सर खुप खोलवर व विस्तृत माहीती दिली व त्याचबरोबर बरोबर उपाय ही सांगितले... त्याबद्दल आपले आभार.. धन्यवाद सर... शेतकर्यांच्या समस्यावर असेच वेगवेगळे उपाय सुचवा.
जे काम कृषी अधिकाऱ्याने करायचे आहे, ते होत नाही. म्हणून शेतकरी त्रासात आहे. Laboratory मध्ये झालेले संशोधन शेतकऱ्याच्या शेता पर्यंत पोहोचत नाही, शेतकऱ्याला एक वेळेस अनुदान नसेल तरी चालेल पण मार्गदर्शन हवं, ते हि त्याच्या आवाक्यातील. असो, 'इच्छा तेथे मार्ग' या उक्ती प्रमाणे शेतकऱ्याला आता स्वतः चा विकास स्वतःच करावा लागेल. मार्ग आपो आप सापडतील. आपली शेती आपली प्रयोगशाळा या चॅनेल द्वारे दीपक भाऊ तुम्ही अनाकलनीय कर्म करीत आहात. तुमचे मार्ग दर्शन हा तुमचा अनुभव आहे, आणि तो सामान्य शेतकऱ्याच्या झेपेतील आहे, हे विलक्षण.
@@ApliShetiApliPrayogshala फार नाहीत, पण मूठभर गोळा झालेत vermicompost bin मधून. Kitchen compostच्या बीन मधे बर्याचवेळा हुमण्या सांपडतात. त्या गोळा करुन पक्षांना (कबुतर, कावळे इ.) टाकतो
कृपया इलाज थोडक्यात सांगितले असते तर फारच उपयुक्त ठरले असते तसेच प्रकाश सापळा कसा लावावा आणि औषध कोणते वापरावे ह्याची आपण माहिती दिली नाही तरी पुढील वेळेस सविस्तर मार्गदर्शन करावे धन्यवाद
Saheb mi tucha ha video purn pahila mi satara jilyatun ahe maj nav Avinash ahe tumi sangitleli mahiti atiahay visheshta uass ya pikasathi atishay upyogi ahe karan atta amcha ranamdhe humnicha pradurbhav ahe tyamule tumi dileli mahiti hi atishay changli ani mahtvachi ahe mi tumcha manpasun abhari ahe ashi ch ankhi mahiti patvt raha apla shetkari mitr Avinash jadhav
व्हिडीओ खूप चांगला आहे शेतकऱ्याला या माहितीचा व युक्तीचा नक्कीच फायदा होईल पण मला वाटते हे इतक्या मोठ्या प्रमाणात जमा झालेले भुंगे आहेत यांची विल्हेवाट कोठे व कशी करावी याबाबत ही माहिती द्यावी किंवा यांचा काही दुसरा उपयोग होऊ शकतो का ? जसे की यापासून खत निर्मिती , वगैरे - वगैरे असल्यास सुचवा म्हणजे शेतकऱ्यांना अजून प्रेरणा मिळेल. विरेंद्र********
आपण करत असलेल्या कमला सलाम. फार अभ्यासपूर्ण व नेमकी माहिती.
दोन वर्षामागे आमच्या ऊसाला हुमनी लागली होती.खूप नुकसान झाले होते. आता हि माहीती मिळाली.खूप खूप आभार.जय जवान जय किसान.
सर खुप खोलवर व विस्तृत माहीती दिली व त्याचबरोबर बरोबर उपाय ही सांगितले...
त्याबद्दल आपले आभार..
धन्यवाद सर...
शेतकर्यांच्या समस्यावर असेच वेगवेगळे उपाय सुचवा.
खूप छान माहिती दिली सर आपन मनापासून धन्यवाद
#kadamagro खूप छान माहिती साहेब
जे काम कृषी अधिकाऱ्याने करायचे आहे, ते होत नाही. म्हणून शेतकरी त्रासात आहे. Laboratory मध्ये झालेले संशोधन शेतकऱ्याच्या शेता पर्यंत पोहोचत नाही, शेतकऱ्याला एक वेळेस अनुदान नसेल तरी चालेल पण मार्गदर्शन हवं, ते हि त्याच्या आवाक्यातील.
असो, 'इच्छा तेथे मार्ग' या उक्ती प्रमाणे शेतकऱ्याला आता स्वतः चा विकास स्वतःच करावा लागेल. मार्ग आपो आप सापडतील.
आपली शेती आपली प्रयोगशाळा या चॅनेल द्वारे दीपक भाऊ तुम्ही अनाकलनीय कर्म करीत आहात. तुमचे मार्ग दर्शन हा तुमचा अनुभव आहे, आणि तो सामान्य शेतकऱ्याच्या झेपेतील आहे, हे विलक्षण.
ravisraje छान उपक्रम राबविले गेले
अगदी योग्य
Khup Chan mahiti dili sir
Light traps khup effective ahe
Sarvani milun karne khup garjeche ahe
छान साहेब तुमी आम्हाला एकदम चांगली माहिती दिली आणी अशीच चांगली माहिती देत रहा
खुप चांगली आणि फायद्याची माहिती दिली धन्यवाद💐
Sir khup chhan mahiti dili mazya wawrat pan hicha tras aahe
Please what'app group la aad kara
गोळा झालेल्या भुंगेर्यांची विल्हेवाट कशी लावायची? हे सांगायचे राहून गेले.
बाकी माहिती सगळ्यांनाच अतिशय उपयुक्त आहे
भाऊ धन्यवाद कोंबडी असेल तर खान्यास टाका. जास्त असतील तर किटकनाशक टाकुन पुरुन टाका
@@ApliShetiApliPrayogshala
फार नाहीत, पण मूठभर गोळा झालेत vermicompost bin मधून.
Kitchen compostच्या बीन मधे बर्याचवेळा हुमण्या सांपडतात. त्या गोळा करुन पक्षांना (कबुतर, कावळे इ.) टाकतो
mati madhe purun takayche kahi nahi problem
हुमणी बद्दल छान माहिती दिली आहे. धन्यवाद.
प्रयोग चांगला मी केला
भारी माहिती दिले या बदल आभारी आहोत सर
धन्यवाद भाऊ
Very good idea
Mast very good
लाईट ट्रॅप हा कोणत्या महीन्यात लावावं लागतो.
Light trap kuthe milatil
ऊस गेलेनंतर जमीन नांगरून टाकलेली आहे. आता कोणतेही पीक घेणार नाही. अजून एकदा नांगरट करणार आहेत... तेव्हा आणखी उपाय सांगा
Thanks. Humani sati sapale kuthe milatil
He trap kothe milate
👍
लई भारी माहिती दिली धन्यवाद
सर फार उपयोगी माहिती मिळाली
सर शेणखतात हुमणी अळी होते।।।ती होऊ नाही म्हणून काय करावे??
Very good , well explained, excellent.
खुप छान अमी पाळेकर तन्नत्र वापरुण झिरोबजट शेती करतोय आमचा शेतात सुमनी दीसुलगलीय
धन्यवाद साहेब मस्त माहिती आहे..
अप्रतिम माहिती 👌👌👌
खराेखर चांगली माहिती दीलीत भाऊ
Khup chan mahete Deepak bahu tumchy manapasun danyvad
खूप छान माहिती.
Sir ajun 1gosht karta yeil ja shetkara Kade sheet tale ahe tya var lights lavali tar cahlel Ani shet talya madhe mashana khady pan hoil
साहेब धन्यवाद बाकी माहिती चांगली होती पण ही वस्तू कुठे मिळते ती कशी लावायची ही महत्वाची माहिती दिलीच नाही
Sir lamp kothe milel
He सापळे कुठे मिळतील? माझी गच्चीवर बाग आहे,पुण्यात मी हे सापळे शोधले,ऑनलाईन पण बघितलं,नाही मिळाले,
कृपया इलाज थोडक्यात सांगितले असते तर फारच उपयुक्त ठरले असते तसेच प्रकाश सापळा कसा लावावा आणि औषध कोणते वापरावे ह्याची आपण माहिती दिली नाही तरी पुढील वेळेस सविस्तर मार्गदर्शन करावे धन्यवाद
खूप छान माहिती दिली आहे ,पण खूप रिपीट करता त्यामुळे व्हिडीओ मोठा झाला आहे.
Saheb mi tucha ha video purn pahila mi satara jilyatun ahe maj nav Avinash ahe tumi sangitleli mahiti atiahay visheshta uass ya pikasathi atishay upyogi ahe karan atta amcha ranamdhe humnicha pradurbhav ahe tyamule tumi dileli mahiti hi atishay changli ani mahtvachi ahe mi tumcha manpasun abhari ahe ashi ch ankhi mahiti patvt raha apla shetkari mitr Avinash jadhav
लाईट ट्राप कुठे मिळेल
Sir ubhya pikala humnisathi Kay karve
Sar aamcya usala ha rog zala aahe pan usa aata 12 13 kandiwar aahe aata fakta pane piwli hoyayala lagli aahe kay karawa sanga
खुप छान माहिती भाऊ
१नबर माहिती दिलिसर
dipak bhau light kuthe milel & bisleri kashasathi lavleli ahe?
मस्त माहीती दिली भाऊ
West decomposer ani metarhizo anisophilia use ekdach krta yeil k
नाही
Tumi ya aplya kalya aai Sathi deavdut ahat khar ch manapsun abhar 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
शेतामध्ये लाईटची सोय नाही दुसरा काही उपाय
चार्जिंग बॅटरी चा लाईट चालतो
झाडाखाली सापळा तयार करा भाऊ
छान माहिती दीपक भाऊ
chan mahiti bhayya
Humni cha traas TuTi la pan hoto ki nhi??
होतो पहील्या वर्षेपर्यंत नंतर जुन्या झाडांना होत नाही.
मुळे खोलवर व जाड होतात
khup upayukt mahiti
Sir tuti var yacha effect hoil ky?
होऊ शकतो
SAHEB... plzz mobile no..bhetel Ka...humne badal vicharnar aahe
Good sar
धन्यवाद भाऊ 👌👌👌👌👌
हुंमनि ची लाईट सापडे कुठे आणि कितीला मिळेल?
साधा लावा
Good work
अप्रतिम माहिती
हुमणीसाठी चांगला उपाय
sir pratek Jan karnar nahi vaiyaktik upay sanga
पाऊस पडत आहे तुब्या झाला कि बस
sir kahi samajla nshi
ekdam bhari Sr
Dipak sir mazya kade de compogar aahe tyach vas sathavlelya madha sarkha yet aahe kharab zala asel ka
वापर करा
भाई ह्यूमिक ऍसिड संबधी एक vc टाका
Panyat padalelya kidi che Tuhmi kay karatat
Masthach .
सुंदर माहिती दिली सर
Bhand Vinay Sonyabapu सुदंर
सुदंर माहीती दिली सर
योग्य मार्गदर्शन केल्या बद्दल धन्यवाद
मला तुमच्या व्हाट्सअप ला ग्रुप ला ऍड करा
हुमनी लागली आहे काय करावा
छान आहे पण आमच्या गावात एकजुटता नाही त्यामुळे आपल्याला स्वतःहा पुरताच विचार करावा लागेल
जाऊ द्या माहिती छान आहे
धन्यवाद दादा
thanks sar
🙏🙏🙏👌👌👌👌🌹🌹🌹🌨🌨🌨
व्हिडीओ खूप चांगला आहे शेतकऱ्याला या माहितीचा व युक्तीचा नक्कीच फायदा होईल पण मला वाटते हे इतक्या मोठ्या प्रमाणात जमा झालेले भुंगे आहेत यांची विल्हेवाट कोठे व कशी करावी याबाबत ही माहिती द्यावी किंवा यांचा काही दुसरा उपयोग होऊ शकतो का ? जसे की यापासून खत निर्मिती , वगैरे - वगैरे असल्यास सुचवा म्हणजे शेतकऱ्यांना अजून प्रेरणा मिळेल.
विरेंद्र********
virendra malche
. Rahu. Catala cat fish ya sathi tyancha upayog hou sakato
virendra malche
सर एक हुमणी किती दिवस जगते?
आठ महिने
super
1 नं माहीत
nice
Ravi Nirwal
ua-cam.com/video/wegi8yZPU68/v-deo.html
Usatil humani niytran
परभणी विद्यापीठ मधून मेटाझीम व बायोमिकस आनूण अळवणी केली परंतु हुमणी चे प्रमाण कमी झाले नाही.पुढील उपाय सांगा.
पाऊस असाच राहिला तर आपोआप नियंत्रण होते दोन दिवस वाट पहा
धन्यवाद
good efort sir
sir aapka mobile no. kya hai
धन्यवाद दिपक भाउ
nice
Explain it in Hindi or English so that formed of other languages can understand and fallow.
Read formed as farmer
thanks
sar tumcha nabar patava
dipak sir aapla mobile no pahije
८८४७७४०२२९
thanks