वा दादा छान मार्ग दर्शन केल तुम्ही. तुमचे खूप खूप आभार. या कलियुगात माणूस हा कली च्या प्रभावाखाली आहे. ईश्वराने माणसाला या युगात नाम स्मरण चे महत्त्व सांगितले आहे. कारण भक्ती शिवाय काही श्रेष्ठ नाही . भक्ती शुद्ध आणि निस्वार्थ आहे, तरच मुक्ती आहे. जय जय सिताराम. जय हनुमान. राम अतुलित बल धामा !! अंजनी पवन सूत नामा!!
नमस्कार बाबा मी विवाहित आहे मला मूल आहेत माझ्याकडे संचार आहे मी नोकरी करतौ त्यामुळे घरातील पालनूक म्हणजे बायकोच्या माषीक...... वेळेस काय करावे सांगा जय आदिशक्ती
|| ओम् स्वामी समर्थ || || वंदन प पुज्य गुरू माऊली || श्री हनुमंत चोरगे मलकापूर कराड सातारा. 🙏 धन्यवाद 🙏 ( मी एक साधक आहे .दत्त संप्रदाय श्री स्वामी समर्थांचा भक्त आहे. मी प.पुज्य काकाजी श्री दिपक जोशी श्रीवर्धन येथील मठामध्ये साधना शिकत आहे .आपल्याशी भेट ही स्वामींची इच्छा असणार आहे त्यामुळेच सतत आपल्या चित्रफित पहायला मिळतात असो पून्हा धन्यवाद 🙏
कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यावर माणसामध्ये कशाप्रकारे बदल होत असतात माणूस कशाप्रकारे वागतो त्याच्यावर एक व्हिडिओ बनवा बाबाजी काही चूक झाली असेल तर माफी असावी दंडवत प्रणाम बाबाजी
बाबा माझं कोड सोडवाल का कमेंट वाचून कारण मला कुठे जायचे म्हणल तर कीतीतरी अडचणी येतात आणि घरातील लोक लक्ष देत नाहीत मला तर डोके दुखी चा ईतका त्रास होतो की वाटत डोक्यात गाठ झाली आहे मनात सारखा एकच विचार येतो जीव दे ईतका त्रास सहन करुसतोवर मला दोन देवाचे संचार आहेत अंबिका आणि मरिमाता नेमक कळायला मार्ग नाही की देवाच आहे की दवाखान्याच माझे गुरू पण जास्त मदत करत नाहीत बाबा मला सांगा की त्रास कशामुळे होतो आहे खुप उपकार होतील,मला तुमचे सत्य बोलणे विश्वास देत आहे
Guruji hey loka kundalini jagran divya drishti khulun detil pan divya drishti band karaichi kashi te kon sangnar nahi😂mala mahiti ahe kalika aai ni shiksha mhanun mazi divya drishti kholaleli tevha jag kasa disat hote pehle maja watli ratri zopalo dole mitle tari video screen band dolya samor chalat hoti bhik magitli aai kade tevha band keli tini .faltu koni try karu naye guru nasel tar me bina guru ni kartoi karan maza sobat kalika aai chi ganika ahe urja watli jate pan ti urja pan shareer modun kadhte.*please bina guru che try karu naka*ani koni paise gheun bolat ahel tar tyala vichara ki band kashi karaichi
गुरुजी मला एक प्रश्न आहे अघोरी बाबा देवाबरोबर संभोग करतात का आणि अघोरी जेव्हा शवाबरोबर संभोग करतात तेव्हा तो शव त्यांच्या पत्नीचा नसतो मग त्यांना पाप नाही लागत का प्रश्नाचे उत्तर द्यावे 🙏🏻🙏🏻
मुझे तो लगता है इस जमाने में गुरु करने की जरूरत हीनहीं है गुरु तो वैसे नहीं मिल रहे हैं इस दुनिया में कोई गुरु ऐसा नहीं की केला आगे जाए मेरे से बड़ा हो आजकल के गुरु बंडल बाज है धोखेबाज
गुरु की आज्ञा लेने से आजकल गुरु वैसे कहां मिलते हैं मैंने तो गुरु किया है मैं तो गुरु को कुछ कुछ नहीं गई तो मुझे कहते हैं कि तुझे बताने के बाद मेरा नहीं होगाकाम
आप क्या कहना जाएंगे चाहेंगे ऐसे गुरु केबारे में आजकल के चेलिया से हो गए गुरु चेले के पैर पकड़ रहे हैं जिनको गुरु का महत्व ही नहीं समझ में आएगा तो गुरु करके क्या फायदा है जो लोग खुद को मैं खुद ही एक काली हूं ऐसे लोगों के बारे में आप क्या कहना जाएंगे कुछ लोग कहते हैं मैं ही भगवान हूं मां के बराबरी कोई कर नहीं सकता मेरा तो यही मानना है कि भगवान की बराबरी कभी नहीं करनी चाहिए मैं खुद भगवान हूं ऐसा कभी भी दिल में नहीं लाना चाहिए यह बहुत बुरीबात है
बाबा खरंच सगळ सत्य सांगता तुम्ही म्हणून मी तुम्हाला खूप मानते बाबा
Aaj paryent aamhi khup vait divas bhogle pan tumchya mule aamche aata changle chalat aahe.
Tumche aasech ashirwad rahu dya baba.
Jay mata di.
नमस्कार बाबा,खूप सुंदर मार्गदर्शन केले आहे,सत्य आणि अनुभव पूर्ण व्हिडिओ आहे. धन्यवाद बाबा.
वा दादा छान मार्ग दर्शन केल तुम्ही. तुमचे खूप खूप आभार. या कलियुगात माणूस हा कली च्या प्रभावाखाली आहे. ईश्वराने माणसाला या युगात नाम स्मरण चे महत्त्व सांगितले आहे. कारण भक्ती शिवाय काही श्रेष्ठ नाही . भक्ती शुद्ध आणि निस्वार्थ आहे, तरच मुक्ती आहे. जय जय सिताराम. जय हनुमान. राम अतुलित बल धामा !! अंजनी पवन सूत नामा!!
🙏🙏कोटीकोटी प्रणाम बाबा अगदी सनातन सत्त माहीती दिलीत बाबा सर्वांनां जार्गुत करता बाबा खुप खुप धन्यवाद। जय आदिशक्ती 🙏🙏👌👌
Jay aadishakti namskar baba khup chhan sangta samjun koti koti pranam
🙏🙏🙏 आदेश गुरुदेव आदेश. अलख निरंजन. जय आदिशक्ती. 🚩🚩🚩
जय गुरुदेव जय आदिशक्ति दंडवत प्रणाम बाबा
कोटी कोटी प्रणाम बाबा जय आदिशक्ती 🙏🚩🌹🙏🕉️🕉️ आदेश बाबा
❤ Jay Gurudev......!!
Pranaam baba
बाबा या च व्हिडिओ च दुसरा भाग व्हिडिओ बनवा प्लीज बाबा 👏
🙏 जय गुरुदेव 🙇
Jai shree Gurudev Datta
नमस्कार गुरुजी 🌷🙏🌷 चरणस्पर्श 🌷🙏🌷
आदेश
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय गुरुदेव 🙏🏻
नमस्कार बाबा मी विवाहित आहे मला मूल आहेत माझ्याकडे संचार आहे मी नोकरी करतौ त्यामुळे घरातील पालनूक म्हणजे बायकोच्या माषीक...... वेळेस काय करावे सांगा जय आदिशक्ती
जय हो काशिनाथ बाबा की🚩
गुरुजी नमस्कार. जय आदिशक्ती 🙏🙏
जय मल्हार 🙏🙏
|| ओम् स्वामी समर्थ ||
|| वंदन प पुज्य गुरू माऊली ||
श्री हनुमंत चोरगे मलकापूर कराड सातारा.
🙏 धन्यवाद 🙏
( मी एक साधक आहे .दत्त संप्रदाय श्री स्वामी समर्थांचा भक्त आहे. मी प.पुज्य काकाजी श्री दिपक जोशी श्रीवर्धन येथील मठामध्ये साधना शिकत आहे .आपल्याशी भेट ही स्वामींची इच्छा असणार आहे त्यामुळेच सतत आपल्या चित्रफित पहायला मिळतात असो पून्हा धन्यवाद 🙏
Namaskar baba ....angat nkki devi devta yetat ka ..deviche gan yetat yavr bola thod....ani gan mhanje kay asat yavr spatikarn dyave
जय जगदंब जय गुरूमाऊली ओम नमो आदेश
सनातन,धर्म,,,की,,,जय...सत,नमो,,,आदेश,.
जय शिवशक्ती 🚩 जय गुरुदेव
बाबा मी दररोज गुरू मंत्राचा जप करते आणि सद्गुरू कडे नाही गेले तर गुरू कृपा होते काय उत्तर द्या बाबा
जय आदिशक्ती 🎉 श्री गुरूदेव दत्त 🎉
कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यावर माणसामध्ये कशाप्रकारे बदल होत असतात माणूस कशाप्रकारे वागतो त्याच्यावर एक व्हिडिओ बनवा बाबाजी काही चूक झाली असेल तर माफी असावी दंडवत प्रणाम बाबाजी
गुरु.मला.सारकि.आडचन.यतिय
कुठलीही,,,शक्ती,,जागरुकता,,,पाठीमागे,,गुरु,जाणकार पाहीजे. ओम,,,सत,नमो,,आदेश.
Jay malhar Baba
देवीचा संचार मोकळा झाला तर कुंडलिनी शक्ती जागरूक होते का....देवीचे वारे असणारे लोकांना त्रिकाल ज्ञान कस काय असत ...
हो नक्की च
ಹಿಂದಿನ ಕನ್ನಡಿ 😂😂🎉🎉
Reiki vishayi sanga
🙏🙏🙏
🙏🏻🌹🙏🏻
बाबा माझं कोड सोडवाल का कमेंट वाचून कारण मला कुठे जायचे म्हणल तर कीतीतरी अडचणी येतात आणि घरातील लोक लक्ष देत नाहीत मला तर डोके दुखी चा ईतका त्रास होतो की वाटत डोक्यात गाठ झाली आहे मनात सारखा एकच विचार येतो जीव दे ईतका त्रास सहन करुसतोवर मला दोन देवाचे संचार आहेत अंबिका आणि मरिमाता नेमक कळायला मार्ग नाही की देवाच आहे की दवाखान्याच माझे गुरू पण जास्त मदत करत नाहीत बाबा मला सांगा की त्रास कशामुळे होतो आहे खुप उपकार होतील,मला तुमचे सत्य बोलणे विश्वास देत आहे
बाबाजी आपण दिलेलं ज्ञान खूप अनमोल आहे मला आपल्याला भेटायचं आहे आपला फोन नंबर मिळेल का मी आपणास कोठे भेटायला येऊ शकतो शत:शत: नमन बाबाजी
Jay shree Mahlar
🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Kadhi yog yenar ahe tumhala betnyaca kay samjena Baba jay malhar
👌🌹👍👍🙏
ಹಿಂದಿನ ಕನ್ನಡಿ #Mailarling #KalkiAvatar Aajki1998 Santan 😂❤🎉🎉🎉
🌍🌹❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Guruji mla peer baba chi hajri yete
Mla te nahi pahije
Mla aaplya hindu devachi hajri yeilka
Hoy अग्दीच्
बाबा तुमच नाव गावं कुट आहे मार्ग चागला आहे हे कुडली जागरुख करतां
का याचा काही मार्ग सागता
जय गुरदेव
जय आदेश बाबा 🙏🙏
Ho. बरोबर आहे मग सहज्योग मध्ये होते निl. खर. बरोबर का
🕉️🕉️🕉️🙏🙏🙏🌺🌺🌺
कर्ण आवाज मंत्र बदल सांगा
🌸जय आदिशक्ती 🌸
अंगातील वारे सूत्र म्हणजे कुंडलिनी जागृती काय?
देव काय बाजारचा भाजीपाला नाही देव अंगात येणे हा एक खोटा प्रकार आहे
👍🏻👍🏻👍🏻👍🏻🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏
Baba tumhi vyayaktik tithe alyavr amchya sobt bolta ka
होय नक्कीच
कोटी कोटी प्रणाम
Guruji hey loka kundalini jagran divya drishti khulun detil pan divya drishti band karaichi kashi te kon sangnar nahi😂mala mahiti ahe kalika aai ni shiksha mhanun mazi divya drishti kholaleli tevha jag kasa disat hote pehle maja watli ratri zopalo dole mitle tari video screen band dolya samor chalat hoti bhik magitli aai kade tevha band keli tini .faltu koni try karu naye guru nasel tar me bina guru ni kartoi karan maza sobat kalika aai chi ganika ahe urja watli jate pan ti urja pan shareer modun kadhte.*please bina guru che try karu naka*ani koni paise gheun bolat ahel tar tyala vichara ki band kashi karaichi
गुरु.माझे.पटि.माघ. साबासाति
Garvashe kaho ham hindu he
गुरुजी मला एक प्रश्न आहे अघोरी बाबा देवाबरोबर संभोग करतात का आणि अघोरी जेव्हा शवाबरोबर संभोग करतात तेव्हा तो शव त्यांच्या पत्नीचा नसतो मग त्यांना पाप नाही लागत का प्रश्नाचे उत्तर द्यावे 🙏🏻🙏🏻
100%
बिबवा रोजच जवळ ठेवायचा का...अडचणीच्या कळात
मुझे तो लगता है इस जमाने में गुरु करने की जरूरत हीनहीं है गुरु तो वैसे नहीं मिल रहे हैं इस दुनिया में कोई गुरु ऐसा नहीं की केला आगे जाए मेरे से बड़ा हो आजकल के गुरु बंडल बाज है धोखेबाज
गुरु की आज्ञा लेने से आजकल गुरु वैसे कहां मिलते हैं मैंने तो गुरु किया है मैं तो गुरु को कुछ कुछ नहीं गई तो मुझे कहते हैं कि तुझे बताने के बाद मेरा नहीं होगाकाम
आप क्या कहना जाएंगे चाहेंगे ऐसे गुरु केबारे में आजकल के चेलिया से हो गए गुरु चेले के पैर पकड़ रहे हैं जिनको गुरु का महत्व ही नहीं समझ में आएगा तो गुरु करके क्या फायदा है जो लोग खुद को मैं खुद ही एक काली हूं ऐसे लोगों के बारे में आप क्या कहना जाएंगे कुछ लोग कहते हैं मैं ही भगवान हूं मां के बराबरी कोई कर नहीं सकता मेरा तो यही मानना है कि भगवान की बराबरी कभी नहीं करनी चाहिए मैं खुद भगवान हूं ऐसा कभी भी दिल में नहीं लाना चाहिए यह बहुत बुरीबात है
माझे गुरु हयात नाहीत. मी करू?
दुसरे गुरु करा
यह तो गलत है ना खुद को भगवान समझते हैं कुछ लोग मैं ही काली हूं मैं ही जगदंबा हूं
बाबा देवी अंगात येते का देवीचे गण अंगात संचार होतो ...यावर व्हिडिओ बनवा ...तुम्ही देवी....देविचे गण असे पण बोलता नक्की समजले नाही त्यावर थोड सांगाव
देवी देवतांचे जे शिपाई असतात त्यांना गण म्हणतात
प्रणाम
Sanchar ha devi devta kadhich yet nahi devichi seva karun mrut zaleli vekti hi swari swarupat yete
आदेश
🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏