राहुलजी छानच माहिती धन्यवाद.पण पोर्षे कार एक्सीडेंट, पूजा खेडकर प्रकरण, आदर्श घोटाळा, सिंचन प्रकरण ,चिक्की प्रकरण, या सर्व प्रकरणांचे काय झाले (अपडेट द्या )विनंती आहे
आपल्या गर्मिन भागात एक गाय चे वासरू मोठे व्हायला 3 वर्ष जातात मग 9 महिने गाभण कालावधी यात तिची नीट निघा राखणे तिला चारा पाणी देणे शेन घाण काडणे या नंतर ती जे दूध देती त्याला 25-27 लिटर दर आणि त्या नंतर पुढील 24 तासात ग्रहका पर्यंत जाईल तेव्हा त्याचे 56 रुपेये होतात म्हणजे जो शेतकरी 3-4 वर्ष घालून 27 रूपये आणि पुढील 24 तासात 56 रूपेये कसे याचा कधी तरी विचार होणार का
विचारपूर्वक कमेंट्स करत जा. त्यांना कर्जमाफी मिळूच शकत नाही ते शासकीय कर्मचारी आहेत , त्यांचा ऍग्रो टुरिझम , हॉटेल व्यवसाय आहे. त्यांना कर्जमाफी ची गरज नाही. इथं पर्यंत पोहोचायला त्यांना किती कस्ट पडलेत याची खात्री करा.
जे जे जगात चांगले हे दाखवायचे कुलकर्णी सरांनी ठरवलेलं आहे असेच दिसते धन्यवाद कुलकर्णी साहेब
राहुलजी गुणी पत्रकार एक पत्रकार एवढा जागरूक असतो हे बाकी पत्रकार बंधूंनी नोंद घ्यावी
खूप छान किरण जी अभ्यासू व्यक्तिमत्व संगमनेर गावचे नाव उज्वल करत आहात शून्य मशागत शेती खूप छान
भारीच राहुलजी तुम्ही आज आमच्या भोर तालुक्यातील प्रगतशील शेतकरी किरण जी यादव यांची मुलाकात घेतल्याबद्दल...
अशीच पत्रकारिता असावी सर्वांगीण विषय हाताळले गेले पाहिजे.. मग तो शेती शैक्षणिक आरोग्य विषय असो. याचा समाजाला निश्चित उपयोग होईल.
शेती मंत्री कोकाटे sir नी यात लक्ष द्यावे
कारण शेतकरी आपली पैसे टाकून संशोधन करतो त्याला मान द्यावा
शून्य मशागत शेती कशी करतात ❤
छान आहे एकत्र कुटुंब ❤
सर्वगुणसंपन्न पत्रकारिता🌹🌹
खूप खूप अभिमानास्पद कार्य करत आहेत किरण जी.🎉
आदरणीय साहेब नमस्कार 🙏
खूप छान
शेतकऱ्यांचा देव फक्त राहुल दादा
नवीन संशोधन करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने सन्मानीत करून प्रोत्साहन दिले पाहिजे 🙏🪷🙏
अमृतराव देशमुख यांची पण मुलाखत घ्या सर ....
अमृत पॅटर्न पद्धतीमध्ये 37क्विंटल भुईमूग एकरी उत्पादन ....
कापूस 52क्विंटल एकरी...
राहुल जी तुमच्यासारखे पत्रकार प्रत्येक टीव्ही चॅनेलवर एक जरी असला तरीसुद्धा शेतकऱ्यांचे दिवस चांगले येयाला वेळ लागणार
Nice video
मातीशी नाळ जुळलेला पत्रकार .
छान माहिती राहुल जी
राहुलजी छानच माहिती धन्यवाद.पण पोर्षे कार एक्सीडेंट, पूजा खेडकर प्रकरण, आदर्श घोटाळा, सिंचन प्रकरण ,चिक्की प्रकरण, या सर्व प्रकरणांचे काय झाले (अपडेट द्या )विनंती आहे
Rahul ji central government che Aanudan gheun prattek Dist madhe Kendra aahet te kay kartat tya war tumhi vdo kara
राहुल जी, उद्धव, ठाकरे, आदित्य यांच्या प्रॉपर्टी वर वीडियो बनवा
राहुल कुलकर्णी तुम्ही जरा टेक्नोलॉजिकल टॉपिक चे नॉलेज घेत जा मग वीडियो करत जा टॉपिक छान असते
असे विषय दाखवणे दुर्मिळ झाले आहे ....मीडिया मध्ये
आपल्या गर्मिन भागात एक गाय चे वासरू मोठे व्हायला 3 वर्ष जातात मग 9 महिने गाभण कालावधी यात तिची नीट निघा राखणे तिला चारा पाणी देणे शेन घाण काडणे या नंतर ती जे दूध देती त्याला 25-27 लिटर दर आणि त्या नंतर पुढील 24 तासात ग्रहका पर्यंत जाईल तेव्हा त्याचे 56 रुपेये होतात म्हणजे जो शेतकरी 3-4 वर्ष घालून 27 रूपये आणि पुढील 24 तासात 56 रूपेये कसे याचा कधी तरी विचार होणार का
राहुल जी दाने २४ क्विंटल की शेंगा
Soyabin la Pani tari chalte 1972 Aagodar bhui mug hote paaus Kami zala aani moti sheng korad vahu shetkari dusarikade divert zala
मस्साजोग ला कधी भेट देणार आहात?
की असे वेगवेगळे चांगले विषय दाखवणार आहात?
मराठवाड्यासाठी मका पिकाबद्दल माहिती नवीन जाती त्याचे एकरी उत्पन्न . सोयाबिन पिकाला पर्याय मिळू शकतो . याचा व्हिडीओ टाकावा ही विनंती .
शेतीत नवीन बी वाण जे बनतात पण त्याचे पौष्टिक मूल्य जुन्या गावरान बी एवढे असते का ?
Zero मशागत शेती म्हणजे काय?? कशी करतात detail vedio
Ghar aahe ki bangla aahe ? Hyala kashala karmafi pahije ??
मित्रा करमाफी मागितली कोणी आहे ?
विषय समजून घ्या मग बोला
विचारपूर्वक कमेंट्स करत जा. त्यांना कर्जमाफी मिळूच शकत नाही ते शासकीय कर्मचारी आहेत , त्यांचा ऍग्रो टुरिझम , हॉटेल व्यवसाय आहे. त्यांना कर्जमाफी ची गरज नाही. इथं पर्यंत पोहोचायला त्यांना किती कस्ट पडलेत याची खात्री करा.
Sir Gadkari sahebana contact kara bakiche only politics
आता.पेरण्यासाठी.बियाणे.उपलब्ध.होईल.का.आणी.कुठे.होईल.है.सांगीतले.तर.फर.बरहोईल
नवीन संशोधन करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने सन्मानीत करून प्रोत्साहन दिले पाहिजे 🙏🪷🙏
नवीन संशोधन करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने सन्मानीत करून प्रोत्साहन दिले पाहिजे 🙏🪷🙏🌹🌹🌹