सत्यनारायण पूजा मखर बांधणारा स्वामी रामेश्वर ग्रुप आचरा | पूजा मकर कसे बांधतात

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 лис 2024

КОМЕНТАРІ •

  • @unakantpujare6657
    @unakantpujare6657 6 місяців тому +1

    खुप सुंदर आहे

  • @shubhdapadwal5532
    @shubhdapadwal5532 6 місяців тому +1

    फार सुंदर मखर सजावट।
    सगळे सिध्दहस्त कलाकार आहेत
    समोरचा दरवाजा थोडा मोठा ठेवा
    पूजा करताना अवघडणार नाही।
    जय देव रामेश्वर

  • @saylilingayat3607
    @saylilingayat3607 6 місяців тому +2

    Khuup chaan 👌

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh 6 місяців тому

    सवामीरामेशवर गुपचे खुप अभिनंदन अभिनंदन अशीच उत्तम प्रगती होवो हीच रामेश्रवर चरणी प्रार्थना आम्ही आचरयातले भिसळे आहे आपल्या गावाच नाव रोशन करणार हे कलाकार खुप मोठे होवो ही सदिच्छा तुझ्या विडीवो च्या माध्यमातून आम्हा ला एवढ सगळ बघायला मिळाल तुमचा हा प्रवास असाच पुढे सुरू राहुदे हीच माझ्या रामेश्रवर चरणी प्रार्थना माझा रामेश्रवर पाठीराखा आहे

  • @suryakantrane2644
    @suryakantrane2644 6 місяців тому +1

    खुप सुंदर छान आहे.

  • @jayantraul7068
    @jayantraul7068 Місяць тому +1

    जयंत राऊळ
    आपल्या ग्रुप कडून मला काही मार्गदर्शन होईल का?.
    मी देखील वेगवेगळ्या वस्तूंपासून मखर बनवतो. आपले अभिनंदन.

  • @saylilingayat3607
    @saylilingayat3607 6 місяців тому +1

    Rikshav chi pratikruti nahi disli dada?