बाणाई माऊली नमस्कार किती मेहनत करतेस ग ,दमंत असशील हो ,किती आनंदि असतेस ,तुमची सगळ्यांची मेहनत बघून मन भरुन येतं हो खरी सुगरण आहेस हो तु ,तुझ्या सारखं मी बनवते कधी कधी पण तुझा हातची सर कशी येणार ,असं वाटत धावत याव तुला भेटायला ,कधी होईल का ग आपली भेट भाऊ तुंम्ही पण किती मेहनत करता आणि आनंदी असता असेच सगळे मिळून मिसळून रहा कायम ( जे हल्ली फार कमी बघायला मिळंत हो) भाऊ आपलं बोलण अगदी मस्त मस्त हो 😊 सगळ्याना माझा नमस्कार 🙏 कांचन रानडे डोंबिवली
बाणाई तुला माझा खरोखर सलाम. तू अन्नपूर्णा, लक्ष्मी आहेस. इतक्या विपरीत परिस्थितीमध्ये हसतमुख राहून, आनंदाने संसार करून इतका चविष्ट स्वयंपाक बनवते आणि तेही न कंटाळता. सिद्धू तू खरोखरच नशीबवान आहेस की तुला अशी पत्नी लाभली. तुमच्या संसाराला माझ्या खूप खूप शुभेच्छा.
केलफुलाची भाजी खूपच छान ह्या भाजीला खूप वेळ लागतो तयार करायला नीट करण्या पासून ते shijeparnt लय भारी banai आणि दादा पण मदत करू लागले ते पाहून खूप बर वाटल 😊
ताई सुशिक्षित महीला स्वयंपाकात तरबेज त्यांना फक्त बाहेरून पार्सल मागायची सवय असते. अशिक्षित महीलाच सुसंस्कृत असतात कारण त्यांच्या डोक्यावरचा पदर कधीच खाली पडत नाही. विशेष म्हणजे पाटावरवंट्या वरचा त्यांच्या हातचा स्वयंपाक खायला लई च भारी लागतो. अगदी ढाब्यावर पण नाही लागणार
चुलीवरील जेवणाला इतर कश्याची चव येणार नाही त्यात बाणाई ताईने बनवले आहे म्हणजे अप्रतिमच झाले असणार कारण जेवण बनवणलरा किती प्रेमाने जेवण बनवतो यामुळे त्या जेवणाची चव कईक पटीने वाडते.
आम्ही तळकोकणात हो भाजी मालवणी मसाला आणि काळे वाटणे घालून करतो. शिजवण्याची पद्धत आधीच! याच्या बरोबर नाचणीची, तांदुळाची किंवा चपाती बरोबर खातो. तुम्ही पण खूप छान भाजी केलीत बनाई ताई!!💕
हाके दादा बाणाई ताई नमस्कार आज केळ फुलाची भाजीखूपच छान बिचकुले मामांनी पण केळफुल सोलायला खूप छान मदत केली बाणाई ताईला रोज खूप छान छान भाज्या बनवून खातात तुम्ही खरंच लय भारी वाटतं तुमचं व्हिडिओ पाहून आमच्याकडे नाही केली किती केळ फुलाची नपहिल्यांदा बघितली तुमचीरेसिपी खरंच छान बनवली भाजी किसनराव अर्चनाताई सागर सर्वजण खूप आनंदी राहता तुम्ही सर्व एवढ्या पावसात खूप थंडी आहे बाहेर तरीही उघड्यावर कसे काय जमते तुम्हाला खरंच खूप कष्ट आहे तुमची तुमच्यासारखे तुम्हीच पण एक समजते एवढे दिवसभर काबाडकष्ट करून सुद्धा कोणाच्या चेहऱ्यावरती थकवा अजिबात दिसू देत नाही तुम्ही सलाम तुम्हाला सर्वांना❤
बाणाईताई किती छान असतात तुमचे ब्लाॅग.खरोखरच निसर्गातील जीवन जगताय.हे सोप नाही.खुप खडतर आणि कष्टाचे आहे.मी आपले सर्व व्हिडिओ बघत असते.इतक्या कष्टात सुध्दा सगळ आनंदाने करता.नेहमी उत्साही व हषरा चेहरा असतो.आपण खर्या अर्थाने अन्नपूर्णा आहात.व महिलांसाठी सेलीब्रेटी आहात.कारण सर्व सुविधांमध्ये सुध्दा हे सर्व शक्य नाही.खरच आपल्याला व सिध्दू भाऊना व सर्व परिवाराला सलाम.असेच आनंदी रहा व आपण खर्या निसर्खाचे दर्शन घडवून इतरांना पण आनंद देताय.खर धनगरी जीवन किंवा मेंढपाळांच जीवन या निमित्ताने पहावयास मिळाले.धन्य आहात तुम्ही. बाळुमामाच्या नावान चांगभल.
या बोलण्या वर या जगण्या वर शतदा प्रेम करावे. छोट्या गोष्टींमध्ये आनंद कसा शोधावा हे आम्हांला शिकविता दादा व बाणाई आपण आम्हाला नव नवीन रेसिपी पण बघायला मिळते व मी तसेच बनवून पण बघते. केळीच्या फुलांची भाजी पहिल्यांदा बघीतले ते मिळाले तर नक्कीच भाजी पण बनवून खाणार. सल्युट बाणाई❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
तुम्ही येवढ्या मोकळ्या जागेत साप विंचू याची भीती न बाळगता किती आनंदाने राहता खूप कमाल आहे बाळू मामा च राहतो तुमचं रक्षण करायला बाळू मामा की जय खरच खूप कमाल आहे
वहिनी केळीच्या फुलांची भाजी मस्तच भन्नाट रेसिपी बनवली बघूनच पोट भरत वहिनी तुम्हाला कोणत्याही भाज्या सहज बनवता सुगरण आहे. तुम्ही कोणताही रेसिपी हसतमुख बनवता त्यामुळेच जेवण चविष्ट होत. 👌👌👌👌👍👍Video खूप छान वाटला 👍👍
Khup khup chan bhaji nakki karun baghen thanks
बाणाई खरच हुशार आहे. तीन दगडांच्या चुलीवर वाऱ्यावादळात ती स्वयंपाक करते त्याची सर बंगल्यातल्या पंचपक्वानास नाही.
पहिल्यांदा पाहते केळफूलाची भाजी पण बाणाईन बनवली ती खूपच चविष्ट झाली असेल 👌👌👌👌
Banai khupach chan banvili bhaji.kiti swachatta thevte tu.god bless you always ❤
आयुष जगाव तर तुमच्या सारख छोट्या-छोट्या गोष्टीत सुख शोधणारी तुम्ही मानस तुमच्या जगण्याला सलाम आहे .
❤
अगदी खरंच 👌👌❤❤
❤ केळफुलाची भाजी खूपच छान केली बाई बोलणं पण छान बोलतात गोड वाटतं ऐकायला खूपच छान आहे भाजी भाजी खूपच छान दिसते खायला घेतल्यावर खूपच छान धन्यवाद
खुप सुंदर..महाराष्ट्राची खरी संस्कृती तुम्ही जपत आहात.खूप खूप शुभेच्छा
किती छान केली भाजी सगळे कसे आनंदी असतात राग रुसवा नाही आहे त्या त समाधान मानता आनंदात राहू न समाधान मानता धन्य आहे तुम्हाला
एकचनंंबर झाली आहे भाजी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻🙂❤🌹🍫
Mi pan karun pahnar banai vahini hi bhaji 👍👍😊
बाणाई माऊली नमस्कार किती मेहनत करतेस ग ,दमंत असशील हो ,किती आनंदि असतेस ,तुमची सगळ्यांची मेहनत बघून मन भरुन येतं हो खरी सुगरण आहेस हो तु ,तुझ्या सारखं मी बनवते कधी कधी पण तुझा हातची सर कशी येणार ,असं वाटत धावत याव तुला भेटायला ,कधी होईल का ग आपली भेट भाऊ तुंम्ही पण किती मेहनत करता आणि आनंदी असता असेच सगळे मिळून मिसळून रहा कायम ( जे हल्ली फार कमी बघायला मिळंत हो)
भाऊ आपलं बोलण अगदी मस्त मस्त हो 😊 सगळ्याना माझा नमस्कार 🙏
कांचन रानडे डोंबिवली
खरचं बानाई तू सुगरण आहे खूप छान दाखवली केळफुलाची भाजी मी पण कधी केली नाही आता करुन पाहणार आहे धन्यवाद सिध्यूबाळा विडीओ बनवला त्या साठी
Khupach Mast bhaji bnvali 👍👌😋
बाणाई तुला माझा खरोखर सलाम. तू अन्नपूर्णा, लक्ष्मी आहेस. इतक्या विपरीत परिस्थितीमध्ये हसतमुख राहून, आनंदाने संसार करून इतका चविष्ट स्वयंपाक बनवते आणि तेही न कंटाळता. सिद्धू तू खरोखरच नशीबवान आहेस की तुला अशी पत्नी लाभली. तुमच्या संसाराला माझ्या खूप खूप शुभेच्छा.
पहिल्यांदा पाहते केळफुलाची भाजी. खूप छान बनवली बाणाईने
खुपच छान आहे भाजी
केलफुलाची भाजी खूपच छान ह्या भाजीला खूप वेळ लागतो तयार करायला नीट करण्या पासून ते shijeparnt लय भारी banai आणि दादा पण मदत करू लागले ते पाहून खूप बर वाटल 😊
Banai you are great
🌹🌹🙏🙏🌹🌹 जय मल्हार दादा 💐💐
खुप छान भाजी होत आहे,👌👌
शिक्षण नसलं तरी संयपाक किती छान बनवते बाणाई ते पण साधा आणि सोपा खरच धन्य आहे बाणाई.
ताई सुशिक्षित महीला स्वयंपाकात तरबेज त्यांना फक्त बाहेरून पार्सल मागायची सवय असते. अशिक्षित महीलाच सुसंस्कृत असतात कारण त्यांच्या डोक्यावरचा पदर कधीच खाली पडत नाही. विशेष म्हणजे पाटावरवंट्या वरचा त्यांच्या हातचा स्वयंपाक खायला लई च भारी लागतो. अगदी ढाब्यावर पण नाही लागणार
Banai che swatache hotel asave khup chhan menu khayla miltil
लय भारी चविष्ट बाळु मामाच्या नावे चांगभलं सागर खूप गुणी बाळ आहे
❤बानाई ताई खूप कष्टाळू आहेत ❤❤❤
Chhan khup chhan bhaji recipe banai khup hushiyar aahe 🎉
चुलीवरील जेवणाला इतर कश्याची चव येणार नाही त्यात बाणाई ताईने बनवले आहे म्हणजे अप्रतिमच झाले असणार कारण जेवण बनवणलरा किती प्रेमाने जेवण बनवतो यामुळे त्या जेवणाची चव कईक पटीने वाडते.
होय खूप छान आहे.हे जीवन सुंदर आहे
खूपच छान वाटलं. केळफूल ची भाजी एकदम भारी बनली आहे. व्हिडीओ आवडला.
केळीच्या फुलाची भाजी खूप छान बनवली ताई तुमच्या माझ्या सगळ्यात छान छान आहे
आम्ही तळकोकणात हो भाजी मालवणी मसाला आणि काळे वाटणे घालून करतो. शिजवण्याची पद्धत आधीच! याच्या बरोबर नाचणीची, तांदुळाची किंवा चपाती बरोबर खातो. तुम्ही पण खूप छान भाजी केलीत बनाई ताई!!💕
म्युझिक खूप सुंदर दिलेली आहे मला तर खूप आवडली
खुपच सुंदर विडिओ 👌 बाळूमामाचा चागं भल🙏🙏
बानाई ताई चे"जोडवे"खूप सुंदर आहेत😊
Mst paiki bhaji . Banai tai tumhi no I very nice blog 👌👌
ताई तुम्ही रेसिपी खूपच छान 👌 दाखवता . पाहून तोंडाला पाणी सुटते. ताई तुझे खूप खूप धन्यवाद
बाणाई ताई म्हणजे साक्षात अन्नपूर्णा
हाके दादा बाणाई ताई नमस्कार आज केळ फुलाची भाजीखूपच छान बिचकुले मामांनी पण केळफुल सोलायला खूप छान मदत केली बाणाई ताईला रोज खूप छान छान भाज्या बनवून खातात तुम्ही खरंच लय भारी वाटतं तुमचं व्हिडिओ पाहून आमच्याकडे नाही केली किती केळ फुलाची नपहिल्यांदा बघितली तुमचीरेसिपी खरंच छान बनवली भाजी किसनराव अर्चनाताई सागर सर्वजण खूप आनंदी राहता तुम्ही सर्व एवढ्या पावसात खूप थंडी आहे बाहेर तरीही उघड्यावर कसे काय जमते तुम्हाला खरंच खूप कष्ट आहे तुमची तुमच्यासारखे तुम्हीच पण एक समजते एवढे दिवसभर काबाडकष्ट करून सुद्धा कोणाच्या चेहऱ्यावरती थकवा अजिबात दिसू देत नाही तुम्ही सलाम तुम्हाला सर्वांना❤
Waw ❤
खूप छान बाजी आणि तुम्ही सगळे
खूपच मस्त झाली आहे भाजी❤😍👌 खरंच बानाई ताई तुम्ही खूपच सुगरण आहात❤❤
खूप छान आहे जेवण
Nice 👌
बाणाईताई किती छान असतात तुमचे ब्लाॅग.खरोखरच निसर्गातील जीवन जगताय.हे सोप नाही.खुप खडतर आणि कष्टाचे आहे.मी आपले सर्व व्हिडिओ बघत असते.इतक्या कष्टात सुध्दा सगळ आनंदाने करता.नेहमी उत्साही व हषरा चेहरा असतो.आपण खर्या अर्थाने अन्नपूर्णा आहात.व महिलांसाठी सेलीब्रेटी आहात.कारण सर्व सुविधांमध्ये सुध्दा हे सर्व शक्य नाही.खरच आपल्याला व सिध्दू भाऊना व सर्व परिवाराला सलाम.असेच आनंदी रहा व आपण खर्या निसर्खाचे दर्शन घडवून इतरांना पण आनंद देताय.खर धनगरी जीवन किंवा मेंढपाळांच जीवन या निमित्ताने पहावयास मिळाले.धन्य आहात तुम्ही.
बाळुमामाच्या नावान चांगभल.
खूप छान दिसते भाजी बाणाई
खूप छान झाली भाजी❤❤❤❤
या बोलण्या वर या जगण्या वर शतदा प्रेम करावे. छोट्या गोष्टींमध्ये आनंद कसा शोधावा हे आम्हांला शिकविता दादा व बाणाई आपण आम्हाला नव नवीन रेसिपी पण बघायला मिळते व मी तसेच बनवून पण बघते. केळीच्या फुलांची भाजी पहिल्यांदा बघीतले ते मिळाले तर नक्कीच भाजी पण बनवून खाणार. सल्युट बाणाई❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आमच्या इकडे पण अशीच भाजी बनवतात पण चिंच गूळ घालतात पण तुम्ही ही खूप छान बनवली
Mast ch bhaji banavli banai tu ❤❤
तुम्ही येवढ्या मोकळ्या जागेत साप विंचू याची भीती न बाळगता किती आनंदाने राहता खूप कमाल आहे बाळू मामा च राहतो तुमचं रक्षण करायला बाळू मामा की जय खरच खूप कमाल आहे
असं वाटत दान करायच तर ह्यांना करा .आवश्यक गोष्टी भांडी ,जेवणाची ताटं,पळी ,पातेले ,मोठे चमचे .गरम कपडे,धान्य,किराणा व सुंदर पुस्तकं.ईत्यादि .
वहिनी केळीच्या फुलांची भाजी मस्तच भन्नाट रेसिपी बनवली बघूनच पोट भरत वहिनी तुम्हाला कोणत्याही भाज्या सहज बनवता सुगरण आहे. तुम्ही कोणताही रेसिपी हसतमुख बनवता त्यामुळेच जेवण चविष्ट होत. 👌👌👌👌👍👍Video खूप छान वाटला 👍👍
Banai khupch Chan bhji banality nehami hastmukh aste.mala tumchi khupch kalji vatat rahate ratri sap ,kankhjura aala tar Kay karat astil?
Vahini saheb tumhi recipe khup andat banuta ahe 👌😘🌷🌹
Mastpaiki recipe lay aavadli mala tar 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
बानुताई भाजी खूपच छान मी नक्की करून पाहिल धन्यवाद ताई🌹♥️
बाणाई ताई खुप छान बनवली केळ फलाची भाजी
मस्त विडीओ केळफुलाची भाजी आणि भाकरी
Nehami pangtine j 1 karata pahun khup chan vatt 👍
खूप सुंदर व्हिडिओ. मस्त केळफूलाची भाजी ... 😋😋
बानाईला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
आज पन first like first time🎉🎉🎉
Khup chan recipe tai👌👌😋😋
Chan kelfulachi bhaji
बानाई खूप हुशार आहे.
ताई भाजी खुप छान आहे 🥰
भारीच 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
Kuthe shikli banai itke sundar menu banvayla? 👌
एकच नंबर भाजी 👌👍
Bhaji👌👌👌
अबबबबब, बाणाईताई,सिदूदादा,,चार तासांत..किती लाईक किती कमेंट... बाणाईताई सगळं सोप्पं करुन सांगते..👍👍👍🙏🙏🙏👌👌👌
Mala aajach mahiti zale ki phulachi pan bhaji bante banai sugranila thanks
Banai sugarn aahe mast video
बानाई ताई खूपच कष्टाळू आहेत. 🙏
खरोखर बानाई तू अन्न पूर्णा आहेस. तुझ्या हातचं जेवण म्हणजे अहो भाग्य, तुला खूप खूप शुभेच्छा 💐🌷🙏
मला तर वाटते की तुमच्या बरोबर जेवायला बसाव, हे श्रेय बनाई जातय, अभिनंदन
मीपहिलयानदा भाजी पाहिली
नुसत बांधाव फिरायच अन शेती का पिकाना ,1 नंबर
बाणाई केळी ची कालवण छान आहे
केळफुलाची भाजी आमच्या घरी पण करतात अगदी अशीच आणि खूप खूप छान लागते
बानाई ताई सुगरण आहे मस्त जोडी आहे
चांगली झाली आसल भाजी बाजरीची भाकरी ईकडे तोंडाला पाणी आले आहे
मस्तच केली भाजी खूपच छान
हि वहिनी नी भाजी बनवली खुप छान मला माझ्या आईची आठवण आली ती पण अशीच बनवायची भाजी एक नंबर वहिणी आज माज्या आईने बनवली असेच वाटले ❤
लवकरच आपला चॅनेल अडीच लाखांचा टप्पा पार करणार आहे. सिदुभाऊ आणि परिवारास खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि मनापासुन अभिनंदन
Khup chan zali dada baji
शेतीत कष्ट असतात
ताई तुमची आजची रेसीपी बघून मला माझ्या आत्या ची खूप आठवण आली, खूप छान
सर्व गुणसंपन्न बाणांनी
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान केळफुलाची भाजी लय भारी व्हिडिओ दादा
खुप छान केली भाजी बानूवहीनी सुगरण आहे त 🌹🌹🌹🌹👌👌🍫🍫
Khup chan dada and vahini😘😘😘
😘👯👌
खूपच छान भाजी केली ताई
❤❤❤❤❤❤
एकच नंबर
बाणाई ताई स्वयंपाकात खूपच हुशार आहे
रोज विडीओ टाकतजा आम्ही तुमच्या विडीओची वाट पाहत असतो
खूप छान विडिओ 👌👌
Lay bhari 👌👌👌👌👌👍👍 🌹🌹🌹🌹🌷🌹🌷🌹
दररोज तुमचे व्हिडिओ बघतोय आम्ही पण मेंढपाळ आहोत
खूप छान ❤❤❤❤❤
Aamhi chanyachi dal kiva kaale vatane ya bhajit takato. 👌👌🌹