लाडका भाऊ योजनेसाठी ही कागदपत्रे तयार ठेवा ll ladka bhai Yojana Sathi #

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024

КОМЕНТАРІ • 7

  • @charudattasangare4964
    @charudattasangare4964 Місяць тому

    याचा अर्थ लोकांना भिकारी बनवायला सुरुवात झाली जयभीम जयशिवराय जयभैरव

  • @pradipjawarkar6653
    @pradipjawarkar6653 Місяць тому

    "लाडका - बाबा/ पप्पा योजना कधी येणार ?
    विधानसभा निवडणूक पूर्वी करा..
    अभिनंदन आणि शुभेच्छा...!

  • @ashokdorlikar9254
    @ashokdorlikar9254 Місяць тому

    या पेक्षा रोजगार ध्या असेल हिम्मत तर

  • @rahulpotphode448
    @rahulpotphode448 Місяць тому

    नोकरी द्या भिक नका देऊ 😢

  • @ShantaramGadge-wt8sh
    @ShantaramGadge-wt8sh Місяць тому

    सावधान मांडव्या मध्ये कांचा घुसला आहे.

  • @dattatrayambi3804
    @dattatrayambi3804 Місяць тому

    महाराष्ट्र राज्य अशा योजना आणून तरूण पिढीला कमकवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ अश्या योजना राबविण्या पेक्षा मुलांना नोक-या उपलब्ध करून द्यावेत. अशी जनतेची मागणी आहे.