बटाटेवडे आणि वडापावची चटणी खास सीक्रेट टिप्ससह | Vadapav | Vadapav Chutney | Kanchan Bapat recipes |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2025

КОМЕНТАРІ • 65

  • @manjireesathaye5892
    @manjireesathaye5892 5 місяців тому +1

    खमंग👌👌👌😋

  • @anjalijoshi2904
    @anjalijoshi2904 2 роки тому +1

    खरच अप्रतिम सादरीकरण आणि सुंदर टिप्स चटणी receipe मस्तच खूप छान वडे झालेत

  • @sulbhasoman6569
    @sulbhasoman6569 2 роки тому +5

    अप्रतिम रेसिपी व सादरीकरण. जे पदार्थ रेसिपी साठी लागणार आहेत त्यांची मांडणी खूपच सुंदर पद्धतीने केलीत. चित्र काढल्याप्रमाणे रेखीव पदार्थ करता तुम्ही. चव नक्की चांगलीच येणार याची खात्री वाटते.

  • @seemaheddur111
    @seemaheddur111 11 днів тому +1

    मॅडम काय सुंदर सांगता धन्यवाद

  • @nehas.pandit3928
    @nehas.pandit3928 9 місяців тому +1

    Excellent recipe

  • @sulbhaghatge2793
    @sulbhaghatge2793 Рік тому +1

    Excellent

  • @poojasapre6113
    @poojasapre6113 2 роки тому

    खूप छान रेसिपी आहे। खूप आवडता पदार्थ

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 роки тому +1

      Thanku so much ! ट्राय करून पहा याप्रमाणे.. नक्की आवडेल तुम्हाला..
      Always welcome !

  • @alkaalka1212
    @alkaalka1212 2 роки тому +1

    Yum yum yummy delicious

  • @anitapingle2336
    @anitapingle2336 2 роки тому +1

    खूपच सुंदर आहे रेसिपी.

  • @jayashreebonde4602
    @jayashreebonde4602 2 роки тому +1

    नेहमी प्रमाणेच मस्त रेसीपी आहे!
    👌👌👌

  • @truptikapse3730
    @truptikapse3730 2 роки тому +1

    Khup ch bhannat ani chan batate vada

  • @meenakulkarni2743
    @meenakulkarni2743 2 роки тому +1

    Khup chan Vada pav tips avadlya

  • @leenarasam7601
    @leenarasam7601 2 роки тому +3

    खूप छान वडा पाव बरोबर लाल चटणी दाखवली ती तर खूपच छान आहे तुमच कौतुक कराव तेव्हढ कमीच आहे किती सुंदर व स्वच्छ पध्दतीने रेसीपि दाखवता . All the Best

  • @supriyapinge8966
    @supriyapinge8966 2 роки тому +1

    सुंदर !! 🌹🌹🌹

  • @prachikulkarni7667
    @prachikulkarni7667 2 роки тому +1

    मस्तच

  • @veenajoshi7396
    @veenajoshi7396 2 роки тому +1

    खूप छान दाखवता तुम्ही. आणि मुख्य म्हणजे सगळी तयारी अगदी अद्ययावत असते.

  • @nandacollectionsrecipes7008
    @nandacollectionsrecipes7008 2 роки тому +2

    खूप छान

  • @manjireemehta1614
    @manjireemehta1614 2 роки тому +1

    अप्रतिम

  • @munniandhale1448
    @munniandhale1448 2 роки тому +1

    Super 👌 👌

  • @archanalokhande4274
    @archanalokhande4274 2 роки тому +1

    It's delicious💞🙏 tai

  • @nskitchen369
    @nskitchen369 2 роки тому +1

    Delicious & mouthwatering recipe😋😋 new frnd🔔👈 done stay connected ma'am❤️❤️

  • @prachisalvi442
    @prachisalvi442 2 роки тому +1

    खूप छान मि आज करणार 🙏🙏

  • @sunitasamdekar6225
    @sunitasamdekar6225 2 роки тому +3

    नमस्कार
    तुमच्या रेसिपीज् पाहायला खूप आवडतात.Introduction थोडक्यात पण व्यवस्थित असते.पदार्थाची सुरवात करतांना त्यातील घटकांची मांडणी नेटकी असते.निवेदन नेमक्या सोप्या भाषेत असले तरी तपशीलवार असते.विशेष म्हणजे बोलण्यात पुनरावृत्ती नसते.पदार्थ करतांना स्वच्छता पाळता. आणि अनुभवी गृहिणीची कामातली सफाई नक्कीच जाणवते.विशेष टिप्स पुन्हा remind करता.
    एकूण मला तुमचे videos खूप आपलेसे वाटतात आणि आवडतात. मी सत्तरीची गृहिणी असले तरी तुमच्या टिप्स अनुकरणीय वाटतात.
    तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 😊👍

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 роки тому

      Thanku so much for such a lovely compliment... 😍
      खुप छान वाटलं हे वाचून... 🙏

  • @sangitapowale7574
    @sangitapowale7574 2 роки тому +1

    😋

  • @courageunlimited6612
    @courageunlimited6612 2 роки тому +1

    खूप छान रेसिपी सांगितली पण ताई कांदा नाही घातला तर चालेल का

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 роки тому +1

      Thanku so much !
      कांदा नाही घातला तर चालेल ना पण चवीला थोडा वेगळा लागेल..

  • @vj1196
    @vj1196 2 роки тому +1

    कांचन ताई,मी तुमच्या channel वर कच्च्या फणसाची भाजीची रेसिपी शोधत होते,पण नाही सापडली,प्लीज तुमच्या पद्धतीने रेसिपी शेअर करा किंवा आधी केली असेल तर लिंक शेअर करा.
    बाकी ही रेसिपी नेहमी प्रमाणे उत्तम👍

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 роки тому

      अजून नाही केली फणसाची भाजी करेन लवकरच..
      Thanks !

  • @sshetalpendharkar6124
    @sshetalpendharkar6124 2 роки тому +1

    Sorry pan sugar ? Baki recipe chhanach

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 роки тому +1

      😁😁 हाताला n जिभेला लागलेली सवय... Thanku !

    • @sshetalpendharkar6124
      @sshetalpendharkar6124 2 роки тому

      @@KanchanBapatRecipes ok pan to be frankly speaking don't add the sugar. Our maharashtian vada pav always my favorite .

  • @truptikapse3730
    @truptikapse3730 2 роки тому +1

    Kanda nahi ghatla tar

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 роки тому

      चालेल.. पण चव वेगळी लागते थोडी

  • @vidyajoshi4155
    @vidyajoshi4155 2 роки тому +1

    लाल चटणी मध्ये सुख खोबरं भाजायची गरज नाही का?
    खोबरं न भाजता केलेली चटणी बाहेर राहील का?
    बाकी recepie नेहमी प्रमाणे उत्तमच ....!!

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 роки тому

      Thanku so much !
      खोबरं भाजायची गरज नाही.. फार जास्त ठेवलेली चांगली लागत नाही.. थोडी थोडीच करायची एकावेळी.

  • @aishwaryashingwekar7412
    @aishwaryashingwekar7412 2 роки тому +1

    You have inadvertently mentioned tender coconut stems instead of tender coriander stems.No worries just mentioning.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 роки тому

      Oops...You are right.. Sorry my mistake 😬
      Thanks for mentioning.. Wl be more careful further 😊
      You are always welcome on my channel.. Stay tuned !

  • @surekhalohot5169
    @surekhalohot5169 2 роки тому +1

    खूप छान

  • @amrutajoglekar9750
    @amrutajoglekar9750 2 роки тому +1

    😋