya episode sathi congratulations sony bhawa 🥰❤️
Lai bhari 34 VA mauli
छान... सावळा विठ्ठल ..
Zakaaas
मी देव शोधलं ते माझ्या घरात आणि मनात कायम आहेत . माझे आई आणि वडील हेच खरे दैवत आहेत .