गोंधळ (Gondhal) | Shahir Vithal Umap | Marathi Folk | Sagarika Music Marathi Live
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- इव्हेंट्स आणि लाईव्ह शो बुक करण्यासाठी WhatsApp करा - 90827 92424
Follow @Sagarikamusic on
Instagram - ...
Facebook - www.facebook.c...
#vitthaluamp#sagarikamusic #marathi #marathifolk #marathisong#lokgeet#liveperformance#gondhal#devotional
गोंधळ (Gondhal) | Shahir Vithal Umap | Marathi Folk | Sagarika Music Marathi Live
A rare video performance of the legendary Maharashtrian Folk Artist Late Shahir Vithal Umap.
Gondhal, an established religious practice of most of the castes in Maharashtra, is an educative, entertaining and important tradition. It is believed that if the Gondhal is performed in the house during auspicious occasions like weddings and thread ceremonies, then our life doesn’t become chaotic.
In order to obtain the blessings of Goddess Renuka or Goddess Tulajabhavani, devotees invite the family’s traditional Gondhali (artists who perform the Gondhal) and request them to perform the Gondhal in its entirety. Gondhal is one of those few important folk arts of Maharashtra that has become an inseparable part of the lifestyle of the people. It is said that the tradition of Gondhal originates from the homage paid to the Goddess Mother by Parashuram. The story goes that Parashuram killed a demon named Betasur, cut off his head, sowed his arteries and veins through the crown of his head and made a musical instrument out of it. Making a sound trinun trinun from that instrument, he went toward Goddess Renuka and worshipped her. Scholars opine that the Gondhal originates from this worship. The Gondhali believe that Goddess Jamadagni and Goddess Renuka are their ancestors, and Mahur is their place of origin. Some researchers have proved that Gondhal is an art, which is related to the Goddess who is the totality of all Being, and her devotees.
#gondhal #vithalumap #lokshahir
Subscribe for your favourite Songs and more
/ @sagarikamusic
Like Comment and Share with your loved ones....
जयसियाराम , हर हर महादेव ,
मंडळी आजही उमप यांच्ये गोंधळ असोत वा शाहीरी एखाद्या तरुणाला लाजवेल अशी त्यांची उर्जा आहे , आवाज रुपाने ते आजही अंबामाते ची सेवा करीत आहेत , आभार , धन्यवाद !
वंदेमातरंम , जयहिंद , जयजवान , जयकिसान !
देव दिसत नाही असं म्हणतात पण या लोकगीतातून विट्टल उमप यांना ऐका किती मोठे देवीचं स्वरूप आहे. ते पहायला मिळाले तर नक्कीच फाटेल. 🙏🏻
महाराष्ट्राच्या लोककलांना समानार्थी एकच शब्द ह्या जगात तो म्हणजे महाष्ट्रभूषण शाहीर विठ्ठल उमप,
दादा ला प्रेमानी नमस्कार । आज नवमी च्या दिवसी तुमचा गोंधळ आइकुन खुप छान वाटला । जय तुलजा भवानी ।
शाहीर विठ्ठल उमप खुप सुंदर अवाज असा गायक पुन्हा कधिच होणार नाही
असा गोंधळी आपल्यातून गेला हे खरेच वाटत नाही. शाहीर विठ्ठल उमप कलेच्या माध्यमातून आज आणि उद्याही असणार आहे.
आदरणीय श्री. विठ्ठलराव उमप जींच्या चरणी विनम्र अभिवादन.......💐💐💐💐💐💐💐
खूप जोश आणि भावपूर्ण आवाजात गोंधळ सादर करण्यात आला असा शाहीर पुन्हा होणार नाही त्यांना त्रिवार वंदन जय अंबाबाई
शाहिरांना कोटी कोटी नमन.🙏
काय आवाज आणि काय शब्द!❤ निःशब्द....
🙏🙏अप्रतिम असा अवलिया पुढे सात पिढ्या होणे अशक्य शाहीराना मानाचा मुजरा 👍👍
खूप छान
@@shraddhasalvi2875 8⁸⁸⁸⁸⁸⁸
@@shraddhasalvi2875 4
इतक सुंदर वर्णन आईच .धन्य या शहीराना.खूप खूप कोटी प्रणाम. 🙏🙏मिस यू शाहीर 🙏🙏😭
शाहीर विठ्ठल उमप यांच्यासारखे शाहीर महाराष्ट्राला लाभले हे आपलं भाग्य ।
शाहीर आपणास शतशः नमन
शाहीर उमपजींचा आवाज म्हणजे अस्सल दख्खनी पहाडी आवाज 🙏
असा लोककलेला आर्पित झालेला माणूस पुन्हा होणे नाही.
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
ua-cam.com/video/Dn7BfzkyPfk/v-deo.html
आई तुळजा भवानीचा उदो उदो🙏🌺.......आदरणीय विठ्ठलजी उमप यांना मानाचा मुजरा 🙏🌺
लोकशाहीर विठ्ठल उमप यांना मानाचा मुजरा
लोक शाहीर विठ्ठलदादा उमप यांना भावपूर्ण सप्रेम नमस्कार 🙏 त्यांच्या निर्मळ कीर्तिवंत आत्म्यास चिरशांती लाभो ही देवा चरणी प्रार्थना 🙏
फार फार फार मोठी माणसे आमचं भाग्य की यांना पाहिले, दर्शन घेतले आणि मनापासून ऐकलं 🚩👍🌹
Far bhagya ki aaj Shahir Vitthal Umap yanchyakdun Devinchi Stuti aikta aali,shahare yet hote angavar,khup khup dhannyavad 🙏🙏
अंबा भवानी मातेचा विजय असो
आई भवानीमातेचे एवढे सुंदर वर्णन.🙏
अप्रतिम छानच गाणे गायले गायक वादक नमस्कार दंडवत धन्यवाद श्री सद्गुरू माऊली 🙏🏻🦚❤️🤲😕👌🥺♥️🙁
आईच्या असीम विराट त्वाचे एवढे सुंदर वर्णन यात आहे . शाहीर थोर आहेत.
शाहीर विठ्ठल उमप यांना शत शत नमन...
शाहिर विठ्ठल उमप यांना भावपूर्ण आदरांजली
❤❤❤❤❤❤❤❤❤❤duha hmala aservabh kara
थोर लोकशाहीरास विनम्र अभिवादन. 🌷🌷
चाँद भाई पठाण .
God gift
हेच खरे शाहीर आमचा सलाम.
हे दलित समाजातील कलाकार होते पण ह्यांचे वागने, बोलणे जबरदस्त होते. त्यांचे चिरंजीव सुद्धा मस्त गायक आहे.
स्व. विठ्ठल उमाप... ग्रेट माणूस... !
What you mean
Dalit hya shabdacha ullekh karan chukicha ahe.
Kalakarala jat nasate madam tumhi cukichi comment keli......
tya peksha nasati keli tari chall asat....
Gondhali aahe bhau gondhalina samaj jat pat dharm varn nasto marathyanmadhe.
गोंधळाचे महत्व पटवून देणारी महान विभूती.....
काय आवाज आहे शाहिरांचा ... 🙏🙏🙏
लोकशाहीर विठ्ठल उमप यांना मानाचा मुजरा करतोय
खूप छान कलाकार आहेत शाहिर विठ्ठल उमप 💐🙏🙌
🚩जय शिवराय 🙇🚩🔱 हर हर महादेव 🔱
असे शाहिर होणे नाही उमप शाहिरांना त्रिवार वंदन
शाहिर विठ्ठल उमप यांना मानाचा मुजरा... असा कलावंत पुन्हा होणे नाही.... असे कलाकार,लोक कलावंत महाराष्ट्राची खरी शान आहेत जय महाराष्ट्र 🙏
Aaha....great sir shahir vitthal umap ji❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏
लोककला जिवंत राहीली पाहिजे तो आमचा आवाज आहे
Mi Khup Nashibwan aahe Babancha Ashirwad mala Labhla 🙏
Pride of Maharashtra .......great shahir vithhal Saheb umap..
शाहीर दादा यांना या गाण्या खुप खुप शुभेच्छा💐💐
आलराउंडर शाहिर विठ्ठल उमप मानाचा मुजरा 👍👍👍👍👍👍👍👌💐💐👌👌
GENU MOJAD👌👌👌👌👌
आई जगदंबेच्या वर्णन खुप सुंदर आहे माझा मानाचा मुजरा
फार छान सादरीकरण 👌👌👌🌹🌻🌺
छान रचना केली 🚩🚩👏👏👏👏👏👏आई चा उदो उदो
ಜೈ ಪಾಂಡುರಂಗ.ಜೈ ರೇಣುಕಾದೇವಿ.ಓಂ shivashaktaikyaa namh
Aajach hyachya muli ne Hech Gana Gailay , Color Marathi var 🔥🔥🔥
Sundar aani Susheel🙏.Jai Maa Lakshmi..Jai Ambe Bahavani🙏
सलाम आहे माझा आवाजाला
Why Indian government don't facilitate these type of artist by PADMASHRI.HE IS REAL GEM......SALUTE SIR
Because he born in dalit family
Yes
@@svcreation7606 FYI he has been already awarded with Sangeet Natak Academy Award by central Government. Don't bring caste always in between
khup Chan tumchy sarkhe lokamule Marathi sanskruti tikun aahe.....
Shyam Pote anmb
Khup chan aavaj mast sankalpana
उमप साहेब अभिमान वाटतो तुमचा
Lokshahir Vitthal Umap Yana manacha Jaybhim.
विनम्र अभिवादन दादांना. ग्रेट आहेत.
दादा मानाचा मुजरा ❤❤❤
महान कलावंत विठ्ठल दादा उमप यांना मानाचा मुजरा 🌷🙏🏽
Great inspiration !!!! tumcha stan konich ghevu shakat nahi ,tumhi devi Che khare bhakt hotat,tumcya mule maharashtra tat lokkala jivant rahili...
उत्कृष्ट सादरीकरण तोड़ नाही !!👌👌👌😇😇🙌🙌🙏
खुप छान असा कलाकार पुनहा होनार नाही.धन्यवाद.
जय श्री राम जय गुरू माऊली नमस्कार दंडवत धन्यवाद ♥️🤲🦚🙏🏻❤️🤨👌🕉☝️
अप्रतिम कलावंत शाहीर उमप साहेब
नमन शत् दा शाहीर उमप
विठ्ठल दादा आपण अष्टपैलू आहात आम्ही आपल्या आठवणी कधी विसरू शकत नाही
आपल्या आठवणी नेहमी आमच्या स्मरणात राहतील.
Miss u Vitthal Dada🙏🌹
Amazing khupch chan vithll ump 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍
अशा शाहीराला कोठी कोठी नमन
Khup mast ahe he gondal jai amba bhavani
अतिशय सुंदर सादरीकरण
अप्रतिम आशा कलावंतांना मानाचा मुजरा
बोलण
बामना सारख छान होत
विठठल ऊमप
👍👍👍👍👍👍👍👍👍
ञेक नबर भारी वाटल आपा 👌👌👌👌👏👏👏👏
खूप छान,,,,, शिवव्याख्याते प्रा सतिश देवराव शिंदे पाटील
लय दिवसांनी ऐकले दार उघड बया दार उघड बया👌🏻👌🏻👌🏻😊😂😂
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
ua-cam.com/video/Dn7BfzkyPfk/v-deo.html
Aai raja Udo Udo..🔥🔥🔥
एकदम झकास गोंधळ
वाघाचा वाघ आहे, अभिमान वाटतो आम्ही गोंधळी आसल्याचे
Maay Marathi 💐
Kharch salute aahe
Dislikeका करतात आशा लोककलेला हेच समजत नाहि..काय फाँरेनर आहेत dislike करणारीकि बिगर मराठी आहेत..उपम सारखे शाहिर लोक कलावंत महाराष्ट्रात जन्मले .हे आमचे भाग्य
अतिशय सुंदर आईचा गोंधळ
कृष्ण वंदे जगद्गुरु, 🚩🇮🇳🙏👋
Aaisa Shahir parat hone nahi👌👌
असा शाहीर पुन्हा होणे नाही
लय भारी शाहिर
chan aahe ...im ravi renke ..gondhalyacha vag fem ..ichalkranji...
hi
rakhu mai
Yallari manik udhe udhe
आवडते लोकशाहीर
🙏अभिवादन🙏 सुरेक
Great 😊🙏🙏
शाहीर salute तुम्हाला
मानाचा मुजरा लोकशाहिर यांना
Mazya aaicha gondhal bol talavar sambhal Apratim
गरजणारा आवाज
मानाचा मुजरा माझ्या आईला व उपम दादाना
खुप छान. आवाज
Dada hrudayapasun naman......
शाहीर शासटांग दंडवत
खूप सुंदर.....
मुजरा शाहिर
आसा शाहिर होने नाही कोटी कोटी नमन
वशा
Sukhdev Bachute 1
Vikas patil
Sukhdev Bachute
+vinayak
Asa manus hone nahi 🚩🚩💐💐🙏🙏🙏🙏
Aksharsha aae adi shakti dolyaasomor ubhi rahili Ani tiche varnan aaikun tar dolyaat paani aale
खूप सुंदर आहे
Very hood
Very good