Vipassana Meditation Centre Pune|विपश्यना ध्यान केंद्र पुणे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024
  • Vipassana Meditation Centre Pune|विपश्यना ध्यान केंद्र पुणे
    #vipassana
    #vlog
    #buddha
    #dhamma
    #freemeditation
    #goenka
    #punevipassana
    your queries
    vipassana meditation center in India
    vipassana meditation center in Pune
    विपश्यना साधना केंद्र
    vipassana meditation center
    vipassana centre in pune
    pune vipassana kendra
    vipassana meditation 15 minutes
    vipassana meditation guided
    vipassana meditation goenka
    vipassana meditation in hindi
    vipassana meditation 1 hour
    vipassana centre room tour
    pune vipasana kendra rooms
    pune vipassana samiti
    vipashyana sadhana
    vipashyana shibir at igatpuri
    विपश्यना कैसे करें
    विपश्यना क्या है
    meditation kaise kare
    how to meditate
    positivity

КОМЕНТАРІ • 712

  • @shubhrataslifestyle
    @shubhrataslifestyle  11 місяців тому +6

    विपश्यना शिबिराला जाताना काय बॅग पॅकिंग असावी अणि काय तिकडे allowed नाही ह्यासाठी 👇🏻 व्हिडिओ पहा..
    ua-cam.com/video/a3bh3x87R5A/v-deo.htmlsi=Bs3cfiuQ85hf36y-

  • @NandaAbnave-pu7ip
    @NandaAbnave-pu7ip Рік тому +210

    मी या विपशना चा दहा दिवसाचा अनुभव घेतला आहे. छान अनुभव आहे. माझ्या दान देण्यासाठी पैसे नव्हते तर मी माझ्या पायातील जोडवी दान पेटीमधे टाकली पण दहा दिवसाचा अनुभव छान होता चांगली व्यवस्था आहे स्वारगेट ला मी अठरा वर्षापुर्वी हा कोर्स केला होता😊

    • @shubhrataslifestyle
      @shubhrataslifestyle  Рік тому +11

      धन्यवाद तुमचा खूप सुंदर अनुभव सांगितल्याबद्दल 🙏🏻

    • @NilimaPitkar
      @NilimaPitkar Рік тому +4

      येथे वयाची अट आहे कां .डोनेशन किती
      पुण्याचा पत्ता पाठवा.

    • @shubhrataslifestyle
      @shubhrataslifestyle  Рік тому +20

      १० वर्षा पुढील व्यक्ती करु शकतात,अणि डोनेशन साठी काहीही जबरदस्ती नसते तुमच्या कडून जेवढे होईल ते दान तूम्ही करु शकता जर दान शक्य नसेल तरी तिथे सेवा सुद्धा देऊ शकता, तिकडे प्रतेक जन विनामूल्य सेवा देतात.
      Dhamm Punna,सारस बाग जवळ,स्वारगेट, पुणे

    • @SmitaKale-b2d
      @SmitaKale-b2d Рік тому +9

      Me swargate pune ethe 10 divsancha course kela aahe maza anubhav atishay chhan aahe khup shant n pleasant vatate

    • @Tinubaba333
      @Tinubaba333 Рік тому

      Contact no

  • @tukaramnamaye3974
    @tukaramnamaye3974 4 місяці тому +18

    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे.
    सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव.
    सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर.
    आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
    देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर.
    देवा सर्वांची भरभराट होऊ दे.

  • @vikasnagargoje7173
    @vikasnagargoje7173 Рік тому +42

    आज मोबाईल वर काही तरी छान चांगल
    पाहिल. 🙏🙏🙏धन्यवाद 🌹

    • @shubhrataslifestyle
      @shubhrataslifestyle  Рік тому +1

      Thanks for watching 🙏🏻

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 4 місяці тому

      ​@@shubhrataslifestyle Show all Veepasana Centers Naneghat Inscription Junnar Ancient Buddhist Caves Sites Promote Distance Learning From Open University U will Get More Like Share Subscribers Followers TRP Etc 😎🤠📢 Show Tomb of Paroo of Ajanta Village Show Tomb of Robert Gell at Bhusawal Cemetery 🪦 Paroo New To make Natural Colours She Gave To Robert Gell Watch Ajanta Movie Marathee 🎨💙🌹💦🤠

  • @rameshgedam1928
    @rameshgedam1928 Рік тому +36

    छान माहीती दिली त्याबद्दल धन्यवाद , गुरुदेव गोयंकाजी को नमन

  • @shardakale8427
    @shardakale8427 Рік тому +8

    खूप छान मी या ठिकाणी केलं आहे भारी अनुभव आला आहे नशीब लागते विपशना करायला thanks to s.n.gonyka sir 🙏🙏🙏🙏

  • @sushilajadhav8068
    @sushilajadhav8068 Рік тому +65

    विपश्यना सेन्टर गोयंका गुरुजी असे टाकले कि वेगवेगळे सेंटर ओपन होतील,ही संस्था दानावरच चालते, त्या मुळे आपण सेवटच्या दिवशी कृतज्ञता भावनेने दान करावे
    मी 25-वर्षा पासून ह्या आभ्यासात आहे, जीवनात अमुलाग्र बदल झाला आहे
    मंगल मैत्री सह

    • @shubhrataslifestyle
      @shubhrataslifestyle  Рік тому +4

      अगदी बरोबर 💯 अणि खुप धनयवाद तुमचा सुंदर अनुभव सांगितल्याबद्दल.. अशीच मंगल मैत्री असावी

    • @vikascyber752
      @vikascyber752 Рік тому

      Mi 7 varshapurvi kela hota ha course

    • @neetahasarmani8277
      @neetahasarmani8277 11 місяців тому

      पुण्यात कुठे आहे

    • @vikascyber752
      @vikascyber752 11 місяців тому

      Swargate near sarasbag

    • @neetahasarmani8277
      @neetahasarmani8277 11 місяців тому

      @@vikascyber752 बसस्थानक च्या मागे का

  • @tapaspal4172
    @tapaspal4172 8 місяців тому +2

    Todays returned home after completion of my 10 Days Vipassana Course in my Pregnancy....feeling very blessed ❤me and my baby enjoyed this peaceful vibes of Vipassana. Thank you so much Dhammapunna Team ..Mangal Ho.

  • @bhagwanhume9854
    @bhagwanhume9854 6 місяців тому +1

    .अप्रतिम वर्णन

  • @suvarnamahajan3079
    @suvarnamahajan3079 Рік тому +16

    तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होवे,👏🏻👏🏻 प्रत्येकाने एकदा हा होईना अनुभव घ्यावा अतिशय सुंदर आहे. प्रत्येकाने थोडे का होईना दान मात्र नक्की द्यावे

  • @vaishalisalve5315
    @vaishalisalve5315 Рік тому +35

    🌹🙏नमो बुद्धाय🙏🌹
    🌹🙏नमो धम्माय🙏🌹
    🌹🙏नमो संघाय 🙏🌹

  • @jagdishgondepatil5799
    @jagdishgondepatil5799 4 місяці тому +1

    सुंदर व्हिडिओ...सर्व काही माहिती दिली.. आवाज आणि शब्दांकन एकदम सुंदर ❤

  • @sumitrabhosale1554
    @sumitrabhosale1554 Рік тому +7

    सुंदर माहिती दिली आपण ताई, धन्यवाद

  • @dnyaneshvarkhaladkar
    @dnyaneshvarkhaladkar 8 місяців тому +1

    Khup chhan video 👌👍

  • @ashoksadafale566
    @ashoksadafale566 Рік тому +10

    सुंदर माहिती दिली या बद्दल धन्यवाद।

  • @sangitapardeshi3124
    @sangitapardeshi3124 Рік тому +3

    Very nice information madm thank video taklya baddal

  • @rajuambhore7109
    @rajuambhore7109 3 місяці тому +1

    Namo buddhay very nice...

  • @rameshingle2921
    @rameshingle2921 3 місяці тому +2

    आती जाती सांस पर , रहे निरंतर ध्यान।
    इस मे सुख है शांति है, इस मे है निर्वाण।

  • @prashantkamble9777
    @prashantkamble9777 Рік тому +11

    मी विपश्यना साधना केली आहे माणसांनी विपश्यना साधना केली पाहिजे सबका मंगल हो

  • @gautamankush6060
    @gautamankush6060 Рік тому +45

    स्वारगेट (पुणे)नेहरू स्टेडीयम दक्षिण बाजू ,दादा वाडी येथे विश्यपणा केंद्र आहे दुसरे मरकळ ता.खेड जि. पुणे, आळंदी पासून पूर्वेस सुमारे 10 कि.मी.अंतरावर मरकळ गाव आहे,, तिसरे,सर्वात मोठे असे आंतरराष्ट्रीय केंद्र इगतपुरी जि.नासिक येथे, आहे,आणी बोरीवली (प.) मुंबई एस्सेल वर्ल्ड शेजारी प्रसिद्द पॅगोडा आहे.

    • @shubhrataslifestyle
      @shubhrataslifestyle  Рік тому +1

      बरोबर 💯 .. धन्यवाद 🙏🏻

    • @rajkumarjoshi7822
      @rajkumarjoshi7822 Рік тому +5

      प्लीज रजिस्ट्रेशन कसे करावे ते सांगा
      प्रत्यक्ष जाऊन केले तर चालते का
      काय प्रोसीजर आहे प्लीज सांगा

    • @roshankondavilkar6762
      @roshankondavilkar6762 Рік тому +1

      धन्यवाद चांगली माहिती

    • @gautamankush6060
      @gautamankush6060 Рік тому +2

      गुगल वर सर्च करा-internationl vipssana centres in maharashtra

    • @shubhrataslifestyle
      @shubhrataslifestyle  Рік тому

      @@rajkumarjoshi7822 Dhamma.org website wrti jaun registration kru shkta

  • @premdasdeo2992
    @premdasdeo2992 3 місяці тому +1

    ३ शिबिर १० दिवसाचे, १ सेवा, व साठीपथन केले. खूब अनुभव आला. रोज घरी सकाळी व संध्याकाळी १ तास मदिटेशन करीत आहे.

    • @shubhrataslifestyle
      @shubhrataslifestyle  3 місяці тому +1

      हे प्रत्येक व्यक्ती नाही करू शकत.. नशीब लागतं यासाठी सुद्धा अणि सयंम... खूप छान... अशीच वाटचाल करत रहा.. मंगल हो

  • @vandanasalave3550
    @vandanasalave3550 11 місяців тому +16

    फुकट राहायला खायला मिळते म्हणून विपश्यना करायला जाऊ नका विपश्यना घेतल्यानंतर तुम्हाला आतून दान द्यावेसे वाटते एवढे नक्की

    • @sharmilapatil3785
      @sharmilapatil3785 4 місяці тому

      Tumchi echha pn vipshyana siddrtha goutam budda sangitala guru chi aavshyakta nahi

    • @AkashPagare-d9t
      @AkashPagare-d9t 2 місяці тому

      Yes sir pls send me now this meditation centre I m from Goa

  • @bharatjadhav2309
    @bharatjadhav2309 Рік тому +6

    सुंदर माहिती दिली ताई आपण धंनेवाद

  • @dragonrosehealings
    @dragonrosehealings 2 місяці тому

    Thank you for this. I'll try this definitely. ❤

  • @sujatapatil2340
    @sujatapatil2340 Рік тому +2

    Khupcha chan Video aahe, serva mahiti neet sangitli ahe

  • @pravinkhankhoje6019
    @pravinkhankhoje6019 7 місяців тому +1

    Very well explained, thanks

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 Рік тому +5

    अगदी सुखद शांतता इगतपुरी येथेच वाटते कारण मी दोन्ही ठिकाणी कोर्स केलेले आहेत

    • @OpShotsOfAditya2015
      @OpShotsOfAditya2015 Рік тому

      Igatpuri che center kuthe ahe

    • @vijayajagale1154
      @vijayajagale1154 4 місяці тому

      Nashik jilhyat aahe Mumbai Nashik train chya route varch Igatpuri yete​@@OpShotsOfAditya2015

    • @hemantsir2024
      @hemantsir2024 4 місяці тому

      इगतपुरी रेल्वस्थानकातून बाहेर आल्यावर कोणालाही आपण विचारले तरी आपलयाला माहिती मिळेल. आपण पायी पण जावू शकतात. अंतर काही जास्त नाही आहे.

  • @sunitagaikwad250
    @sunitagaikwad250 11 місяців тому +2

    Khup chan माहिती दिलीत 🙏 Thank you so much

  • @vaishalisalve5315
    @vaishalisalve5315 Рік тому +6

    खुप खुप धन्यवाद ताई, हा व्हिडिओ शेअर केल्याबद्दल. मला फार दिवसांपासून विपश्यना केंद्रात जाऊन विपश्यना करण्याची इच्छा आहे. मी पुण्यात राहते त्यामुळे मला जवळच विपश्यना केंद्र आहे हे समजल्यावर फार छान वाटले. आता मी नक्कीच तेथे जाऊन नाव नोंदनी करेल आणि ध्यान साधना करेल. ❤🌹🙏🙏🙏🙏🙏🌹❤

    • @shubhrataslifestyle
      @shubhrataslifestyle  Рік тому

      खूप छान वाटले तुम्हाला या व्हिडिओ ची मदत झाली हे ऐकून, नक्किच तुमची साधना खूप छान होईल, खूप शुभेच्छा पुधील वाटचालीसाठी..

    • @amargaikwad3154
      @amargaikwad3154 Рік тому +2

      हे केंद्र पुण्यामध्ये कोठे आहे

    • @shubhrataslifestyle
      @shubhrataslifestyle  11 місяців тому

      ​@@amargaikwad3154swargate Rd opposite Nehru stadium dadawadi swargate pune

  • @rajeshtirpude7184
    @rajeshtirpude7184 4 місяці тому +1

    खूप छान माहिती दिलीत धन्यवाद मॅडम

  • @rarecoincollections
    @rarecoincollections 7 місяців тому +1

    Chan vatle dhanyawad,

  • @archan_77
    @archan_77 11 місяців тому

    छान मस्त आहे. धन्यवाद नमस्कार

  • @LaxmanSalok
    @LaxmanSalok 10 місяців тому +1

    खुप छान माहिती आहे

  • @chougulesuresh3296
    @chougulesuresh3296 10 місяців тому +3

    खुप छान मी स्वतःला अनुभव घेतला आहे.. परत करावा असे वाटते

  • @kiranhiwrale8875
    @kiranhiwrale8875 11 місяців тому +2

    Namo budhaye

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 10 місяців тому +2

    Dhanyawad Mam 🙏

  • @MskarkeraKarkera-vd1so
    @MskarkeraKarkera-vd1so Рік тому +2

    🙏 khup atyavashyak mahiti sarv details sah dilit tya saathi dhanyawad 😊

  • @vithalkhedekar9927
    @vithalkhedekar9927 Рік тому +4

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @balugawande-t1o
    @balugawande-t1o 11 місяців тому

    🎉chan mahiti dili thanks🙏🙏🙏🙏

  • @dhondiramdeshpande-uc2iz
    @dhondiramdeshpande-uc2iz 10 місяців тому +1

    खूप छान अनुभव!!!मध किती गोड आहे याचं उत्तर!!!! तो प्रत्यक्ष चाखूनच पहावा!!! पान भर निबंध लिहूनही त्याची गोडी वर्णन करता येणार नाही हेच खरं

  • @sandhyaadsule2078
    @sandhyaadsule2078 Рік тому +9

    Namo budday ❤जीवनातील सुंदर सफर

  • @बुक्कितटेंगूळ
    @बुक्कितटेंगूळ 11 місяців тому +2

    Mi pan kela ha korse khup chan ahe jai bhagwan

  • @mangalpatil8507
    @mangalpatil8507 Рік тому

    Khup sunder upkram aahe mi jrrur ha kors krin

  • @anilbansode2238
    @anilbansode2238 Рік тому +3

    Nice VDO, thank you.

  • @swapnaramteke4023
    @swapnaramteke4023 4 місяці тому

    Khub Chan 👌👌👌
    Thank you 🙏🙏🙏

  • @sushamakhapre4027
    @sushamakhapre4027 Рік тому +3

    खूप छान आणि आवश्यक माहिती या विडीओतून मिळाली. मलाही हे शिबीर करायचं आहे.
    धन्यवाद ताई.

    • @shubhrataslifestyle
      @shubhrataslifestyle  Рік тому

      धन्यवाद.. करु शकता तुम्ही सुद्धा..Dhamma.org वरती जाऊन registration करा..

    • @abashelar4487
      @abashelar4487 Рік тому

      Mam kiti donetion द्यावे lagate 5दिवसाचे करता येईल का

    • @shubhrataslifestyle
      @shubhrataslifestyle  Рік тому

      @@abashelar4487 ५ दिवसाचे शिबिर नाहि आहे अणि पुर्ण १० दिवसाचे करावे लागेल तुम्हाला.. अणि डोनेशन साठी कसलीच आट नाही त्यामूळे तुम्ही करु शकता तुमच्या इच्छेने..

  • @sushamakudale5895
    @sushamakudale5895 Рік тому +2

    मि दहा दिवसाच कोर्स इथेच केला खुप मस्त आहे पुन्हा जाणार आहे

    • @shubhrataslifestyle
      @shubhrataslifestyle  Рік тому

      खूप छान

    • @rachanadeshmukh1798
      @rachanadeshmukh1798 Рік тому

      Applay ksa kraycha kiva contact number please 🙏

    • @shubhrataslifestyle
      @shubhrataslifestyle  Рік тому +1

      Dhamma.org website for registration
      Address - Saras baug Rd,Opp Jawaharlal Nehru Stadium Road,Dadawadi,Swargate,Pune
      📞07378365783

  • @dhumalsidharth2960
    @dhumalsidharth2960 Рік тому +5

    Namo budhay 🙏

  • @prashanttayade6260
    @prashanttayade6260 Місяць тому

    Sadhu Sadhu Sadhu

  • @ShlokSidam453
    @ShlokSidam453 4 місяці тому

    Khup chhan mhiti dilit tumhi

  • @harikulkarni3532
    @harikulkarni3532 Рік тому +4

    👍👍👌👌 छान माहिती दिलीत मॅडम

  • @ushabhandare1429
    @ushabhandare1429 Рік тому +3

    Sadhu sadhu sadhu 🙏🌹🙏

  • @pramodvyavahare5996
    @pramodvyavahare5996 Рік тому +1

    खुप सुंदर माहिती दिली आहे

  • @abhijitingle7778
    @abhijitingle7778 Рік тому +4

    Khupch chan mla aavdl tai... Me excited ahe ithe 10 days sadhnesathi 🙏🙏

    • @shubhrataslifestyle
      @shubhrataslifestyle  Рік тому +1

      Thank you so much..janyaathi apply krave lagel, Dhamma.org site wrti jaun apply kra ani nakki ekda tri ha anubhav ghya

    • @abhijitingle7778
      @abhijitingle7778 Рік тому

      @@shubhrataslifestyle Nakich 😊

    • @shubhrataslifestyle
      @shubhrataslifestyle  Рік тому +1

      Apply kranyasthi kahihi problem ala tri vichara.. I'll definitely help you

    • @abhijitingle7778
      @abhijitingle7778 Рік тому

      @@shubhrataslifestyle Ho tai

    • @rameshtarkase942
      @rameshtarkase942 10 місяців тому

      माझी मुलगी बारा वर्षाची आहे ति विपश्यना शिबिर अटेंड करू शकते का

  • @surekhajujgar5200
    @surekhajujgar5200 Рік тому +3

    धन्यवाद माहिती दिल्याबद्दल .फार दिवस पासून विपश्यनेसाठी जायचे मनात होते पण कुतूहल होते आत कशी व्यवस्था असेल आज शंका समाधान झाले ..धन्यवाद

    • @shubhrataslifestyle
      @shubhrataslifestyle  Рік тому

      धन्यवाद.. या व्हिडिओ चा अणि माहितीचा तुम्हाला उपयोग झाला हे ऐकून छान वाटले अणि मला सुद्धा हा प्रश्न पडायचा जण्याआधी म्हणूनच मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांनसाठी माहिती दिली..

  • @nilushende8250
    @nilushende8250 4 місяці тому +1

    साधु साधु साधु

  • @dhammawaghmare7027
    @dhammawaghmare7027 4 місяці тому

    Namobuddhya namobuddhya Namobuddhya ❤❤❤❤❤

  • @arunchandanshive4328
    @arunchandanshive4328 11 місяців тому +1

    Thanks with lots of Metta.

  • @budhhavitevari
    @budhhavitevari 4 місяці тому

    जगण्याचा पाया चालण्याचे बळ विचारांची कळ तुकाराम तुकाराम देहु पासून जवळ च भंडारा डोंगर आहे तेथे विपश्यना करावी ती खरी विपश्यना बाकी सर्व फार्स

    • @shubhrataslifestyle
      @shubhrataslifestyle  4 місяці тому +1

      विपश्यना कुठेही केली तरी त्यात जे ज्ञान दिले आहे ते आत्मसात करून कृतीत आणणे गरजेचे आहे मग ती तुम्ही कुठूनही केलात तरी खरी अणि खोटी अस काहीही नसत... मंगल हो 🙏🏻

  • @deepakingle3139
    @deepakingle3139 Рік тому +1

    खूप छान अनुभव येतो

  • @shamlatajawale9253
    @shamlatajawale9253 Рік тому

    खूप महत्वाची माहिती मिळाली, धन्यवाद, जन्म पुण्याचा पण ईतकी महत्वाची उपयुक्त शिबीराची व्यवस्था असलेलेठिकाण पुण्यात च आहे ही माहिती मिळाली. खूप आभारी.

    • @shubhrataslifestyle
      @shubhrataslifestyle  Рік тому

      धन्यवाद.. छान वाटले ही महीती तुमच्या उपयोगी आली हे ऐकून 😊

  • @PrajwalitShende
    @PrajwalitShende Рік тому +7

    Inner peace 😊.
    Sabka mangal ho

  • @SavitAWahurwagH
    @SavitAWahurwagH Рік тому +1

    Ho mipan geli ahe khup chan anubhav aalela ahe

  • @reliable3476
    @reliable3476 11 місяців тому +1

    Thanks mam ! Madam eka kholit ekach sadhak asayla hawa hota.

    • @shubhrataslifestyle
      @shubhrataslifestyle  11 місяців тому

      Ho brobr ahe ,parantu bahutek jagechya abhavamule ek room mdhe 2 ahet,markal la eka room mdhe ekch ahe..

  • @KishorDabhade-jc4ij
    @KishorDabhade-jc4ij 11 місяців тому +3

    मी दाहा दिवस सिबिर केले.02.10.2023 ते 12.10.2023.भगवान.गौतम बुद्धा नी सगीतलेली.विचार प्रणाली.गुरुजीनी पुन्हा भारतात आनली.

    • @shubhrataslifestyle
      @shubhrataslifestyle  11 місяців тому

      खूप छान

    • @akashrawaldia791
      @akashrawaldia791 10 місяців тому

      Can I get direct entry ? Online it's showing full ? Is there any way ?

    • @shubhrataslifestyle
      @shubhrataslifestyle  10 місяців тому +1

      @@akashrawaldia791 you have to register online only..but still call them and convey your need

  • @pravinkhankhoje6019
    @pravinkhankhoje6019 4 місяці тому

    Very well explained to apply

  • @gulabmeshram2768
    @gulabmeshram2768 4 місяці тому

    छान विडिओ 🙏

  • @mangalwaghwale7993
    @mangalwaghwale7993 4 місяці тому

    Khup chhan❤ aahe centre

  • @smartsushama
    @smartsushama Рік тому +7

    Thanks for this video ❤

  • @rajendrapandit9225
    @rajendrapandit9225 4 місяці тому

    साधू साधू साधू 🙏

  • @Rajeshahi100
    @Rajeshahi100 11 місяців тому

    खरी महिती

  • @rajendragaikwad884
    @rajendragaikwad884 Рік тому +2

    खूप छान माहिती

  • @jayshrimane3720
    @jayshrimane3720 7 місяців тому

    अगदी बरोबर आहे दुसरे साधक येऊन लाभ घ्यावा असा दान करणे मागचा हेतू असतो.

  • @bhagyashrikulkari7227
    @bhagyashrikulkari7227 Рік тому

    Very nice kalachi garaj aahe

  • @dushyantpatil8875
    @dushyantpatil8875 8 місяців тому

    hh ❤🎉🎉sum 🎉🎉❤

  • @kavitasonawane4344
    @kavitasonawane4344 11 місяців тому

    खूप छान माहिती दिलीत 👍🙏

  • @krishnaaage7968
    @krishnaaage7968 4 місяці тому +2

    2 वेळा नोंदणी केली मी, तरी यांनी मला सीट दिला नाही. माझा तर विश्वासच उडाला आहे आता पुणे विपसना केंद्र वरून

  • @ajitchougule156
    @ajitchougule156 11 місяців тому +1

    Very nice information 😊

  • @tanajikadam4697
    @tanajikadam4697 Рік тому +4

    माहिती अप्रतिम आणि वास्तव दिल्याबद्दल धन्यवाद
    विपणन केद्रांचा फो न व पत्ता द्यावा

    • @shubhrataslifestyle
      @shubhrataslifestyle  Рік тому

      धन्यवाद 🙏🏻
      punna.dhamma.org/ ही स्वारगेट केंद्राची website आहे, ह्यावर सगळे details मिळून जातील तरी नंबर share krte pune swargate केंद्रा चा 07378365783

    • @vindajadhav3704
      @vindajadhav3704 Рік тому

      @@shubhrataslifestyle mast 👍👍

    • @shubhrataslifestyle
      @shubhrataslifestyle  Рік тому

      @@vindajadhav3704 धन्यवाद 🙏🏻

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 Рік тому +9

    ही साधना वाटते तेवढे सोपे नाही.. ❤❤

    • @shubhrataslifestyle
      @shubhrataslifestyle  Рік тому

      हो.. हि साधना करण्यासाठी दृढ निश्चय करूनच जावे लागते

    • @mangeshmasurkar5314
      @mangeshmasurkar5314 11 місяців тому +2

      हो कठीणच आहे, सकाळीं प्रार्थना करु शकत नाही, तुमचे देव ध्यान करू शकत नाही. पेन, कागज, वही काहिही, आपले विचार इ शेअर करू शकत नाही. आपले सर्व साहित्य पाकीट, पर्से, मोबाईल जमा करावे लागते. तसेच १० दिवस फॅमिली शी कॉन्टॅक्ट नाहीं करु शकत.मौन बाळगले जाते.पण बाउद्ध प्रार्थना करायला लागते. मला असे वाटले की जेल मध्ये गेले सारखं वाटले, दोन चार दिवस ठीक, मी दररोज देवाची स्तोत्र करतो जे इथे करायला बंदी होती. मी दुसऱ्या दिवशी बाहेर पडलो. ते सोडायला तयार नव्हते. मानसिक घुटन वाटू लागले. जर विपश्यना केंद्र जायचे असेल, तर सर्व नियम ऑनलाईन इंग्रजीत असतील ते मान्य असतील तरच जावे. १० दिबस आपला धर्म विसरायला जायचं असेल तर यावे, नाहीतर ध्यान, योगा meditation, hypnotism आहे, मात्र ते सर्व ठिकाणी फुकट मिळेल असे नाही.

    • @ashokkarke1489
      @ashokkarke1489 4 місяці тому

      केवळ मजा म्हणून जाऊ नका, मनापासून विपश्यनेची आवड असेल तरच जा.

  • @gsraval3197
    @gsraval3197 Рік тому +2

    Khubchand thankyou🎉

  • @ManishaVende
    @ManishaVende Рік тому

    Namo buddhay

  • @varshanik..
    @varshanik.. Рік тому +1

    Thank you taii,Chan mahiti dili..🌹🌹🌹❣️

  • @bhagyshree.kumbhar
    @bhagyshree.kumbhar 4 місяці тому

    Bhagwan budha lshwer nahi ahet te margdatha ahet Namo budhai

  • @sachinkhandagale4811
    @sachinkhandagale4811 11 місяців тому +2

    फार छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले धन्यवाद, कृपया donation बद्दल थोडी माहिती देण्यात यावी..🙏

    • @shubhrataslifestyle
      @shubhrataslifestyle  11 місяців тому

      धन्यवाद..Donation साठी कोणत्याही अटी नाहीयेत तुमच्या इच्छेनुसार तुम्ही दान करु शकता, कारण ही संस्था दनावर चालते त्यामूळे शक्य असेल तेवढे दान करावे.

  • @shubhamganvir2000
    @shubhamganvir2000 11 місяців тому +3

    NICE ❤

  • @vanitajoshi1004
    @vanitajoshi1004 Рік тому +3

    Jminivr basu shakt nhi tr kahi suvidha asel ka?????? 👍👍👍👌👌👌🌹🌹🌹🌹

    • @shubhrataslifestyle
      @shubhrataslifestyle  Рік тому +1

      Ho me he suddha video mdhe sangitle ahe ani dakhvle suddha ahe , please video purn paha 😊

  • @rakeshpawar1298
    @rakeshpawar1298 Рік тому +3

    नमोबुध्दाय

  • @priyakolambikar2438
    @priyakolambikar2438 Рік тому

    Namo bhuddhaye .

  • @NasirKhan-jd1sr
    @NasirKhan-jd1sr 5 місяців тому

    I m willing to go at vipashna centre

  • @shubhadanaik1937
    @shubhadanaik1937 Рік тому +6

    ही विपश्यना साधना, बौद्ध धम्माच्या /धर्माच्या विचारानुसार शिकवली जाते किंवा करून घेतली जाते आणि त्यात सर्व धर्मातील तसेच सर्व जातीतील लोकांना प्रवेश दिला जातो.

    • @anilkharat5084
      @anilkharat5084 11 місяців тому +1

      Sarva dharmacha adar theun kunacha hi vicharala virodh na karta shikavatat..

  • @shriramwagh9702
    @shriramwagh9702 3 місяці тому +1

    माझा बुद्ध धर्म नाही. मी जाऊ शकतो का मार्गदर्शन करावे

  • @umeshshewale4767
    @umeshshewale4767 Рік тому

    खूप छान माहिती दिलीत

  • @nirmalakasar9854
    @nirmalakasar9854 Рік тому +4

    खूप छान माहिती दिली ताई.पण आपण डोनेशन किती भरावे लागते हे सांगावे.तसेच रजिस्ट्रेशन कुठे करायचे तो पत्ता ही पाठवा.

    • @shubhrataslifestyle
      @shubhrataslifestyle  Рік тому +2

      धन्यवाद.. डोनेशन हे तुमच्या इच्छेने करू शकता त्याला काही अटी नाही आहेत, Saras baug Rd Opp Jawaharlal Nehru Stadium Road Dadawadi Swargate Pune, पत्ता आहे हा.. रजिस्ट्रेशन साठी Dhamma.pune या वेबसाईट वरती जाऊन apply kra.. apply कसं करायचं ह्यावर लवकरच व्हिडिओ बनवणार आहे मी

    • @wavalatul7081
      @wavalatul7081 Рік тому

      Great

  • @amityeske1357
    @amityeske1357 Рік тому +1

    खूप छान धन्यवाद😊

  • @ganeshkhade9915
    @ganeshkhade9915 Рік тому

    खुप छान ठिकाण

  • @Babyfun1402
    @Babyfun1402 Рік тому

    खुप छै

  • @ashokpagare2988
    @ashokpagare2988 Рік тому +4

    Namo Buddhya 🙏

  • @shyamchandelnanded.364
    @shyamchandelnanded.364 2 місяці тому

    मी मरकळ, पुणे येथे शिबिर केले।

  • @UshaNavaskar-zi7xf
    @UshaNavaskar-zi7xf Рік тому +3

    खूप छान माहिती सांगितली.धन्यवाद ..मला यायचे आहे त्यासाठी काय करावे ते सांगा