आमदार तर होताल हो मुख्यमंत्री होण्याचे होण्याचे पर्यंत्न करा .. पुढील चालीस हार्दिक शुभेच्छा.. त्या साठी थोडा खर्च करावं लागेल. आणि हो बंडखोरी केल्याशिवाय तुम्ही मुख्यमंत्री होणार नाही.... आता बघा काय करायचं ते
@@milindsaner8269 nahi bhava eknath shindenach mukhyamantri karave aani home minister suddha devendra fadavisana na deta dusaryala dyave....aani fadanvisana pakshatil kamat ghyave....te tethech changale kam karatat....
@@YogeshPatil-wc5qj पण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री भाजपने केले होते. भाजप त्यांना परत मुख्यमंत्री करेल असे वाटत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद सोबतच गृहखाते घेऊन सरकारमध्ये काम केले तर चांगले होईल.
आज पर्यंतचा इतिहासात फक्त दोनच गृहमंत्री होऊन गेले ज्यांच आपण चांगल्या प्रकारे नाव घेतो एक दिवंगत स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि दुसरे दिवंगत स्वर्गीय आर आर आबा पाटील🥺
स्वप्न बघायच कमी कर झाटूंनो. जर भुजबळ तुमच्या जातीचा आहे म्हणुन जर भुजबळ ला गृहमंत्री करायचा असेल, तर चालते व्हा. मी पण भाजप समर्थक आहे, आणि मी हिंदु- मराठा आहे. मला मुख्यमंत्रीपद, आणि गृहमंत्रीपद भाजपकडेच असावे असे वाटते. जातीचा प्रश्नच येत नाही यामध्ये की देवेंद्र फडणवीस नंतर गृहमंत्री पदासाठी कोण प्रबळ दावेदार असेल, तर तो एकनाथ शिंदे आहे. छगन भुजबळ, तो हाके, जरांगे यांपैकी आपल्या कोणीच आवडत नाही.
भुजबळला जर गृहमंत्री केला तर महाराष्ट्राचा अक्षरशः बिहार होईल, आत्ता परिस्थिती जरा तरी बरी आहे महाराष्ट्राची पण भुजबळ जर गृहमंत्री झाला तर तो स्वतःच आणि अजितदादाचच घर भरणार जनता गेली मग तेल लावत 😂
गृहमंत्री कोनीका होईना आबा सारखं ह्वाव..सर्व जातीच्या मुलांना भरती मधे घ्यावे..नाहीतर गोपीनाथ मुंढे सारखं नसावा त्यांनी पोलिस मधे त्याचीच जातीचे लोक भरले होते.
मी कट्टर हिंदु-मराठा आहे. आणि कट्टर भाजप समर्थक आहे. मला वाटत मुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रालय भाजपकडेच रहावे. पण भाजपला दुसर्या कोणाला गृहमंत्रीपद देयच असेल तर ते एकनाथ शिंदेंना द्यावे., अस मला वैयक्तीक वाटते. आणि हो देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दोघेजण सोबत रहा., जसा भाजप-शिवसेना(अखंड) जोडी NCP-CONGRESS जोडीला जड जात होती तशीच एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांची जोडी विरोधकांना जड गेलीय आणि पुढेही जाणार पण दोघांनीपण एकमेकांना समजून घ्यायला पाहिजे, नाहितर जशी भाजप-शिवसेना(अखंड) युती विरोधकांनी तोडली, तशीच शिंदे-फडणवीसांची जोडी विरोधक तोडणार आणि अजित पवार यामध्ये महत्वाची भूमिका बजवणार
@@shahebajsheikh8776 sharad pawar ne swtanech janun bajun ajit pawar la bjp t pathvala ahe., doghe atun ekch ahet. Mala shivsena baddal evdha vyavasthit mahit nahi
देवेंद्र फडणवीस साहेब यांनी राज्याचे गृहमंत्री म्हणून काम करत असताना, मागच्या अडीच वर्षात 35 हजार पदाची पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण केली.. कमी वेळात जास्तीत जास्त पोलीस भरती प्रक्रिया करणारे एकमेव लोकप्रिय गृहमंत्री आहेत.. पुढे सुद्धा राज्यभरातील लाखो विद्यार्थी देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर विश्वास ठेवून आहेत... ते नक्कीच मुलांना न्याय मिळवून देतील... ❤❤❤❤❤❤
2019 मध्ये एकनाथ शिंदे सत्तेत होतेच परंतु त्यांच्या क्रांतीमुळे भाजपला सुद्धा सत्तेत येण्याची संधी मिळाली. म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यामुळेच भाजपला परत सत्ता मिळाली, अजित पवार यांच्यामूळे नाही. हे भाजप ने विसरू नये.
पण सर्वात डरपोक गृहमंत्री हे आर. आर. पाटील होते हे तीन उदाहरणावरून सिध्द होते पहिले जेव्हा भिवंडीत मुस्लिमांनी दोन पोलीसांना अतिशय क्रुरपणे ठार मारले नंतर आझाद मैदानावर जेव्हा महिला पोलीसांचे कपडे फाडले तेव्हा हेही घाबरून बसले नंतर मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 ला दहशतवादी हल्ला झाल्यानंतर यांनी मोठमोठ्या शहरात असे होते असे सांगून आपली जबाबदारी झटकून गेले.
आता जरी गृहमंत्री पद नाही मिळाली तरी पुढच्या पाच वर्षाला भाजपला धडा शिकवायचा आताच्या राष्ट्रवादी सारखे हद्दपार करून टाकायचे. स्वतःचेच मन मौजे पणा इथे चालणार नाही.
मला वाटतं आता गृहमंत्रीपद शिवसेनेला सोडावं पण गृहमंत्री आणि नगरविकास दोघांपैकी काहीतरी एकच मिळेल अशी अट घालावी. आणि गृहमंत्री फक्त एकनाथ शिंदेच होतील अशिपण अट टाकावी गृराज्यमंत्री भाजप ने स्वतःकडे ठेवावा
@ Bol Bhidu, BJP has 132 seats today. They are absolutely correct if they want to keep Home ministry. Shinde has 57 seats, how can he demand ? Shinde already made CM when he came with 41 MLAs. Do unbiased analysis
होउन गेले फक्त मुंडे साहेब आनि rrpatil फक्त दोनच
फक्त गोपीनाथ मुंडे साहेब 👌👏
दाऊद ची हकालपट्टी आणि मुंबई चे गुन्हेगारीकरण पुर्ण पने संपवून मुंबई आज सर्वात सैफ आणि चांगला शहर आहे
Hat ..R.R Patil is always best ❤
@@HemantChaudhari-ru2sw Munde saheb
Donhi nete changle aahet ugach bhandan Karu naka
मुंडे साहेब आणि आर आर आबा दोन्ही नेते महान होते.
आता गृहमंत्री एकनाथ शिंदे झाले पाहीजेत.
मुंडे साहेबांनी गृहमंत्री पदाची ताकद दाखवून गुन्हेगारी पळून लावली होती.....मुंडे साहेबांनाच गृहमंत्री पद शोभत ❤✨
❤❤
आणि सगळे वांजरीच भरले होते गृह खात्यात......😊😅😂
@@somnathwaghunde5028 गोपीनाथ मुंडे साहेब एका समाजाचे नव्हते...तर जनतेचे होते..
@DnyandevKaivalyam त्या वेळेची पोलिस भरती बघ..किती वंजारी भरले होते.
@@RajePatil-ty3ho दादा वंजारी काय युरोप खंडातून आलेत काय याच मातीतले आहेत ना
देवेंद्र फडणवीस cm होणार असतील तर त्यांनी गृहमंत्री कोणाला पण द्यावे bjp, shivsena कोणाला पण द्यावे पण दोन्ही पदे घेऊन स्वार्थ दाखवू नये
बरोबर
2008 nihi 2011
😂
मला पन राजकारणात येउन आमदार व्हाव वाटतं 😢😢दारू, पैसा, बार डान्स, पोरी मस्त एन्जॉय 😂😂 मित्रानो मला सेवेची एक संधी द्या 🙏🙏
100% ok Boss
आमदार तर होताल हो मुख्यमंत्री होण्याचे होण्याचे पर्यंत्न करा .. पुढील चालीस हार्दिक शुभेच्छा.. त्या साठी थोडा खर्च करावं लागेल. आणि हो बंडखोरी केल्याशिवाय तुम्ही मुख्यमंत्री होणार नाही.... आता बघा काय करायचं ते
Konachya sevesathi
गोपीनाथ मुंडे सारखा लोकनेते होने नाही ❤
हो ना..गृहमंत्री असताना वानाजरी भरले फ्कट. त्यामुळं पाप फेडल नंतर
मुंढे साहेब😢 आर आर पाटील😢
खरंच काळाची गरज होती ही दोन नावे आजच्या महाराष्ट्रा साठी
आर आर पाटील गृहमंत्री असताना पाकिस्तानातून आलेले दहशतवादी आपल्या शहरात घुसून सतत बॉम्ब हल्ले करायचे, नागरिक अजिबात सुरक्षित नव्हते!
एकनाथ शिंदे गृहमंत्री झाले पाहीजेत.
Gopinath munde saheb
फक्तं आर. आर. पाटील 🚩💯
बाकी सर्व फेल पोलीस भरती ग्रामीण भागातील मुलांना न्याय दिला..तो पण बिना घोटाळा करता..🚩
हो मुंढे ने फकत्त वणजरी भरले. जातीवादी माणूस होता खूप..
गोपीनाथ मुंडे 🎉🎉
186 एन्काऊंटर..under world 🛑
आणि 90 तक्के वणजरी भरले पोलिस मधे त्याच काय..मंत्री एका जातीचा नसावा....
@RajePatil-ty3ho बिनबुडाचे आरोप नका लावू...पुरावे सादर करा
मुंडे नाव दिसलं की लगेच पोटदुखी काहीना
@@RajePatil-ty3hotumchyat dum nahi barobari krayla ...
Tumhi atta asech arop lavnar ..😂
आजच्या पोरांना काय माहिती मुंडे साहेबांची ती दाऊद ला धडकी घालणारी कारकीर्द!!
मिस यू साहेब
फक्तं आपल्या समाजातील मुलाला योग्य नाय दील्या पोलीस भरतीत किती तरुण लावले . आर. आर. पाटील फक्त💯
आज पण वंजारी समाज सर्व क्षेत्रात पुढे आहे, माझे सर्व वंजारी मित्र होतकरू आहेत
@@gopaladamande8649
😂😂😂
@@gopaladamande8649मुंडे साहेब व आर आर आबा दोन्ही नेते महान होते.
लवडा..vigra खाऊन गेले
आतापर्यंत सर्वात निष्क्रिय गृहमंत्री फडणवीस हे राहिलेले आहेत
अगदी बरोबर, म्हणून गृहमंत्री एकनाथ शिंदेना केले पाहिजे.
@@milindsaner8269 nahi bhava eknath shindenach mukhyamantri karave aani home minister suddha devendra fadavisana na deta dusaryala dyave....aani fadanvisana pakshatil kamat ghyave....te tethech changale kam karatat....
@@YogeshPatil-wc5qj पण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री भाजपने केले होते. भाजप त्यांना परत मुख्यमंत्री करेल असे वाटत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद सोबतच गृहखाते घेऊन सरकारमध्ये काम केले तर चांगले होईल.
Best home minster till date late Gopinathrao Munde Saheb..
आज पर्यंतचा इतिहासात फक्त दोनच गृहमंत्री होऊन गेले ज्यांच आपण चांगल्या प्रकारे नाव घेतो एक दिवंगत स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि दुसरे दिवंगत स्वर्गीय आर आर आबा पाटील🥺
Gopinath munde 🔥
गोपिनाथ मुंडे को गृहमंत्री पद दिया था बीजेपी ने यह बीजेपी का सही निर्णय था 😊😊😊
नवीन बिडू ची भरती 😂😂
But vadshaah ekch chinu sheth.
मतदारांनी मोठा विश्वास दाखवला आहे तर त्याचा मान ठेवा. 🙏🏻
Evm ne
@@mayurkanhurkar55245 varsha atta he kara 😂😂
@@jayantghotikar3342 thamb thodech divs samjel sgl
गृहमंत्री एकच... RR पाटील उर्फ आबा... 👍👌👌
भुजबळ साहेबांना करा....दमदार निडर व्यक्तिमत्त्व... जरांगे सारखा राक्षस चा अस्त केला आणि ओबीसी एकजूट करून सत्ता आणली
🍺🍺 घेतली का? तो स्वतः जेलमध्ये चक्की पिसिंग साठी गेला होता...
बेसन सम्राट 😅
@SatyamPatil1212 खळगुट्या निघ🤣
स्वप्न बघायच कमी कर झाटूंनो. जर भुजबळ तुमच्या जातीचा आहे म्हणुन जर भुजबळ ला गृहमंत्री करायचा असेल, तर चालते व्हा. मी पण भाजप समर्थक आहे, आणि मी हिंदु- मराठा आहे. मला मुख्यमंत्रीपद, आणि गृहमंत्रीपद भाजपकडेच असावे असे वाटते. जातीचा प्रश्नच येत नाही यामध्ये की देवेंद्र फडणवीस नंतर गृहमंत्री पदासाठी कोण प्रबळ दावेदार असेल, तर तो एकनाथ शिंदे आहे.
छगन भुजबळ, तो हाके, जरांगे यांपैकी आपल्या कोणीच आवडत नाही.
भुजबळला जर गृहमंत्री केला तर महाराष्ट्राचा अक्षरशः बिहार होईल, आत्ता परिस्थिती जरा तरी बरी आहे महाराष्ट्राची
पण भुजबळ जर गृहमंत्री झाला तर तो स्वतःच आणि अजितदादाचच घर भरणार जनता गेली मग तेल लावत 😂
R.R patil only 🔥
आबांच्या कार्यकीद्रीत 26 11 घडल होत ते सर्वांत वादग्रस्त ठरल होते
गृहमंत्री कोनीका होईना आबा सारखं ह्वाव..सर्व जातीच्या मुलांना भरती मधे घ्यावे..नाहीतर गोपीनाथ मुंढे सारखं नसावा त्यांनी पोलिस मधे त्याचीच जातीचे लोक भरले होते.
एकनाथ शिंदे साहेबांना ग्रह मंत्री मिळायला पाहिजे
एकच माणूस होऊन गेले आर आर आबा फक्त
शिवसेनेलाच मिळालं पाहिजे गृहमंत्री पद
राज ठाकरे यांना गृहमंत्री पद दिल पाहिजे
Shadow गृहमंत्री म्हणायचं आहे का तुम्हाला 😂😅
जनतेने त्यांना गृहमंत्री पदच दिले आहे ह्या पंचवार्षिक ला 😂😂
गोर गरीबांचे लेकर अधिकारी करणारा देवमाणूस आबा पाटील 🙇✨
मी कट्टर हिंदु-मराठा आहे. आणि कट्टर भाजप समर्थक आहे. मला वाटत मुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रालय भाजपकडेच रहावे. पण भाजपला दुसर्या कोणाला गृहमंत्रीपद देयच असेल तर ते एकनाथ शिंदेंना द्यावे., अस मला वैयक्तीक वाटते. आणि हो देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दोघेजण सोबत रहा., जसा भाजप-शिवसेना(अखंड) जोडी NCP-CONGRESS जोडीला जड जात होती तशीच एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांची जोडी विरोधकांना जड गेलीय आणि पुढेही जाणार पण दोघांनीपण एकमेकांना समजून घ्यायला पाहिजे, नाहितर जशी भाजप-शिवसेना(अखंड) युती विरोधकांनी तोडली, तशीच शिंदे-फडणवीसांची जोडी विरोधक तोडणार आणि अजित पवार यामध्ये महत्वाची भूमिका बजवणार
बरोबर आहे पवार बेभरवशी माणूस आहे.. इतिहास बघितला आहे लोकांनी.. पहाटेच्या शपथविधी वेळचा😂
शिवसेना बीजेपी ने तोड़ली आणि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पन पूर्ण देशाला माहीत आहेत तुला महित नाही का?? बीजेपी च ego बीजेपी ला खानार
मित्रा तू त्यांची नको काळजी करू आपल्याला नोकरी भेतीती का बघा
@@Tiputatya point 👍
@@shahebajsheikh8776 sharad pawar ne swtanech janun bajun ajit pawar la bjp t pathvala ahe., doghe atun ekch ahet. Mala shivsena baddal evdha vyavasthit mahit nahi
आबा झिंदाबाद ❤
देवेंद्र फडणवीस साहेब यांनी राज्याचे गृहमंत्री म्हणून काम करत असताना, मागच्या अडीच वर्षात 35 हजार पदाची पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण केली..
कमी वेळात जास्तीत जास्त पोलीस भरती प्रक्रिया करणारे एकमेव लोकप्रिय गृहमंत्री आहेत..
पुढे सुद्धा राज्यभरातील लाखो विद्यार्थी देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर विश्वास ठेवून आहेत...
ते नक्कीच मुलांना न्याय मिळवून देतील...
❤❤❤❤❤❤
2014 ते 19 मधील तरुणाचे वाठोले कोणी केलं बघा ..किती जागा निघाला... ते फक्त शिंदे मुळे शक्य झाले..
Anni crime kiti vadla fadanvis grihmantri astana te pan sanga ki
जय जय राम कृष्ण हरि 🙏
2019 मध्ये एकनाथ शिंदे सत्तेत होतेच परंतु त्यांच्या क्रांतीमुळे भाजपला सुद्धा सत्तेत येण्याची संधी मिळाली. म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यामुळेच भाजपला परत सत्ता मिळाली, अजित पवार यांच्यामूळे नाही. हे भाजप ने विसरू नये.
डान्सबार बंदी पोलीस भरती निष्पक्षपणे करणे व भ्रष्टाचार मुक्त करणारे आर आर पाटील यांना मानाचा मुजरा 🙏💐
पण सर्वात डरपोक गृहमंत्री हे आर. आर. पाटील होते हे तीन उदाहरणावरून सिध्द होते पहिले जेव्हा भिवंडीत मुस्लिमांनी दोन पोलीसांना अतिशय क्रुरपणे ठार मारले नंतर आझाद मैदानावर जेव्हा महिला पोलीसांचे कपडे फाडले तेव्हा हेही घाबरून बसले नंतर मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 ला दहशतवादी हल्ला झाल्यानंतर यांनी मोठमोठ्या शहरात असे होते असे सांगून आपली जबाबदारी झटकून गेले.
आर.आर.आबा सारख अभ्यासु व धाडसी गृह मंञी आत्तापर्यंत कोण झाला नाही एक रूपयाचा पण घोटाळा न करता आबा जनतेच्या बाजुने उभे होते ❤
आता जरी गृहमंत्री पद नाही मिळाली तरी पुढच्या पाच वर्षाला भाजपला धडा शिकवायचा आताच्या राष्ट्रवादी सारखे हद्दपार करून टाकायचे. स्वतःचेच मन मौजे पणा इथे चालणार नाही.
मला वाटतं आता गृहमंत्रीपद शिवसेनेला सोडावं
पण गृहमंत्री आणि नगरविकास दोघांपैकी काहीतरी एकच मिळेल अशी अट घालावी. आणि गृहमंत्री फक्त एकनाथ शिंदेच होतील अशिपण अट टाकावी
गृराज्यमंत्री भाजप ने स्वतःकडे ठेवावा
मुख्यमंत्री भाजप
उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी
गृहमंत्री शिवसेना
🎉🎉🎉
Gopinath Munde saheb ❤
Raj Saheb 🥺❤️ #2029
E Shinde bhai tumcha pn Game Honar 🎯
बोल भिडू स्नेहल माने ला परत आणा.❤❤❤
जय गोपीनाथ ❤
Aditi khup chan boltes.... Nice voice
गृहमंत्री पद एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला द्यावे असे माझे वैयक्तिक मत आहे
गोपीनाथ मुंडे साहेब ❤❤
Bjp सगळेच पायंडे बदलायला निघाली आहे.
2014 la bjp ne shivsenela homeministry dili nahi, deputy cm sudha dile nahi.
बरोबर, खरे तर तेव्हाच उपमुख्यमंत्रीपद आणि गृहखाते घ्यायला पाहिजे होते. पण साधे अन्य दुसरे महत्त्वाचे एक पण खाते तेव्हा भाजपने शिवसेनेला दिले नाही.
आर आर पाटील
नवीन ॲडमिशन झालंय वाटतं बोल भिडूत😂
बोलभिडू ने नवीन जागा भरल्या वाटतंय😂😂
शक्यता कमी आहे शिंदे ना गृहमंत्री पद भेटन
फडणवीस गृहमंत्री असताना क्राईम वाढतो मुख्यमंत्रीपद व गृहमंत्री पद फक्त शिंदेंना द्यावं.
*New Admission For Bol Bhaidu Team😂😂*
सर्वात कर्तृत्ववान गृहमंत्री म्हणजे R R पाटील
ज्यांना पोलीस सुद्धा देव मानतात
डान्सबार बंदी , दरवर्षी नियमित आणि
निष्पक्ष पोलीस भरती
बोल भिडू मुंढे साहेबांचा फोटो वरती ठेवा. तुमचे video आम्हाला खूप आवडतात लक्षात ठेवा अश्या गोष्टीचा विचार करा.
2014 la उधवजिनी नको तेव्हढी उदारता दाखविली. राजीनामे खिशात ठेवून फिरले, म्हणून आजची परिस्थिती आली.
R R Patil
खुप वेळ घेतला
मला असे वाटते की बोल भिडू ची टीम सरकार नी आर्थिक आणि नियोजन सल्लागार म्हणून नेमणूक केली पाहिजे . त्यांचा इतिहास आणि भविष्याचा अभ्यास चांगला आहे 🎉
गृहमंत्री पद सक्षम रित्या पार पाडण्याची ताकद आज देवेंद्रजी मध्ये आहे.
यहीं तो विधी का विधान है पार्थ...🔥❤
Excellent
It is the Chief Minister who should decide which department should go to home
It is Chief Ministers prerogative
इतिहास भाजपच्या बाजूने दाखवतोय
Miss u Chinmay Bhau 😅
ही आहे बीजेपी सरकार कधी स्थापन होणार मुख्यमंत्री काय माहिती
दिलीप वळसे पाटील best Home minister ❤
अजीत दादा १००/- ओबीसी मुळे मुख्यमंत्री लवकरच होणार यात शंका नाही.
Only Bhujbal Saheb ❤❤
मुख्यमंत्री म्हणून फडणवीस ठिक आहेत,पण गृहमंत्री म्हणून फेल आहेत.
एकनाथ शिंदे साहेब नक्कीच चांगले गृहमंत्री म्हणून काम करुन दाखवतील........
गुन्हेगारी नष्ट करणारा गृहमंत्री असावा
आजच्या काळात फक्त, एकनाथजी शिंदे साहेब.
नाही ग्रहमंत्री हा भाजपचा असायला हवा
माझे असे मत आहे की 3उप मुख्यमंत्री करा . आणि evm ला मुख्यमंत्री करा
मला पन कोण्ही तरी मंत्री करा रे कोणताही मंत्री पद द्या चालेल 😢😢😢😢
चंद्रकांत दादा पाटील गृहमंत्री
RR❤
अरे बाबंनो EVM बद्दल महाराष्ट्रात चर्चा होऊ नये याची दक्षता घेतली जाते आहे.....
Its politics
विध्यार्थी, शेतकरी, असंघटीत कामगार,, जनतेला त्या अति शहाण्याकडून काय मिळवून देता येईल हे सांगण्याचा प्रयत्न करावा.
नवीन ॲडमिशन 😮
हाके गृहमंत्री महाराष्ट्र राज्य ब्रेकिंग न्यूज चक्की 🍉 तेलगी
भाजप कधीच इतिहासाचा विचार करत नाही. बोल भिडू ला काही माहिती मिळत नाही म्हणून तळमळ.😢
मा फडणवीस साहेबच गृहमंत्री पदाचे लायक आहेत भाजपकडे गृहमंत्री पद ठेवावे
नवीन aadmiahan 😂😂
भूतकाळ काळातील कहाण्या सांगण्यापेक्षा,,,
भविष्यात काय करणे गरजेचे आहे हे सांगण्याची गरज आहे,,
(विध्यार्थी, शेतकरी कष्टकरी, हे विषय अभ्यासा!)
अहो साहेब,तुम्हाला जन सेवा च करायची ना,काय फ़रक पडतो कोणत्या खात्याने. पोलिस खात च का पाहिजे ते जनतेला कळू तरी द्या.
DF should keep both . Shinde should take what is being offered else go back to UBT
Koni pan yeu kam kryal hava janatecha important ahe ... 💯
Samsaman jaga ladhavayla pahije hotya
Baki gel udat Control fakt MARATHA kadech pahije.🚩⚔️💪
महाराष्ट्रातील आतापर्यंत सर्वात दलिंदर गृहमंत्री फडवणीस यांना खाते सांभाळता येत नाही.. योग्य न्याय फक्त शिंदे देऊ शकतात...
अगदी बरोबर, एकनाथ शिंदे हेच गृहमंत्री झाले पाहीजेत.
@ Bol Bhidu, BJP has 132 seats today. They are absolutely correct if they want to keep Home ministry. Shinde has 57 seats, how can he demand ? Shinde already made CM when he came with 41 MLAs. Do unbiased analysis
New hiring
शिंदे
Gruh Mantri pad Divas Lagal Shinde na
Sabse alag R R arrararara ra
शिंदे saheb
maharashtrach BJP la sodel lavakarach....
EVM chya jhalelya udaya mule mhana
Tya veli shivsenene 171 Jaga ladhvilya hotya tar BJP ne 117 jaga ladhvilya hotya tymule shivsena motha bhau kasa