जिवनाला वन्स मोअर नाही त्यामुळे जगण्याला अर्थ द्या | Dr. Chetananand Ji Maharaj

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • युवा परिसंवाद - मेधा २०२३
    मा. महसूल मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात ह्यांचे अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्था संचलित अमृतवाहिनी इंजिनियरिंग कॉलेज च्या ५ हजार युवक व युवतींना युवा परिसंवाद - मेधा २०२३ मध्ये मार्गदर्शन करताना त्यांच्या जिवनाला आणि जगण्याला अर्थ प्राप्त व्हावा, त्यांनी ध्येयाने प्रेरीत होऊन जगावे आणि स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करून कौटुंबिक, सामाजिक कर्तव्य करत असताना राष्ट्रीय कार्य करताना नवनिर्माण करण्यासाठी प्रेरित व्हावे व ह्या जगाचा आपण निरोप घेतल्यानंतरही आपल्या मागे येणार मानव समाज आपल्या आदर्श पाऊल वाटेवर चालताना तो ही आदर्श निर्माण करेल आणि हे खरे आपले जगाला देणे असेल. जेथे आपण जन्माला आलो तेथे हे जग सुंदर करण्यासाठी आपण जगायला हवे. आपल्या जबाबदाऱ्या आपण स्विकारायला हव्या, सोशल मिडियाचा अतिरेकी वापर आणि त्याचे दुष्परिणाम ओळखायला हवे, नाते संबंध जोडायला हवे ते जगवयाला हवे, आई, वडील, समाज ह्यांचा सन्मान आणि त्यांच्या प्रती आपली कर्तव्य आपण करायला हवी. जग वेगाने बदलत आहे ते लक्षात घेऊन आपण सजग असायला हवे आणि त्यानुसार आपल्यात बदल करायला हवा. असे जगा की आपला आपल्याला आणि जगाला आनंद वाटेल असे अनेक उदाहरणं देऊन आणि प्रचंड ताकतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ज्यामुळे विद्यार्थ्यांचे कधी डोळे भरून येत तर कधी ते प्रेरित होऊन टाळ्यांचा कडकडाट करत. लेक्चर नंतर अनेक प्रतिक्रिया आल्या.ह्या वेळी शरयू देशमुख मॅडम आणि डॉक्टर जयश्री थोरात मॅडम व कॉलेज चे सर्व प्रमुख उपस्थित होते.
    #pankajmaharaj
    Pankaj Maharaj Gawade

КОМЕНТАРІ • 49

  • @shashikantpawar1283
    @shashikantpawar1283 24 дні тому

    खुप छान महाराज ❤

  • @avia5160
    @avia5160 Рік тому +2

    सर जी, हा तरुणाईला दिलेला व्याख्यान वजा उत्तम संदेश मी कालच रात्री पूर्ण ऐकला, पाहिला. खूप जरुरी आहे अशा जबरदस्त संदेशाची सद्या आपल्या "हिंदू" तरुणाईला. जय हो 🚩🇮🇳💪

  • @ranjanashastri669
    @ranjanashastri669 Рік тому +1

    अप्रतिम व्याख्यान माऊली.आपल्यातील सकारात्मकता ऊर्जारूपात इतरांना मुक्तहस्ते सर्वांना देता आहात.आपलं जीवन तर धन्यच आहे पण आपल्या विचारांनी प्रभावित होऊन आपल्या पाऊलांवर पाऊल ठेऊन आपला अनुचर होणारा व्यक्तिही परिसस्पर्शाने पुलकीत होऊन देव,देश,अन् धर्मासाठी सर्वस्व देणारी पिढी तयार होणार अन् आपलं हे हिंदूराष्ट्र विश्वगुरू नक्की होणार यात तीळमात्र शंका नाही.खूप खूप धन्यवाद.अन् आपल्या देवकार्याला खूप शुभेच्छा....

  • @ramdasvarhadi4373
    @ramdasvarhadi4373 Рік тому +3

    Mauli u r really great and our proud. Congratulations n best wishes regards Ramdas Varhadi.

  • @ShivajiIngale-j5h
    @ShivajiIngale-j5h Рік тому

    खूप, प्रभावशाली, प्रेरणादायी, ऊर्जा,देणारे,आपले, व्याख्यान रुपी,प्रवचन, आहे
    आपणास, उदंड, आरोग्यदायी, आयुष्य,लाभो,अशी, पांडुरंगाच्या, चरणी,अ॑तःकरणापासून, प्रार्थना,,
    जोग, महाराज, प्रासादिक, दिंडी,न॑४९,,पि॑परी,वाघेरे,गा॑व

  • @rameshhagawane7831
    @rameshhagawane7831 Рік тому +1

    खुपच प्रेरणा दायी विचार महाराज 🙏

  • @ramkrishnabadne8505
    @ramkrishnabadne8505 Рік тому

    माऊली, खूप छान मार्गदर्शन केलात.ऐकुण धन्य झालो.

  • @pandurangtodkar4226
    @pandurangtodkar4226 Рік тому +1

    खूप छान महाराज,रामकृष्ण हरी 🙏🌹💐🤝👍

  • @santoshhargude4102
    @santoshhargude4102 10 місяців тому

    महाराजांचा आवाज धनंजय मुंडे सारखा वाटतो

  • @rajeshbidwai5391
    @rajeshbidwai5391 Рік тому +1

    धन्यवाद महाराज

  • @samirrelekar2942
    @samirrelekar2942 6 місяців тому +3

    महाराज आपले व्याख्यानात खूप छान आहे व्याख्यानातून विचार करायला भाग पडते व्याख्यानातून ऊर्जा प्राप्त होते म्हणूनच आपल्याला लोक भाषा प्रभू म्हणतात राम कृष्ण हरी महाराज

  • @eknathjadhav2527
    @eknathjadhav2527 Рік тому

    राम कृष्ण हरी महाराज,🙏🚩

  • @dattagade3079
    @dattagade3079 9 місяців тому

    राम कृष्ण हरी अभिमान वाटतोय आपला ़

  • @sopanmengar4399
    @sopanmengar4399 10 місяців тому

    राम कृष्ण हरी महाराज खुप छान.🙏🙏

  • @pramoddeshmukh5630
    @pramoddeshmukh5630 Рік тому +1

    jabbardast....kiti chhan....

  • @Adiyog723
    @Adiyog723 10 місяців тому

    ब्रेन वॉश व्याख्यान

  • @ganeshjibavche6594
    @ganeshjibavche6594 8 місяців тому

    Va khupach jabardasth gavde nharaj

  • @jyotipatre5316
    @jyotipatre5316 Рік тому +1

    Kharach chan.outstanding

  • @zitrushinde8317
    @zitrushinde8317 Рік тому

    Apratim Amutbodh... ❤

  • @maoorrkadaam
    @maoorrkadaam Рік тому +1

    Outstanding as always ❤️

  • @चंद्रशेखरचिलप

    जय हरी पुणे जिल्ह्यचा अभिमान राम कृष्ण हरी

  • @MotilalHarne
    @MotilalHarne 7 місяців тому

    १७.४० भारत माता की जय
    अप्रतिम अप्रतिम अप्रतिम

  • @mumkrn
    @mumkrn Рік тому

    Wah sir kyaa baat haj

  • @sandipgaikwad1514
    @sandipgaikwad1514 Рік тому +1

    👌👌

  • @ashokshejul4511
    @ashokshejul4511 8 місяців тому

    महाराजांचा नंबर द्या ना विनंती
    🙏👏🌹

  • @namdevkute4873
    @namdevkute4873 Рік тому

    🙏🙏🙏

  • @vishwasraskar5919
    @vishwasraskar5919 6 місяців тому

    *🙏!! राम कृष्ण हरी !!🌸🙏*

  • @sampatdeokar3740
    @sampatdeokar3740 Рік тому +1

    संताच्या भुमिमध्ये हेच भविष्याचे वेध घेणारे विचार जन्म घेतात

  • @sunilnimbarkar6368
    @sunilnimbarkar6368 10 місяців тому

    Amche narayangaon Panchkrishi che Preanasthan

  • @mohanawate8945
    @mohanawate8945 Рік тому

    Ññn

  • @dnyaneshwarkate359
    @dnyaneshwarkate359 10 днів тому

    अप्रतिम स्पिच ..,..,...

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 Рік тому +2

    दादा खरोखरच आपण भाषाप्रभू आहात.ध्येयवेडीच लोक इतिहास घडवतात आणि इतिहास त्यांची नोंद घेतोच आपल्याही हातून इतिहास घडणार आहे.

  • @bapukad-rg4un
    @bapukad-rg4un Рік тому +2

    बाबा आपल्या सारख्या थोर विचारवंताची गरज आहे आपल्या देशांतल्या तरूण वर्गाला
    खुप छान लेक्चर झाले आहे तुमचे👍👍👍👍 तुमच्या कर्तव्याला सलाम 🙏🙏🙏🙏

  • @hareshtapkir8644
    @hareshtapkir8644 Рік тому +2

    खूप छान व्याख्यान महाराज,आपण खरोखरीच भाषाप्रभू आहात मराठी व संस्कृत भाषेवर प्रचंड प्रभुत्व आहे 🙏🏻🚩

  • @abrarinamdar8768
    @abrarinamdar8768 Рік тому +1

    आपले व्याख्यान हे विचार करायला भाग पाडणारे आहे. जबरदस्त मांडणी, शब्दफेक, अभ्यास आणि तरुणांना विचार करायला प्रवृत्त करणारे विचार. खरे तर हे सर्वांनी हे विचार समजून घेतले तर जिवन बदलायला वेळ लागणार नाही. खूप जबरदस्त सर सलाम तुम्हाला

  • @rajendrabuttepatil8447
    @rajendrabuttepatil8447 Рік тому +1

    आपल्या तालुक्यात एसएमबीटी जाके हॉस्पिटल व्हावे जगाचा देखील आपल्या नेत्यांना आपण मार्गदर्शन करावे अशी माझी अपेक्षा आहे

  • @dattatray_patil.25
    @dattatray_patil.25 28 днів тому

    राम कृष्ण हरी, माऊली.

  • @rajendrabuttepatil8447
    @rajendrabuttepatil8447 Рік тому +1

    जय जिजाऊ पंकज महाराज आपले अत्यंत सुरेख भाषा भाषेतील व्याख्यान प्रवचन आज त्याचा लाभ मिळाला आपले जुने मित्रत्व पुंडलिक जी खांडगे यांच्या अनुषंगाने पुनरुज्जीवित झाले आजोबांच्या या स्मरणाला तुमचा प्रसाद हा योग्य न्याय आहे

  • @sachinwani3091
    @sachinwani3091 Рік тому +1

    राम कृष्णा हरी
    महाराज
    आपण हाती घेतलेलं कार्य
    चला बदलूया राष्ट्र घडवूया
    खरोखर तरुणांना प्रेरणा दाई स्पीच

  • @ajitrale2665
    @ajitrale2665 Рік тому +1

    अप्रतिम, आणि खूपच प्रेरणादायी व्याख्यान, उगाच नाहीं भाषा प्रभू आपण.. जय हरी....

  • @sourabhkshirasagar8970
    @sourabhkshirasagar8970 9 місяців тому

    राम कृष्ण हरी

  • @rhythmvedantdarekar4841
    @rhythmvedantdarekar4841 Рік тому +1

    अप्रतिम 👌👌👌👌
    खूपचं छान महाराज साहेब 👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @vishalbangar-nt5kr
    @vishalbangar-nt5kr Рік тому +1

    महाराज खूप छान व्याख्यान आज ऐकायला मिळाले 🙏

  • @pavangadekar2086
    @pavangadekar2086 Рік тому +1

    पंकज सर❤❤
    अप्रतिम speech......

  • @kailasrahane1036
    @kailasrahane1036 Рік тому

    🚩🙏🚩 जय जय राम कृष्ण हरि 🚩 जय जय राम कृष्ण हरि 🚩 जय 🙏 हरि 🚩

  • @manjukadam
    @manjukadam 7 місяців тому

    राम कृष्णा हरी महाराज, तुमच्या कर्तव्याला सलाम 🙏खुप छान

  • @bhaktiparmarthbhaktiparmar406
    @bhaktiparmarthbhaktiparmar406 7 місяців тому

    खुपचं मार्मिक भाष्य केले महाराज

  • @ravindramaharajgadekaroffi2432

    👍👌🙏

  • @navnathlokhande-wv7nb
    @navnathlokhande-wv7nb Рік тому +2

    Jai hari Maharaj, I am proud of you for listening too much happy 🙏🙏