'राजा हरिश्चंद्र' { पौराणिक वगनाट्य } लता-लंका पाचेगावकर लोकनाट्य तमाशा ( भाग २)

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 10

  • @amolwaghpatil
    @amolwaghpatil 6 місяців тому

    महाराष्ट्र चा एक नंबरचा तमाशा संच आहे
    सर्वोत्तम सादरीकरासाठी अभिनंदन.

  • @sandeshkamble4996
    @sandeshkamble4996 Місяць тому

    1 no

  • @ravindragodse1564
    @ravindragodse1564 2 роки тому +1

    सर काय बोलाव तेच कळत नाही सर आज पर्यंत फार तमाशे पाहिले पण या तमाशा सारखा गुणवाण एक ही नाही आजच्या मितीला महाराष्ट्रात एक नंबरचा तमाशा असेल तर तो फक्त लता लंका पाचेगावकर लोकनाट्य तमाशा मंडळ

  • @amolkadambastawade9887
    @amolkadambastawade9887 2 роки тому +1

    सर अभिनंदन आहे तुमचे तमाश्याची जुनी कला लोकांना पहिला मिळते तुमच्यामुळे असेच भाग प्रसारित करत जा 🙏🙏

  • @ravindragodse1564
    @ravindragodse1564 2 роки тому

    प्रभाकर भाऊंच गायन खूप अप्रतिम आहे त्यांच्या मागे लंकाताई अतिशय सुंदर अशी झिल धरतात बालम काका पण अतिशय चांगली साथ देतात

  • @mohanbadak2597
    @mohanbadak2597 2 роки тому

    काळु बाळु यांचा जहरी प्याला वग नाट्य टाका सर

  • @namdevhasabe389
    @namdevhasabe389 2 роки тому

    पुढचा भाग टाका

  • @user-ve6lv6xy5d
    @user-ve6lv6xy5d 2 роки тому

    सुपर

  • @arunaher8609
    @arunaher8609 2 роки тому

    Prabhakar bawu khas juna baj