1992 मधील बेलपाडा ( खारघर,नवी मुंबई ) जन्माष्टमीचा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या जुन्या काळात घेऊन जाईल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 вер 2023
  • 1992 मधील बेलपाडा ( खारघर,नवी मुंबई ) जन्माष्टमीचा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या जुन्या काळात घेऊन जाईल
    नमस्कार मित्रांनो, आज पनवेल नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले आहे. त्यामुळे या भागातील गावांचे गावपण हरवत चालले आहे. आजही या गावांमध्ये अगदी जुन्याच पद्धतीने आणि उत्साहाने सण उत्सव साजरे केले जात आहेत. पण त्यामध्ये आता काळानुरूप थोड्याफार प्रमाणात बदल होत चालला आहे. कितीही झाले तरी जुन्या काळातील आनंद काही वेगळच होता. हा व्हिडिओ १९९२ सालातील येथील सुप्रसिद्ध घरत परिवार बेलपाडा, खारघर नवी मुंबई. यांच्याकडे अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाणाकऱ्या जन्माष्टमी उत्सवाचा आहे. या व्हिडिओमध्ये आपणास त्या काळातील प्रसिद्ध भजन सम्राट स्वर्गीय शिवराम बुवा वरळीकर यांचे सहकारी भजन सम्राट श्री महादेवबुवा घरत हे भजन सादर करतांना दिसत आहेत. त्या काळात गावातील कृष्ण जन्माष्टमी कशी साजरी करण्यात येत असे, गावात सार्वजनिक भजनात कसा आनंद घेतला जायचा , हे तुम्ही पाहू शकाल. एकंदरीतच हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या जुन्या आठवणी जाग्या करून त्या काळात घेऊन जाईल हे निश्चित.
    यामधील भजनी कलावंत आहेत
    गायक - स्वर्गीय महादेव बुवा मुंगाजी घरत, श्री देवीदास महादेव घरत, श्री रविंद्र पांडुरंग बारशे, स्वर्गीय पुंडलिक म्हात्रे,
    पखवाज वादक - स्वर्गीय पांडुरंग बारशे, श्री जयदेव दामोदर घरत
    तानपुरा - श्री अनिल जनार्दन घरत
    हि रेकॉर्डिंग श्री संजय घरत यांनी संग्रहित केल्यामुळे आपण पाहू शकणार आहात त्यामुळे श्री संजय घरत यांचे मनापासून धन्यवाद!
    Disclaimer :
    Welcome to Prabhat Parv Bhajan Kirtan. This channel features a collection of Abhangs, devotional songs written by saints centuries ago, performed by both renowned traditional singers and new-generation artists. These recordings are uploaded with the permission of the respective artists, and the music rights belong to them. The videos are intended for educational and spiritual use. Please note that while the Abhangs are the works of saints, the musical compositions are the creations of the artists and are their intellectual property. If you have any concerns or complaints, please contact us at sagarraje20@gmail.com. Thank you.
    Your Queries:
    old bhajan। Belpada Kharghar Navi Mumbai । 1992 video
    #bhajan #bhajanmusic

КОМЕНТАРІ • 17

  • @Raviraj-ov8sr
    @Raviraj-ov8sr 10 місяців тому

    जुन्या भजनाच्या व्हिडिओ पाहायला मिळालं ते महत्वाचं...... खूपच सुंदर सागर माऊली. 👏🏻

  • @pareshpatil1986
    @pareshpatil1986 5 місяців тому

    ❤❤❤

  • @siddheshmestry1067
    @siddheshmestry1067 11 місяців тому

  • @raghunathpatil6865
    @raghunathpatil6865 11 місяців тому

    राम कृष्ण हरि माऊली छान जुन चित्रिकरण जुनी आठवणी

  • @sandeeppatilsandeeppatil5496
    @sandeeppatilsandeeppatil5496 10 місяців тому

    छान मस्त अशीच खोपकर बुवांची आहे का व्हिडिओ

  • @Pradevcomedy
    @Pradevcomedy 11 місяців тому +1

    खूपच सुंदर

  • @Kalpesh_Mhatre_
    @Kalpesh_Mhatre_ 11 місяців тому +2

    🙏 राम कृष्ण हरी🙏

  • @kailaspatil235
    @kailaspatil235 11 місяців тому +1

    खुप छान जुनी आठवण, धन्यवाद सागर जी, धन्यवाद संजय दादा घरत

    • @SagarRaje
      @SagarRaje  11 місяців тому

      प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद

  • @shyamagalave5761
    @shyamagalave5761 11 місяців тому +1

    Jay Shree Krishna 🙏🙏🙏🌹🌹🌹

    • @SagarRaje
      @SagarRaje  11 місяців тому

      जय श्रीकृष्ण

  • @shyamagalave5761
    @shyamagalave5761 11 місяців тому +1

    राम कृष्ण हरी विठ्ठल रखुमाई 🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @shankarmhatre2569
    @shankarmhatre2569 11 місяців тому

    धन्यवाद सागरजी

  • @shankarmhatre2569
    @shankarmhatre2569 11 місяців тому

    धन्यवाद सजंयजी घरत

  • @KALPESHPATIL-rq7tf
    @KALPESHPATIL-rq7tf 11 місяців тому +2

    माऊली बोल समजत नाही. लिहुन पाठवावे.

  • @ravindrasatam2708
    @ravindrasatam2708 11 місяців тому

    सागर साहेब लिहून सादर केल्यास उत्तम करण उच्चार व्यवस्थित कळत नाहीत
    धन्यवाद

  • @shankarmhatre2569
    @shankarmhatre2569 11 місяців тому +1

    सजंय तु कुठे दिसत नाही