हाय डिअर ❤ घरबसल्या आम्हाला सुंदर तुझ्या जत गावातील देवींचे दर्शन घडविलेस .वा फार भाग्य आमचे. बघ ना आईची वेडी माया , तिला तुला काय देवु नि काय नको असे झाले.खरोखरच माहेरपणासाठी आई असावी.शिवालीने आळुवडी छान केले,असेच सगळे एकजूटिने राहा.श्री स्वामी समर्थ ❤
Tai tumhi saglya devi devancha asherwad gheun nighalat tumchyamule amhala pn chan darshan dil chan vatle aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care 😘❤❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ ताई आई आपली माईन सर्व करते शिवानी वहिनी पण खूप छान आहे तुझं सगळं मायेने करतात अशी वहिनी भेटायला नशीब लागत आहे खूप नशीबवान आहे माझी ताई
ती जास्त करते बावळट बायकांनो😂 जुन्या व्हिडिओमध्ये कळेल😂 घरातली तिला बोटावर झेलतात म्हणून आता कुठे दाखवत आहे तिचा आधीचा माज बघा मग कळल ती काय आहे मी पहिल्यापासून तिला हेट करते याच्या मागचं कारण जुन्या व्हिडिओमध्ये कळेल
@@Rani56622 अरे तुमी पण एक कुणाचे तरी मुलगी आहात सुंदर आहात आई आहात आणि माज वगैरे असे शब्द शोभत नाहीत. आणि ती कशी आहे हे तुमी तुमचा घरी बसून तिला जज नाही करू शकत आणि मुळात ती कशी का असेना तुमाला काय त्रास होतो काय तीच आणि pls आपणच जर एका स्त्री चा मान नाही ठेवला तर जगा कडून काय अपेक्षा करणार 🙏🏼 धन्यवाद
आईच्या बरोबरीने शिवानी सगळं करीत होतोय लहान असून तरी पण ती नेहमी तिचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे गं सोनू आईच्या देवळाचे दर्शन दिलं तू 000 तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे ग❤❤❤❤ आय लव यू माय सिस्टर बेबी म्हणजे खूपच छान असते ग तुझा व्हिडिओ मला बघायला उशीर झाला कारण माझ्या नाती आल्यावर त्या घरी म्हणून आणि म्हातारी आईचं पण करावं लागते ग जाग्यावरच हागण मुतना आहे म्हणून बघायला उशीर होते
मावशी व्हिडिओ खूप छान आहे. सगळ्यात पहिल्यांदा आईला नमस्कार 🙏 खरंच आईला मानलं पाहिजे रात्रीच डाळ भरली आणि पाखडली सुद्धा दळून शेव सुद्धा पाडली. मी सकाळी बघते तर अळूवडी लाडू सर्व जेवण खूप छान केलेलं आहे. मावशी तुम्ही भरपूर दिवसातून आलेला आहात म्हणून आईला काय करू आणि काय नको असं झालेला आहे.❤❤ मावशी सर्व देवी-देवतांचे दर्शन दिल्याबद्दल मनापासून खूप आभार 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏🌺
हाय सोनाली.आईं ने किती छान लाडू केले . आळु वडी केले.ग्रेट.साडी सुंदर आहे.गुलाबी तुझी... मामी कडे नाही गेली का.चला सगळेच छान झाले सुट्टी संपली .शाळा चालू दादांचे तुझे रूटीन चालू....❤❤आईला आता करमनार नाही राहायचे होते अजून ताई सारखे सारखे येणे होत नाही..
Tai video chan ❤❤ tuzhyamule yallama Devi & Ambabai cha darshan zhala ❤❤mi aajari hoti thenwha aai ne khup devdarshan kela mazhyasathi & mala bara kela ❤❤ jagavala ❤❤ Navin janma milala mala mazhya aai mule ❤❤ & changala jodidar pan milala tai ❤❤ khup aabhari tuzhe ❤❤ devdarshan ghadawalas ❤❤ aai khup chan ahe tuzhi ❤❤ mala khup Prem yeta aai var ❤❤ pillu pan mast ahe ❤❤ aai & Shivani khup kartat tuzhyasathi ❤❤ aai sathi khup likes tai ❤❤ sherusathi khup Sara Prem tai ❤❤❤❤❤❤❤❤ ghari geli ki sheru la dakhav aadhi mala ❤❤ tumhi gela ki aai la ghar Khali khali vatela ❤❤ aai jewan faral kiti kiti chan karte ❤❤ & Shivani pan ❤❤ porana kiti premane paise det ahe aai ❤❤ khup mayalu ahe aai ❤❤ mala na kya mahit dolyat Pani cha yet ahe itka aai cha Prem pahun ❤❤ khup chan ❤❤ aai chi aathavan zhali mazhya ❤❤ aai gelyapasun Maher sutalay mazha ga tai ❤ bhawanda fakta navala aahet mazhi....kadhi cha swatahun ph karat nhiet ....❤ Aso jau de ....khup mothi story ahe ❤ nice vlog tai ❤❤❤❤❤❤
ताई खूप छान आहे माहेर तुझ आणि आई पण ताई मला माझ्या लहान पणाची आठवण सांगते ती तू करुन दिलीस 😊 जेव्हा जतची यात्रा असतेना तेव्हाची गोस्ट आमचं कुटूंब प्रतेक वर्शाला जाते जतला तेव्हा मी तीन वर्शाची होते गर्दीमधे हरवले होते आणी त्यावेळेस बघ अशा रंगीत रेबीनी असायच्या बाँबी रेबीनी म्हनायचे तर त्या रेबीनी वरुनमला आईला लांबूंनच दिसले आणि माझ्या जवळ आले 😂 तर तो कीस्सा मला आठवला आणि देवीचे दर्शन पण खूप छान झाले तेव्हा गर्दीमधे नव्हते झाले तुझ्यामुळे छान झाले खूप छान वाटलं ❤❤❤
Are wa tai aaine Kiti mast jewan bnun dile aahe n g 👌👍🤗 ani jatana pn mulana Kse paise dile ts nehmich dete ti pn ajine dilele paise mhnje Ek weglich mjja aste bgh😅😂 Baki Kiti dev Kelis g Amhla pn devdarshn zale bgh 😊 evdhya gdbdit pn krte tu sgl 😊 Ani gawakde aluwadi khup famous aste bgh Ho n Ani aaine ladu pn mast kelet bgh 😊 mast vlog gawakdcha 😍😘🥰
Ase maherche सुख partekachya nnashibat नस्ते ग खुप भाग्य वान आहेस आई माया ani vahini chi sudha maya dol❤ bhrun aale majya आई chi aatvan jah😂li 😢😢majya आई ला varun वर्ष जहरी10
CureSkin app link
app.curesk.in/Pranjal
Coupon code - PRANJAL100
Tai tuza phone no.milel ka
ताई दादाना आईवडील भाऊ बहिण आहेत का आहेत तर ते कूठे आसतात
मुंबईच्या व्हिडिओपेक्षा जत चे व्हिडिओ बघायला छान वाटतात.
खरंय
Aai kitti god ahe
Tai तुझ्यामुळे देवी देवतांचे दर्शन झाले श्री स्वामी समर्थ ताई
Aai ch prem vegalch bichari kiti karte ..
Khup god aahe aai mala faar awdte aai shant swabhav Sadhi bholi Mazi Aai
Tashich ❤❤
Chan distaye sagale mast devdarshan ..firun zal tumch
हाय डिअर ❤ घरबसल्या आम्हाला सुंदर तुझ्या जत गावातील देवींचे दर्शन घडविलेस .वा फार भाग्य आमचे. बघ ना आईची वेडी माया , तिला तुला काय देवु नि काय नको असे झाले.खरोखरच माहेरपणासाठी आई असावी.शिवालीने आळुवडी छान केले,असेच सगळे एकजूटिने राहा.श्री स्वामी समर्थ ❤
खुप छान झाला आहे व्हिडिओ श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
खूप छान व्हिडिओ आहे आईच्या मायेला तर सरच नाही आई आणि शिवानी खूप छान आहे ❤❤
Tai tumhi saglya devi devancha asherwad gheun nighalat tumchyamule amhala pn chan darshan dil chan vatle aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care 😘❤❤❤❤❤
ताई आई ल तुला काय देऊ आणि काय नाही असं झालंय आई अशीच असते g🥹🥹
ताई दादा चे गाव कुठले आहे.दादांना भाऊ बहिण आहे का.
अंबाबाई यल्लमा चे दर्शन झालं माहेरच्या देवीचं माझं पण दर्शन झालं ताई तुझ्या तुझ्यामुळे खूप खूप तुझे आभार
ताई तुमच्या घरचे सगळे जण खूप प्रेमळ आहेत.
श्री स्वामी समर्थ ताई आई आपली माईन सर्व करते शिवानी वहिनी पण खूप छान आहे तुझं सगळं मायेने करतात अशी वहिनी भेटायला नशीब लागत आहे खूप नशीबवान आहे माझी ताई
आईच्या बरोबरीने शिवानी सगळं करीत होतो.लहान आसूनही ती नेहमी करते मला तिचं कौतुक जास्त वाटतं.
ती आणी लहान 😂😂 जुनं व्हिडिओ पहा किती आणी कशी आहे ती कळेल बसुन खानारी आहे ती😂आता आता सुधरली आहे ती 😂 पागल बायका
ती जास्त करते बावळट बायकांनो😂 जुन्या व्हिडिओमध्ये कळेल😂 घरातली तिला बोटावर झेलतात म्हणून आता कुठे दाखवत आहे तिचा आधीचा माज बघा मग कळल ती काय आहे मी पहिल्यापासून तिला हेट करते याच्या मागचं कारण जुन्या व्हिडिओमध्ये कळेल
तू शिवानी च्या घरी जाऊन बघितलं का बावळट बाई आपलं ठेवायचं झाकून लोकाचं बघायचं वाकून कशाला घासलं तुला साजूक तुपातला लाडू
झालेल्या झाले पण आता चांगले वागतात ना...😊 एखाद्याविषयी एवढं कसं वाईट बोलता..@@Rani56622
@@Rani56622 अरे तुमी पण एक कुणाचे तरी मुलगी आहात सुंदर आहात आई आहात आणि माज वगैरे असे शब्द शोभत नाहीत. आणि ती कशी आहे हे तुमी तुमचा घरी बसून तिला जज नाही करू शकत आणि मुळात ती कशी का असेना तुमाला काय त्रास होतो काय तीच आणि pls आपणच जर एका स्त्री चा मान नाही ठेवला तर जगा कडून काय अपेक्षा करणार 🙏🏼 धन्यवाद
Ek nvin gas shegdi gheun de aie la. Karan yacha button suddha tutlai
आईच्या बरोबरीने शिवानी सगळं करीत होतोय लहान असून तरी पण ती नेहमी तिचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे गं सोनू आईच्या देवळाचे दर्शन दिलं तू 000 तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे ग❤❤❤❤ आय लव यू माय सिस्टर बेबी म्हणजे खूपच छान असते ग तुझा व्हिडिओ मला बघायला उशीर झाला कारण माझ्या नाती आल्यावर त्या घरी म्हणून आणि म्हातारी आईचं पण करावं लागते ग जाग्यावरच हागण मुतना आहे म्हणून बघायला उशीर होते
You are lucky for having so lovebel aai, thanks for sharing this video.
Shivani khoop hushar aahe saipakpan Chan karate hasari asate nehami
❤❤ Shree Swami Samarth ❤❤ Khup chan Devdarshan zale❤❤
बरोबर ताई मी तर 2 वर्षां पासुन सांगते पूर्ण family साठी गाडी घे आणी नवीन डिझाईन मध्ये daily use साठी छान मंगळसुत्र घे 😊
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
, सोनाली तुझे माहेर खुप छान आहे श्री स्वामी समर्थ 🎉 🎉
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
Shri Swami Samarth.... Mast video...Maheri aai , baba aaplech astaat. g. ..pan. Shivani sarkhi bhavjay millane kharch bhagyache aahe ..tee kiti hasat mukh aahe...g..... Baba disle nahi g....kase aaahet... Nehmi pramane mast video ❤❤❤❤❤
मावशी व्हिडिओ खूप छान आहे. सगळ्यात पहिल्यांदा आईला नमस्कार 🙏 खरंच आईला मानलं पाहिजे रात्रीच डाळ भरली आणि पाखडली सुद्धा दळून शेव सुद्धा पाडली. मी सकाळी बघते तर अळूवडी लाडू सर्व जेवण खूप छान केलेलं आहे. मावशी तुम्ही भरपूर दिवसातून आलेला आहात म्हणून आईला काय करू आणि काय नको असं झालेला आहे.❤❤ मावशी सर्व देवी-देवतांचे दर्शन दिल्याबद्दल मनापासून खूप आभार 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏🌺
Shivani la kharach appreciate karayla have ❤❤
Sonali video khup chan ahe jatcha video sunder ase gaon va aai milayla khup naseeb lagte ❤
हाय सोनाली.आईं ने किती छान लाडू केले . आळु वडी केले.ग्रेट.साडी सुंदर आहे.गुलाबी तुझी... मामी कडे नाही गेली का.चला सगळेच छान झाले सुट्टी संपली .शाळा चालू दादांचे तुझे रूटीन चालू....❤❤आईला आता करमनार नाही राहायचे होते अजून ताई सारखे सारखे येणे होत नाही..
Khup Chan video mast ❤❤❤❤ shree Swami Samarth 🥰👌
Aai hi aaich aste dev saglikade nahi jau shakat manun tyane pratek gharat aai dili aahe so sweet ❤❤❤ nice vlog dear 🙏👍❤️
Khup chan vlog devdarshan khup must👌👌👌👌👌👌
Sonali tai tumhi sadivar khoop chhan disata
आईची माया खूप वेड्यासारखी ग ताई 🥲
Khup Chan video Tai 👌👌👍🤗🥰
Thank you so much अंकिता ताई 🙏
श्री स्वामी समर्थ ❤️ताई ❤️
Aai ne khup chan kele sagle....👌👌👌👌
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ ताई❤
Aai sathi❤❤❤❤
Tai tumche video nahi bhagtale gamat nahi khup khup Chan video ahe
आम्ही पण जातो ताई यल्लमा देवील जत या वर्षी पण गेले होते पुढच्या वर्षी पण जायचं आहे
ताई गुड्डापूर बद्दल मी विचारले होते मी पण तिथे जवळच राहते गुड्डापूर पासून दहा किलोमीटरवर सख माझं गाव आहे जत आमच्या गाव पासून 40 किलोमीटर आहे
ताई .तुझ्यामुळे यल्लमा आणि अंबाबाईच दर्शन झालं आणि जुन्या दिवसाची आठवण आली🙏
ताई आईला साडी खुप छान दिसते आहे
Shree Swami Samarth🙏🙏🙏🌹
Sonali tuzyamule ghari basun dev- devatanche दर्शन zale. 🙏
Khup mast parisar ahe. Manane tuzyasobatch hote.
श्री स्वामी समर्थ ताई
👌🏻👌🏻💫
आई खूप मायाळू आहे तुझी
Sadi cha color chan disat ahe Sonali, nehmipeksha vegla 👍👍
Tai video chan ❤❤ tuzhyamule yallama Devi & Ambabai cha darshan zhala ❤❤mi aajari hoti thenwha aai ne khup devdarshan kela mazhyasathi & mala bara kela ❤❤ jagavala ❤❤ Navin janma milala mala mazhya aai mule ❤❤ & changala jodidar pan milala tai ❤❤ khup aabhari tuzhe ❤❤ devdarshan ghadawalas ❤❤ aai khup chan ahe tuzhi ❤❤ mala khup Prem yeta aai var ❤❤ pillu pan mast ahe ❤❤ aai & Shivani khup kartat tuzhyasathi ❤❤ aai sathi khup likes tai ❤❤ sherusathi khup Sara Prem tai ❤❤❤❤❤❤❤❤ ghari geli ki sheru la dakhav aadhi mala ❤❤ tumhi gela ki aai la ghar Khali khali vatela ❤❤ aai jewan faral kiti kiti chan karte ❤❤ & Shivani pan ❤❤ porana kiti premane paise det ahe aai ❤❤ khup mayalu ahe aai ❤❤ mala na kya mahit dolyat Pani cha yet ahe itka aai cha Prem pahun ❤❤ khup chan ❤❤ aai chi aathavan zhali mazhya ❤❤ aai gelyapasun Maher sutalay mazha ga tai ❤ bhawanda fakta navala aahet mazhi....kadhi cha swatahun ph karat nhiet ....❤ Aso jau de ....khup mothi story ahe ❤ nice vlog tai ❤❤❤❤❤❤
Shree sawmi samarth 🌹🙏🌹
ताई खूप छान आहे माहेर तुझ आणि आई पण ताई मला माझ्या लहान पणाची आठवण सांगते ती तू करुन दिलीस 😊 जेव्हा जतची यात्रा असतेना तेव्हाची गोस्ट आमचं कुटूंब प्रतेक वर्शाला जाते जतला तेव्हा मी तीन वर्शाची होते गर्दीमधे हरवले होते आणी त्यावेळेस बघ अशा रंगीत रेबीनी असायच्या बाँबी रेबीनी म्हनायचे तर त्या रेबीनी वरुनमला आईला लांबूंनच दिसले आणि माझ्या जवळ आले 😂 तर तो कीस्सा मला आठवला आणि देवीचे दर्शन पण खूप छान झाले तेव्हा गर्दीमधे नव्हते झाले तुझ्यामुळे छान झाले खूप छान वाटलं ❤❤❤
मी पण कुंभारीची आहे बाकी विडियो छान असतात
Hi tai nice blog❤ love you all❤🙏🏻🌺 jay sadguru🌺🙏🏻
Laddoo chan zale.😋seema
श्री स्वामी समर्थ 🙏🌺
Shree Swami Samarth ❤❤
Hi Sonali tai tu aalis kag gavavarun mla tula bhetnyachi kup ichha aahe m aai jagdambechya darshanasathi aali aahe kolahapurmde
Tai tu link dete pn ti mazya kdn download ch hot nahi g
यल्लम्मा देवीचे दर्शन🙏🌹
❤❤ खूप छान❤❤
DXN products mule health wealth happiness sagle milate
Tai वायव्य la devghar chalat ka ?
Khup chan video😊😊😊
Are wa tai aaine Kiti mast jewan bnun dile aahe n g 👌👍🤗 ani jatana pn mulana Kse paise dile ts nehmich dete ti pn ajine dilele paise mhnje Ek weglich mjja aste bgh😅😂 Baki Kiti dev Kelis g Amhla pn devdarshn zale bgh 😊 evdhya gdbdit pn krte tu sgl 😊 Ani gawakde aluwadi khup famous aste bgh Ho n Ani aaine ladu pn mast kelet bgh 😊 mast vlog gawakdcha 😍😘🥰
DXN che products vapara hospital parlor kharch kami me vaprte ayurveda aahe
Tai aamala pn ahe ylaama Devi khup mast Vatel 😊
ताई माझं पण सासर वाळेखिंडी आहे पण आम्ही पुण्यात आहे पण आज सिध्दनाथच दर्शन छान झालाय.
खुप छान ताई
Tai Jai shree Swami Samarth
Hiiii friend mla sagu shkta ka ki margshirsh guruvar kdi pasun chalu honar ahe 😊 Tai video mst hota
श्री स्वामी समर्थ ताई आम्हाला पण हे देवी आहे आज दर्शन झालं देवीचं 🙏🙏
ताई आमच्या इकडे अशी ओटी भरत नाही साडीची घडी मोडतात देवीच्या खांद्यावर टाकतात मग देवीची ओटी भरतात नारळ ब्लाऊज पीस भारतात ओठी
Shree Swami Samarth Dada Tai
श्री स्वामी समर्थ ताई🙏🙏🌹🌹
सोनालीताई कोनत.गावआहे
Tai aaich Ghar ranat akt aahe ky bapre kse rahatat te lok
Ase maherche सुख partekachya nnashibat नस्ते ग खुप भाग्य वान आहेस आई माया ani vahini chi sudha maya dol❤ bhrun aale majya आई chi aatvan jah😂li 😢😢majya आई ला varun वर्ष जहरी10
Tai mg mandharchya kalubaila ky khupch thand Ani vara aamhi भर उन्हाळ्यात gelo tri kudkudlo होतो.
Tai tu kiti chan vicar Karter g love u tai❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Tai dadancha family baddal sang mhanje tyanche gav aai vdil bhau bhin kuthe aahet
माझे ही तसेच झाले होते ताई ना आयब्रो करायला वेळ न केस कटिंग ला वेळ, मी पण दिवाळी झाल्यावर माहेरी गेल्यावर thriding केलं..
Mi pan
Me pan Solapur chi aahe
Mast tai tu aaplya gavi sithnatala aale
Tai amhi nvin subscriber ahot.... Amhala pls sanga 2 maher chey vlogs kasa ky, mumbai ani jath cha
Hi tai punyat alis tr bhet na tuzhe vlog phunch mi pn yt channel vr video start kelet pn channel ajun monitais nhi zhla ky kru kharch kalt nhi 🥺
Tai mla baki kahi v4ychy nahi aahe fakt दादांचे आई वडील आणि बहीण aahet ka अजून evdhch v4ych आहे.
ताई 👌👌🌹🙏❤❤
Pranjal maje Maher belgaum aahe Pune maje sasar aahe
Tai monthly hair trimme karte raha chaan distata kharach nhitar shepati diste....aani ekda hair spa pan try kar❤
Aag Tai amachyi devi pan guddapur ahe danmma devi amhi pan jato
हे तर माज पण माहेर आहे अन तेच मंदिर मी सुट्टी ला गेले होते ❤😊
ते माझं माहेर पण जतमध्ये दुधाळ वस्तीवर आहे
❤ aai❤
ताई फोर व्हीलरच घे खूप कामाची आहे तुझ्यासाठी
Khupch chan sonali 🥰🥰🥰👌🏻👌🏻👌🏻👌🏻
श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌺🪷🌷
मी पण जत चे आहे
Tai maji bahin aahe walekhindi chi shinde
मी पण माहेरी गेल्यावर हे सर्व देव करते
Shree Swami Samarth tai