Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
Nice
Mastch
माहिती छान होती पण विडिओ बनवून संपूर्ण पर्यटन स्थळ दाखवली असती तर अजून मजा आली असती धन्यवाद
छान माहिती दिली पंरतु निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेता आला नाही. धन्यवाद
सूचनेबद्दल धन्यवाद.... पुढील व्हिडिओ बनवताना नक्की याची काळजी घेवू..... आभार.....-Basket मराठी
दाभोळ पण खूप मस्त पर्यटन स्थळ आहे
Swargiy. Sundar. Konkan. 💞
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल मनपुर्वक आभार मानतो 👍🙏 असच नवीन नवीन आम्हाला माहिती देत जावा,🌴 कोकणातली 🌴👌 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जावे 🙏🙏
माहीती छान आहे परंतु खुपच त्रोटक आहे. जरा व्हिडीओ टाका व आकर्षक बनवा.
कर्दे बीच सुद्धा छान आहे शांत आहे सेल्फी पॉइंट्स आहेत.
कोकण म्हणजे स्वर्गच मी नशीबवान आहे मी कोकणात जन्मलो
Ladghar badal bolle nahi tumi
आंबेडकर कुठे जन्मले त्यांच्या गावाचे नाव काय आणि किती ठिकाणे प्रसिद्ध आहेत ती सगितली नाही
मंडणगड तालुक्यातील आंबडवे गाव
Poor pictures, hopless information
Nice
Mastch
माहिती छान होती पण विडिओ बनवून संपूर्ण पर्यटन स्थळ दाखवली असती तर अजून मजा आली असती धन्यवाद
छान माहिती दिली पंरतु निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेता आला नाही. धन्यवाद
सूचनेबद्दल धन्यवाद.... पुढील व्हिडिओ बनवताना नक्की याची काळजी घेवू..... आभार.....
-Basket मराठी