महाराष्ट्राचे एव्हरेस्ट कळसूबाई शिखर, Kalasubai Trek in Record Break Time, Bari, Nashik
Вставка
- Опубліковано 8 вер 2024
- महाराष्ट्राचे एव्हरेस्ट समले जाणारे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर..कळसूबाई...
तुम्हालाही नवनवीन ठिकाणांचे, थरारक जंगल ट्रेक, थरारक धबधब्यांचे रॅपलिंग अनुभव घ्यायचा असेल तर लगेच खालील नंबर वर संपर्क साधा....
Maharashtra Rangers (Weekly Events - Trek, Rappelling, Climbing, Valley Crossing)
8956208995
सविस्तर माहिती विडिओ मध्ये दिली आहे.. संपूर्ण विडिओ नक्की पहा..खूप आवडेल तुम्हा सर्वाना.
Route -
From Pune -
Pune - Nayangaon - Ozar - Otur - Kotul - Rajur - Bari (171 KM)
From Mumbai -
Mumbai - Thane - Padgha - Shahapur - Kasara - Igatpuri - Wasali - Bari (153 KM)
From Kolhapur-
Kolhapur - Satara - Pune - Nayangaon - Ozar - Otur - Kotul - Rajur - Bari (409 KM)
Follow me on Instagram
/ girishpatankarvlogs
Like me on Facebook
/ girishpatankarvlogs
Follow me on Twitter
/ girishpatankarv
My Equipment:-
Camera - One Plus 7 Mobile Phone
Action Camera - GoPro Hero 9
Drone - DJI Mini 3 Pro
Microphone - Rode Videomic Go, Boya MM1
Tripod - Ptron Selfi Stick + Tripod, Gopro 3-Way Grip Arm
Music:
Epidemic Sound
#kalsubaitrek #kalsubaipeak #trekking #everest #maharashtra #pinacle #zipline #forts #pune #nashik #maharashtraforts #dangerous #thrilling #viral #share #2024 #shivajimaharaj #history #maharashtratourism #girishpatankarvlogs #higestpeak #top
.......Awesome......💓
खुप छान गिरीश, ह्या सुदंर रेकॉर्ड साठी तानाजी ला शुभेच्छा 🎉
खूप खूप धन्यवाद भाई 😊😊
अभिनंदन तान्हाजी भाऊ 😄💐
मी पण होतो त्या दिवशी कळसूबाई शिखरावर मला अभिमान वाटतोय मी हा क्षण माझ्या डोळ्यांनी बागितला ♥️😄
त्या दिवशी तुमच्या यूट्यूब चॅनलच नाव विचारलं होतं तेव्हा subscribe केलं होत मी तेव्हा पासून ह्या व्हिडिओची मी वाट बगत होतो 😄 खरंच भारी वाटलं व्हिडिओ बागुन.
😍😄
खूप खूप धन्यवाद 😊😊👍👍🤘🤘
खूप छान व्हिडिओ बनवला आहेस दादा . कळसूबाई च शिखर 38.14 मिनट मध्ये सर केल्याबद्दल तानाजी भाऊंना खूप खूप शुभेच्या . असेच रेकॉर्डस् बनवत रहा व तुमच्या या यूट्यूब चॅनल मधून असे अप्रतिम सौंदर्य व इतिहास आम्हाला दाखवत रहा 🎉🎉🎉🎉🎉
खुप खुप धन्यवाद भाई 😊😊
Nice information video khup sundar video aahe
खूप खूप धन्यवाद सर 😊😊
Great , congratulations 😍😇
खुप खुप धन्यवाद 😊😊
1646 meter dada
अगदी बरोबर 😊😊
अगदी बरोबर 😊😊