पाचवा महालक्ष्मी गुरूवार पुजा🙏चांगलीच परीक्षा घेतली आज😲असं स्वरूप डोळ्यात भरल😍mahalakshmi puja 🙏

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 гру 2024

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @meghanjalikoli9
    @meghanjalikoli9  11 місяців тому +25

    कमळ आसन साठी हा व्हिडिओ बघा 👇
    ua-cam.com/video/XyF35uE8EwM/v-deo.html
    समई साठी 👇
    ua-cam.com/video/mMnVDcXWY34/v-deo.html

  • @RavitaPawar-s5d
    @RavitaPawar-s5d 11 місяців тому +63

    खूपच सुंदर पूजा 🙏🙏 बोलायला शब्दच नाही इतकी सुरेख ❤ साक्षात देवी आई बसली आहे असं वाटतंय .देवी अगदी तुझ्या सारखी दिसतेय ❤❤

    • @aparnanikhare7449
      @aparnanikhare7449 11 місяців тому

      Ho kharey

    • @dashingsakura2828
      @dashingsakura2828 11 місяців тому

      अरे हो खरेच देवी आणि तुम्ही अगदी same दिसत आहात

  • @rupalidatir964
    @rupalidatir964 11 місяців тому +222

    देवीचा मुखवटा आणि तु़झा चेहरा अगदी सारखाच दिसतो आहे ताई ❤❤❤

  • @Vidyabobade27
    @Vidyabobade27 11 місяців тому +20

    🙏🏻खूप छान मुखवटा आहे, कुठून घेतला, 🙏🏻पूजा खूप छान केली, जय महालक्ष्मी माता 🌷🌷

  • @ranjanakanade2641
    @ranjanakanade2641 11 місяців тому +9

    अगदी मनमोहक रूप देवीचे ,असे वाटत आहे खरोखर च आई आली साक्षात 😇😇🙏🙏✨✨✨

  • @FFKINGDOM-e1l
    @FFKINGDOM-e1l 11 місяців тому +13

    खूप छान पूजा मांडली आहेस ताई बोलायला शब्दच नाही आई राजा उदो उदो 🙏🙇‍♀️

  • @vaishalichavan2558
    @vaishalichavan2558 11 місяців тому +3

    खूप सुंदर दिसते आहें देवी महालक्ष्मी 🙏🌹🌹शब्दात नाही व्यक्त करता येत देवी च मनमोहक रूप 🌹

  • @sarikalikhar3924
    @sarikalikhar3924 11 місяців тому +5

    Tai Devi cha mukhota order karnysathi website or link share Kara nn please

  • @smitajadhav3339
    @smitajadhav3339 11 місяців тому +1

    खरंच इतकं सुंदर दिसत होती देवी आई. नुसतंच बघवस वाटत होते. पूजा खूपच छान प्रकारे मांडली होती i

  • @pramilabhandare2147
    @pramilabhandare2147 11 місяців тому +2

    Hello tai mi tuji Ani tujya poojechi khup mothi fan aahe

  • @chhayasubhedar6710
    @chhayasubhedar6710 11 місяців тому +3

    अप्रतिम सौंदर्य... देवी आईचे डोळे भरून आले....

  • @nitinchaudhari6796
    @nitinchaudhari6796 3 дні тому

    मी त्याच दुकानातून सारखा मुखवटा घेऊन आलो. त्या दुकानातील राजू भाई यांनी खूप मदत केली , राजू भाई एक अप्रतिम वेक्ती आहेत ते समोरच्याला समजून त्यांना आवडेल अश्याच वस्तू दाखवतात.
    Thank you

  • @worldofcreativity......2732
    @worldofcreativity......2732 11 місяців тому +14

    Vat ch baghat hote mi

  • @dhaware6695
    @dhaware6695 11 місяців тому +2

    Khupech Sunder Puja devicha mukhavata kotun anala

  • @dipalikaranje9297
    @dipalikaranje9297 11 місяців тому +8

    ।।श्री स्वामी समर्थ।। ॐ श्री महालक्ष्मी देवी नमः 🙏 साक्षात देवी आई विराजमान झालीय खूप छान.

  • @shobhasomawanshi5919
    @shobhasomawanshi5919 11 місяців тому +1

    खूप खूप छान वाटले पाहून आनंद झाला ताई क्षीस्वामीसमर्थ धन्यवाद ताई

  • @MadhuriMore-jc1kz
    @MadhuriMore-jc1kz 11 місяців тому +18

    ॐ श्री महालक्ष्मी देव्याय नमः ❤🌹🙏

    • @sumitthakur8953
      @sumitthakur8953 11 місяців тому

      खूप खूप सुंदर पुजा मांडली आहे एक नंबर बघूनच मना खूप खूप छान वाटले

  • @AnitaKedarsRecipes
    @AnitaKedarsRecipes 11 місяців тому +1

    खूप खूप सुंदर मेघा देवी आई साक्षात आली आहे. खूप खूप सुंदर पूजा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

  • @madhuribalvantpatilpatil3479
    @madhuribalvantpatilpatil3479 11 місяців тому +3

    श्री स्वामी समर्थ🙏🙏 ताई खुपचं छान झालिये पूजा......अस वाटत होत की देवी आईकडे बघतच रहावं.....खुप खुप छान ताई....पूजा आणि देवी आईचा मुखवटा पण खुप छान आहे....खुपचं छान व्हिडिओ ❤️❤️😍😍🥰👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @pallavibargude2896
    @pallavibargude2896 11 місяців тому +2

    Ha devi cha mukhvata kuthun ghetla thumi tai ... please provide link

  • @shannodevijamdade1756
    @shannodevijamdade1756 11 місяців тому +8

    So beautiful so elegant just looking like a wooow SHREE SWAMI SAMARTH 🙏🏼 DI

  • @saasbhikabhibahuthi4772
    @saasbhikabhibahuthi4772 11 місяців тому +2

    Tai tumcheee puja manadni pahun tumche sarv puja pahun mi pan ek chhotasa pryatn kela ani majhi guruvarchi puja mandani keli mi photo patthvte nakki bagha khup chan vatat tai tumche video pahun khup goshti mahiti navhtya tya mahiti jhalya thank you tai tumchya sarv eccha purn houdet swami kayam tumchya pathshi ahet
    Majhi puja pahun sarv majh kautun karat hote khup chaan aani prasann vatal sarav mahilanaa khup aavadl sarv tumchya prernene shakya jhale tumhi khup sopp ani sarv nit smajaun sangatat tai chan vatat tumche video pahayala
    Thank you
    श्री स्वामी समर्थ😊

  • @samikshashelar7078
    @samikshashelar7078 11 місяців тому +3

    He khare aahe tu jitaki शांत दिसतेस तसाच मुखवटाही सेम भासतो पूजा अप्रतिम झाली आहे आणि योगायोग माझ्या आई नेही मला.असेच कमळाचे आसन घेवून दिले माझी पण शेवटची गुरुवारची पूजा हयया आसणावर देवी बसवून केली खूप सुंदर 👌👌🌸🌸🙏🙏

  • @ushabongale4861
    @ushabongale4861 11 місяців тому

    केवळ अप्रतिम पूजा ,सजावट ,मांडणी ,बघूनच मन प्रसन्न झालं ..पाहतच रहावं असं वाटतं ..नक्कीच पुन्हा बघेन हा व्हिडिओ ..आणि खरंच ताई तू इतकं मनापासून करतेस ना ,तुझ्या कडून हे शिकण्यासारखं आहे ,देवी आईचे हे तेज तुझ्या ही चेहऱ्यावर झळकते आहे .इतकं मांगल्य आणि पावित्र्याची अनुभूती येते आम्हाला ही पाहताना 🙂🙏 hats off to you taai ..

    • @meghanjalikoli9
      @meghanjalikoli9  11 місяців тому

      धन्यवाद ताई 🙏😊

  • @suchitabagwe4045
    @suchitabagwe4045 11 місяців тому +4

    खूप खूप छान देवी आईची पूजा केली देवी आई खूप छान दिसते आहे❤

  • @sandhyaalsundekar6315
    @sandhyaalsundekar6315 11 місяців тому +2

    अप्रतिम अतिशय सुंदर पूजा व मांडणी.मुखवटा कुठे मिळेल माहिती द्या.

  • @vinayasakpal4204
    @vinayasakpal4204 11 місяців тому +4

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏 ताई खूप सुंदर आहे आई महालक्ष्मीचा मुखवटा असं वाटत होतं की आई महालक्ष्मी आमच्या समोर बसली आहे . खूप सुंदर आणि मनमोहक मन प्रसन्न झालं 👌👌🙏🙏🙏 ताई तुपण छान दिसत होती , देवी आईचं आसन खुप छान 👌👌🥰🥰♥️♥️

  • @harshadjadav9109
    @harshadjadav9109 11 місяців тому +1

    Khupach mast mandali mi sudha ashicha msndali hoti

  • @vinitamungi2376
    @vinitamungi2376 11 місяців тому +4

    देवीचा मुखवटा आणि तुझा चेहरा सारखाच दिसतोय...खूपच सुंदर पूजा...बघूनच मन प्रसन्न झाले 😊

  • @swatiwalewale78
    @swatiwalewale78 11 місяців тому

    साक्षात mahalaxmi आई विराजमान झाली असे वाटते ताई तुझी पूजा नेहेमी प्रमाणे खूप खूप सुंदर आहे श्री स्वामी समर्थ,,

  • @ratanbansude3949
    @ratanbansude3949 11 місяців тому +5

    खूप खूप खूप सुंदर पुजा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 मन प्रसन्न झाले. अप्रतिम एकच नंबर पाहतच राहव अशी पुजा केली त दुष्ट काढ देवी ची लक्ष्मी माते

  • @shubhramore7805
    @shubhramore7805 11 місяців тому

    Evdhi sunder Puja me pahilandach pahili ah kharch khupch chaan mandli ah puja.khup chaan ani sunder rup ah devi aaiche beautiful .Jai mahalaxmi mata

  • @sadhanapansare8332
    @sadhanapansare8332 11 місяців тому +3

    Puja khup chhan disat ahe m. Devi aaila bght ch rahavs watat🙏🏻 खूप प्रसन्न वाटते पूजा बघून....किती मंगलमय वातावरण झालंय घरातील तुमच्या ताई......जय श्री महालक्ष्मी माता 🙏🏻

  • @dipalipise9091
    @dipalipise9091 11 місяців тому +1

    Khup chhan Puja Mandani Kelis tai

  • @swatikadam7941
    @swatikadam7941 11 місяців тому +4

    तुझ्या सारखा मुखवटा आहे देवी आई चा खुप छान ❤❤

  • @sushmakotkar1674
    @sushmakotkar1674 11 місяців тому +1

    ❤❤❤खूप छान सुंदर श्री महालक्ष्मी ची पुजा केली आहे ❤❤❤

  • @sangeetananjani2110
    @sangeetananjani2110 11 місяців тому +9

    Shree Swami Samarth 🙏👌👌

  • @roopalisonavane2019
    @roopalisonavane2019 11 місяців тому +1

    Hi tai tumi kup Chan Pooja karata kup mast vadate
    Mi roj bagate tumche volg

  • @radhika8733
    @radhika8733 11 місяців тому +8

    So beautiful...😊😊

  • @Neil077-w2m
    @Neil077-w2m 11 місяців тому +1

    खूप खूप छान. खरच तु इतक मनापासून करतेस ना खूपच सुंदर पुजा झाली होती

  • @vaishalidesai7695
    @vaishalidesai7695 11 місяців тому +4

    Om Sai Ram 🙏🙏 shree swami samarth 🙏🙏❤💯👌👌

  • @pradneshdilipchikane806
    @pradneshdilipchikane806 11 місяців тому

    ताई खूप सुंदर पूजा मांडली आहे.मन प्रसन्न झाले.आज खूप वेगळेच वाटत होते.असे वाटले साक्षात देवीआईच आली आहे.बोलायला शब्दच नाहीत.खरंच ताई तू खूप हुशार आहे.मला तुझ्याकडून खूप काही शिकायला मिळाले आहे.मी तुझ्या व्हिडिओ ची रोज वाट पाहत असते....स्नेहा बदलापूर ❤

  • @vidyabagal8695
    @vidyabagal8695 11 місяців тому +3

    🙏🌹🌹👌👌 mahalkshami mata namo namah 🙏🌹

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 11 місяців тому

    Khup Chan pooja, मला तर अस वाटत होत की कालचा दिवस संपूच नये, खूप छान प्रसन्न वाटले..

  • @poojayennawar5221
    @poojayennawar5221 11 місяців тому +3

    Hi😊

  • @sanjaykulkarni3855
    @sanjaykulkarni3855 11 місяців тому +1

    मुखवटा खुप छान आहे.कोठुन घेतली ताई 🙏🙏 पुजा मांडली खुप भारी बोलायला शब्द नाही.🙏🙏👌👌🙏🙏 जय देवी आई.🙏🙏🙏

    • @meghanjalikoli9
      @meghanjalikoli9  11 місяців тому +1

      तुम्ही आज चा व्हिडिओ बघा 🙏

  • @manisharajesh1164
    @manisharajesh1164 11 місяців тому +3

    Beautiful 😍😍🙏

  • @sayeesangwai4496
    @sayeesangwai4496 11 місяців тому

    देवी आई चा मुखवटा खूप सुंदर आहे...पूजा पण खूप सुंदर पद्धतीने मांडली आहे..🙏.

  • @swatikadam-eq1ck
    @swatikadam-eq1ck 11 місяців тому +3

    50 वेळा chek kel tai mi कालपासून....व्हिडिओ खूप उशिरा आला

  • @kalpanachirde8261
    @kalpanachirde8261 11 місяців тому +2

    खरच् खूप सुंदर दिसत आहे माता laksmi

  • @pranitasawant6612
    @pranitasawant6612 11 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ ताई मला तसाच मुखवटा हवा आहे तर सांगशील का कुठून आणि कसा मागवायचा

  • @AnuradhaRokade-dl8vb
    @AnuradhaRokade-dl8vb 11 місяців тому

    ताई खूप सुंदर म्हणजे या मुखवटे शब्द अपुरे पडतील ताई खूपच संभोग सुंदर रेखीव पूजा मांडली आहे कमळ त्याच्यावरती पिवळा रंग खरंच अलौकिक रूप देवीचं दिसत होतं त्यावर केसांची वेणी गजरा आणि चंद्रकोर साक्षात आपल्यासमोर आई बसलेली आहे.ताई साडी खूप छान दिसते गं.. पिवळ्या रंगाच्या साडी मध्ये खूप छान दिसतेस

  • @latamore9544
    @latamore9544 11 місяців тому

    अप्रतिम खूप सुंदर साक्षात देवी प्रकट झाले आहे

  • @AparnaNimbre
    @AparnaNimbre 11 місяців тому

    श्री स्वामी समर्थ खूपचं सुंदर कौतुक करायला शब्दच नाही

  • @sujatapawar2913
    @sujatapawar2913 11 місяців тому

    Nice. Khup sunder Pooja Mandali ahe Devi aaicha Mukhavata khupach chan ahe

  • @anitadhage4843
    @anitadhage4843 11 місяців тому +2

    खूप सुंदर दिसत आहे पूजा ताई

  • @kaminidaware202
    @kaminidaware202 11 місяців тому +2

    Khup subder jai mata ji

  • @shubhangipatil3992
    @shubhangipatil3992 11 місяців тому

    Pooja अप्रतिम केली khup- khup च chan man अगदी प्रसन्न झालं...
    Tuhmchi दररोज ची पण पुजा छान असते

  • @yogitachavan9389
    @yogitachavan9389 11 місяців тому +1

    Khup sundar tai tu pan aani devi aai pan

  • @AasaKumre
    @AasaKumre 3 дні тому

    Mla pn asach kahitari navin navin suchatay

  • @jayshreenimbalkar989
    @jayshreenimbalkar989 11 місяців тому +1

    ताई पुजा खुपच सुदंर वाटते पाहून डोळे दिपुन गेले . पाहतच राहावे वाटते .देवी आईचा मुखवटा खुप सुदंर आहे 🙏🙏🌹🌺

  • @meghakode8580
    @meghakode8580 11 місяців тому

    मेघा किती कौतुक करावे व किती काय बोलावे सगळं कमीच आहे खूप सुंदर पुजा मांडली व देवीचे रूप डोळ्यामध्ये साठवून ठेवता येत नव्हतंकिती मनापासून व अंतःकरण पासून तु सर्व करतेस तुला वाकुन मुजरा धन्य ती माऊली जिच्या पोटी तु जन्म घेतला❤तिचे संस्कार ❤

    • @meghanjalikoli9
      @meghanjalikoli9  11 місяців тому

      ताई हे सर्व देवी आई आणि स्वामीच करुन घेतात 🙏🙏

  • @yogeshrikhot2164
    @yogeshrikhot2164 11 місяців тому +2

    खुप छान आणि सुंदर झाली पुजा❤
    श्री स्वामी समर्थ

  • @amrutawalopkar2379
    @amrutawalopkar2379 11 місяців тому

    खूप सुंदर पूजा मांडली आहेस ताई देवीच रूप पाहून मन अगदी प्रसन्न झालं. महालक्ष्मी आईचा भरभरून आशीर्वाद तुला मिळो तुझी भरभराट होत राहो हीच महालक्ष्मी आई चरणी प्रार्थना. ओम श्री महालक्ष्मी देवेय नमो नमः

  • @vanitashinde9357
    @vanitashinde9357 11 місяців тому +1

    Mi keleli pooja pn khupch chhan zali hoti tuzyakadun khup kahi shikale saglyana khup aavadli ..devi aai khup chhan disat hoti ..😊

  • @Psl-b1y
    @Psl-b1y 11 місяців тому

    काय बोलू ... शब्दच नाही आहेत
    मला तर आज देवी मध्ये तूच दिसत होतीस
    खरच खूप छान ...

  • @aartipille6231
    @aartipille6231 11 місяців тому +1

    खूप सुंदर पूजा मांडली आहे ❤

  • @reshmahigurav982
    @reshmahigurav982 11 місяців тому +2

    साक्षात लक्ष्मी माता घरात विराजमान झाल्या सारखे वाटले. खूप खूप खूप खूप खूप सुंदर, मनपप्रसन्न करणारी पूजा

  • @snehalpatil4144
    @snehalpatil4144 11 місяців тому

    Kharch tai khup sundar pooja jhali ahe tujhyakadun.tujha video madhun khrch mlapn idea milte ky kraych asel tevha.thanks dear

  • @bhaktilabade9647
    @bhaktilabade9647 10 місяців тому +1

    अप्रतिम, पूजा लक्ष्मी देवी पप्रसन ❤❤❤

  • @AnushaVernekar-h7s
    @AnushaVernekar-h7s 28 днів тому

    ताई तुमची पूजा खूपच शान आहे मला खूपच आवडला

  • @akshtadanve598
    @akshtadanve598 11 місяців тому +1

    Devicha Mukhavta kuthun ghetla ahe
    Plz link share kara

  • @balasahebmehtre5703
    @balasahebmehtre5703 Місяць тому

    पूजा खूप छान बनवली जय लक्ष्मी माते

  • @namitawaingankar7007
    @namitawaingankar7007 11 місяців тому +1

    Khupach Sunder Pooja mandli ahes Tai baghatach rahavasa vatat Devi aai kade

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 11 місяців тому

    Khupach Sundar Devi chi Pooja chaan sajavla sarva tai shree Swami samartha 👏👏

  • @angel-uj7mn
    @angel-uj7mn 11 місяців тому +1

    Please mala sanga devi cha chehara kuthun ghetla tai ..Please sanga

  • @PallaviJadhav262
    @PallaviJadhav262 11 місяців тому +2

    मेघना ताई पूजा मांडणी आणि देवीचा मुखवटा खूपच सुंदर 👌👌

  • @sandhyanaik1102
    @sandhyanaik1102 11 місяців тому

    Ho kharech khup sundar deviche roop..chan jali puja..khrech pratyakshyat devi bagat ahe ashi disat hoti..🙏

  • @rutujaadhav2916
    @rutujaadhav2916 11 місяців тому +1

    Ha mukhavata kuthun order kela link share karu shakta ka??

  • @anujamane3112
    @anujamane3112 11 місяців тому

    Kharach tu sarv manobhave kartes ani khup sunder aste saglach 👌👌

  • @ranjanashegar6283
    @ranjanashegar6283 11 місяців тому +1

    अप्रतीम पूजा tai kalpusun vat बघते video chi khupac sundar❤

  • @anuradhapawar6827
    @anuradhapawar6827 25 днів тому

    खुपचं छान... मुखवटा तर खूपच सुंदर आहे कुठून घेतला आहे.

  • @ChandrcantJadhav
    @ChandrcantJadhav 11 місяців тому +1

    खुप सुंदर पुजा आहे ताई श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @gopalpatil8750
    @gopalpatil8750 11 місяців тому

    Apratim sajavat khupach sundar disat ahe mahalaxmi mata ki jai 🌹

  • @vaishnavidarawade8550
    @vaishnavidarawade8550 8 днів тому

    Agadi sakshat laxmi yevun basliye pujela asa vatat khupch sundar mukhavata ekdam jivanta vatato😍👌🏻👌🏻 kuthun ghetla tai link dya na please

  • @chhayakulkarni7318
    @chhayakulkarni7318 11 місяців тому

    श्री स्वामी समर्थ ताई खूपच सुंदर पूजा मांडली आहेस तू

  • @smita4727
    @smita4727 11 місяців тому +1

    ताई तुझं पाहून मी पण सजावट केली तसेच केली बायका आल्या की खुप छान पुजा मांडली मी साधी मांडली पण मळवट भरल्यामुळे खूप सुंदर दिसत होती

  • @anujamane3112
    @anujamane3112 11 місяців тому

    Devi Aai cha chehara ani tuza chehara agdi sarkhach distoy ....beautiful 👌👌❤️🙏🌹

  • @kalpitachandarkar8476
    @kalpitachandarkar8476 11 місяців тому +2

    Shabdch suchat nhiy ❤🙏🙏🙏kata aala aangaver devi aai ch rup bagun

  • @vijaytupe7450
    @vijaytupe7450 11 місяців тому

    ताई मी पण लक्ष्मी मातेची भक्त आहे,मला तुझी पूजा खुपचं जास्त आवडली,तु पण देवी सारखीच दिसतेस

  • @advikshivekar2211
    @advikshivekar2211 11 місяців тому +1

    Tai मुखवटा कुटून घेतला सांगना आणि कितीला घेतला

  • @loverofganesha3265
    @loverofganesha3265 11 місяців тому

    खूप छान vlog होता , पूजेकडे पाहतच राहावे वाटत होते . खूप मस्त , श्री स्वामी समर्थ ❤❤
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dipalimadkaikar9096
    @dipalimadkaikar9096 11 місяців тому +1

    ❤❤ Shree Swami Samarth ❤❤🙏🙏🙏🙏🙏🌹🌹Khup sundar Pooja zali aahe Tai 👌👌♥️♥️ Devicha mukhvata khupch sundar aahe ❤❤

  • @sunitakodalkar5479
    @sunitakodalkar5479 11 місяців тому +1

    khupch sundar laxami disath hoti 🤗puja chan hoti...van khupch surkhe❤👌👌🌹

  • @Karma24510
    @Karma24510 11 місяців тому +1

    Shree Swami Samarth 🙏Khup chhan vlog... Vlog vedio shooting dadanni mast Nit kele

  • @shailahingmire8318
    @shailahingmire8318 11 місяців тому +1

    wow मस्त आहे mukhwta...

  • @ashukalyankar
    @ashukalyankar 11 місяців тому +1

    Tai tuzhe money plante kase chan vadhatat

  • @gourisuryawanshi371
    @gourisuryawanshi371 11 місяців тому +1

    Mukhavta kuthun ghetla kitila ghetla details sanga please

  • @abhishiv4578
    @abhishiv4578 11 місяців тому

    Tai kharch devicha aani tuza chehara aani Sadi sarkhich disat aahe khup chhan Pooja zali khup Sundar aahe saglch

  • @meghak6092
    @meghak6092 11 місяців тому

    खूप छान वाटलं तुझी मांडलेली देवीची पूजा पाहून आणि प्रसन्न ही.