या जगात सर्वात सोपी गोष्ट म्हणजे पैसे कमवणे आहे | Marathi Inspirational Podcast | Vishnu Mane
Вставка
- Опубліковано 26 вер 2024
- #podcast #marathipodcast #newpodcast #inspirationalpodcast #vijetacorner #akashgondawale
कोल्हापूर जिल्ह्यातील अंबप या छोट्याश्या गावतुन मनामध्ये जिद्द ठेऊन पुण्याला आलेला एक इंजिनियर ते जगभरातील 18 पेक्षा जास्त देशांमधील 3 लाखांहुन अधिक गर्भवती महीलांपर्यंत जिजाऊंचे बाळकडू अर्थातच गर्भसंस्कार पोहचवणारे डॉ.विष्णू माने ✅ Struggle For Existence साठी सत्यकथा आहे .
चला तर मग ममी आकाश गोंदावले घेऊन आलोय विजेता Corner REAL HEROE’S या चॅनेल वरील एक नवीन एपिसोड With गर्भ संस्कार कोच विष्णू माने यांच्यासोबत..
INSTAGRAM - www.instagram....
#TopPodcast #podcast #marathipodcast #marathi #motivational #realstory
Vishnu Mane Sir Contact
+91 97623 73637
Thank You Sir.. 🙏🙏
सर माझे वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने झालेली आहेत . त्यात प्रामुख्याने वेळेचे नियोजन. आनंदी जीवन. स्पर्धा परीक्षा आणि युवक.तसेच अंधश्रध्दा आणि आजचा युवक या विषयावर अनेक कार्यक्रम झाले आहेत.मी chemistry या विषयाचा professor आहे.आता रिटायरमेंट जवळ आली आहे. या सर्व गोष्टींचा सेवानिवृत्ती नंतर आपल्या टीम ला माझा फायदा करून घेता येईल का.
9423905741.
प्रो.डॉ.D S SONAWANE HOD.DEPT.OF CHEM.
NANDURBAR.
खूपच सकारात्मक विचार आणि ध्येय पूर्ती साठी काम
मला आज एक नविन विचार आणि काम करण्यासाठी नविन एक ऊर्जा मिळाली .... धन्यवाद 😊
रडत बसण्यापेक्षा मार्ग शोध फार छान माहिती दिल्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो.
साहेब तुम्ही खूप छान काम करत आहात तुमच्या या मार्गदर्शनामुळे आपल्या मराठी माणसाला व्यवसाय कसा करायचा व का करायचा आणि
आपली मराठी माणसं व्यवसाय करायला घाबरतात पण तुमच्या या मार्गदर्शनामुळे नक्कीच मराठी माणूस
व्यवसाय करायला परावृत्त होतील हे नीचीत आहे
धन्यवाद
जय शिवराय मराठी मानुस पुढे गेला की फार आनंद वाटतो.,....
.
ऊर्जा स्रोत पेटविला, खुफच आभारी आहे विष्णु सर.
धन्यवाद
Khup sunder Podcast.. Very inspiring and informative❤Vishnu Sir ani Aakash Sir doghanna khup khup Dhanywad🙏valuable guidance from this podcast.. Gratitude.. 🙏
सर खरंच खूप ग्रेट सर......
Vishnu sir khharch bhari pahila interview evdha man laun bghitla , end parynt pahila 🎉🎉 ani jenuin vatla mst👍
Thanks 🙏🙏
Well done sir😊
Very important guidance given by Vishnu Sir. Thanks.
Kya baat hai sir, really like vikas jain kalva Thane
खुपच छान
Problem, teaching us, too up, Vishnu sir super, I also trying from today itself, Vishnu sir ur my ideal today. Vikas jain kalva thane
No no baburao sir, comunication very important, mulakhatkar to spekar very imp
तुम्ही जास्त बोलता, विष्णु सरांची लिंक तोडता...मुलाखतकारांनी खुप कमी बोलले पाहिजे.
Ok sir take care
Yes
😅😂😅😂
मुलाखतीचे नियम पाळले कि असं होत नाही.abpमाझावर मुलाखत घेणारे खांडेकर हे पण फार बोलतात
Khup badbadya एंकर
इतके छान, माणसाला उठवून उभे करणारे विचार प्रत्यक्षात ऐकण्यासाठी खूप त्रास करुन घ्यावा लागतो... टेक्निशियन कडून आवाजाची तीव्रता वाढवून घ्या सर...भर दिवसा, वर्दळीच्या रस्त्यावर पण लख्ख ऐकू आलं पाहिजे..
Very nice, informative podcast. Our Marathi Man ( मराठी माणुस ) really growing Up in Business also. ❤❤
सर खूपच छान मेसेज भेटला या प्रोग्राम मधून
धन्यवाद
"भेटला" नव्हे तर "मिळाला".
Kiti polite ahet sir..salute to ur work...
Khup ch chan msg bhetla mala ya madhun... Thanks a lots...
धन्यवाद
Great message from this video. Keep spreading such valuable knowledge sir✌✌✌🙏
Sir khup motivational interview aahe
Khub Chaan Podcast!
धन्यवाद
😊
Vishnu sir tumhi far g8 Ahat tumcha vatchalila Shubhechcha...
Super video sirji❤🎉
खुप छान सर मुलं घडणं गरजेचे आहे
साहेब सकारात्मक विचार असावा पैसे किती मिळतात हे महत्वाचे नाही पैसे कमावता नाही आले तरी चालेल पण पैसे, सेव करता आले पाहीजे वाईट दिवस कधी संमती हे कळनार नाही
खुप छान सर thanks
खूप खूप
Very nice information Sir.Thanks
So nice of you
असेच चांगले व्हिडीओ बनवा मी सबस्क्याईब केलंय सर 🙏🏻👍🏻
धन्यवाद
धन्यवाद सर. नक्कीच चांगले व्हिडीओ तुम्ही पाहाल
Thank you for nice information sir thank you very much sir
सुंदर मार्गदर्शन 👌👌🙏🙏
धन्यवाद 🙏
Dhanyawad tumha doghana mi depression madhun baher aalo kay karu shakto hey mi samjalo khup khup dhanyawad doghana ani vinets corner team la❤❤🎉🎉❤❤🎉🎉
धन्यवाद 🙏🙏
Tumhi ka bolta,tyasirana bolu de na,tumche vichar ,aadhi sanga,Kiva shevti madhech naka bolu
Sir kal me tumcha ek video bghitla ani tyat tumhi mhnle ki aj me mazhya monthly income madhale 5 percent use krun mahinyacha purn kharch bhagawto
Same mla pn mazhya mahinyatlya 1 percent income madhun purn mahinyacha kharch sahajtene bhagel itka Paisa mahinyala kamwaycha
Ani tyasathi ji pn mehnat karawi lagel ti me karayla tayar ahe
मुलाखतकार, तुम्ही मुलाखत घेत आहात की देत आहात हेच कळत नाहीय या पॉडकास्ट मधे 😇
Good information sir
So nice
खूपच छान मुलाखत मुलाखत देणारे व घेणारे दोघेही ऊत्तम मला सुद्धा संयत काहीतरी नवीन शिकण्याची आवड आहे मला तुम्हाला join करायला खूप आवडेल मी कौटूंबिक न्यायालयात 30 वर्षे वकिली करत आहे मला plesse तुमचा फोन नंबर मिळेल का?
एक दम छान आहे ❤
धन्यवाद सर 😊
Mala margdarshak milala nahi mhanun kay jhale me swatah itarancha margdarshak banu shakto.....wah wah...🎉
तेरे खत मे मेरा सलाम
खुप छान सर. खुपचं छान ,पण विष्णु माने सरांचा मोबाईल नंबर ,address दिला पाहिजे होता.
Mind blowing
Nice sar
I making money
Bcoz of akash sir guidance
खूप छान 🙏🏻
धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद साहेब 🌹
Thank you sir ji
❤
अप्रतीम सर, खरच खुपच छlन मुलखात....
sir kuthalya vayapasun mulanna tumacha course dila pahije
Valuable upload
Tyana sang ek challenge gheun dhakava mhnav ! Yt vr Boln soppa ahe Karan tevdhac ashakya Kara influencer asel (madat ) karyci asel karun dhakava mala nhi tr ajun konala hi pan khara Kara?
Chan sir
Nice sir 👌 👍
💐🙏
Vishnu sir 🙏 नमस्कार
Tumcha contacts no. And address send Kara
Tumhala contact kasa karaycha.
Vishnu Mane Sir Contact
+91 97623 73637
मध्ये मध्ये नका बोलू हो Host Baba... पुढच्या व्यक्ती ची लिंक तुटते बोलायची.
Host Baba म्हणतात real hero हे करतात, ते करतात... पण अहो host Baba, real hero इतर कुणी बोलत असताना मध्ये मध्ये बोलत सुद्धा नाहीत.
Hi sir Namskar Thanks
Please give your valuable appointment for calling & meeting
Rajesh Wagh
Raipur
कॉल 9206445050
मुलाखतकराच पण थोड counseling करा
करायला सांगतो 😂
Góod job, Great message 🙏
खुप खुप छान माहिती मिळाली,संपर्क क्रमांक
द्यावा
Vishnu Mane Sir Contact
+91 97623 73637
Sir tumhi patil movie madhe kam kelay na
सर्व काही बरोबर पण ऐवढे एकायला . माझ्या कड टाइम नाही
😂😂😂😂
Ok जेवढं शक्य तेव्हड ऐका
Sir tumhi jara kami bola
नक्की पुढील काही व्हिडीओ मधे दिसेल. थँक्स 🙏🙏
ये बाबा तू गेस्ट ला बोलु देत जा नहि तुम्हीच बोलत जा कुनाला बोलण्याची गरज नहि म्हणजे चुळबुळ नको
Sir tumhi jast bolu naka guest la bol udya tyanchyat guntlele asto amhi madhech gondhal hoto shevti kiva gap gheun bola sir vinanti ahe
Sir,aapn weight loss kele aahe ka
Sir AP koi bhi video Hindi me banaya
Mala tar khup difficult vatte paise kamavne.me nahi kamavu shakat ahe.guide Kara plz,kasa karaycha
नक्की आकाश गोंदावले यु ट्यूब चैनल पहा
जबरदस्त 👌
समोरच्या माणसाचं बोलणं पूर्ण ऐकलं पाहिजे त्यांचं बोलणं थांबल्यावर आपलं म्हणणं किंवा आपल्या डोक्यातले विचार मांडले पाहिजे त्यांचा शब्द तोडून आपल आत घुसवायचे हे बिनडोक पणाच लक्षण आहे.
बरोबर आहे. शिकत आहे. तेव्हडे समजून घ्याल
Paise kamavayache dhande. Falaru ahe. Sarv jan nahi karu sgakat ase.
Sir tumhi madhe madhe jara kami bola
👍
नक्किच बायको ताकत असते
P̲h̲o̲n̲e̲ n̲u̲m̲m̲b̲e̲r̲ k̲a̲l̲a̲w̲a̲
Kharch tumhi khup jasta bolta
Thumbnail आणि video काहीच संबंध नाही 😡
Like, Subscriber वाढवण्यासाठी अशा चुकीच्या मार्गामुळे बदनाम होतो आहे. अशी लोकांची फसवणूक करून त्यांचा वेळ वाया घालवतो कशाला. चॅनल बंद कर.
सर वक्त्याने स्वतः वरील वाक्य बोललेले आहे. कसं आणि कश्यामुळे हें सुधा सांगितलं आहे.
खूप खूप बरोबर आहे सर
मला पण गायडन्स हव आहे माझा एज्युकेशन झालेला आहे पण प्रॉपर गाईडन्स नाही केले सर प्लीज हेल्प करा
टायटल जे दिले आहे ते बघूनच व्हिडीवो बघितला जातो
Agreed😂
Vishnu सरांचा contact number मिळेल का???
Vishnu Mane Sir Contact
+91 97623 73637
खूप छान
Nice sir
Thanks and welcome
❤❤❤
Very Informative Video For Youth..Keep Growing❤😊
खुप छान
धन्यवाद 🙏
एवढा संघर्ष करून सर तुम्ही पैसा कमावला तरी तुम्ही म्हणता पैसा कमावणे खुप सोपे आहे ?
हो तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे
पण जो अनुभव आला त्या नंतर आज म्हणतोय सोप्प आहे आणि हे मार्गदर्शन करून इतरासाठी सोप्प करू इच्छितो
नशिबात होतं मिळालं.
Thank you sir ji Aakash sir and Vishnu sir ji