'बिग बॉस'ची ट्रॉफी योग्य व्यक्तीच्या हातात गेली की अन्याय झाला? पाहा Public Review... | NA2

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 жов 2024
  • Public Reaction on Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan : Ye Public Filmy Hai | या स्पर्धकांनी 70 दिवस फक्त बसून खाल्लं, बिग बॉस मराठीवर प्रेक्षकांची तीव्र नाराजी...
    #surajchavan #surajchavanbiggboss #biggbossmarathi5winner #biggbossmarathi5 #biggbossmarathi #biggboss #biggbossmarathi5contestant #yepublicfilmyhai #lokmatfilmy #marathientertainmentnews
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    सबस्क्राईब करायला क्लिक करा -
    / @lokmatfilmy

КОМЕНТАРІ • 53

  • @sweetys2737
    @sweetys2737 7 годин тому +2

    अशा व्हिडिओ ची खरच गरज होती..सूरज खूप चांगला आहे.तो गरीब आहे म्हणून नाही तो चांगला आहे म्हणून तो जिंकला...सूरजचा कोणताही वशिला नव्हता तिथे.🙏🙏🙏🙏

  • @basavrajshilwant
    @basavrajshilwant День тому +18

    एखादा स्पर्धक गरीब असेल तर राग कशासाठी. बऱ्याच लोकांना पैशेवल्यांनी ट्रॉफी जिंकली की आनंद व्यक्त करायची सवय लागलेली आहे, दुसरे काही नाही. सुरज चव्हाण चांगला खेळला. म्हणूनच तो जिंकला. सूराजचे अभिनंदन!
    ❤❤❤❤❤

  • @jagannathnikalaje5469
    @jagannathnikalaje5469 День тому +37

    सुशिक्षित असणाऱ्याला पण गेम समजायला वेळ लागला.सुरज तर पूर्ण अशिक्षित आहे राव.. त्याला पण वेळ लागला पण गोलिगत ट्रोपी घेऊन गेला..😊😊

  • @RajA-xd7jo
    @RajA-xd7jo День тому +12

    Full on support hota amchya purna family cha Suraj la ❤❤ Khup hasavala tyane.

  • @RavindraGangurde-cd3xi
    @RavindraGangurde-cd3xi День тому +4

    सूरज चव्हाण ने महाराष्ट्राचे मन जिंकले आहे आणि ज्याने महाराष्ट्राचे मन जिंकले तो काहीही जिंको शकतो

  • @jaggajasus-bx9bs
    @jaggajasus-bx9bs День тому +13

    सुरज चे व्हिडिओ बघुन शिव्या देणारे आम्ही त्याचं मन आणि साधेपणा बघून जिंकवल त्याला

  • @vaibhavchavan1325
    @vaibhavchavan1325 10 годин тому

    Ha big boss kay गेम नाही रे big boss he मानवी भावना चा खेळ आहे 🙏🏻

  • @rw9879
    @rw9879 День тому +17

    जिंकणं आणि ठरवून मुद्दाम जिंकावणं ह्यात फरक आहे
    केदार शिंदे आणि सहानुभूती + perfect editing ची कमाल !!
    २४ hrs live का बंद होत याच उत्तर अक्ख्या महाराष्ट्रा ला कळलंच असेल आत्ता 😜

    • @PriyankaMahamuni-q2k
      @PriyankaMahamuni-q2k День тому +3

      जळक्या

    • @RavindraGangurde-cd3xi
      @RavindraGangurde-cd3xi День тому +6

      तुम्ही जळून जळून मरा सूरजने महाराष्ट्राच्या मनावर राज्य केले आहे गुलिगत ❤❤❤

    • @A20506
      @A20506 День тому +4

      जोप तु नको लोड घेऊ

    • @anupriya4376
      @anupriya4376 12 годин тому

      😂😂😂😂😂correct

    • @anupriya4376
      @anupriya4376 12 годин тому

      अता सूरज च्या फॅन्स नी त्याला तुम्ही संपत्ती द्यावी , त्याला लगन करायची आहे जावई करू ग्यावे

  • @AshwinKamble-o1f
    @AshwinKamble-o1f 16 годин тому +2

    He win by his behaviour in house of bigboss and his game realness

  • @akshayamore4350
    @akshayamore4350 16 годин тому +1

    Suraj ashikist ahe Raja manus ahe

  • @vinayakmandavkar7142
    @vinayakmandavkar7142 День тому +1

    सुरज लोकांच्या प्रेमा मूळे जिंकला आहे
    तो बिग बोस च्या अगोदर पण फेमस होता पण त्याला मोठा प्लॅटफॉर्म नव्हता आणि बिग बॉस ने त्याला संधी दिली त्या संधी च त्याने सोन केल आणि महाराष्ट्र च मन जिंकल

  • @magiceye7536
    @magiceye7536 День тому +3

    अभिजीतने अरबाज गेल्यावर जर पलटी मारली नसती तर आज trophy अभिजितच्या नावावर असती .
    कारण तोच या सगळ्यामध्ये थोडाफार मनोरंजक होता .

  • @Sachin_Davare
    @Sachin_Davare День тому

    #janmatanech to nivdun alay ! Full Support for Suraj Chawan ✌️

  • @Vidya_19
    @Vidya_19 11 годин тому

    बिग बॉस मधून बाहेर पडणारा प्रत्येक सदस्य सुरज ला चांगलं म्हणायचा मग तो A टीमचा असो की B टिमचा. सुरज सगळ्यांचाच आवडता होता आणि त्याने महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तो वोटिंग ला नेहमी टॉप वर असायचा. इथे प्रश्न गरीब श्रीमंतीचा येतच नाही.

  • @prafullasawant8044
    @prafullasawant8044 День тому +1

    Suraj abhijit ❤

  • @sonalidon869
    @sonalidon869 14 годин тому +1

    Abhijeet ne man jinklet

  • @arun-vikasofficial
    @arun-vikasofficial День тому +1

    टोपी वाले काका म्हणतात सुरज चा वशिला असेल त्या काकांना एकदा सांगा सूरज चा बायोडाटा 5.18ते20

  • @MangalJadhav-g4d
    @MangalJadhav-g4d 10 годин тому

    सुरज ला बघायच्या आधी पूर्ण बिग बॉस बघा सुरज खेळला आहे का नाही उगाच काही पण बोलत जाऊ नका तुम्ही

  • @MinotiBhandare
    @MinotiBhandare День тому

    Big boss madhil sarv sadsya karodpati hote.suraj garib tar hota ch pan to sarv task manapasun khelala tyache bolane sadhe pan mamala bhidnare hote.tyache dance performance change hote aani sarvat jast voting purn season madhe to 1no.hota aani jar tyala trophy milali nastitar lokancha really shoevarcha vishwas udala asta suraj most deserving hota mhanun to jinkala.abhinandan suraj.

  • @UshaShelke-c5i
    @UshaShelke-c5i День тому

    ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @tanajikare7225
    @tanajikare7225 14 годин тому

    सूरज गरीब आहे आणि ट्रॉफी जिंकली म्हणून काही लोकांना आवडलं नाही, पण दूसर कोणी पण ट्रॉफी जिंकली असती तर हा प्रश्न कोणालाच पडला नसता

  • @Bhaiyasaheb-e4z
    @Bhaiyasaheb-e4z 15 годин тому

    Game sarvana samjt hota tr wining prize 25 lakhahun 14.6o ka zali.

  • @Offialwithtech
    @Offialwithtech День тому +2

    Kay lok yar garibacha bhala ho u dya

  • @sarthakghodekar8827
    @sarthakghodekar8827 2 години тому

    🥺 bhau mazy ajun clips nhi takly tumhi
    Dukh khatum Q nahi hota 🥺

  • @rohitpagare100
    @rohitpagare100 День тому +4

    🏠🏠बिग बॉस मराठी शो❌निक्की💃🏻❤️💪🏻अरबाज शो...✅✅

  • @kailaspatil3917
    @kailaspatil3917 22 години тому +3

    हा big boss चा सीजन फ़क्त आणि फ़क्त सूरज मुळेच चालला हे नाकारुनच चालणार नाही

  • @mostlytravel8721
    @mostlytravel8721 14 годин тому

    Suraj Garib nahi ahe . EK reel che 70k charge karto toh (before big boss) 30K Salary Asnare tyla garib bolun winner manun justify karat ahe. Jage hoye murkhano.

  • @Bhaiyasaheb-e4z
    @Bhaiyasaheb-e4z 15 годин тому

    Suraj ni tr 6 lakh add kele

  • @narendrabandsode4217
    @narendrabandsode4217 День тому

    Hoo

  • @arungaikwad6675
    @arungaikwad6675 День тому +2

    गरीबांचा वाली कोन ?पैशावाल्या लोकांना काय गरीबी समजते सर्व काही पैशावाल्याना मिळायलाच हवंय असं मत त्या लोकांना वाटते पण आम्हाला खुप अभिमान वाटला सुरज जिंकलेला पाहुन.

  • @rohitpagare100
    @rohitpagare100 День тому +2

    🏠बिग बॉस मराठी सीजन 05 💃🏻निक्की मुळेच ओळखला जाईल....बाईईई💃🏻💃🏻 हा काय प्रकार.....✅
    सर्वांच्या journey video मध्ये एक common गोष्ट होती ती म्हणजे ❤️❤️❤️निक्की💃🏻.......✅✅

    • @Sangh_Nagwanshi
      @Sangh_Nagwanshi День тому

      निक्की कोण आहे रे... जी मराठी चा अपमान करते & महाराष्ट्रला शिव्या देते .... तू मराठी नाहीस वाटत... कारण एवढं काय तोच कौतुक करतो... निक्की पैश्यासाठी काही करते... तिने पैश्यासाठी सुकेश चंद्रशेखर ला जेल मध्ये गेली & काय केलं हे माहीतच आहे... मग अश्या महाराष्ट्रला आदर्श आहे का... ???

    • @ArchnaBagde-j5u
      @ArchnaBagde-j5u День тому +1

      You are correct 💯 nikki is the best ♥️♥️♥️

    • @गोरखजाधव-ष5छ
      @गोरखजाधव-ष5छ 19 годин тому

      सूरज चव्हाण अभिनंदन 🎉🎉🎉