ताई तू खूप संघर्ष केलास इथून पुढचं आयुष्य तुझं खूप चांगलं जाणार संघर्ष हा आयुष्यात असतो माणसाने हार मानुनी तुझी न्यूज बघून काहीतरी शिकण्यासारखं आहे माणसांना
संगीता ताई तुम्ही तुमच्या भावंडांच्या आयुष्यातील संगीत आणि आशा दोन्हीही आहात तुम्ही हार कधीच माननार नाही अशीच साथ त्यांना द्या तुमचं कौतुक करावं तितकं थोडेच आहे स्वामी तुमच्या सतत पाठीशी आहेत.
बी न्यूज ला धन्यवाद 🙏 अश्या प्रेरणा दायी बातम्या प्रसारित केल्याबद्दल..कठीण प्रसंगी संकटासी दोन हात करणाऱ्या ताईला सलाम...
एवढा प्रेरणादायी प्रवास दाखवल्याबद्दल B News चे आभार आणि खरच त्रिवार सलाम या बहिणीला माऊलीला 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
संगीता ताईना माझ्या कडून एगदम कडक सलाम तुमचे कार्य इतरांना प्रेरणादाई संगीता ताई 🙏🙏🙏🙏🙏🙏
आधुनिक सावित्री माईला सलाम!
बी न्यूज चॅनलने राजकीय बातम्या न दाखवता अशा समाजातील प्रेरणादायी बातम्या दाखवाव्यात.
संघर्ष म्हणजे काय असतो. ही खरोखरच बघण्याजोगी आहे. असा संघर्ष कोणाच्याही पाचवीला पुजू नये .बी.न्युज चे विशेष आभार.
ताई खरच तु भावंडांना आई वडिलांची कमतरता जाणु न देता त्यांचा सांभाळ केलास सलाम तुला ताई
म्हणून भावाच्या पाठिशी एक तरी बहिण पाहिजे ❤ सलाम ताई तुझ्या जिद्दीला
Hats off 🥺🙏🙏🙏.....B न्यूज ने यावर प्रकाश टाकून छान काम केलय
ग्रेट स्टोरी...बी न्युज चे अभिनंदन व ताईच्या कार्याला सलाम.
ताई तुझ्या हिमतीला सलाम तुझं आयुष्य भरभराटी जाऊ दे सर्व कुटुंबाला यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचावेत
ताई सलाम तुमच्या जिद्दीला
Sangita तुझ्या जिद्दीला सलाम खरंच प्रेरणादायी आयुष्य आहे तुझे इतरांना नक्कीच तुझ्यातून प्रेरणा मिळेल.
ताई तुझा संघर्ष हा तुला भविष्यात खुप मोठी करेल
तुझ्या कार्याला सलाम
ताई तुझी कथा ऐकून अक्षरशा डोळ्यातूनच पाणी आलं...
ताई.. खूप खूप अभिमान आहे तुमचा. वाघिनच आहे. 🙏
आशी प्रेरणादायी बातमी दाखवीले बद्दल बी न्यूज चे आभार
🎉🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉🎉
संगीताताई....मानाव तुम्हास... शतशः प्रणाम....
सलाम तुझ्या स्त्री शक्तीला
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रेरणादायी प्रवास 👍👍👍👍👍
बी न्युजने बातमी दाखवल्याबद्दल मनापासुन अभिनंदन
खरंच खूप प्रेरणादायी प्रवास
सलाम तुमच्या जिद्दीला
ताई तू खूप संघर्ष केलास इथून पुढचं आयुष्य तुझं खूप चांगलं जाणार संघर्ष हा आयुष्यात असतो माणसाने हार मानुनी तुझी न्यूज बघून काहीतरी शिकण्यासारखं आहे माणसांना
अत्यंत प्रेरणादायी जीवनप्रवास आहे
सलाम तुमच्या जिदीला
ताई सलाम
ताई एक नंबर आहे 😊😊
खूप छान B News🎉
Hat's off संगिता ताई
वा वा छान🎉🎉
संगीता ताई तुम्ही तुमच्या भावंडांच्या आयुष्यातील संगीत आणि आशा दोन्हीही आहात तुम्ही हार कधीच माननार नाही अशीच साथ त्यांना द्या तुमचं कौतुक करावं तितकं थोडेच आहे स्वामी तुमच्या सतत पाठीशी आहेत.
अत्यंत प्रेरणादायी.....सलाम संगीता.🫡..
संगीताचा जीवनप्रवास ची बातमी छान ... चांगले कव्हरेज दिले..
सलाम या जिद्दीला सलाम स्त्रीशक्ती ताई ❤❤
अतिशय चांगली बातमी
ताई तुला सलाम आहे ❤
ताई तुमच्या जिद्दीला सलाम
सलाम आपल्या कार्याला
अतिशय सुंदर काम ❤❤
सलाम ताई तुमच्या कार्याला
खूपच छान
सलाम🙏
ek nambrr tai
ताई तुझ्या कार्याला सलाम 🎉🎉
मनाला लागणारा प्रवास ताई तुम्हि केलाय
खरोखर मन भरुन आल
बातमी खूप चांगली
सलाम ताई. अभिमान वाटतो
सलाम तुमच्या कार्याला🙏🏻
👌👍👍👍👍🙏
सलाम ताई तुझ्या कार्याला
Great 👍 prenadai ahe ..sarvasathi...!
बहिण असावी तर अशी ❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏
Best
ताई अभिमान आहे तुम्हचा.
तुझ्या कार्याला लाल सलाम ताई
Kharc gret aahet tayi👍👍😢
संगीता may God bless you with all the happiness of the life ahead and keep you safe with your family.
ताई तुहला सलाम
सलाम ताई❤😊
संगीता ताई सलाम तुला
👍great
nice didi 👍
God bless you
Hat's off 🙏
ताई सलाम तुमच्या कार्यपद्धतीला
सलाम ताई...🙏
ताई तुझ्या जिद्दीला सलाम
God bless you Tai
khup chan.. tai .. namaskar tumhala
सलाम ताई
सलाम
Hats off
सलाम ताईला
ताई तुझ्या जबादारीला सलाम
खूप छान ताई
बघुन राडायला आल 😢आशे दिवस कोनावर येऊ नये
Salut ताई,
Ashi 1 bahin pahije pratekala😢😢😊
Salam tai
बहिणीच दुसर रूप म्हणजे आई सिद्ध केले तुम्ही
👏👏👏
🙏🙏🙏
❤❤
सलाम स्त्रीशक्तीला
सलाम स्त्रीशक्ती ला
❤❤❤😂😂🎉
👍
Hand's off
❤
Prwud of you
ताई आईची आठवन आली
MLA rdu yetay
सलाम तुमच्या कार्याला
सलाम ताई तुमच्या कार्याला
खुप छान ताई
सलाम ताई
🙏🙏🙏🙏
सलाम ताई
सलाम ताई..❤
🙏🙏