मतदारांनो केंद्रात ज्यांचे सरकार आहे, त्यांचेच सरकार जर राज्यात असेल तर राज्यासाठी केंद्र विकासनिधी मोठ्या प्रमाणावर देते. तेव्हा उगीच भांबावून जाऊन नको ते उमेदवार निवडून देऊ नका.
कुणाचेही आमदार कितीही निवडून आले तरी शरद पवार च्या हातात सुत्र राहतील असे चित्र दिसत आहे😢 कारण की शरद पवार गटामध्ये अनेक पक्षाचे नेते प्रवेश करत आहे मीडियावर सारख्या त्याच बातम्या आहे
सुजय विखे संगमनेर मधून लढतील असे वाटत नाही. लोकसभेतील पराभवानंतर विखेंना शिर्डीत आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे विखे शिर्डीतच लक्ष केंद्रित असे वाटते.
महायुतीकडून घुले यांना उमेदवारी मिळाली तर वंजारी समाज कोणाकडे जातो ? प्रतापकाका ? की आणखी कोणाकडे ? त्यावर बरेच अवलंबून आहे प्रतापरावाना निवडून दिले पाहिजे पण पाथर्डीकर काय करतील ?
राम शिंदे साहेब आमदार होणार
विसरा
नेवासा भाजपा बाळासाहेब मुरकुटे फिक्स आमदार
हिंदूंनो भाजपलाच निवडून द्या
शेवगाव पाथर्डी तालुक्याच्या फिक्स कार्यसम्राट आमदार मोनिकाताई राजळे 👑❤️
पडणार
Kaka
Only काका 🎉
शट घे
@@rushikeshkekan8535 गप रे
विखे पाटील सांगतील तेच आमदार..❤❤
आता कोण ऐकतय का, मतदार सुज्ञ झालाय
Lanke saheb sangtil toch aamdar
Vikhe sahebch sangatil toch 💯
फिक्स आमदार प्रा राम शिंदे साहेब ✌️👑
विसरा
नेवासा बाळासाहेब मुरकुटे साहेब
Monika tai pathardi 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
खूप चांगले विश्लेषण
नेवासा
जय हारी मुरकुटे च
अहील्यानगर बोला
सुजय दादा किंवा जनसेवक अमोल भाऊ खताळ पाटील
Vikhe sahebch 💯
थोरात
Ram shinde saheb karjat jamkhed
Ambadas pisal ✌🏼
विखे पाटील निर्णय योग्ग आहे
महायुती जिकंनार 12 जागा
😂😂😂😂जस 45पार झाले तसे का
महायुती जिंकणार
😂😂😂
विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे पाटील निवडून येतील
जय हरी आमदार
महायुतीचा मुख्यमंत्री होणार
मतदारांनो केंद्रात ज्यांचे सरकार आहे, त्यांचेच सरकार जर राज्यात असेल तर राज्यासाठी केंद्र विकासनिधी मोठ्या प्रमाणावर देते. तेव्हा उगीच भांबावून जाऊन नको ते उमेदवार निवडून देऊ नका.
महायुती जिंकनर ११ जागा
नितिन भैया दिनकर श्रीरामपुर भाजपा
काँग्रेसने ने हिंदू ची लोकसंख्या कमी केली
महायुतीच्या नगर जिल्हातून १० आम दार निवडून येणार .
No
चांगला उमेदवार काम करणारा यांना निवडून द्या मतदारानो नाहीतर पाच वर्षे बोंबलत बसावे लागेल
विखे पाटील
222 शेवगाव पाथर्डीतुन प्रताप काका ढाकणे आमदार होतील
✌✌फिक्स आमदार काका🔥🔥
Fix काका 🎉
Vikhe patil yenar manje yenar ❤❤
only bjp
राहाता राधाकृष्ण विखे पाटील साहेब, श्रीरामपूर भाऊसाहेब कांबळे , अकोला वैभव दादा पिचड, अहमदनगर शहरात भैय्या ,
Ahmednagar mde sandip dada kotkar
विखे पाटील bjp
टपच फाईट होणार, घोगरे ताई टक्कर देणार
@@annasahebbarhate6258 ghogare kon aahe,
Ethe one site vikhe ❤
महा विकास आघाडी सर्व जागा जिंकणार
उगाच एखादी जागा निवडून येऊ शकते😮
Nahi yet
@@sanjaychape7798 बघू, लवकरच कळेल
💯 Kopargaon 💯, Vivek 💯 bhaiya 💯 kolhe 💯 ek 💯 no 💯💯💯💯💯
नगर. संग्राम भेया. कर्जत जामखेड राम शिंदे . पाथर्डी शेवगाव .गोकुळ भाऊ दौड. राहता . विखे . पारनेर रानिताई लंके . असेच निवडून येणारं
Ram shinde. विसर
सुजय दादा/ अमोल भाऊ संगमनेर मधे फिक्स
महायुती मध्ये bjp हाच मोठा भाऊ असेल
श्रीगोंदा आमदार बबनराव पाचपुते च
विसर
जय हरी विठ्ठल
श्रीगोंदा फिक्स आमदार राहुल दादा जगताप ✌️
श्रीरामपूर मधून प्रशांत लोखंडे हे उमेदवार शिवसेना ची राहतील एकनाथ शिंदे गट
नितिन भैया दिनकर श्रीरामपुर भाजपा
नगर जिल्ह्यात वंचित चेच आमदार राहातील.जय वंचित जय भिम.
शेवगाव येथून सर्व सामान्यांच्या माई आमदार मोनिका ताई
कुणाचेही आमदार कितीही निवडून आले तरी शरद पवार च्या हातात सुत्र राहतील असे चित्र दिसत आहे😢 कारण की शरद पवार गटामध्ये अनेक पक्षाचे नेते प्रवेश करत आहे मीडियावर सारख्या त्याच बातम्या आहे
श्रीगोंदा तालुक्यात आमदार बबन दादा पाचपुते यांनी कोन नाय पाडू शेकत
विसर
प्रा. आ. राम शिंदेसाहेब आमदार होणार हे सांगायला कोणत्या भविष्यकाराची गरज नाही
विसर
राम शिंदे
महायुती जिंकणार १२ जागा
A.Nager Jillayat Bhagwe Vadal Sthir Zale ,Bhagwi Laat Aahe Mahayuti /12, Jaaga Mahayuti 100% Jinkknar.Hindu Jaaga Zala Aahe.RamGiri Maharaj Zindabad. jai Shri 🕉️🚩 Ram.
Vivek bhaiya fix aamdar honar 💥💥💥💥
सुजय विखे संगमनेर मधून लढतील असे वाटत नाही. लोकसभेतील पराभवानंतर विखेंना शिर्डीत आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे विखे शिर्डीतच लक्ष केंद्रित असे वाटते.
आता फक्त बाळासाहेब मुरकुटे
आम्हाला भाजप शिंदे गट सर्व आमदार पडणार आहे
श्रीकांत पठारे पारनेर तालुका आमदार
भावी आमदार आदरणीय गोकुळ भाऊ
महाविकास आघाडी यंदा पडणार
फक्त शेखर भाऊ आमदार होणार
Mahauti 9/12 asel Fixed
Lihun theva❤❤
कुणी आमदार झाला तर गरिबाला काय फरक पडतो तो गरीबच राहणार आहे
Kopargavat fakt aashutosh dada 🎉
नेवासा मधुन भाजप नेते बाळासाहेब मुरकुटे निवडुन येतील
हा नगर जिल्हा महाराष्ट्रात कोठे आहे ?
शेवगाव पाथर्डी तालुका ओन्ली आमदार मोनिकाताई.
Only Bjp
बीजेपी ची संघटनात्मक ताकद बघता जिल्ह्यातील सर्व जागा निवडून येतील
अहिल्यानगर न्यूज करा आता कोपऱ्यात
10 ऑक्टोबर थांबा.
शेवगाव पाथर्डी मतदार संघाचे तिकीट बदले तरच महायुतीचा उमेदवार निवडून येईल
राहुरी तून ओबीसी समाजातील नेता उभा राहिला पाहिजे.
शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे सर नगर शहराचे आमदार होणार.
नगर जिल्हा विखे पाटील सोडून भाजप मुक्त होणार
✌✌✌शेवगाव पाथर्डी मतदारसंघात फिक्स आमदार प्रताप काका ढाकणे 🔥🔥🔥
अहिल्यादेवी नगर असे बोलावे
नगर जिल्ह्यात फक्त विखेंना आणि मुंडेना द्या. बाकीचे उचलतील सतरंज्या.
Only शंकरराव गडाख
१२ / ० महायुती जिंकणार
श्रीरामपूर प्रशांत दादा लोखंडे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार .
Only भगवा
बबनराव पाचपुते फिक्स
गोकुळ भाऊ दौंड ✌️
विखे पाटील म्हणजे विकास आणि त्यात bjp म्हणजे विकास
डबल कॉम्बो
Onli kaka
भावी मुख्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील होणार आहे जय हरी
Me.rajinama.denar.nahi
उतावीळा नवरा अन् गुडघ्याला बाशिंग 😅
विखे पडणार
Vikhe sahebch sangatil toch nivadun denar 💯🙏
शेवगाव पाथर्डी शेखरभाऊ घुले ✌️
प्रताप काका फिक्स आमदार तुतारी
महायुतीकडून घुले यांना उमेदवारी मिळाली तर वंजारी समाज कोणाकडे जातो ? प्रतापकाका ? की आणखी कोणाकडे ? त्यावर बरेच अवलंबून आहे प्रतापरावाना निवडून दिले पाहिजे पण पाथर्डीकर काय करतील ?
@@prakashjadhav7756 यावेळे स प्रताप काका ढाकणे
Ram shinde Saheb Karjat Jamkhed fix MLA
रोहित दादा
महायुती जिंकेल 9 जागा
अगोदर तुमच्या चॅनल च नाव बदला अहिल्यानगर करा
Only sangram bhaiya ❤
भाजपचे आणि शिदेचे सगळे आमदार पडणार आहे शंभर टक्के
भाजपचे सर्व आमदार निवडून येतील
सगळे प्रचंड मतांनी पडणार
राहुरी नगर पाथर्डी विधानसभेचे पुन्हा आमदार प्राजक्त दादा तनपुरे
शिवाजी कर्डिले
फिक्स आमदार गोकुळ भाऊ दौंड
या वेळेस तिसऱ्या आघाडीला संधी
देणार महाराष्ट्र
शेवगाव पाथर्डीत मोनिकाताई राजळे वहिनीसाहेब
शिवाजी कर्डिले राहुरीतुन पडतील 100%
रोहित दादा कर्जत जामखेड विधानसभा
संग्राम भैया जगताप फिवस आमदार आहेत भावी मंत्री आहेत
घि
@@jagachaposhinda5852तुतारी मुतारी 😂
मविआ ला जोरात आपटा,परत महाराष्ट्रात येता कामा नये
कोण पाहिजे मग
संगमनेर मध्ये डॉ सुजय दादा / अमोल खताळ पाटील हे दोघेच या ठिकाणी निवडून येणार
अमोल भाऊ खताळ