मराठी कन्या म्हटलं की समोर उभा राहतो निसर्ग छान असं जेवण 😅अमोल दादाची ऐतिहासिक माहिती आणि हो एक आपलेपणा जशी की आजीची गोधडी व्हिडिओ नेहमीप्रमाणे खूप छान😊
Kharch khup khup vaat pahat rahti prtek video chi karna tyat khup majaa aste Ani apla tumhi je dakhwat je ahe te real dakhwat srwat best vlogger paike tumhi best no 1 jodi ahe..amchya sathi je kahi karta welat wel kadhun bike n ride karun pani pawsat kharch kathin ahe .. thanku so much both of you ❤🙏
Majha Favourite Vlogger Marathi Kanya ❤ Smita Sis Ani Nisarg Combination Best Always 🥰 Thank You Amol Dada Smita Tai Tumchya Vlog Madhe Khup kai Navin Place Ani Shikanya Sarkha Khup Bhetho ☺️♥️💯✨
खूप सुंदर... झाला video जुन्नर पर्यटन साठी प्रसिद्ध आहेच.. तिथली माणसं ही खूप जीव लावणारी आहे..आजीच्या चेहऱ्या वरील हावभाव चं video चा शेवट किती गोड झाला असेल त्यात शंका नाही.. 👍🏽😊😍
निसर्गसुंदर - नाने घाट आणि खरंच महाराष्ट्र अख्खं नटलेले आहे निसर्ग सौंदर्य ने तेव्हा फक्त काहीच ठिकाणांची जास्त जाहिरात न होता अशीही वेगवेगळी ठिकाणे पाहायला हवीच, तलाव कडील शांतता आवडली आणि तेथील बाईक लावून आलेली फ्रेम वाह वाह वाह.. मला शर्ट आवडला बर का👌 सुंदरच आणि ओझर येथील मंदिरात माझा मित्र आहे अहो, महाल ही रुबाबदार , दगडी काम अप्रतिम, भेळ रेसिपी आवडली, शेपूची भाजी🫠 गोधडी ने जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि काय हवं जगण्यात मजा अनुभवायला❤️👌👍 आवडला हा
Khupach chan vlog hota dear sis mast hota waterfall tar khupach chan hota ekdum nisargatun janara vaat hi chan hote ani mountains pan khup bhari hote ani second waterfall and pond pan far shanti denara view hota apratim n jevan sudha ekdum mast hota sada ani paushtik pan ek vicharaycha hota mala dear he masavadi kai aahe kashani bante besan cha konta padarth ahe ka dear te. Ani mala khup avadla vlog ani tumi dilele sarv jageche info ani mahal hi chan hota ata paryant old mahal intact ahe tech mothi gosht ahe. Love u dear sissy n thanks fr info dear bro. God Bless U both ❤❤
मॅम आणी सर, पुढे जाऊन तुम्ही कार घ्या ज्यात स्टे ची फॅसिलिटी करा, आणी करा एक्सपलोर.... आम्ही वाट बघू त्या दिवसाची....... कारण तुमचे व्हिडीओ खरच छान असतात आणी तुम्ही जोडी तर ❤❤❤❤
वाह! निसर्गरम्य जुन्नर! छान 😊
❤❤❤
मराठी कन्या म्हटलं की समोर उभा राहतो निसर्ग छान असं जेवण 😅अमोल दादाची ऐतिहासिक माहिती आणि हो एक आपलेपणा जशी की आजीची गोधडी व्हिडिओ नेहमीप्रमाणे खूप छान😊
अतिशय सुंदर.... धबधबा आणि महाल
धन्यवाद 🤗🙏🤩
अप्रतिम वलॉग 👌👌👌खुप च सुंदर महाराष्ट्र आपला.... जुन्नर तालुका खुप च सुंदर 👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद 🙏☺️🤩🥰🤗❤️
फारच छान ऐतिहासिक ठिकाण ची माहिती मिळाली धन्यवाद 😊😊
धन्यवाद 🙌❤️🤗🤩☺️🙏🥰
Kharch khup khup vaat pahat rahti prtek video chi karna tyat khup majaa aste Ani apla tumhi je dakhwat je ahe te real dakhwat srwat best vlogger paike tumhi best no 1 jodi ahe..amchya sathi je kahi karta welat wel kadhun bike n ride karun pani pawsat kharch kathin ahe .. thanku so much both of you ❤🙏
खूप खूप धन्यवाद 🤗🙌🥰❤️🤩
Nice 👍
Thanks ✌
सुंदर ❤️.नयनरम्य
खूप खूप धन्यवाद 🤩🤗🙌🙏 व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा
छान ट्रिप आणि छान देखावे!
धन्यवाद 🤗🙌🙏🤩
खूप छान
धन्यवाद 🤗🙌
❤❤❤❤❤❤
🤗🙌🙏🤩🥹❤️
एकच नंबर ताई
धन्यवाद 🥰❤️🙏🤗🥹☺️
Majha Favourite Vlogger Marathi Kanya ❤ Smita Sis Ani Nisarg Combination Best Always 🥰 Thank You Amol Dada Smita Tai Tumchya Vlog Madhe Khup kai Navin Place Ani Shikanya Sarkha Khup Bhetho ☺️♥️💯✨
खूप खूप धन्यवाद राहुल 🤩❤️🤗🙏
खूप सुंदर... झाला video जुन्नर पर्यटन साठी प्रसिद्ध आहेच.. तिथली माणसं ही खूप जीव लावणारी आहे..आजीच्या चेहऱ्या वरील हावभाव चं video चा शेवट किती गोड झाला असेल त्यात शंका नाही.. 👍🏽😊😍
हो अगदी खरं 🥹🤗🙏🙌🤩 आजीने खूप प्रेमाने आमची काळजी घेतली दोन दिवस 🤗
निसर्गसुंदर - नाने घाट आणि खरंच महाराष्ट्र अख्खं नटलेले आहे निसर्ग सौंदर्य ने तेव्हा फक्त काहीच ठिकाणांची जास्त जाहिरात न होता अशीही वेगवेगळी ठिकाणे पाहायला हवीच, तलाव कडील शांतता आवडली आणि तेथील बाईक लावून आलेली फ्रेम वाह वाह वाह.. मला शर्ट आवडला बर का👌 सुंदरच आणि ओझर येथील मंदिरात माझा मित्र आहे अहो, महाल ही रुबाबदार , दगडी काम अप्रतिम, भेळ रेसिपी आवडली, शेपूची भाजी🫠 गोधडी ने जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि काय हवं जगण्यात मजा अनुभवायला❤️👌👍 आवडला हा
खूप खूप धन्यवाद 🙌🤗🤩🙏 काही लोकांच्या प्रतिक्रियेची मी वाट पाहत असते त्यातले आपण आहात 🙌🥹 शर्ट अमोलच्या आवडीचा आहे ❤️🥰
Khupach chan vlog hota dear sis mast hota waterfall tar khupach chan hota ekdum nisargatun janara vaat hi chan hote ani mountains pan khup bhari hote ani second waterfall and pond pan far shanti denara view hota apratim n jevan sudha ekdum mast hota sada ani paushtik pan ek vicharaycha hota mala dear he masavadi kai aahe kashani bante besan cha konta padarth ahe ka dear te. Ani mala khup avadla vlog ani tumi dilele sarv jageche info ani mahal hi chan hota ata paryant old mahal intact ahe tech mothi gosht ahe. Love u dear sissy n thanks fr info dear bro. God Bless U both ❤❤
गोधडीची ऊब ❤
🤩🙏🤗🙌🥹
छान views - स्मिता दि अँड मि. इंडिया अमोल ( मधेच गायब होतात ) तुम्ही 🤭🤪💐 छान माहिती 👍👆
😊😊 70 वा लाईक माझा
Are waah ❤️🙌 Thank u
@@MarathiKanya 🙂🤗
Tai...pappya nd babbyache kahi update, kashe aahet te?
चाळ तुटल्यानंतर ते दोघे पण हळू हळू गायब झाले तिथून 🥹 नवीन ठिकाणी खायला मिळालं तर तिथे गेले असणार 😌
Ohk tai...
मॅम आणी सर, पुढे जाऊन तुम्ही कार घ्या ज्यात स्टे ची फॅसिलिटी करा, आणी करा एक्सपलोर.... आम्ही वाट बघू त्या दिवसाची....... कारण तुमचे व्हिडीओ खरच छान असतात आणी तुम्ही जोडी तर ❤❤❤❤
हो नक्कीच आमचा तसा प्रयत्न आहेच भविष्यात करायचा फक्त तुमची साथ अशीच राहूदे 🥹🤩🙏🤗 खूप खूप आभार
Hi smita ahes kuthe. Kashi ahes mala vatala good news asel mhanun break ghetalas.
तुम्ही ओतूरला यायला पाहिजे होते, ओतूरला तुकाराम महाराजांची गुरूच चैतन्य महाराज यांची समाधी आहे. खूप छान परिसर आहे.😅
Smith Jeevanche halli vedeo yet nahit. Tula kahi mahit asel tar kalav
Editing che Kam jordar chalu ahe ya veles mast video gheun yenar ahe tyachi cha tayari chalu ahe 😅