नारळ काढणी यंत्र (शिडी) | नारळ कसे काडतात | Coconut Tree Climbing Machine (Coconut Ladder)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024
  • नारळ काढणी यंत्र (शिडी) | नारळ कसे काडतात | Coconut Tree Climbing Machine (Coconut Ladder) #coconut
    मित्रांनो Mr. समीर नलावडे या युट्युब चॅनलच्या मार्फत मी कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
    नक्कीच तुम्हाला हा व्हीडीओ आवडेल.
    मागच्या वर्षीचा 2021 चा
    कोकणातील 1 जुनी परंपरा⚡जत्रा⚡गाव मौजे पडवे वार्षिक जत्रोत्सव 2021🔥 देवांची पालखी, लग्न सोहळा
    • कोकणातील 1 जुनी परंपरा...
    #coconut_tree_climbing_machine #coconut_tree_climbing #tree_climber #नारळ_काढणी _यंत्र #शिडी #नारळ_कसे_काढावे #नारळाच्या_झाडावर_कसं_चढायचं #कोकण_किनार_पट्टी_मधील_भात_शेती #भात_पेरणी_कोकणी_पद्धत #आम्ही_केलेली_भात_पेरणी #कोकणातील_भात_शेती_पद्धत #गावाकडची_मजा
    @krushitantraniketan @MalvaniLife @kokani_bhajan_sitare @aniketrasam1860 @ColoursofKonkan
    ....................🙏धन्यवाद 🙏....................
    🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶@🎶🎶🎶🎶
    OTHER CHANNALS
    आवड‌ कोकणी दशावताराची:-
    / @aawad_kokani_dashavta...
    कोकणी भजन सितारे:-
    / @kokani_bhajan_sitare
    ►Facebook:
    www.facebook.c...
    ►Instagram:
    I'm on Instagram as @sam_nalawde. www.instagram....
    ►WhatsApp :
    whatsapp.com/dl/
    Whatsapp No:- 8411836446
    ∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷

КОМЕНТАРІ • 100

  • @SindhudurgMajha
    @SindhudurgMajha Місяць тому +1

    समीर अतिशय सुंदर ❤❤

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 3 місяці тому +22

    फार छान माहिती दिली त्या बद्दल आभार,शिडी वापरण्यास सोप्पी आहे. सरावाने कोणालाही वापरता येईल. व्यवस्थित माहिती बद्दल धन्यवाद

  • @chandrashekharpoal7495
    @chandrashekharpoal7495 2 місяці тому +2

    खुपच छानच माहीती दिली, धन्यवाद व आभार.

  • @deepakjkesarkarkesarkar689
    @deepakjkesarkarkesarkar689 2 місяці тому +1

    खूप सुंदर माहिती डिटेल्स मध्ये दिली आहेस हे खूप महत्त्वाचा आहे धन्यवाद मित्रा👌👍

  • @SebyRebello-q7t
    @SebyRebello-q7t 2 місяці тому +2

    Thanks for your great idea God Bless your Family

  • @samarawool3042
    @samarawool3042 3 місяці тому +9

    Khup chhan mahiti dili

  • @navnaththorat6132
    @navnaththorat6132 3 місяці тому +10

    खुपच छान किति किमंत आहे कुठे मिळते

  • @prashantvengurlekar8641
    @prashantvengurlekar8641 2 місяці тому +3

    खुप छान माहिती मिळाली तसेच नारळाच्या शिडी सुध्दा उपयुक्त आहे

  • @Ashok-iz7iq
    @Ashok-iz7iq 2 місяці тому +1

    Lai bhari

  • @AdgaonkinaraTodankaribana
    @AdgaonkinaraTodankaribana 2 місяці тому +1

    समीर खुपच छान माहिती दिलीस... आपल्या कोकणी लोकांना हे गरजेचेच आहे.

    • @mr_sameer_nalawde
      @mr_sameer_nalawde  2 місяці тому

      @@AdgaonkinaraTodankaribana thank you so much 😊 👍

  • @amitghanekar7238
    @amitghanekar7238 3 місяці тому +8

    Mastch bhava👍

  • @nnp2233
    @nnp2233 2 місяці тому +3

    ही माहिती खूप चांगलीच 🙏👌
    पण शेखरे, व वानर यांच्या साठी. काय उपाय

  • @lawrencesilverious8382
    @lawrencesilverious8382 2 місяці тому +1

    Very good idea 👍

  • @eknathradye2681
    @eknathradye2681 2 місяці тому +3

    खूप छान भावा

  • @sanjaysuryawanshi1788
    @sanjaysuryawanshi1788 2 місяці тому +2

    लय भारी शिडी बनवली जी भारतीय बनावटीची व उपयुक्त आहे तसेच शिडी चा व्हिडीओ पण सुंदर बनवला👌👌

  • @gajanandate8799
    @gajanandate8799 2 місяці тому +1

    Excellent efforts.

  • @ravindramore3561
    @ravindramore3561 2 місяці тому +1

    छान मस्त.

  • @maheshdandekar5757
    @maheshdandekar5757 2 місяці тому +1

    खूप सुंदर माहिती दिलीस

  • @vijaysarag6563
    @vijaysarag6563 2 місяці тому +2

    Tuka khub chan sangitlay

  • @rohanagre3830
    @rohanagre3830 2 місяці тому +2

    मित्रा माड ची साफसफाई कशी करतात ती एक विडिओ कर

  • @prabhakarraut4316
    @prabhakarraut4316 2 місяці тому +3

    ह्या शिडीने ताडाच्या झाडावर चढता येईल का?

  • @manishtendulkar7069
    @manishtendulkar7069 3 місяці тому +3

    Chan video kelas

  • @somanandshinde5302
    @somanandshinde5302 2 місяці тому +1

    Khup छान

  • @bharatsawant95
    @bharatsawant95 2 місяці тому +1

    शिडी खुप छान आहे.

  • @dhirajkatdare161
    @dhirajkatdare161 2 місяці тому +1

    छान माहिती दिलीत,मलाही शिडी घ्यायचीय प्लीज रिक्वायर गाईडन्स.

  • @shreyaugavekar5843
    @shreyaugavekar5843 2 місяці тому +2

    Chan video kelat

  • @gunduraodeo1515
    @gunduraodeo1515 2 місяці тому +1

    Bale kiti sundar AAHET.

  • @anilshewale8219
    @anilshewale8219 2 місяці тому +1

    👍👍🎉👌🙏🙏

  • @chandrakantrasam1052
    @chandrakantrasam1052 3 місяці тому +4

    Mast ❤

  • @prabhakarraut4316
    @prabhakarraut4316 2 місяці тому +4

    शिडाची किमंत किती व कुठे मिळेल

  • @prakashjogle2678
    @prakashjogle2678 2 місяці тому +1

    खुपच छान आहे. भाऊ .कोठे मिळते.त्या ठीकानाचा पत्ता व मोबाईल नंबर पाठवा धन्यवाद.

  • @prabhakarraut4316
    @prabhakarraut4316 2 місяці тому +3

    गाभ्यात जायचे असेल तर शिडी कशी अडकून ठेवायची ह्या बद्दल माहिती सांगा

  • @nayanamestry3218
    @nayanamestry3218 3 місяці тому +2

    Very Nice..👍👌

  • @ShwetaYadav-oo4dy
    @ShwetaYadav-oo4dy 3 місяці тому +2

    Mastt🥰👌🏻👌🏻👌🏻

  • @KalpanaPatil-z2s
    @KalpanaPatil-z2s 2 місяці тому +1

    Bhava he kare paryant apan pocha to

    • @mr_sameer_nalawde
      @mr_sameer_nalawde  2 місяці тому

      Ho pn tumhi karu shakta baryach jananna problem asto
      Konala unchavarun bhiti watate
      Konala chadta yet ny
      Mhanun hi shidi best aahe👍

  • @dr.bavaskar9700
    @dr.bavaskar9700 2 місяці тому +1

    Kimt kite aahe

  • @DigambarMohite-wd4wq
    @DigambarMohite-wd4wq 3 місяці тому +2

    Wakde Mad Asle tar upyogi ha Kay Mahiti changli dilas

  • @shashikalayadav5735
    @shashikalayadav5735 2 місяці тому +1

    Bhari😊

  • @uttampawar1502
    @uttampawar1502 2 місяці тому +1

    Fine

  • @AMOLSAWANTVLOG
    @AMOLSAWANTVLOG 3 місяці тому +1

    ❤❤

  • @jyotibakadam6471
    @jyotibakadam6471 3 місяці тому +3

    आमच्या घर सुध्दा नारळाच झाड आहे, विकत कुठे किती रुपयाला मिळेल छान mahiti👍🏽दिली त्याबद्दल 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @shamsmulla3323
    @shamsmulla3323 2 місяці тому +3

    शिडी कुठे मिळेल व किमत किती फार छान फार फार आवडली

  • @anantyadav4488
    @anantyadav4488 2 місяці тому +1

    खूप छाण पण कीमत कीती

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt 2 місяці тому +1

    क्रृषी प्रदर्शनात जाहीरात आणि विक्री साठी उपलब्ध केल्यास पश्चिम महाराष्ट्रात मार्केट मिळेल आणि शेतकऱ्यांना ही फायदा होईल

  • @snehaltaklikar8438
    @snehaltaklikar8438 2 місяці тому +1

    किती रुपयाला आहे?

  • @eknathsatpute4876
    @eknathsatpute4876 2 місяці тому +1

    पूर्णगड काढायचा असेल तर काय करायचे

  • @dr.bavaskar9700
    @dr.bavaskar9700 2 місяці тому +1

    Prise kia

  • @santoshredkar8087
    @santoshredkar8087 2 місяці тому +1

    Proper video Karuna na

  • @eknathsatpute4876
    @eknathsatpute4876 2 місяці тому +1

    नारळ वरून टाकल्यानंतर फुटत नाही का

  • @dattatryamane5897
    @dattatryamane5897 2 місяці тому +1

    Kuthe milate

  • @harshadchavan7689
    @harshadchavan7689 3 місяці тому +3

    Tumchyakde paus nay pdak re

  • @sharadsohoni
    @sharadsohoni 2 місяці тому +1

    शहरात नारळ काढण्यासाठी एका झाडाला पाचशे ते एक हजार रुपये लागतात व

  • @bhikuramnakti3111
    @bhikuramnakti3111 2 місяці тому

    शिडी ची किंमत v कुठे मिळेल मोबाईल नंबर पाठवा please

  • @amitghanekar7238
    @amitghanekar7238 3 місяці тому +3

    Mastch bhava👍