तुम्ही केलेल कार्य आणि तुमच्या जिद्दी ला माझा मनाचा मुजरा. खरा शिव भक्त हा कदाचित असाच असावा.... कदाचित नाही तर तो असाच असला पाहिजे, याच एक उत्तम उदाहरण तुम्ही जागा समोर उभं केलत. माझा साक्षात दंडवत स्वीकार करा. काहीच दिवसान पूर्वी या निसर्गाच्या नटसम्राटाला मी भेट देऊ आलो, त्याच स्वरूप पाहून मोठे पणाचा होता नव्हता तेवढा गर्व नाहीसा झाला. उत्तुंग, भव्य, सुंदर, देखणा, खणखर, राकट, अजस्त्र अशा शब्दांनी त्याच रूप व्यक्त करता करता त्या शब्दातील सार संपुष्टात यावा असा तो कोकणकडा. परंतु त्या दोन दिवसात काही गोष्टी खटकल्या त्या तुमच्या समोर मांडू इच्चीतो.. इथे फिरायला येणारा सुजाण आणि शिकलेला जो वर्ग आहे, त्यातच एवढा अशिक्षितपणा दिसावा, कि तो वर्ग तिथे दारू आणि सिगरेट सर्रास पणे पितात आणि ओढतात, स्पीकर वर रात्र भर जोरजोरात इंग्लिश गाणी, आणि कचरा तर आहेच. यात मराठी लोक तर आहेतच परंतु यात अमराठी लोकांचा टक्का जास्त आढळतो, म्हणजे कॅम्प फायर च्या नावाखाली तुम्ही ट्रेकर्स च्या पंढरीत निसर्गाचा टाळ आणि मृदूंग ऐकायचा सोडून तिथे डीजे लावताय. त्या रात्री दोन ग्रुप ला दाखवलाच मराठी दणका.... कधी पर्यंत चालायचं हे ...... तुम्ही आम्ही फक्त साफच करत बसायची का यांची घाण आणि कधी पर्यंत यांचा पोरकटपणा सहन करायचा. एखाद्या पवित्र जागेच पावित्र्य जपण्यात काही नियम घालून दिले कि यात फरक पडेल असं मला वाटत आणि त्या दिवसा नंतर मला त्यासाठी काही तरी करायची ईच्छा आहे. तुमच्या सारख्यांच्या हाकेला मी नक्की हजर असेन. - rohanthakur99@gmail.com , ROHAN R THAKUR.
नमस्कार दादा हा Video (जीवंत चित्रपट) पाहुन मन भारावुन गेले. हरीशचंद्रगड पुष्कर्नि ला निर्मळता परत मिळवुन दिलीत. बहिरवाडी अकोले शाळा तील विद्यार्थी ना निसर्गात / किल्ला दखवायला घेउन अालेल्या शिक्षकां ना प्रणाम🙏🏻. मुलान मधे असलेली किल्ल्या बद्द्ल आणि ७ वर्षाने येनारया कारवी फूलाची उत्सुकता अगणित होती. किल्ल्याचे पावित्र आणि निसर्गाचा आदर राखला पहिजे. हे संस्कार हया वयात मुलां मधे घड़ताना (कचरा घेउन जाताना) पाहुन छान वाटल. ⛳️🙏🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻
पवार सर तुमी आणि तुमच्या टीम खरंच खुप छान काम केलं...तुमी केलेल्या कष्टाला यश आलं ..तुमचं काम पाहून मनाला खूप आनंद झाला..तुमच्या कार्याचा गौरव करावा तितका कमी आहे.. तुमच्या श्रमदानाचा धडा आमच्यासाठी खूप मोलाचा आहे.
अप्रतिम अस हे कार्य तुम्ही केले आहे ,मनापासून अभिनंदन ... सध्या मंदिरा अवती भोवती खूप गर्दी असते व खूप जण मुक्काम ही करतात ,फॅमेली सह व मुलीं ना सोबत घेउन येणारे ना बरेचदा या गर्दीतील टवाळखोर कडून त्रास ही होतो ,ही वस्तुस्थिती आहे........ या करीता ज्यांना गर्दी पासून दूर राहून निसर्गाची खरी शांतता अनुभवायची आहे , त्यांचे करीता उपयुक्त होईल अस एक मोठं पाण्याचं टाकं - "वेताळ धारेवर " आहे, परंतू ते टाकं 80% मातीने भरून गेलं असल्याने , या भागात डिसेंबर पासूनच पाणी मिळत नाही......तरी या टाक्यातील माती आपण सर्व ग्रुप ने जर काढली तर ते खूप मोलाचे काम होईल असे मला वाटते .... हे काम जेंव्हा कधी सुरू झाले तर आम्ही काही मित्र ही त्यात सहभागी होऊ इच्छितो(कुंजर गडावर असेच काही टाक्यांचे काम आम्ही काही मित्रांनी केलेले आहे)अवश्य संपर्क करावा ही विनंती.........🙏 भरत रूपवाल,संगमनेर, जिल्हा अहमदनगर(९५४५४०२४९९)
दादा तुमचा आवाज धारदार आहे गडकिल्ले तुम्ही अभ्यास करून ट्रेक करा आणि थोडा मोठा विदिव्हो बनवा कारण खूप सुंदर आवाज आहे ऐकत रहावस वाटत निसर्ग इतका सुंदर वाटतो आवाजात आणि तुम्ही केलेल्या कामाबद्दल प्रथम आभार आणि अभिंनदन
Amar More खूप सुंदर आपले हे काम .मी आदिवासी ग्रामीण भागात राहतो त्रंबकेश्वर आपल्यात सहभागी होण्यास मला आवडेल व मी आपल्या रानवाटा या कार्य कुशल संघटनेशी सहभागी होऊन आपल्याकडील काही कला ग्रामीण युवकांना शिकायला मिळतील अशी अपेक्षा आहे आपल्या कार्यास माझ्या खूप खूप शुभेच्छा देवचंद महाले (पाटील)
Feel very proud of attempt you made #Raanvata If anyone trolls saying you're doing publicity of work you have done tell them that it is for people to know that this place is cleaned and not to spoil it again
Hi kudos to your work, Since summer is up I would like to help you guys in any such cleaning plans this summer. I know this was 3 years back but please let me know if there is any such plan.
भारताचे भवितव्य उज्वल आहे अशी आशा ह्या विद्यार्थ्यांना बघून पालवते.
तुम्ही केलेल कार्य आणि तुमच्या जिद्दी ला माझा मनाचा मुजरा. खरा शिव भक्त हा कदाचित असाच असावा.... कदाचित नाही तर तो असाच असला पाहिजे, याच एक उत्तम उदाहरण तुम्ही जागा समोर उभं केलत. माझा साक्षात दंडवत स्वीकार करा.
काहीच दिवसान पूर्वी या निसर्गाच्या नटसम्राटाला मी भेट देऊ आलो, त्याच स्वरूप पाहून मोठे पणाचा होता नव्हता तेवढा गर्व नाहीसा झाला.
उत्तुंग, भव्य, सुंदर, देखणा, खणखर, राकट, अजस्त्र अशा शब्दांनी त्याच रूप व्यक्त करता करता त्या शब्दातील सार संपुष्टात यावा असा तो कोकणकडा.
परंतु त्या दोन दिवसात काही गोष्टी खटकल्या त्या तुमच्या समोर मांडू इच्चीतो..
इथे फिरायला येणारा सुजाण आणि शिकलेला जो वर्ग आहे,
त्यातच एवढा अशिक्षितपणा दिसावा,
कि तो वर्ग तिथे दारू आणि सिगरेट सर्रास पणे पितात आणि ओढतात, स्पीकर वर रात्र भर जोरजोरात इंग्लिश गाणी, आणि कचरा तर आहेच.
यात मराठी लोक तर आहेतच परंतु यात अमराठी लोकांचा टक्का जास्त आढळतो, म्हणजे कॅम्प फायर च्या नावाखाली तुम्ही ट्रेकर्स च्या पंढरीत निसर्गाचा टाळ आणि मृदूंग ऐकायचा सोडून तिथे डीजे लावताय.
त्या रात्री दोन ग्रुप ला दाखवलाच मराठी दणका....
कधी पर्यंत चालायचं हे ......
तुम्ही आम्ही फक्त साफच करत बसायची का यांची घाण आणि कधी पर्यंत यांचा पोरकटपणा सहन करायचा.
एखाद्या पवित्र जागेच पावित्र्य जपण्यात काही नियम घालून दिले कि यात फरक पडेल असं मला वाटत आणि त्या दिवसा नंतर मला त्यासाठी काही तरी करायची ईच्छा आहे. तुमच्या सारख्यांच्या हाकेला मी नक्की हजर असेन. - rohanthakur99@gmail.com , ROHAN R THAKUR.
ua-cam.com/video/fe_CD9v5fq4/v-deo.html ua-cam.com/video/VTuNYMeM3kk/v-deo.html
राणवाटाच्या शिलेदारांच
मनःपूर्वक अभिनंदन
खुप खुप शुभेच्छा ! !
U guys are awesome ...Respect !...would love to meet u guys someday...
absolutely !!!! you both guys are away some !!!!
ua-cam.com/video/fe_CD9v5fq4/v-deo.html ua-cam.com/video/VTuNYMeM3kk/v-deo.html
खुप छान स्वपनील दादा गड पाहणे सोपे आसते पण गडाची साफसफाई संवर्धन करणे खुप आवघड आसते
👌👌👍👍🙏🙏
ua-cam.com/video/fe_CD9v5fq4/v-deo.html ua-cam.com/video/VTuNYMeM3kk/v-deo.html
जबरदस्त दर्जा आहे बॉस स्वप्नील एक नंबर
आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना मानाचा त्रिवार मुजरा 🚩🚩🚩🌹
ज्याला महाराष्ट्र माहीत नाही किंवा मराठी मातीचा अभिमान नाही अश्यानाच ही क्लिप आवडणार नाही जय महाराष्ट्र
सुंदर
नमस्कार दादा
हा Video (जीवंत चित्रपट) पाहुन मन भारावुन गेले.
हरीशचंद्रगड पुष्कर्नि ला निर्मळता परत मिळवुन दिलीत.
बहिरवाडी अकोले शाळा तील विद्यार्थी ना निसर्गात / किल्ला दखवायला घेउन अालेल्या शिक्षकां ना प्रणाम🙏🏻.
मुलान मधे असलेली किल्ल्या बद्द्ल आणि ७ वर्षाने येनारया कारवी फूलाची उत्सुकता अगणित होती.
किल्ल्याचे पावित्र आणि निसर्गाचा आदर राखला पहिजे.
हे संस्कार हया वयात मुलां मधे घड़ताना (कचरा घेउन जाताना) पाहुन छान वाटल.
⛳️🙏🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻
आपण लावलेल्या झाडाला फळ आल्यावर जो आनंद होतो न......... तस वाटलं असेल पुष्करनी ला पाहून......👌👌
महाराष्ट्राची फार मोठी सेवा करत आहेत.. दंडवत 🙏.
ua-cam.com/video/fe_CD9v5fq4/v-deo.html ua-cam.com/video/VTuNYMeM3kk/v-deo.html
खऱ्या महाराष्ट्राला जीवंत केल्या बद्द्ल मनापासून धन्यवाद .
धन्यवाद !
ua-cam.com/video/fe_CD9v5fq4/v-deo.html ua-cam.com/video/VTuNYMeM3kk/v-deo.html
पवार सर तुमी आणि तुमच्या टीम खरंच खुप छान काम केलं...तुमी केलेल्या कष्टाला यश आलं ..तुमचं काम पाहून मनाला खूप आनंद झाला..तुमच्या कार्याचा गौरव करावा तितका कमी आहे.. तुमच्या श्रमदानाचा धडा आमच्यासाठी खूप मोलाचा आहे.
तुमच्यासारख्यांनी महाराष्ट्र देश राखला,तुम्हाला मानाचा मुजरा!!
खूपच स्तुत्य उपक्रम..... फार छान विचार पोहोचवले छोट्या दोस्ता पर्यंत.. 👍👍
Sahayadri Punha navyane jiwant karnyache kaam Khup Khup shubechha🎉🎉💐💐
अप्रतिम अस हे कार्य तुम्ही केले आहे ,मनापासून अभिनंदन ...
सध्या मंदिरा अवती भोवती खूप गर्दी असते व खूप जण मुक्काम ही करतात ,फॅमेली सह व मुलीं ना सोबत घेउन येणारे ना बरेचदा या गर्दीतील टवाळखोर कडून त्रास ही होतो ,ही वस्तुस्थिती आहे........
या करीता ज्यांना गर्दी पासून दूर राहून निसर्गाची खरी शांतता अनुभवायची आहे , त्यांचे करीता उपयुक्त होईल अस एक मोठं पाण्याचं टाकं - "वेताळ धारेवर " आहे, परंतू ते टाकं 80% मातीने भरून गेलं असल्याने , या भागात डिसेंबर पासूनच पाणी मिळत नाही......तरी या टाक्यातील माती आपण सर्व ग्रुप ने जर काढली तर ते खूप मोलाचे काम होईल असे मला वाटते .... हे काम जेंव्हा कधी सुरू झाले तर आम्ही काही मित्र ही त्यात सहभागी होऊ इच्छितो(कुंजर गडावर असेच काही टाक्यांचे काम आम्ही काही मित्रांनी केलेले आहे)अवश्य संपर्क करावा ही विनंती.........🙏
भरत रूपवाल,संगमनेर, जिल्हा अहमदनगर(९५४५४०२४९९)
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद!
तुम्ही केलेल्या स्वच्छता मोहिमेबद्दल अभिनंदन..
भिविष्यात एखादी स्वच्छता मोहीम हाती घेऊ..
खूपच छान👌 Great Work, Keep it up👍
Khoopch sundar kam karat ahat tumhi lok. 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
खरच तुम्ही सर्वजन ग्रेट आहात मानाचा मुजरा तुम्हा सर्वांना .
Aapan karit aslelya kamache hrudayapasun Abhinandan. Kadhi amhalahi bolva, kadhi aapan ya aamchya bhagat.
महाराष्ट्रात जन्मल्याचा अभिमान वाटतो..
Kharach khup Chan Kel
लई झक्कास 👌 👌....Proud of ranvaata team.
तुमच्या कार्याला सलाम
Aprateem ani shabdaat varnan karne shakya Naahi. Tumchya sarkhya mansanmulech Maharashtrachi shaan Kaayam raahil. Jai Shivaji, Jai Bhavani!!
Pushkarni drone transition was awesome... Khup chhan kaam krt ahat tumhi 🙏🙏🙏👍👍👍 apratim
आम्हाला तुमचा अभिमान वाटतोय !!!!!.....जय महाराष्ट्र👌👌👌👌👍👍👍
ua-cam.com/video/fe_CD9v5fq4/v-deo.html ua-cam.com/video/VTuNYMeM3kk/v-deo.html
Khoop...sundar....💞
जय महाराष्ट्र
Sir khupach Chan keartay tumhi..... Proud of u sir all team
वा! प्रशंसनीय!👍✌
खूपच सुंदर काम
Khupach chan
Jabardast..beyond comparison..!!
ua-cam.com/video/fe_CD9v5fq4/v-deo.html ua-cam.com/video/VTuNYMeM3kk/v-deo.html
अभिनंदन रानवाटा टीम
सलाम तुम्हाला
दादा तुमचा आवाज धारदार आहे गडकिल्ले तुम्ही अभ्यास करून ट्रेक करा आणि थोडा मोठा विदिव्हो बनवा कारण खूप सुंदर आवाज आहे ऐकत रहावस वाटत निसर्ग इतका सुंदर वाटतो आवाजात आणि तुम्ही केलेल्या कामाबद्दल प्रथम आभार आणि अभिंनदन
खूप छान
team Ranavara Guys tumi lok kharach khup mote mansa aahe...hats off you all
धन्यवाद
फार छान !!! अभिनंदन !
ua-cam.com/video/fe_CD9v5fq4/v-deo.html ua-cam.com/video/VTuNYMeM3kk/v-deo.html
Bhari Mitranoo!!
सुंदर...., अप्रतिम.........,
अभिमानास्पद कार्य :) (Y)
ua-cam.com/video/fe_CD9v5fq4/v-deo.html ua-cam.com/video/VTuNYMeM3kk/v-deo.html
खुपच छान... मनःपूर्वक अभिनंदन👍
ua-cam.com/video/fe_CD9v5fq4/v-deo.html ua-cam.com/video/VTuNYMeM3kk/v-deo.html
Tumcha respect vatato
Aani khup chan kaam karat aahat tumhi...
khup chann Swapnil !! tuja hathun khup mothe devkarya zhale.You are an inspiration ,keep it up ! thnks
स्वप्निल दादा गडकोट किल्ल्यांची व आपल्या महाराष्ट्रातील नवीन ब्लॉक व्हिडीओ ची वाट पाहतोय कधी येणार 🙏🙏🙏🙏
लवकरच...
खूप छान 😍🙌🙏🚩
धन्यवाद
Ranvata have done very good work by digitisation of our monument as forts are making conversation with us...great work.
ua-cam.com/video/fe_CD9v5fq4/v-deo.html ua-cam.com/video/VTuNYMeM3kk/v-deo.html
जय शिवराय जय शंभुराजे
Ooh mitrho sundar kam
Great work bhai tnx to jeevan kadam vlog
proud of u ppl ... visited Harishchandra gadh back in 2013 n 2015 love this place ... especially kokan kada
ua-cam.com/video/fe_CD9v5fq4/v-deo.html ua-cam.com/video/VTuNYMeM3kk/v-deo.html
रानवाटा
मस्त,, मनाचा व मानाचा त्रिवार मुजरा
धन्यवाद !
खुप सुंदर सर तुम्हाला मानाचा मुजरा करतो
धन्यवाद!
तुमच्या कार्यास सलाम रानवाटा...👌👌
Amar More खूप सुंदर आपले हे काम .मी आदिवासी ग्रामीण भागात राहतो त्रंबकेश्वर आपल्यात सहभागी होण्यास मला आवडेल व मी आपल्या रानवाटा या कार्य कुशल संघटनेशी सहभागी होऊन आपल्याकडील काही कला ग्रामीण युवकांना शिकायला मिळतील अशी अपेक्षा आहे
आपल्या कार्यास माझ्या खूप खूप शुभेच्छा
देवचंद महाले (पाटील)
Feel very proud of attempt you made #Raanvata If anyone trolls saying you're doing publicity of work you have done tell them that it is for people to know that this place is cleaned and not to spoil it again
1 no. khup shubhechya. sobat kaam karayala khup avdel
खूप खूप धन्यवाद
khup sare like denyacha optn hawa hota.. 👍👍👍👍👍👍
धन्यवाद !
Tumcha awaj ani video pahun hya mumbaichya ghanerdya gardit rahun dusarya jagat gelyacha anubhaw yeto.. wht is ur profession ???
अफलातून काम केलंय तुम्ही, पुष्करणीचं बदललेलं रूप बघताच कळलं की तुमच्या मेहनतीने काय जादू केली आहे ती.
Hats of you all....
धन्यवाद!
Apratim kaam...Salute to your work...
खूप खूप धन्यवाद!
अप्रतिम ... स्तुती करावी तितकी कमीच
Grt work ..
Khupach Chan Mitra
धन्यवाद
सुंदर काम दादा
Salute for ur work sir...keep it up
ua-cam.com/video/fe_CD9v5fq4/v-deo.html ua-cam.com/video/VTuNYMeM3kk/v-deo.html
सर तुमच्या टिमला सलाम
Good job amachya hottal la ya puratan mandir h hemad panthi hottal tq degloor dist nanded maharashtra
Wonderful Job..... Hats OFF......
ua-cam.com/video/fe_CD9v5fq4/v-deo.html ua-cam.com/video/VTuNYMeM3kk/v-deo.html
Great...... Mind blowing 👍
ua-cam.com/video/fe_CD9v5fq4/v-deo.html ua-cam.com/video/VTuNYMeM3kk/v-deo.html
Very nice
satkaar vhayla pahije tumcha
manacha mujra
keep it up
nad nahi tumcha amhala hi tumchyabr kam karnyachi echa aahe😉
Khup chaan kaam kartay keep it up pan ek question hota to vicharato ki gadavaril kachara dispose kasa karata
Good job team
Very Nice, Kudos to your good work !!
ua-cam.com/video/fe_CD9v5fq4/v-deo.html ua-cam.com/video/VTuNYMeM3kk/v-deo.html
Dada hats of your team 👍🏻👍🏻👍🏻
lai bhari
good job raanvata team khup sundar
धन्यवाद !
Very Nice Job Dada
धन्यवाद
Extremely wonderful job si ! :D
ua-cam.com/video/fe_CD9v5fq4/v-deo.html ua-cam.com/video/VTuNYMeM3kk/v-deo.html
guys really liked your work. actually it is not a work but its a passion. i really would like to join your group.
ua-cam.com/video/fe_CD9v5fq4/v-deo.html ua-cam.com/video/VTuNYMeM3kk/v-deo.html
👌👌👌
Aanand...
धन्यवाद
Salute to u guyz....Like to meet u and wanna a do my possible contribution for this noble task
ua-cam.com/video/fe_CD9v5fq4/v-deo.html ua-cam.com/video/VTuNYMeM3kk/v-deo.html
Terrific efforts..!! #hats-off
ua-cam.com/video/fe_CD9v5fq4/v-deo.html ua-cam.com/video/VTuNYMeM3kk/v-deo.html
Nice work....
खूप छान क्लिप
we are also doing a work with sahyadri pratishtan
and i want to join you,
how can i?
nice
Good job guys
धन्यवाद
Many people came here after watching HarishchandraGad series..#2021 Ranvaata
Great work👌👌👌
ua-cam.com/video/fe_CD9v5fq4/v-deo.html ua-cam.com/video/VTuNYMeM3kk/v-deo.html
ua-cam.com/video/fe_CD9v5fq4/v-deo.html ua-cam.com/video/VTuNYMeM3kk/v-deo.html
Great..
धन्यवाद !
Hi kudos to your work, Since summer is up I would like to help you guys in any such cleaning plans this summer. I know this was 3 years back but please let me know if there is any such plan.
Mast bhava...
mala raanvata chya team sobat kaam karayla khup avdel. if possible please let me know whenever you are doing such work!!!
Marathi kiti mast y 😍😍
धन्यवाद!