उगी-मुगी गाण्याचं शूटिंग चालू असताना। विजय खंडारे व्लॉग। लवकरच तुमच्या भेटीला येणार वऱ्हाडी गाणं।
Вставка
- Опубліковано 23 тра 2022
- उगी-मुगी गाण्याचं शूटिंग चालू असताना। विजय खंडारे व्लॉग। लवकरच तुमच्या भेटीला येणार वऱ्हाडी गाणं।
__________________________
◆फॉलो करा🙏🙏
★इंस्टाग्राम :
/ vijay_khandare_777
★ युट्युब चॅनेल मेण:
/ @vijaynkhandare
★ब्लॉगिंग youtube चॅनेल:
/ @vijaykhandarevlog
★फेसबुक :
profile.php?...
--------------------------------------------------------------- - Розваги
__________________________
◆फॉलो करा🙏🙏
★इंस्टाग्राम :
instagram.com/vijay_khandare_777/
★ युट्युब चॅनेल मेण:
ua-cam.com/channels/yU2cfY9QV25FxEsmZjJwew.html
★ब्लॉगिंग youtube चॅनेल:
ua-cam.com/channels/tFogk2zTQsi_W3ke4xlXNg.html
★फेसबुक :
facebook.com/profile.php?id=100009056013873
---------------------------------------------------------------
My comments like please 🥺🥺
??
Singer ch naav ky aahe?
Vijay khandare
ह्या दादाने जबरदस्त गाणं म्हटलं, सुराला पक्का आहे. कुहू कुहु मध्ये काही हरकती थोड्या वेगळ्या गायल्या पण त्याच्या स्वतः च्या होत्या आणि एकदम निष्पाप होत्या...!!👌👌🎼 त्याला आणि तुमच्या सर्व टीम ला हार्दिक शुभेच्छा..!! 👏👏👏💐💐
What a beautiful voice ekdum pure
हिरा कधी पन खानितुनच निघतो.💎🎶....
खुपच छान गायकी आहे भावाची....असे कितीतरी आहेत जे कि अंगात कला असुन देखील खुप मागे आहेत....
आशा आहे की विजय दा च्या चैनेल च्या माध्यमातुन या भावाला संधी मिळो....
विजय भाऊ सिंगर खूप अल्टिमेट आहे.... अंगावर काटे च आणले याने..
बापरे किती सुंदर आवाज.. खरच अंगावर काटा आला ऐकल कि.. कोण आहेत, कुठे होते एवढे दिवस.. त्यांच पण चॅनेल आहे का.. खूप शुभेच्छा त्यांना 🎉🎉🥳🥳
Dada kharach tumcha avaj khup chan ahe
अतिशय सुंदर गाणं गातो आहे.कमळ कधीही चिखलातच उगवते.
💙🙏🙏अप्रतिम
Aavaj kup kup mast
Trupti aali nahi
विजय भाऊ मस्त भरपूर कलाकार आहेत गायक फार मस्त आहे ग्रामीण भागातील कलाकार यांना प्रकाशात आणले फार फार बरे वाटले अशीच आपली प्रगती हो ओ हीच सदिच्छा
3:10 तुझा आवाज सुंदर आहे भावा.. प्रयत्न कर यशस्वी नक्की होशील कारण तू जे गान गायल त्यामध्ये तुझ्या beats unbelievable आहेत.. तुझी लय स्वर अप्रतिम 🎉 बाकी ब्लॉग मस्त होता मज्जा आली बघून ❤️👍
मागु कसा मी मागु मी कुणा सुरेख आवाज सर्व 1 नं चे कलावंत आहे सर्वाना खुप यश मिळो ही सदिच्छा.
एवढा सुरेल आवाज, आणि गाणं की ऐकताना शहारे आले,
विजय तुमची बायको तुमच्या सोबत जास्त natural वाटते.
ते दोघं गायक बंधूनसाठी एक सल्ला आहे की, दोघांचा आवाज सुरेल असल्याने, त्यांनी स्वतः च एक यूट्यूब चॅनल करून एकत्र गाणी गावून त्यावर रिलिज करावीत, नक्की सुपर hit होईल चॅनल
भाऊंच्या आवाजाला तोड नाही.. 🙌 खूप माधुर्य आहे 👍🏼 God bless you 👍🏼
अप्रतिम आहे तुमचा व्हिडिओ आणि खपच छान गाणं गायलं भाऊने त्याच्या साठी एक लाईक 👍👍👍👍👌👌
झोलीवूड येत आहे विदर्भातील रंगभूमीवर आधारित मराठी चित्रपट त्यालाही प्रेम द्या 3 जून
विजय खुप छान टीम आहे तुझी सगळेजण खूप छान आहेत गाणं बोलले ते खुप सुंदर आहे.
विजय दादा यांना सारेगमप audition मध्ये participet करायला पाहिजे beutiful voice
गायकाचं भविष्य खुप उजवल वाटते👌खूपच सुंदर गायकी👌
आपण सर्वच टॅलेंट ने भरलेला खजिना आहात ..nice teem work.
Khup chhan Aawaz Ahe dada tumcha Budha bless you Jay bhim
विजय भाऊ खरच खुप भारी ब्लॉग आहे.. सगळ्यांचे अभिनंदन.... आणि तुम्ही गायक खुप भारी निवडलात..त्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि गायकाचे सुद्धा... 💐💐
कुहू कूहू गाये कोयलिया हे गाणं जस आईकल तसा आंगवर कटाच आला
गाण तर एकच नंबर महटल भाऊ न
भावा सिंगर लाखात एक आहे 👌🎼 एकदम कडक
Vijay khandare Mitra Tu Aata AEK mrathi movi kadhayla kahi hrkt nahi Nice Activ Group Aahe Singer mast Aahet Mnavr ghya Vijayji Nice Video 👌👌👌👍✌️✌️😎🙏
Jabardast awaj ahe reality show mdhe jayla pahije sir khup chhan awaj ahe
खुप सुंदर गाणं गायलं या दादांनी खुप खुप आवडल ....
एकच नंबर टीम आहे तुझी विजय सगळ्यांना सोबत घेऊन काम करतो खूप छान अशीच प्रगती होवो. तुमच्या टीमला शुभेच्छा ! गायक खूप छान आहे . एक नंबर आवाज आहे.
Nice 👌👌👌👌
आख्यायिका महाराष्ट्र ला आग लावेल हे गाणे खूप शुभेच्छा
सुपर गाणं होतं मस्त दादा 👌👌👌
फार च सुंदर आहे सर्व कलाकार गायकाचा आवाज स्वर एक दम मस्त झाले 💐🙏
He song full to hit pn bhau n gan mast mahtl Indian idol madhe trai karla pahije khup chan avag ahe
Magu ksa me an magu Kuna👍🙏🤗🤗🤗🤗Maz aavdt song💞💞💞💞
विजय खंडारे मी पुण्यावरन कुर्हायथे आलेलो आहे आपली टिम खुप छान आहे
Waa dada khup chan gayn...magun ksa mi he song....waa
25 paise wali kulfi,.. I remember . Thanks tai
Wa khup Bhari song matal bhaiya tune kharch 👍👍👍
हा गायक मुलाचा आवाज किती गोड आहे की त्याची कौतुकाची थाप त्याच्या पाठीवर फिरवायला शब्द सुचत नाही तुझ्या गोड मधूर कंठाला जप खूप खूप मोठा हो हाच शब्द सुमनांचा आशिर्वाद
Vijay bhau tumcha kahi Tari vegala aahe khup Chan team , bhau ne song gayile khup mast, bhau mala kadhi comedy pahavese vatale ki tumacha video aavarjun baghato ,great Vijay bhau ,great singer
Apratim awaj ahe asya kalawantana mothe platform midayla pahije.
Wa wa wa sab ko wa wa 💪💪✌️✌️👌👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
Vijay dada tumchya mitracha awaj khupch chan ahet reality showmadhe jayla hav tyani. I hope select hoil .
भाऊ आलात भालत गाव नाही ते ऐतिहासिक गाव आहे ते तुळजापूर गढी म्हणतात त्या गावाला
Brobr boltay
खेळ मांडला हे गान खूपच छान गाई ल वाव सुपर
😍😍😍 खुप खुप खुपचं छान गाणं मणते हे भाऊ आवाज खूप गोड आहे भाऊ चा 😍😍😍😍👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️
आवाज खूप जबरदस्त...एकदम घुसला
Waa kya bat hai ....kay super gan mhatla dadu ....khup chan hrudayla lagla rao ...awaj khup jabradast aahe bhava tujha
Vijay, dada, ha, jo, singar, , indyan, idal, marathi, madhy, jayla, pahije
सर्वच टीम खूप भारी आहे...ते भूषण भाऊ चा आवाज म्हणजे next सुपरस्टार आहे ते संगीत क्षेत्रातले.... विजय भाऊ पहिलेच सुपरस्टार झाले आहेत...acting चे....लय भारी...गाण तर सुपर डुपर हिट होणार यात काही शंका नाही....👌👌💐💐💐💐
Singar khup chhan aahe त्यांना सारेगमप मध्ये patva
Hirur Purna hoy dada
मस्त टिमवर्क! गाणही मस्तच शुट होणार यात शंकाच नाही डायरेक्ट विजयसर सोबत जेष्ठ रंगकर्मी बापु, नितेश कथे सर्वच टिमला मनःपूर्वक शुभेच्छा!
Thanks Nana
Wow kay awaj aahe महाराष्ट्राचे खरे कलाकार अनेक सिंगर गाणे म्हणतात तेव्हा ते खूप effect deun mhntat pn tuzha awaj dada wahhhh.....महाराष्ट्राची शान
वा खूपच छान आवाज आहे👉👌
mangu kasa mi...lay bhari mhatla bhau song
singer dada la reallity show madhe jayla hav....
काई गाना आहे भाऊ😊👌👌❣️👍अति सुंदर
👍धम्माल मज्जा आली शूटिंग पाहताना 😂😅😍👍👍👍👍🌹🙏
All the best
कुहु कुहू बोले कोयलिया 🎶🎶🎶🎵🎵 खुप् मस्त गायले 👌👌👌
Mi tr fan zali ba singer dadachi
Khatarnak song bhau ...
Vijay dada aala bhetila he song banva pls...
खूप अप्रतिम व अदभुत आवाज आहे. खूप शुभेच्छा
आवाज लयच सूरीला हाय भावा तूयावाला।
तृप्ति बरोबर चांगले वीडियो है
विजय भाऊ तुम्हि अत्यंत कठोर मेहनत करुन इथपर्यंत पोहचलात हे लक्षात ठेवा पण तुमचे पाय जमीनीवरच राहु द्या तुमच्या भावी वाटचालीस शुभेच्छा🌹
अतिशय सुंदर गाणं
Sarv gayak fail ek number Vijay bhau
Supar song 👍👌👌👌
एक दिवस मोठा डायरेक्ट होणार
Khup Chan vedio 👍♥️❤️❤️❤️❤️❤️💐💐💐🙏
Kay sundar aawaj aahe ho tya dadach... Ple ekda punha tyanna marathi song mnayla lawa
खूप छान टीम सर्वच।
Mast song mhntle dada jabardast❤️
Khup chan singer ahe tumchya kade
खूप छान आहे विजराव तूमची टिम छूप छान आहे
खूप छान आवाज आहे दादांचा
Khup chan gana mantle dada
मागू कसा मी👌👌👌👌👌👌🔥❤
Ek number voice bhava.all ur group lay bhari
चारआणे ची कांडी वालं आवडलं बॉ
Khup sunder gana Ani awaz hi musttt
Mast vlog…….tu kharach mehanat ghetos…..ani lokanch manoranjan karun kam karun kamavatos…..nahitr halli youtube la thodi prasidhi ali ki dokyavar chadhatat …..All the best to u n ur team 😊👍👍
असे हरहुन्नरी कलाकार समोर आले पाहिजे दादा तुझा आवाज अप्रतिम आहे, सलाम तुझ्या गाण्याला👍👍👍👍👍🙌🙌🙌🙌🙌🙌🙌👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏 blog छान आहे
Aankhi gaanyache video banval dada khub mast
गाने गानारा तू सूध्दा तूझ चॅनेल काढ खूप छान आवाजआहे तूझा
सुंदर आवाज भाऊंच्या
विदर्भ.ची.धमाल.टिमला.सपौट.करा.रे.बावा.
सिंगरर भाऊ लई भारी
Singer cha avaj khup chan ahe
विजय खंदारे 1nbr
खूप सुंदर गाणं 👌
Ghanshyam la kadhi sodu Naka tumchya video madhe tyancha khup motha sahabhag ahe awaj khub chhan ahe.
अति सुंदर
पुढील वाटचाली साठी सर्वांना शुभेच्छा
सुंदर गाणे गायले 👏👏👍👌
Khup chan gan mhatal👌
दादा व्हिडिओ रेकॉर्ड करणे आदी एक्सपोजर लॉक करत जावा.
Viju khidi ye amravati la mast programme karu
Vijay dada tu aani jya dada ne gaane Gayle aahe toh dada tumchya kade khup talent aahe mhanun tumhi try Kara Mumbai madhe Yeun kahi director aani singer hyana bhetnya cha
Bhushan khup ch sundar yar mla abhiman vatto tuja..khup motha ho mitra..and vijay khandare tr lakhpati manache vyakti matva ahe salam yar.and shrutika gawande.mast work
खूपच सुंदर आवाज दादा 👌👌👌👌👌👌