शेवटचं पान गाण्याच्या लॉंचिंग ला आई बाबा आले आणि माझी आई रडायला लागली। विजय खंडारे।
Вставка
- Опубліковано 19 сер 2022
- शेवटच पानं गाण्याचं लॉंचिंग प्रोग्रॅम। आणि आमचं शेवटचं पानं गाणं आलेलं आहे जाऊन बघा खाली लिंक आहे
• शेवटचं पान | SHEVATACH... - Розваги
ज्यांनी आईबापांना उद्धार केला मानपान दीला त्यांना काहीच कमी पडत नाही.... विजय खंडारे अभिनंदन... धुळे
ज्यांचे आई बाबा आसतात ते खुप नसीबवान आहे ते।।। खूप सुंदर आहे।।।।।
Right bhau 🥰
वंधनूड$:!
Vijay Dada all the best. तुमच्या डोक्यावर असाच समर्थांचा हात राहू दे ही समर्थ चरणी प्रार्थना
Khup chan
साऊथ चा हिरो वाटतेस, सिम्पल आणि स्वीट
याला म्हणतात महाराष्ट्र चा तडका.. 👌👌👌👌.. खूप खूप समोर जावं हीच माझी इच्छा आहे भाऊ.....
विजय भाऊ अभिनंदन एकदा नागराज मंजुळे यांना भेटा तुमच्यासारखेच आहेत ते रानटी कलाकार रानातले
Ho barobr tyanni khup mehant keli ani ha vijay dada pn khup mehanti ahe
खूप छान .आणि खूप - खुप अभिनंदन.💐💐👌👍
खुप साधी माणस आहेत विजय दादाच कुटुंब.विजय दादा तर तुमच्या आमच्यातलाच वाटतो.पण कलागुण मात्र अफाट.
खूप खूप अभिनंदन विजय भाऊ💐💐💐तुम्ही असेच समोर जात राहा.पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन💐💐💐मला तुमचं गाणं खूप आवडल.
विजय दादा खूप सुंदर गाणे आहे 👍
मुलाची प्रगती बघून आईच आईचे खुप मन भरून आले, मला पण रडू आल कारण येवढं नाजूक परिठीतून समोर जन खूप अवघड असतं, अशीच प्रगती करत राहा आणि आपल्या अमरावतीची ओळख तुमच्या नावांनी झाली पाहिजे, आणि महत्वाचं म्हणजे ऐक बक्षीस तुमच्या मित्राला पण द्या ते तुम्हाला खूप सपोर्ट करतात ज्यांनी हा vlog शूट केला त्यांनी.
Same here
अभिनंदन विजय स्वामी तुमच्या सर्व ईच्छा पुर्ण होवो हिच स्वामी चरणी प्रार्थना
मराठवाडा.नाही.नाविदभ.फक्त.मराठी.मानूस.हेच.धेय.
विदर्भ ची शान
विजय एन खंडारे जी
सर्व टिमचे अभीनंदन
भवतु सब्ब मंगल
📘🇮🇳✍️👌🙏
Very good song
मराठी मधील साउथ सुपर स्टार..विजय 👍👍👍👌
अभिनंदन 💐 विजय भाऊ 🥦💐🌺🌹🙏🎉🎊 जय भिम 🙏
खरच जेवढे कौतुक कराव जेवढ लाइक कराव तेवढे कमीच आहे एका साधारण घरचा मुलगा एवढ्या पदवीवर आला खरच कौतुकच आहे
खुप छान मस्त आहे गाणी माझ्या कडुन विजय व सर्व टिमचे अभिनंदन 👌👌🌹🌹👍👍
जबरदस्त भावा सगळं काही मिळवले ..तु ...भावी वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा!!
खुप खुप अभिनदंन💐💐💐 विजय दादा तुमचे तुमाला अशेच यश मीळो 👍👍👍👍👏👏👏
Congratulations 🎉🎉👏 विजय भाऊ आज तुमचा वर आम्हाला खुप गर्व महसूस होत आहे महाकाल ब्लेस यू
Khoob chhan program aaye Hain Asad Maharashtra Dada
विजय दादा खूप छान गाणं गायलं तुझा अप्रतिम
Mast vijy bhau
खूप खूप अभिनंदन..
पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा..👍💐👌👌👍🌹🌹
विजय भावा तुझं कौतुक करावं तितकं थोडेच आहे. तू खूप मोठा हो आई-वडिलांच्या आशीर्वाद तुझ्यासोबत नेहमी असू दे वहिनीची साथ नेहमी असू दे. तू जसा आहे तसाच राहा तुझ्या स्वभावात तुझ्या वागण्यात काही नाटकीपणा नाहीये. देव नेहमी अशा माणसाची साथ देतो.
विजय भाऊ तुम्ही असेच व्हिडिओ बनवत राहा आणि मराठी माणसाचं मराठी गाणं तुमचं युट्युब वरच नाही तर सर्व टीव्हीवर येणार पाहिजे आणि सर्व पिक्चर मध्ये येणार पाहिजे एक पिक्चर बनवा तुम्ही खूपच आठवण
Aai baba la tu man detos khub Chan
खूप छान खूप खूप अभिनंदन विजय खंडारे साहेब जय भीम 🌹🌹💐💐🙏🏻🙏🏻
सोशल मिडियावाले चे आभार हे फिल्मी दुनिया मध्ये झाले नसते
Koop mast aai aahey vadil aahey tar kaay kami.
हार्दिक मंगल कामना जय भीम
वीजय भाउ खुप छान पन ताई शीवाय पाहीजेती मज्या नाही
Khup khup Chan vidio song aahe..Vijay bhau..ekda wardhela shutting kara ekhad song.,aawdel
विजय शुभ आशीर्वाद छान अशीच प्रगती करत रहा मस्त मस्त very good फार आवडलं मला तुझा कार्यक्रम असाच पुढे जात रहा एक आजी सोलापूर बाय-बाय 👌👌
खूप छान आशीच प्रगती करत रहा विजय दादा 💐💐 जय भीम
सर्वाना जय भीम खुप छान.कांबळे.पाचोरा.
Hearty congratulations dear Vijay best wishes you are simply amazing God bless you
Vijay bhau Abhinandan aaplya Amravti jilhyache nao mothe kele
सर्वांनी कौतुक केलं म्हणजे काय... भाऊ करायलाच पाहिजे विजय भाऊ विदर्भाची शान आहे आपल्या.. 🚩🚩🚩🚩🚩
U are so sincere and innocent. God bless u sir
खुप खुप शुभेच्छा छान वाटलं गाणं बघुन विजय तु अजुन खुप लहान आहेस म्हणुन हक्काने म्हणते ❤️ जयभीम ❤️🎉🎉🎉
Wa khup chan.👍👍🌹🌹🌹🌹🌹
Congratulations bhau ...🙂👏👏👏👏👏👏
Manapasun Hardik Abhinandan Vijay bhau💐💐💐
Vijay tula tuzya teem la amcha sarwan kadun khup khup shubecha
Ak no Dada 🙏🙏🙏❤️🔥🔥
Very good 💐👌👍 vijay bhau no 1 ch 👌💐🌹 kkkkkaaaadddddkkkk song and music 🎶🎶🎶 lay bhari dada 👍
Aaj marathi matitla Tara Chamkat ahe khub Aananda hot ahe 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️🎉
खरच भाऊ तुन खुप छान गाण केला तुला आणि वहिनी ला पाहुण खुप छान वाटत👌👌👌
Khupch Sundar song ahe
Good morning watching from beed
All the best God bless u beta💐💐💐💐💐💐💐💐
विजय दादा तुला खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीसाठी
Khup chan viju dada....i proud feel .....really.....tumchya pasun kahi shikayla milnya sarkhe ahe he tumhi jagala dakhun dil. Khup ch chan....
Congratulations guys. Keep it up. Go ahead. Happy for you.
अभिनंदन....💐💐💐💐 खुप खुप छान 👌👌👌👍
Great Salute Vijay dada, hattsup to your creativity, you deserve for it, and at last you reached to that level. And no one present stars helped you and only you created history of your success.
Realy Me and my family always watching you, keep it up and best wishes for future journey.
Khandare साहेब जय भीम
Khup Khup sunder Vijay congratulations
Vijay dada tuje video khup chan aahe gaan pa jabar aahe lay bhari amravti king dada ✨✨🙏🙏🙏
Congratulation Vijay sir 💐💐
Congratulations 😍😍
गाणं खूप आवडलं ,शुभेच्छा
Congratulations 💐✌🏻🤗
Vijay, congratulations 👌👍🖐
Heartly Congratulations to Vijay and your family members and team.
विजय तुझ लवकर एक चित्रपट येऊ दे.
Congratulation and god bless you vijay beta
Dev tmahal asich pargti Dev jai vidharbh🎉🎉🎉😊😊😊
Khup sundar vijay dada👌👌👌
Jay bhim
Ek Number Dada... ❤️❤️❤️❤️
Congratulations vijay bhau 💐💐💐
Vinya dada, god bless you,,
Keep it up,,
Congratulations 💐💐
विजय भाऊ खुप भारी वाटतंय आणि खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉
Mast..khup Chan...
खुप खुप शुभेच्छा, तुम्हाला पुढच्या भविष्यासाठी ❤💐💐💐💐💐
Congratulations, Vijay dada🌹🌹🌹🌹🌹🌹
जय हो मरठी माती ☺जय विदर्भ👍
खूप छान विजय दादा अभिनंदन 💐
Congrutulation 💐💐
विजय भाऊ तुमची वाटचाल ही नागराज मंजुळे सारखीच आहे ....... बाकी समजून घ्या
Congratulations 🎉 Vijay ji
Superb Vijay khndare sir
खूप नशीबवान आहेस रे तू विजय तुझ्या आई वडील तुला तुझ्या गाणं बघायला आली की ते नशीबवान आहेस तू असा पोटी जन्मला बाळ माझा तो
Vijay bhau 1 nambar 🔥👌👍
Congratulations vijay bhau
Khup chan Dada, Jay Lahuji
Aaj mi tumhala pahil tumhi Karanja ghadge ithe alat tumche khup khup abhar,pudhchya vatchalisathi Best of luck 💫💫👏
Khupah sunder bhau
अभिनंदन विजय..💐💐
Salute bhai tumhala
Congratulations 💐
Abhinandan bhawa.🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Congratulations dada 💐👌👌
All the best 👍🎉
Congratulations Vijayji 🎉🎉🙏🙏💕
आई््तुमीकिती््पूणवान
पुढील वाटचालीस खूप खूप सुभेच्छा 💐💐💐💐💐
Vijay sir wow very nice song ,sir mla pn tumchya sobat kam karaych ahe mi mumbai thane chi ahe sir 😍😍😍😘😘😘🙋♀️🙋♀️🙋♀️🙋♀️🙋♀️
Khup shubhechha Vijay bhau tumhhala 🙏