Mahayuti मध्ये इच्छुकांची भाऊगर्दी, तिकीट जाण्याच्या भीतीनं BJP आमदारांचा सत्तेसाठी सेफ प्लॅन ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024
  • #BolBhidu #MaharashtraVidhanSabhaElection2024 #BJPMaharashtra
    आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. या दोन्ही पक्षातील बहुतांशी आमदार-खासदार भाजपसोबत आले. साहाजिकच यामुळे महायुतीची राज्यातली ताकद वाढली. पण हीच ताकद आता महायुतीसाठी डोकेदुखी ठरत आहे. गत काळात दोन पक्ष फुटल्यामुळे आमदार खासदारांसह अनेक इच्छुकांनी महायुतीत प्रवेश केला होता. आता इच्छुकांची भाऊगर्दी वाढल्यानं महायुतीत जागावाटपाचा पेच निर्माण झालाय. भाजपनं १५० जागा लढवण्याचा प्रस्ताव दिला असला तरी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी जास्तीच्या जागांवर दावा ठोकलाय. भाजपचे २०१९ ला १०५ आमदार निवडून आले होते. तरीही आता त्यांना कमी जागांवर समाधान मानावं लागू शकतं, असं बोललं जातंय.
    यामुळे भाजपमधील अनेक इच्छुकांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जातेय. पण ज्यांचा पत्ता कट होऊ शकतो, अशा भाजप आमदारांनी सेफ प्लॅन आखल्याची चर्चा आहे. ज्या आमदारांना महाविकास आघाडीकडून तिकीट मिळण्याची किंवा निवडून येण्याची शक्यता वाटतेय, असे आमदार महायुतीतून बाहेर पडण्याचा विचार करतायंत, असं बोललं जातंय. त्या अनुषंगाने हालचाली देखील केल्या जातायंत. आता या हालचाली नक्की काय आहेत? भाजप आमदारांचा सत्तेचा सेफ प्लॅन काय असू शकतो? हा प्लॅन भाजप आमदारांचा वैयक्तिक आहे की हा खेळ पक्षाकडूनच केला जातोय? महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 126

  • @HridaysparshiMarathiKatha
    @HridaysparshiMarathiKatha 13 годин тому +63

    कोणी पण या पण आम्हा सामान्य लोकांच्या समस्या सोडवा आणि सुखी जीवन द्या आम्हाला.

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 12 годин тому +6

    लवकर विधानसभेची निवडणूक लावा. महाराष्ट्रातील मतदार सुसंस्कृत आहे. तो तयार मतदार करायला. धन्यवाद.

  • @SunriseYT.1122
    @SunriseYT.1122 11 годин тому +5

    पवारावर टीका करून जर कोणाचे नुसकान होत असेल तर पवार आज स्वतः प्रधान मंत्री असते 😂😂

  • @audhootpanhalkar6805
    @audhootpanhalkar6805 5 годин тому +3

    सगळ्यांचा कार्यक्रम करणारबीजेपीचा बीजेपीचा सुपडा साफ होनर

  • @Jadhav5698
    @Jadhav5698 11 годин тому +7

    बोल भिडू.. असं का म्हणत नाहि महागही बेरोजगारी राज्य अस्मिता हा मुद्दा आहे महायुती हरण्याच.... ना भावनिक लाट.... तुम्ही ही अप्रत्यक्ष नारेटिवे अवलंबून करत आहात..

    • @amnomam5888
      @amnomam5888 10 годин тому

      Bhawa mudda fakt Caste aahe. Aani vakad tondya ne kelay

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 12 годин тому +84

    महाराष्ट्राचा एकच किंगमेकर फक्त तुतारी तुतारी आहे

    • @SunriseYT.1122
      @SunriseYT.1122 11 годин тому +27

      Kingmakers ❎
      Jatiwadi makers ✅✅
      😂😂😂

    • @deepsjadhav6562
      @deepsjadhav6562 9 годин тому +8

      Tutari chi mutati 😅

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 8 годин тому

      जातीवादी खेळी

    • @nileshnhalve8078
      @nileshnhalve8078 7 годин тому

      ​@@deepsjadhav6562हातात घे भुतारी 😂

    • @patil4017
      @patil4017 6 годин тому +1

      किंग सगळे गेले भाजपात 😂😂😂😂

  • @pawancool4545
    @pawancool4545 13 годин тому +20

    युवती राहणार नाही युवती तुटणार तुटणार

    • @Dhanwe1011
      @Dhanwe1011 11 годин тому +6

      युती आहे

    • @patil4017
      @patil4017 6 годин тому

      ​@@Dhanwe1011😂😂😂🙏

  • @royaldhangar4431
    @royaldhangar4431 12 годин тому +18

    *अमरीश भाई गेले तर भाजप कडून धुळे जिल्हा परिषद गेली.*

    • @rushikeshpatil7605
      @rushikeshpatil7605 2 години тому

      जिल्हा परिषदेची मुदत तीन महिन्यात संपेल

    • @royaldhangar4431
      @royaldhangar4431 2 години тому

      @@rushikeshpatil7605
      पुढे पण येणार नाही

    • @rushikeshpatil7605
      @rushikeshpatil7605 2 години тому

      @@royaldhangar4431 जिल्हा परिषदेत बीजेपीची सत्ता बसणार

  • @ganeshkondalkar9636
    @ganeshkondalkar9636 7 годин тому +6

    एकनाथ शिंदे जमिनीवर उतरून काम करतात. सर्व सामान्यांना सहज वेळ देतात. संवेदनशील आहेत सामान्य घरात जन्माला येऊन वरती आलेले मुख्यमंत्री आहेत.

    • @pramodjadhav8256
      @pramodjadhav8256 4 години тому

      आपन फक्त बोलुन मोकळ व्हायचं हो। येश केमेरा चालु आहे। म्हणे जमीनी वर ऊतरून 😂😂😂😂

  • @t.v.r.adhavspeaks
    @t.v.r.adhavspeaks 11 годин тому +25

    पडणार तर महायुतीच....🖊️

    • @SunriseYT.1122
      @SunriseYT.1122 11 годин тому

      आणि तुमच्या आंगवर चाडणार तर
      लांडेच.......✍️
      लिहून घ्या 😂😂

  • @sachinghadge7179
    @sachinghadge7179 12 годин тому +9

    आत्म्याला कधी मुक्ती मिळणार

    • @dinarmithbavkar271
      @dinarmithbavkar271 12 годин тому +4

      शरद डोकरा लवकरच 😂😂😂

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 4 години тому

      तुझा बाप मेल्यावर

  • @hariomtake9432
    @hariomtake9432 5 годин тому +4

    जो पैसा वाटतो तोच येणार . 100% सत्य । 😅😊

  • @कृष्णकमळ
    @कृष्णकमळ 13 годин тому +12

    बोलभिडू म्हणजे बीजेपी बोल channel होय...

    • @technoideain8786
      @technoideain8786 12 годин тому +2

      😂 आरती तर शरद उद्दीन ची फॅन आहे

    • @Indian__07
      @Indian__07 12 годин тому

      खर पटत नाही वाटत😂

  • @GorakhDhube
    @GorakhDhube 13 годин тому +26

    मला तर फक्त शिंदे साहेब च निवडणुकीत विजयी होणार हेच वाटतंय कारण अनाथांचा नाथ खर्याला खरा आणि वाटला वाईट म्हणणारा दिलदार नेता आहे

    • @sandeepdhapte
      @sandeepdhapte 13 годин тому +1

      #Gaddar #Minde chya 15 chya var seats yet nastat 😂

  • @dinarmithbavkar271
    @dinarmithbavkar271 12 годин тому +15

    शरदाच चांदण कधीही अस्त होऊ शकत 😂😂😂

    • @Shawn_39
      @Shawn_39 11 годин тому +4

      असं म्हणणाऱ्यांच चांदणं कधीच अस्त झालंय 😅😅

    • @abhijitnikalje8527
      @abhijitnikalje8527 11 годин тому +2

      😂😂💯💯💯

    • @indian62353
      @indian62353 11 годин тому +3

      ​@@Shawn_39😂😂

    • @dinarmithbavkar271
      @dinarmithbavkar271 11 годин тому +1

      @@Shawn_39 विधानसभा निवडणूक बघत नाही थेरडा 😂😁😁

    • @dinarmithbavkar271
      @dinarmithbavkar271 5 годин тому +1

      @@Shawn_39 विधानसभा बघत नाही थेरडा 😂😁

  • @tekchandsonule2801
    @tekchandsonule2801 26 хвилин тому

    आकाशातून इंद्रदेव येणार यांच्यासाठीतरी नाही सरकारी येणार नाही

  • @yashbhoirvolgs2445
    @yashbhoirvolgs2445 8 годин тому +4

    Bjp चे 105 मधून फक्त 60-70 आमदार निवडून येणार .19-09-2024 लावा पैज

  • @nareshtokal4216
    @nareshtokal4216 10 годин тому +9

    Shinde saheb mule bjp chi satha yenar ❤

  • @AjaySalunke-xr7gf
    @AjaySalunke-xr7gf 10 годин тому +4

    बोल भिडू ला दुसरं काय काम नाही फक्त राजकारण विषय बदला बीजेपीचा जय जयकार सोडा

  • @sagargaikwad2203
    @sagargaikwad2203 3 години тому

    भाजपाने कमीत कमी एक जागा घेऊन मान्य केलं तर ठीक नाहीतर जवळपास संपलंच सगळ आतां .

  • @fredrichwilliam2345
    @fredrichwilliam2345 Годину тому +1

    बोल भिडू ने कितीपण लाल केली महभकास बिघडीची तरी उपयोग नाही

  • @kunalbalkrishnashelke3216
    @kunalbalkrishnashelke3216 6 годин тому +3

    संविधान बदलाचं नेरेटिव्ह म्हणजे काय? आपणही भाजपच्या पैशावर चालता का

  • @satishrekhi
    @satishrekhi 11 годин тому +2

    निवडणूक निर्णय नंतर काका पवार हे
    भाजप सोबत सरकार मध्ये बसलेले
    दिसतील
    कारण फक्त अजितदादा ना संपविण्यासाठी
    भाजप ला तर फक्त सत्ता पाहिजे
    महेबुबा मुक्ती बरोबर ही सत्तेत बसलेले दिसले 😅
    सत्ता तुरा नाम न भयं न लज्जा
    😂😂😂😂😂😂

  • @santoshshirguppe4588
    @santoshshirguppe4588 8 годин тому +5

    Only shinde saheb 🥳🥳🥳

  • @dr.aniketdhote2034
    @dr.aniketdhote2034 10 годин тому +1

    Katol मतदार संघात कशी लढत होणार आहे

  • @मयुरपायगन
    @मयुरपायगन 12 годин тому +6

    बोल भिडू चुकीचे विश्लेषण नका करू....पवार वर टीका करून भाजपला तोटा कधीच नाही होऊ शकत, तोटा झालाय त्या पवारचा माणसाचा म्हणजेच जरांगेचा

  • @ambadasmevhankar5698
    @ambadasmevhankar5698 4 години тому +5

    फक्त BJP+ shinde Shivsena हेच राज्यात सत्तेत यायला हवे... नाहीतर आठवा 2014 पूर्वीचा काळ 😢

    • @Pratik796
      @Pratik796 4 години тому +1

      Agdi barobar.. Only BJP SS 🔥🔥🔥🚩🚩🚩

  • @ChandrakantRedekar-di8ox
    @ChandrakantRedekar-di8ox 13 годин тому +16

    पवार साहेब किंगमेकर च राहणार

    • @dinarmithbavkar271
      @dinarmithbavkar271 12 годин тому +1

      थेरडा उद्या पण ओला म्हणेल 😂😂😂

    • @dinarmithbavkar271
      @dinarmithbavkar271 12 годин тому +1

      थेरडा उद्यापण ओला हु उबेर म्हणेल 😂😂😂

  • @RavindraPatil-mr5wr
    @RavindraPatil-mr5wr 10 годин тому +2

    यांना नेहमी महा युती मध्येच काहीतरी दिसत

  • @user-laxmi45
    @user-laxmi45 11 годин тому +5

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबच होनार

  • @utu986
    @utu986 10 годин тому +1

    आता पक्ष सोडून bjp मध्ये गेले तर लोकांनी यांचं ढोपर सुजवा

  • @kunalborkarksb9554
    @kunalborkarksb9554 12 годин тому +8

    भतकती आत्मा = बरोबर, भ्रष्टाचार चे सरदार = अगदी बरोबर 😂

    • @mukundgaikwad
      @mukundgaikwad 11 годин тому +2

      laiki kay ahe apli

    • @abhijitnikalje8527
      @abhijitnikalje8527 11 годин тому +2

      टरबूज फुटलं आहे 😂😂😂

    • @kunalborkarksb9554
      @kunalborkarksb9554 11 годин тому +2

      @@mukundgaikwad nahi mhanun tr jyanchi ahe tyanche bol bolalo 😎

  • @AniketR777
    @AniketR777 11 годин тому +2

    बोल भिडू कसंही करून भाजप ची बढाई मारणं थांबवत नाही. आता नेते सोडून जात आहेत तर म्हणे भाजप पाठवत आहे. अरे पाठवता कशाला लावा ताकद आणि निवडून आणा की...

  • @pramodadamapure6469
    @pramodadamapure6469 13 годин тому +16

    येणार तर महायुति आघाडी चे 🚩🚩🚩 एकनाथ शिंदे मुखमंत्री 🎉 फिक्स

    • @Sango8010
      @Sango8010 13 годин тому +1

      mahavikas aghadi che eknath shinde wahh 😂😂

    • @pawancool4545
      @pawancool4545 12 годин тому +1

      लोकसभा निवडणुकीत समजल नाही का

    • @anilmahajan3158
      @anilmahajan3158 12 годин тому +1

      ​​​@@pawancool4545jau de tyala swapna baghu de Shinde CM che😂😂

    • @cvh593
      @cvh593 6 годин тому +1

      ​​@@anilmahajan3158शिंदे शिवसेना la 16 te 18 जागा येतील
      अजित पवार गट 10 te 12
      Bjp 42 😂😂
      करा सरकार स्थापन 😂

  • @udayraut3336
    @udayraut3336 12 годин тому +4

    एकतर्फी विश्लेषण.. म वी आ, म वी आ बोल भिडू..

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 13 годин тому +11

    INDIA ( Mahavikas aghadi jindabad jindabad )

  • @tusharkakade5072
    @tusharkakade5072 3 години тому +2

    मुलींना मोफत शिक्षण, लाडकी बहिण योजना, महिलांना एसटी भाड्यात ५०% सवलत, पी एम किसान योजना, शेतकर्यांना मोफत विज, कष्टकरी शेतकरी महिला विद्यार्थी यांच्यासाठी अनेक योजना व राज्यामध्ये सुरु असलेली विकासकामे या जोरावर महायुती पुन्हा दणदणीत यश मिळवुन १००% सत्तेत येईल ✌️✌️

    • @sagarbhagure3778
      @sagarbhagure3778 3 години тому

      Magche 9 varshe shetkaryache haal tyala sahaj ghene adani ambani la mothe krne ani aata loksabhela shetkryani jaaga dakhvun dilyavar varvarchya binbudachya ghoshna krne hyavarun BJP padnaar ase nkkich vatate

  • @coronawarrior5590
    @coronawarrior5590 6 годин тому

    Yatail sarv Congress Vichara chi lok ahet😊

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 11 годин тому +3

    अहो भाजप चा नादच करू नका भाजप काय डाव टाकेल आणि आमदार निवडून आणेल हे तुम्हाला ही समजणार नाही

  • @shivampadole7306
    @shivampadole7306 10 годин тому +1

    Thoda zibhe la aaram dya kiti laad chaatal tya wakadtondya chi

  • @AmolNikalje-re9lo
    @AmolNikalje-re9lo 4 години тому

    "संविधान बदल" हा जर narrative आहे तर स्वतः BJP चे उमेदवार भर सभेत ४०० जागा का हव्यात हे सांगत होते ते काय खोटं होतं का ? ..
    मग "हिंदू खतरे मे हे" हे narative खरा आहे की खोटा ? हिंदू ना कोणा पासून खतरा आहे ?
    बोल भिडू ने स्पष्ट करावे

    • @Pratik796
      @Pratik796 4 години тому

      Gapp re Bhimtya 😂😂😂

    • @Pratik796
      @Pratik796 4 години тому

      Tujha Pappa Pappu Gandhi bolto aamchi sarkar aali tar Arakshan hatavnar tyavar bol 😂😂

  • @anandmore4910
    @anandmore4910 12 годин тому +1

    Madha Only Abhijit Aba Patil 🔥✌️💯

  • @umeshbhure2589
    @umeshbhure2589 12 годин тому

    Shindya nivdun yeyil ka nahi hech nahi mahit,,, Jai maratha,, koti maratha...

  • @SanketIngle-q5d
    @SanketIngle-q5d 12 годин тому

    चिन्मया कुठ मेल 😂

  • @ThunderTiger-vz9oy
    @ThunderTiger-vz9oy 11 годин тому +4

    महाराष्ट्र राज्याच्या भावी मुख्यमंत्री आदरणीय सुप्रियाताई सुळे

    • @Dhanwe1011
      @Dhanwe1011 11 годин тому +8

      शक्य नाही

    • @sunilthorve474
      @sunilthorve474 5 годин тому +1

      झाली तर महाराष्ट्राचा वाटोळ

    • @pavanpatilsultane3472
      @pavanpatilsultane3472 4 години тому +1

      आदर्श वांग उत्पादक शेतकरी😅😅😅

  • @dvp96
    @dvp96 8 годин тому

    Bol bhidu BJP cha backdoor Chanel aahe. BJP che MLA NCP ne ghevu naye mhanun fake news chalavataat

  • @Dhanwe1011
    @Dhanwe1011 11 годин тому +4

    भाजप स्वतंत्र निवडणूक लढले तर110जागा येऊ शकतात

  • @nareshtokal4216
    @nareshtokal4216 10 годин тому +2

    Jinknar tar bjp ch ✌️

  • @sadanandjagadale1269
    @sadanandjagadale1269 11 годин тому

    Nice explanation

  • @Indian__07
    @Indian__07 12 годин тому +2

    पवार यांनाच्यावर टीका करून काही वाकड होत नाही असे असते तर ते पंतप्रधान असते 😂

  • @chavanrohit6
    @chavanrohit6 9 годин тому

    Khup bekar abhyas kelay bol bhidu ni, not a good study, just play videos to get views

  • @Sahil-283
    @Sahil-283 12 годин тому

    Dada akot madhe zalelya danganvar video bnva

  • @kundlikkolhe5765
    @kundlikkolhe5765 10 годин тому +1

    Shevati ekach paryay Tutari... Sharad Pawar.

  • @MasterMind2.O433
    @MasterMind2.O433 13 годин тому +1

    Tai Tumhi Baata Khoop Marta Pn

    • @sandeepdhapte
      @sandeepdhapte 13 годин тому +1

      Ekdum barobar 💯
      hyana kahi 🍌 aani 🔔 kalate nahit 😂

  • @RiteshNikam-ky6zi
    @RiteshNikam-ky6zi 8 годин тому

    🎉

  • @suniljaid3725
    @suniljaid3725 10 годин тому

    Tul kit, khote bolun, dharma ,dharmat tedh nirmam karun. Satta milavaychi Aahe. Tyat Andhbhakt bhar ghalat Aahet.

  • @PremRathod-fy7fx
    @PremRathod-fy7fx 7 годин тому

    Shinde saheb mule bjp chi satha yenar 101%

  • @Pratik796
    @Pratik796 4 години тому

    BJP one side King of Maharashtra 👑👑🚩🚩🚩🚩

  • @BhushanJadhav-f9z
    @BhushanJadhav-f9z 7 годин тому +1

    Àmche Bhaisaheb kadhihi pawR gatat janar nahit

  • @technoideain8786
    @technoideain8786 12 годин тому +2

    😂 आरती शरद उद्दिण ची फॅन आहे त्या मुळे ज्यास्त मनावर घेऊ नका

  • @bkgrajatoz
    @bkgrajatoz 12 годин тому +1

    राज्यात 100% भाजपचीच सत्ता येनार

    • @rajc.r3263
      @rajc.r3263 12 годин тому

      😂😂😂😂😂

  • @prabhakardaud-k4u
    @prabhakardaud-k4u 9 годин тому

    Bjp bhamta kahihi karu shakto

  • @SumedhZade
    @SumedhZade 11 годин тому

    Paid 😂😂😂

  • @shrikrushnachore
    @shrikrushnachore 13 годин тому +2

    Second😂😂