Sakhe ga | शाहीर विठ्ठल उमप | Shahir Vithal Umap Live Performance | Sagarika Music Marathi
Вставка
- Опубліковано 11 лип 2017
- 25 years of SAGARIKA MUSIC ! CELEBRATE WITH US ❤️
इव्हेंट्स आणि लाईव्ह शो बुक करण्यासाठी WhatsApp करा - 90827 92424
Follow @Sagarikamusic on
Instagram - sagarika_music?...
Facebook - sagarikamusi...
#folkmusicr#sagarikamusic #marathi #lokgeet#marathisong #liveperformance#vitthalumap
Sakhe ga | शाहीर विठ्ठल उमप | Shahir Vithal Umap Live Performance | Sagarika Music Marathi
Rare Live Video Performance By Legendary Lokshahir Vithal Umap. Live concert directed and produced by Sagarika Das
#vithalumap #lokshahir #lavni #marathifolk
Subscribe for your favourite Songs and more
/ @sagarikamusic
Like Comment and Share with your loved ones....
रंगमांच सुना आहे तुमच्या विना... अजूनही खूप आठवण येते..... तुमच्या गळ्यातील गोडवा आणि कथाकथन करण्याची तुमची आगळी वेगळी शैली, तुमच्या तोडेस तोड नाही, असा कोणी होणे नाही आणि 💕❤🙏
Lllllllll*
,,Mm.
In tr4
@@deepakpadegaonkar aaaqqqqqqqqq
ठ
ठडठधहभ गप्पा
या वयात असा खणखणीत, सुंदर ,मधूर आवाज ही एक अप्रतिम जन्मजात मिळालेली देणगी आहे.विठठलराव उमप जी,आणि अमर झालात.
शुध्द स्वर,,मधुर आवाज , ,शुध्द ,स्पष्ट शब्द ,,शुध्द उच्चारण ,,शुध्द व्याकरण उच्चारण ,,आहे
विठ्ठल दादा आपणांस भावपुर्ण आदरांजली 💐💐💐😞
🙏🙏🙏 आपण कायम भारतीयांच्या मनात अजरामर आहात
Stupendously Outstanding Shahir Vitthal Umap! Maharashtra will remember you forever ...Your son Nandesh is very talented and low profile without ego...
महान गायक, अषटपैलू सदाहरित सदाबहार आवाज मानाचा मुजरा या कलाकाराला🙏🙏🙏
❤
Multi talented great
दादांच्या सारखा पहाडी आवाज आता होणे नाही. सलाम आहे दादांना.
गरिबीतून कमी शिक्षण असूनसुद्धा खूप मेहनत मुंबईत .घेत आपली कला जोपासली. कुटुंबाला व मुलांना मानसन्मान मिळवून देत महाराष्ट्रात नाव कमावले. त्या लोकशाहीर विठ्ठल उमप यांना माझा सलाम.
66y
शाहीर मानाचा मुजरा तुम्हाला परत असा शाहीर होणे नाही महाराष्ट्रात
शब्द नाही दादा🙏🙏🙏 अप्रतिम अप्रतिम अप्रतिम 🌹🌹🌹👌👌👌👍👍👍
विठ्ठल दादा आज पण तुम्ही या गीतातून अजरामर आहेत
हर हुन्नर व्यक्तिमत्व दादा आपणास वंदन
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
ua-cam.com/video/Dn7BfzkyPfk/v-deo.html
🎤👌🙏🌹 शाहिर जी तुमाला मना पासुन मुजरा
असे महान कित्तिवंत कलाकार मंडळी आहेत म्हणुन मला माझ्या मराठी संस्कृतीचा अभिमान आहे.
खुप छान अप्रतिम आवाजाचा बादशहा स्वराचा हुकमी एक्का
शाहीर तुम्हीच करू शकता फक्त
अस्सल कलाकार विठ्ठल उमप साहेब ग्रामीण कलाकार मराठी कलाकार ग्रेट
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
ua-cam.com/video/Dn7BfzkyPfk/v-deo.html
हा आवाज महाराष्ट्राची तहान भुक भागवतो.
One of the most best
प्रत्यक्षात खूप कमी पाहिलं...एका मराठी पिक्चर मध्ये " टिंग्या" नावाची मंगेश हडावळे यांची...अप्रतिम व्यक्ती..अप्रतिम शाहीर...चरणी प्रणाम
pratyek shabd godd and shravniyy..👍
पहाडी आवाज साहेब तुम्हाला सलाम
विठ्ठल दादा उमप आपल्या आवाजाला तोड नव्हती एकदम कडक विनम्र अभिवादन विठ्ठल दादा उमप
अनुप्रास अलंकाराची झक्कास लावणी पहाडी आवाजात...
स्व उमप जी आम्ही समस्त कोली समाज आभारी आहोत शतशः प्रणाम
असे शाहिर होने नाही पुन्हा .
खुप सुंदर खुप तुमची आठवण आता असे शाहीर होणे नाही.
ऊप्पम साहब यांना मानाचा मुजरा
मग घालं सखे वरमाळा माझ्या गळा 👌👌👌👏👏👏
Sir tumcha aawaj aayekal ke khup sundar watat tumcha aawajala tod nahi
आसा पाहाडी आवाजाचा शाहीर पुन्हा होणे नाही 🙏
या वयातही आपली ऊत्तंम कला आम्हाला पहावयास मिळत आहे, आपणास लाख लाख मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏
दादा तुम्ही खर कलेची मानाचा मुजरा
किती तरी महान व्यक्तिमत्व दिलीत माझ्या महाराष्ट्राने
म्हणूनच अभिमान आहे महाराष्ट्रीयन असल्याचा
Lay bhari ho tumcha aavaj aani tumchi bhashan shaili
लेय भारी 😊
लोककलेचा महानायक 🙏🌿
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
ua-cam.com/video/Dn7BfzkyPfk/v-deo.html
शाहीर मानाचा मुजरा तुम्हाला
Khup chhan song marathi lok geet
शाहीर तुम्हांला माझा अंतकरणातून सलाम तुमचा आवाज कानांवर पडला अंगात शहारे येतात असा शाहीर पुन्हा होणं नाही
Lokshahir Vitthal umap he amchya gavatil mhnjech ahmednagar jilhyatil sangmner talukyat vaslele chotese gaav Chikani Gavatil Rahivasi ahet. Tyanchya tarun pani Gavat chorichya aropakhali tyanna gavatun tadipar karnyat ale v gaav sodlyanntr tyani sata samudrapaar Maharashtra cha zenda ubharla....ashya hya garibitun vr alelya lokshahirala manacha mujra...🙏🙏👏
अर्थपूर्ण लावणी .🎉
पहाडी आवाजाचा महागायक
दादा। काय झक्कास गायले जयभीम करतो तुमच्या अदाकारी ला. तुम्ही अजरामर आहात. 🌷🌷🌷🌸🌸🌸🌹🌹🌹
इतिहास जिवंत करणारी अवलिया...🙏🙏🙏
जबरदस्त शाहीरी विठ्ठल उमप यांची
शाहिर जी मना पासुन मुजरा🌹🌹🌹🌹🎤👌🙏
Khup chan
शाहीर ते शाहीर
Very nice खुप छान
Legend..... 👍👍👌👌
असा शाहीर पुन्हा होने नाही...काका तूम्हाला हा महाराष्ष्ट्र कधी विसरू शकनार नाही.....
sanga kadhi kalnar
Yes bhai
नमस्कार केला आणि
लाता मगेशकरच्थ गाते
.
Khup sundhar
Kharch kaka..ek no ...tumcha athvani ajun pan ahet
Kay yamak julavlet ....anupras wow
शाहीर धन्य झालो!
कोटी कोटी नमन
सर जय जिजाऊ
आपन नसला तरी आमच्या अंतरमनी आजूनही आहात
खूप छान, अप्रतिम
अप्रतिम!
कायम आमच्या स्मरणात असतील
शाहीर
Super Voice 🙏🙏🙏
फार छान लावनी
संगीता मधील मास्टर उमप साहेंब
Greatest history
Nice song and Great voice
दादा तुमचा आम्हाला अभिमान आहे।
I MISS YOU
DADA
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
ua-cam.com/video/Dn7BfzkyPfk/v-deo.html
शाहीर विठ्ठल उमप यांना मानाचा जयभीम
अप्रतिम
तोड़च नाही वा शाहीर वा
Remember राजाराम बापु पाटील. विठ्ठल उमाप 🙏
सुंदर लावणी शाहीर
अप्रतिम खुपच सुंदर
बहारदार खणखणीत लावणी!
Khup Chan Kaka
वाह.. अप्रतिम..🎊🌹👏👌💐
शाहिर विठ्ठल उमप आवाज गाणी संगीतबद्ध केलेली गाणी ऐकत असतो गाण्यांसाठी सलाम
Supar song marathi lok geet
1 number
👌🙏🙏🙏👌
Mast bole tumhi 😇😊
🙏 अफलातून 👌
तुम्हची आठवन सदैव राहील दादा
Very Nice.
शाहीर मिस u
Superb awesome...
Very good
वा! वा!! वा!!!
कसा x
लयीच भारी.
खूप छान
सलाम तुम्हाला
गितांचा राजा
जय महाराष्ट्र
your are great sir
Nice...
खूप सुंदर आवाज
1no
1chnumber
खुप छान नंबर एक
Vasan
GE you have any questions about my life and
Kadakkk
Apratim ...! Shahirsaheb
Great kalakar
Very good lavani