Sarkha Kahitari Hotay: Natyaranjan EP 47 | Prashant Damle, Varsha Usgaonkar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 лис 2024

КОМЕНТАРІ • 85

  • @chintamanipalekar2491
    @chintamanipalekar2491 2 роки тому +17

    श्री-प्रशांत दामले यांची नाटके पाहून ,विनोद म्हणजे काय ?आणि केवळ निखळ विनोद अभिनयातून दाखवणारे ते एकमेव अभिनेते आहेत. विनोद यां शब्दाची निर्मिती कदाचीत प्रशांत दामले यांना पाहूनच झाली असावी असे वाटते. त्यांचा नुकताच वाढदिवस झालाय. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना अभिनय करण्यासाठी आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो. ही परमेश्वराकडे प्रार्थना.

  • @snehalkotwal5353
    @snehalkotwal5353 2 роки тому +8

    खूप दिवसांनी मस्त नाटक पाहिलं तोडच नाही दे धमाल 👍👍

  • @arvindsolanki8508
    @arvindsolanki8508 Рік тому

    प्रशांत दामले यांचे रेकॉडतोड, अप्रतिम,सहज-सुंदर,निष्पाप,निखळ नाटक।
    अगदी शेवट पर्यंत गुंतून तरीही सोपा असा नाटक।
    धन्यवाद। रसिक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं नाही तर नवल।

  • @RubyFanBoy
    @RubyFanBoy Рік тому +3

    Dubai madhe kaal ha prayog pahanyachi suvarnasandhi milali.. aahaha.. kay anubhav.. Prashant Sir aflatoon ... sarvnnich agadi kamaal keli ahe.. refresh karnara natak... Sankarshan sir wrote it brilliantly, Varsha madam as evergreen as ever... Thank you very much entire team to offer such a refreshing treat..

  • @Music.Movies
    @Music.Movies Рік тому +3

    पौर्णिमा अहिरेंचं काम आवडलं...
    प्रशांत दामले तर नेहमी सारखेच अफलातून, लाजवाब...
    वर्षा उसगांवकरांना नाटकात पाहून आनंद वाटला...
    देशमुखांनी पण चांगले लॉफ्टर काढले...

  • @n.ykulkarni1298
    @n.ykulkarni1298 2 роки тому

    khupach chhan, kiti tari divasaani parshant sir and usha Usgaonkar mam na pahanyachi sandhi minali, thanks, pudhil prawasa khup saarya shubhechhaya...

  • @jyotineve885
    @jyotineve885 2 роки тому +5

    मी कालच नाटक।पाहिल अप्रतीम।नाटक वर्षा अप्रतीम दुःख विसरायला झाले जियो प्रशांत आणी कलाकार त्यांना मी परत बघणा२ आहे प्रशांत दामले दिर्घायूष्य लाभो

  • @sujatakulkarni9496
    @sujatakulkarni9496 2 роки тому +1

    प्रशांत सर आणी वर्षा मँडम ,
    आज आमच्या कराडमधील प्रयोग पाहिला
    खुपपपप छान नाटक, आपणा सर्वास शुभेच्छा!!!!

  • @Divine_Music2023
    @Divine_Music2023 10 місяців тому +1

    छान आहे, very enjoyable as always

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 2 роки тому

    Bapre Mam Khupach Sundar And itk mhtwache bolt aahat aasch ऐकत रहाव वाटत संत्यनाराणाचि पुज्या सांगायेला आलास कि काय 😍😍😍😍😍😍😍

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 Рік тому

    बापरे किती छान बोलत आहात म्याम आणि तुमचे सिनेमे बघतच मोठि झाले आहे हो खरच आणि तुम्हि ईतकि कामहि तशिच केलित आणि येवड्या वर्षानी 👏🏿👨‍👩‍👧😍🎶🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 2 роки тому

    खरच आहे बापरे खरच खुपच सुंदर आहे घरात त मि हाय aajoba bsa 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🏡🔔🌏🎶🎵😭⛳🎻🏡🥁😍😍😍😍😎😎🙏🙏

  • @madhurimayee7546
    @madhurimayee7546 9 місяців тому

    आजच मुलुंड येथे हे नाटक पाहिले खूप छान विनोदी आहे

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 Рік тому

    खुपच सुंदर काम आहे तुमच दादा हो खरच तुम्हि म्हणतात ते खरच आहे 👏🏿👨‍👩‍👧😍🎶🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎

  • @vishalpawar9729
    @vishalpawar9729 2 роки тому

    नाटकाचे शिर्षक जसे आहे आहे तसे नाटक नाही फक्त गोंधळ आहे दोन जेष्ट कलावंत आहेत यात शंका नाही पण नाटकात संवाद ,पटकथा व अभिनय सांगड बसत नाही
    माझ्या कडून फक्त ( * * ) या पलिकडे नाही

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 2 роки тому

    हो हो पोर्णिमाआहिरे केंडेच काम तर खुपच सुंदर येमाच्या ऑफिसला 🎶🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎😍

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 2 роки тому

    खुपच छान काम आहे राजुदादाचे हो हो 🙏🙏🙏🙏🎶🔔🌏🏡🎻🎻🥁🎵😭👏🙏😎😍

  • @maithilibapat7328
    @maithilibapat7328 2 роки тому +5

    बंगलोरला या आम्हाला मराठी सिनेमा, नाटकं, संगीत मैफिल आवडतात पण इचछा असून बघू शकत नाही फार क्वचित येतात इथे

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 Рік тому

    बापरे ताई तुमच काम खुपच सुंदर झाल आहे 👏🏿👨‍👩‍👧😍🎶🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 2 роки тому

    खुपच सुंदर काम /आणि आभिणय दरी 🙏🙏🙏🎶🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎😍

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 2 роки тому

    Bapre kay he kay aabhiny Sir Prashatdamle Sir kmal aahe re dewa thumchi and itk किति छान घडवताय यांना बापरे किति आदर करतात हे सगळेच अति सुंदर Prashatdamle Sir Ghuru Varsha Mam Ghuru and he sgle आर्रर खुपच सुंदर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😍😍😍😍😍😍😍😎🎶🎶🎶🎶🎶🌏🔔🏡⛳⛳⛳⛳⛳🎵😭

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 2 роки тому +2

    Mnachch ऐकायच तडका ho Mam krch te🙏🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏🌏🔔🎶😭🏡⛳🎻🥁🎵😎😎😎

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 2 роки тому

    Good Evening Prashadamle.Sr/Ghuru /Aamche T Schoolche Mastr 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎶🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎😍

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 2 роки тому

    पावलि कमच वाटतय खुपच मस्त ओळ आणि सरांचा आभिनय खुपच मस्त आणि वर्षाताई त्यांचे कम खुपच मस्त म्याम गुरु काय काम आहे बाबा तुमचे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎶🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎😍

  • @shreejiinteriors3963
    @shreejiinteriors3963 Рік тому

    Khup sunder naatak,, sarvani bagha

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 2 роки тому

    हो हो सिद्दिघायसासच काम खुपच सुंदर चला भेटु Aakkshethrutiyela कधिहि आभिनय बंद नाहि पडला पाहिज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎶🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭🙏🙏😎😍

  • @sharadponkshe5434
    @sharadponkshe5434 Рік тому

    येणारच

  • @dundapakalasgonda9018
    @dundapakalasgonda9018 Рік тому

    Thank you.

  • @sourabhghodke4447
    @sourabhghodke4447 2 роки тому +3

    खुप छान आहे

  • @sanjaysvlog3159
    @sanjaysvlog3159 Рік тому +1

    WE ALLLL LOVE YOU PRASHANT ❤

  • @parulkapuskar7008
    @parulkapuskar7008 2 роки тому

    Khup chan aahe damle sir bhari Haus full

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 Рік тому

    हो खरच आणि तुम्हि दोघ तर विच्यारुच नका नेहमीच आदिहि चांगलिच काम आहेत 👏🏿👨‍👩‍👧😍🎶🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎

  • @mayureshsohani9913
    @mayureshsohani9913 2 роки тому +1

    Prashant Damle .... Sirf naam kaafi hai....
    I m sure this would be the best one..

  • @AnantSolanke-g5n
    @AnantSolanke-g5n Рік тому

    खुप छान आहे मी कालच पाहील पुणे येथे

  • @dundapakalasgonda9018
    @dundapakalasgonda9018 Рік тому +1

    Prashant and varsha well done. Drama is entertaining.

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 2 роки тому +5

    "... भित्रा बाप. त्याची महत्वाकाऊंशी मुलगी.."
    महत्त्वाकाऊंशी नाही गं मावशे महत्वाकांक्षी म्हणतात. 😂🤣

  • @bhargavkshirsagar8605
    @bhargavkshirsagar8605 2 роки тому +1

    Khoopch Chaan

  • @rangmarathi2143
    @rangmarathi2143 2 роки тому +6

    संकर्षण कऱ्हाडे यांचं लेखन हे उत्कृष्ठ असणार याची खात्री आहे..प्रशांत दामले सर यांचं नाटक म्हणजे फक्त निखळ आनंद..आणि वर्षा उसगांवकर या त्याच फ्रेशनेस सोबत आणि तेवढ्याच ताकदीने परत रंगमंचावर पाहायला मिळणार...संपूर्ण परिवारासोबत पाहण्यासाठी खुप उत्सुक आहोत...
    ua-cam.com/video/q6HbFOxcy-M/v-deo.html

    • @vanitabhide6513
      @vanitabhide6513 2 роки тому

      आम्हाला पहायचे आहे हे नाटक , नक्की पहाणार.

    • @manishajoshi8525
      @manishajoshi8525 2 роки тому

      आम्हाला हे नाटक पाहण्याची खूप इच्छा आहे पण नाटकाची तिकीट्स मिळत नाहीत. लवकरच मिळतील ह्या प्रतीक्षेत आहोत.

  • @meghagaikwad4210
    @meghagaikwad4210 2 роки тому

    खूप दिवसांनी खूप छान कॉमेडी नाटक पाहिलं खूप छान

  • @hemalimaye
    @hemalimaye 2 роки тому +1

    Sir हुबळी, कर्नाटक मध्ये एखादा प्रयोग करा... मी पुण्याची आहे.. पण हुबळी मध्ये आम्हाला मराठी नाटकं, चित्रपट जास्त बघता येत नाही

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 2 роки тому

    लई येढे कलाकार राव तुम्हि खुपच सुंदर काय काम बाबा तुम्हि खरच सारख काहि तरि Hotye म्याम सुंदर नाव आहे संकर्षणदादा आणि म्याम खुपच सुंदर ईंटरिव दिला आमच्या सरांनि सगळ्यांचिंगळिंच काम मस्त Good Evening Prashatdamle Sir Ghuru Good Varsha Mam Ghuru and sglech Ghuru 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎶🎶🔔🌏🏡⛳🎻🥁🎵🎵🎵🎵😭😍😍😍😎

  • @vaishaliratanparkhi5141
    @vaishaliratanparkhi5141 2 роки тому

    अप्रतिम नाटक, खूप छान

    • @Oldisgold12347
      @Oldisgold12347 2 роки тому

      विनोदी आहे का नाटक,,,
      तू म्हणशील तस आणी सारखं काहीतरी होतंय
      Which is best?

  • @ADVDProduction
    @ADVDProduction 10 місяців тому

    He mst ahee

  • @kirankunte5925
    @kirankunte5925 2 роки тому

    Must Watch...

  • @sunilathanikar9349
    @sunilathanikar9349 2 роки тому

    Afalaatoon natak,sunder anubhav

  • @savitasamant3381
    @savitasamant3381 2 роки тому +5

    तिकिट मिळत नाही.
    परत गडकरी किंवा काशिनाथ लावा
    प्लीज

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 2 роки тому

    आपल्यातलि जि दरिय ना ति कायम ठेवायची 🙏😍

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 2 роки тому +1

    Sglayanlach Good Morning 🙏

  • @vishalphalasamkar9449
    @vishalphalasamkar9449 2 роки тому +1

    खूप छान नाटक आहे

    • @Oldisgold12347
      @Oldisgold12347 2 роки тому +1

      विनोदी आहे का नाटक,,,
      तू म्हणशील तस आणी सारखं काहीतरी होतंय
      Which is best?

    • @vishalphalasamkar9449
      @vishalphalasamkar9449 2 роки тому +1

      @@Oldisgold12347 हो विनोदी नाटक आहे आणि खूप सुंदर सामाजिक msg पण दिला आहे नाटकाच्या माध्यमातून

    • @Oldisgold12347
      @Oldisgold12347 2 роки тому +1

      @@vishalphalasamkar9449 ok Thanks 👍

    • @bhavnagadgil4950
      @bhavnagadgil4950 2 роки тому

      Ase kahitaree ghadtey chhanach

  • @questfornone6792
    @questfornone6792 2 роки тому

    Amhi July madhe baghnar - Australia la

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 2 роки тому

    आर्रर लई भारी 🙏🙏🙏🙏🙏🏡🌏🔔😭🎶🎵🏡⛳🎻🥁😍😎🥁

  • @madhavigokhale9355
    @madhavigokhale9355 2 роки тому

    आम्ही पहाणार.

  • @ADVDProduction
    @ADVDProduction 10 місяців тому

    Bgitl mi mst ahee

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 Рік тому

    स्टेटसची जी दरिय ना ती कायेम ठेवायेची कस ना 👏🏿👨‍👩‍👧😍🎶🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎

  • @mukundkulkarni3186
    @mukundkulkarni3186 2 роки тому

    Baramati la ek program kara...

  • @surekhajoshi2981
    @surekhajoshi2981 2 роки тому +2

    Kalidas, mulund la ya, khoop iccha aahe he natak baghaychi, prasant aani varsha khoop aawadtat

  • @hemanaikare4585
    @hemanaikare4585 2 роки тому

    Chinchwad la मोरे सभागृह ला कधी प्रयोग आहे.

  • @ashwiniwelankar9923
    @ashwiniwelankar9923 2 роки тому +1

    Nagpur la ya tumcha natak gheun

  • @thevivekanandspeaker8239
    @thevivekanandspeaker8239 2 роки тому

    नागपूरला का करत नाही आहे नाटक .आम्ही वाट पाहात आहे.

  • @ganeshabhyankar506
    @ganeshabhyankar506 2 роки тому

    Prashant damle maza aala

  • @nasirmukadam3694
    @nasirmukadam3694 Рік тому

    Vashi la ya plz vishnudas bhave plz

  • @swap3000
    @swap3000 Рік тому

    सारखं काहीतरी होतंय! नाटक काय म्हणतं! PublicReview Sarkh Kahitari Hotay Marathi Drama Prashant Damle
    Prashant Damle
    Varsha Usgaonker
    Poornima Ahire-kende
    Sankarshan Karhade
    ua-cam.com/video/0W0Aves_SaM/v-deo.html

  • @sachina7436
    @sachina7436 Рік тому

    Atishay pachkat natak .....rating not even 2/10.... not expected from prashant damle baner....

  • @abhijeetgodbole5894
    @abhijeetgodbole5894 2 роки тому

    bore aahe

  • @swatipadalkar8670
    @swatipadalkar8670 Рік тому +1

    बंडल नाटक. प्रशांत दामले कुठेही प्रशांत दामलेच राहतात, भूमिकेतल कॅरॅक्टर नाही वाटत. उर्षावकरांचा अभिनय(? )पाहून तर पुढे दोन वर्ष नाटक पाहू नये असे वाटते

    • @madhavichitnis8573
      @madhavichitnis8573 10 місяців тому +2

      आम्हाला तर आवडलं बुआ...
      मी परवाच नाटक पाहिलं.. भरभरून प्रतिसाद मिळाला.. खूप दिवसांनी मनसोक्त हसलो आम्ही..

    • @346152798
      @346152798 10 місяців тому

      Attention seeking commemt ahe hi

    • @darshana2212
      @darshana2212 8 місяців тому

      Masta natak. Majja aali. Amhi khoop enjoy kele.

    • @vivekrasal6836
      @vivekrasal6836 7 місяців тому

      बहुतेक यांना ती अतिशय तद्दन फालतू महाराष्ट्राची हास्य जत्रा मालीका आवडत असावी....

    • @darshana2212
      @darshana2212 7 місяців тому

      Kharay mala varsha usgavkar ati natki watli. Mi kashi figure maintain keliye,one piece ghatlay hech dakhavnyacha prayatna disat hota sahajta watli nahi. Ya poorvi tyani chitrapatatun vagaire chan abhinay kelay

  • @art.a12
    @art.a12 2 роки тому +2

    ATTA DUSARYANNA SANDHI DYA KI.
    TUMHI KHUP KAMA KELI KI

    • @shamkhatavkar9832
      @shamkhatavkar9832 2 роки тому +4

      तुला काय त्रास होतो,

    • @jiti5034
      @jiti5034 2 роки тому +1

      Swatachay paisahne to natak ubhe karto , te chalate , 10 lokanna kaam milte.. tar tula kay r eproblem aahe?