दादा मी नोंदणी otp पर्यंत केली माझी साईट चालत नोहती मानून मी पुन्हा प्रयत्न केला आता ते होतच नाही आहे otp टाकून झाला होता त्या नंतर ची प्रोसिजर बाकी आहे सांग दादा आता काय करू
तुमच्या गावाचे ग्रामपंचायत जी असेल त्याचे नाव जसं की स्वतः तुमचं गावच ग्रामपंचायत असेल तर गावाचं नाव टाका किंवा इतर कोणता गाव तुमच्या गावाचे ग्रामपंचायत असेल तर ते नाव टाका
Bhaiya ek video adhar center kas chalu karu shakto hyavar banav
भाव पोस्ट बँक चा खाते चालेल का पण पोस्ट बँक चा कार्ड यतो पासबुक नाही तर काय करायचा
कार्ड अपलोट करायच
Internship ahhe
पोस्ट बँक चे पासबुक पण तेच अस्त आणि कार्ड पण तेच अस्त
Age limit kite
Dada maza mulga 12 th pass out asun engineering 2 d yearla aahe tur to farm bharu shakto ka please reply dya
Bhau recept genrate zali pan apn successfully approved zalo yacha confirmation Kay.😢
अप्रूवेड असा मेसेज येईल
किंवा भरलेला फॉर्म वरती जाऊन चेक करता येईल
35 वयापासून पुढच्या भावाचे काय
दादा मी नोंदणी otp पर्यंत केली माझी साईट चालत नोहती मानून मी पुन्हा प्रयत्न केला आता ते होतच नाही आहे otp टाकून झाला होता त्या नंतर ची प्रोसिजर बाकी आहे सांग दादा आता काय करू
रिफ्रेश करून परत ट्राय करा
माझी बारावी झालेली आहे, मला शेळी पालन चे प्रशिक्षण शासनाकडून पाहिजे
त्याबद्दल अधिकृत माहिती मिळालेली नाही आहे
सर आधीवास प्रमाणपत्र च्या जागी उत्पन्न दाखला अपलोड केला तर चालेल का
नाही चालणार
Dada ladki bahin yojne madhe aaicha passport photo chalel ka plz sanga
Ka
Fakt offline arjavaril photo pahije
हो
लाडका टुकार योजना कधी निघणार आहे दादा😂😂😂😂
सर account la adhar link 2 दिवसांनी होणार आहे तर आधी फॉर्म भरून चालेल का link hoil tevha ch form भरायचा
हो चालेल
Diploma shikshan chalu asel tar yojnecha labh milu shakto ka sir
दादा १२ पास आणि पुढे अजुन शिकत असलेल्या students ना पन योजने चा फ़ायदा होणार आहे का
नाही
Je vidyarthi neet/JEE/cet sathi dropper students ashe te aarj Karu shakatat ka ??????
शिक्षण पूर्ण झालेले पाहिजे
@@computer_world_center sadhya band aahe shikshan pan phudhe chalu karnar aahe ... ????
लाडकी बहीण हमीपत्रा मध्ये स्थळ च्या ठिकाणी आपला संपूर्ण पत्ता टाकायचा का फक्त सिटी च नाव
आपला हल्ली मुक्काम पोस्ट टाकावा
@@computer_world_centershortcut madhe sangitl ast t bar hot dada
Majhi ladki bahin yojnecha form English madhe bharaycha ki marathi madhe ???
तुम्हाला वाटेल त्या भाषेत भरू शकता फक्त बँकेची माहिती इंग्रजीमध्ये भरा
Sir bank pass book government nashal ter chalyl ka? maji private pass book ahai.plz reply 🙏
सरकारी बँक खाते चालत
Sir 10th ki markshik bhi chalegi kya
सर लाडकी बहीण योजना मध्ये
ग्रामपंचायत /नगरपंचायत... या डॅश डॅश मध्ये ग्रामपंचायत टाकाव व का गावाचं नाव टाकावं ❤
तुमच्या गावाचे ग्रामपंचायत जी असेल त्याचे नाव जसं की स्वतः तुमचं गावच ग्रामपंचायत असेल तर गावाचं नाव टाका किंवा इतर कोणता गाव तुमच्या गावाचे ग्रामपंचायत असेल तर ते नाव टाका
@@computer_world_center सर मी ग्रामपंचायत च्या गावाचं नाव खंडाळा आहे आणि खंडाळा टाकले आहे बरोबर आहे ना मग 🙏
सरपंचालाच टाका😂😂😂😂
सर पण आपण फॉर्म कसा भरायचा ते पण सांगा लिंक कोणती आहे
फॉर्म कसा भरायचा त्याचा व्हिडिओ आधीच टाकलेला आहे चैनल वरती पहा
माझ्या मुलगा 12 पास आहे पण तो हॉटेल मध्ये जॉब करतोय तर त्याला पेपर काय लागतील सर
आधार कार्ड, बँक पासबुक, फोटो, resume, 12वी iti डिप्लोमा त्याचे मार्कशिट
रेशकार्ड 2013 च अप्लोड केले आहे चालेल का?😢
हो चालेल
मी iti नाही केला 12 वी पास BA MA केलाय चालेल का
Link पाठव ना.. कुठली link आहे ती पाठव...
आपल्या टेलिग्राम चॅनल वरती आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे
गाव/शहर च्या ठिकाणी काय लिहायचे
Post account chalto ka
SBI जनधन चे खाते चालले का Sir Plszz reply
नाही
ल,, ड्या अजून पयँत जी आर नाही निघाला
अऩ तुले यु ट्युब वर लाईक वाढवायचे
Dada तुम्ही धुळे चे आहात का
Vikalang mulacha farm bharta yeil ka
From kasa frycha... Sir
चॅनल वरती व्हिडीओ टाकला आहे एकदा चॅनल चेक करून पहा
Dada post bank cha khate chalel ka passbook nahi
हो चालेल
Dada resume nseltar banva lag nar ka
हो
Sir last date kiti aahe
5 ऑगस्ट
फाॅर्म कसा व कुठे भरावा
दादा लिंक कोणती आहे
त्यजी सोरुळी करा अन सिंदे चा ग. मंदी घाला
समजलं नाही
Majhi 12 th jhali pn mala samor shikyach ahe mi apply karu shakto
Reply
इंटर्शिप पूर्ण करून पण शिकता येईल
Karat karat shikta yeil ka u@@computer_world_center
Nice video
🙏
10vi pass vale form bharu shaktat ka
नाही
Resume Pdf Nahi Aahe Teligram Var
त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिली आहे
@@computer_world_center nay yet Na
Navin pdf Link taka
SBI account chalel ka
हो चेलेल
Sir miletre bharti ch holl tikit kase dawnlod karaych 20
Bro link de do
Domesile new ch pahije ka old aahe chalel ka
नव पाहिजे
@@computer_world_center pan you tube video bagital tashildar hote te bole domesile la expiry naste
फुकट चा पैसा कोणालाच नाहीये यात
काम करूनच पैसे भेटणारे, मुलं फुकटचा पैसा येईल या भ्रमात फॉर्म भरण्यासाठी रांगा लावत आहेत
बरोबर
मला तुमचा व्हाट्सअप चैनल पण जॉईन आहे
Sir from kaha bharna hai?
व्हिडिओ टाकलाय आपल्या चैनल वरती फार्म कसा भरायचा
5) नेमका कोणता Document Ahe
आपल्या चॅनल वरती व्हिडिओ टाकला आहे तो पूर्णपणे पहावे
Bhau age kiti pahije
आपल्या चॅनल वरती व्हिडिओ टाकला आहे तो पूर्ण पहावे
Sir bss yahi 5 Documents chahiye na
समजल नाही
sir website nai chalt ahe
लोड प्रोब्लेम मूळ होत असेल थोड्या वेळानंतर ट्राय करून पहा
Resume chi link de
या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे
कृपया चुकीची माहिती देऊ नका आणखी शासनाचा जीआर आला नाही
65 वय चालेल
9pas hi ka
8 वि झालेय
Kushal nagarikar
जय शाळा शिकले नाही
मोबाईल मधुन फ्रॉम कसा भरायचा
व्हिडिओ मध्ये पूर्ण माहिती दिली आहे एकदा पूर्ण पहावे
आणी जो अनपढ असे त्यांच काय