अगदी बरोबर. करणीतून पैसा आणि स्वस्थ जात. माझा समोर तर ते खूप सखात आहेत. माझावर तर मारण प्रयोग केला होता. मी वाचले. जानाई मळाईचा कृपेने. आज ठीक आहे. आजर पण गेले. 🙏🙏🙏
करणी करणाऱ्याला काही होत नाही मी 20 वर्षांपासून बाहेरच्या बाधेला मी वैतागलो महाराष्ट्रात खूप फिरलो खूप देव झाले पण खर सांगतो देवाकडून न्याय मिळत नाही मरेपर्यंत बाधा सोडत नाही
बाबा आपण खूप अलौकिक माहिती दिली आहे अशी दुष्ट प्रवृत्तीचे लोक असतात हे आपल्या जवळचे आसतात बाबा तुम्हाचा हा विडीओ पाहत असताना माझे डोळे आश्रुंणी भरून आले कारण याचे दुख मी भोगत आहे कृपया आपला पत्ता व भेटण्याची वेळ सांगावी ही नम्र विनंती
एखाद्या व्यक्तीने केलीली करनी सफल झाली नाही, पण प्रयत्न मात्र केले जातात. अशा लोकांना शिक्षा होते का, कारण करनी झाली नाही. पण परमेश्वर कृपने सुरक्षित आहे.
बाबा नमस्कार मला तर खूप वाईट अनुभव आला आहे आता याचं संकटात मी आहे मला काही सुचत नाही माझं कशातच लक्ष लागत नाही कशातच मन रमत नाही खुप विचार येतो मनात येतात जगावस वाटतं नाही तुमच्या विडीओ ने मला जरा बरं वाटतं काहीतरी मनामध्ये चेतना मिळते
Baba majhya pooran parivar geliyavo ase kali jaduni gharatilch bhavakichi lokach kelet kay karayach parivaratale sagale varalet aai vadil 2 bhau achanak saga ghadat gel nantar mahit jhala ata kay karun upyog mipan vat bagtiy tyanch dev kadi badala gheto
Sem maze vadil aani ekc varshat don sakke chulte khup rag yeto pan he aas kartat na tyanche jitke divas aanandat jatil na tyala thodya divsantc samjal yevdh matr khar
नमस्कार बाबा, बाबा माझा या विषयावर वेगळाच विचार आहे, की जर मानवाचा जन्म आणि मृत्यू ची नोंद आगोदरच झालेली असते , तर,जर माझे आयुष्य 60 वर्ष लिहिलेले असेल आणि मला कोणी 40व्या वर्षी काळी जादू किंवा इतर अनेक गोष्टी करून मारण्याचा प्रयत्न केला तर मी कसा मरणार, आणि जर एखाद्याने मला काळी जादू करून त्रास आनी संकटात पाडले तर मी कसा विश्वास ठेऊ की त्यांनीच झाले आहे, माझे संचीताचे भोग सुध्दा असू शकतात, जर काळी जादू किंवा इतर कोणत्याही शक्ती नी मारणं शक्य आहे तर हे लोक देशाच्या शत्रूंना,धर्माच्या शत्रूंना,का नाही मारत .जय आदिशक्ती जय सत गुरु माऊली,
Baba mazasobat tr ewdh waet krun thewla ahe ki mi aaj 2yr zale aai chya ghari rahate mulga ani nawara gheun ......karj pn ewdh zalay ki marun ghyav watat khup thikani firale koni bolla gharchyanni kela koni bolla baherchyanni kela koni bolto devacha trass ahe pn konich thik karat nahi maz Karan mi tyanna maz thik karayla paise ny deu shakat mhn......mi ashich marnar ahe ka vichar krun krun dukhan mage lagal ahe maza mulachi future ksa ghadavu ata amchi paristhiti Ashi ahe ki konihi madatila yet nahi dewala mi smjt nahi ka....
Shri Swami Samarth dindori print videos bga Ani sankalp ukt seva kara ny tr guru Charitra vacha ny tr navnath paryan kar youtub var mahiti bhetl search kara
@@ganeshmote6308 ani konvr viswas pn nahi rahila....ekch bolel Deva ek taar nytr maar pn jyane waet kela na tyala asa dhada shikav ki maza chehryavr ch hasu tr kadhun ghetla maz Sukh pn hiravun ghetal .....ani marnachya darat aanun sodlay
Hya duniya maddhe dusta lok khup aahet akhada vyaktti tras det asel shatru asel tar baglamukhi sadhna karayla sangtat mhanj baglamukhi sadhna mantra jaap karne karni maddhe ha prakar yeto kay ekhadyashi aapan vadvivad karu shakat nahi ti vyakti tras det asel tar fir police complent karu shakt aani police lok laksh det nahi complent lihun ghet nahi mag ase shatru lok mhanj gharatle javlache manase astat aani te lok aaplyala kayam tras det astat hyavar kay upay karava te sangave
माझे शीक्षण झाले आहे, माझ्या शरीरात देवीचे आणि प्रेताचे वारे आहे, मला नोकरीसाठी बाहेर देवीला सोडून जाऊ वाटत नाही, त्यामुळे मी घरीच आहे, माझ्याकडं पैसे कमावण्यासाठी काहीच नाही, माझ कशातच मन लागत नाही
नमस्कार बाबा बरेच दिवसांनी तुमचा तुमचा व्हिडिओ चालू मला 18 वर्षे 18 वर्षे झाली त्रास होतोय अजून त्रासचालू आहे त्याचे परिणाम मला खूप मला तुम्हाला खूप भेटायची इच्छा आहे पण भेटायलाच मिळत नाही
अगदी बरोबर बोललात.🙏🏽🌹करताना खुप छान वाटत पण वरच्याची लाठी अशी जबरदस्त बसतेना हं 🚩आपण खुप छान पद्धतीने सांगितल धन्यवाद 🙏🏽
अगदी बरोबर. करणीतून पैसा आणि स्वस्थ जात.
माझा समोर तर ते खूप सखात आहेत. माझावर तर मारण प्रयोग केला होता. मी वाचले. जानाई मळाईचा कृपेने. आज ठीक आहे. आजर पण गेले. 🙏🙏🙏
@@mitrazurale8580 आप अपना ऩबर दिजिये मै मेसेज करुगी
एकदम बरोबर माझ्यावर पण मारणं प्रयोग झाला होता
खूप छान माहिती सांगितली जाते असे लोक करतात देव त्यांना सद्बुद्धी देव परमेश्वरा पेक्षा सर्वात सर्वश्रेष्ठ कोणीच नाही
खूपच खूप छान व्हिडिओ ! बहुतेक करणी आदी प्रयोग करणारे वा करायला लावणारे घाणेरड्याच विचार व कुकर्मी असतात. धन्यवाद 🎉
करणी करणाऱ्याला काही होत नाही मी 20 वर्षांपासून बाहेरच्या बाधेला मी वैतागलो महाराष्ट्रात खूप फिरलो खूप देव झाले पण खर सांगतो देवाकडून न्याय मिळत नाही मरेपर्यंत बाधा सोडत नाही
दुश्मनी वगैरे काही नसताना फक्त आमची प्रगती, आमच्या घरातले सुख- समाधान बघवले नाही म्हणून आमच्यावर करण्या केल्या आहेत आणि आम्हाला उद्ध्वस्त केले आहे.😢
@@rahulkumar-jm2rb असच असत
❤️जय महाकाली❤️ जय महाकाल❤जय शिवशक्ती ❤1111❤😊
बाबा आपण खूप अलौकिक माहिती दिली आहे अशी दुष्ट प्रवृत्तीचे लोक असतात हे आपल्या जवळचे आसतात बाबा तुम्हाचा हा विडीओ पाहत असताना माझे डोळे आश्रुंणी भरून आले कारण याचे दुख मी भोगत आहे कृपया आपला पत्ता व भेटण्याची वेळ सांगावी ही नम्र विनंती
शिव शिव शिव...शिवाय...जय शिव-शक्ति....हर हर महादेव...खूप छान माहिती दिलीत...असेच मार्गदर्शन kart रहा आणी लोकांना जागरूक करा ❤❤❤ फ्रॉम नवी मुंबई
करणी करणारावर कधी वेळ बाबा माझे तर खूप नुकसान झाले आहे असल्यास माझा मुलगा गेला पण बाबा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी एकदम खुश झाले नमस्कार बाबा 🙏🙏😭
Sad to hear ..same I facing rytnow... solution mahit padlay..hecha madhe room change karawe lagte
जैसे कर्म तैसे फळ देतो ईश्वर
एकच,गुरु,योगय,पाहीजे, कलयुगात,..ओम,नमो,नवनाथाय.न.मह.
पन दोन लेकराची आई होती माझी मुलगी चार आणी दोन वर्ष ची मुल आहे आज मम्मी आवाज देऊन रडतात हो राक्षस लोक खुप खुप खूश होऊन जगतात 😢😭
एखाद्या व्यक्तीने केलीली करनी सफल झाली नाही, पण प्रयत्न मात्र केले जातात. अशा लोकांना शिक्षा होते का, कारण करनी झाली नाही. पण परमेश्वर कृपने सुरक्षित आहे.
काही नाही होत दुष्ट लोकांना. 😢😢
बाबा इतक्या दिवस कुठे होते तुम्ही खूप वाट बघत होतो तुमचा व्हिडिओ ची🥰😔😔😔
Jay gurudev jay aadishakti khup chhan . Mahiti dilit baba
गुरूजी माझी मुलगी काली जादु ने गेली हो जवलची व्यक्ती ने केली होती माझा अंदाज आहे आणी मनात येते ही तो ती सुखी का पण मुलगी गेली हो माझी 😭😭
ॐ आदिशक्ती आदिमाया शिवशक्ती पार्वती पती कैलास पती गौरी शंकराय नमः शिवाय
🌹🙏🙏🙏🌹
।। अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ।।
सत्य आहे गुरुमाऊली करणी करणारे लोक आपलेच असतात
तुमचा वीडियो बघून खुप छान वाटल
खूप छान माहिती आहे 🎉
गुरू देव काय तरी उपया साग करणी करतात त्याच्या वर फिरवण्यासाठी....🙏
चांगल कर्म असल तर चांगलेच होत मान्य आहे पण जर करणी करून कर्मच वाईट करुन घेतल्यास त्याची फेड कोणाला येणार जे कर्म करणी पायी झाले आहेत...!!!
Hello kuni Ky khayla ghatl asal tr te Ksa kadhava ?
गुरुदेव जी कोटि कोटि नमन 🌼🌼👏🏻👏🏻
नमस्कार गुरुजी 🌷🙏🌷 हो बाबा मला माहित आहे मी ह्या त्रासातून बाहेर पडले आहे धन्यवाद गुरुजी 🌷🙏🌷🙏🌷🙏🌷
🙏🙏 प्रणाम बाबा 🙏🙏
कोटी कोटी प्रणाम बाबा जय आदिशक्ती आदेश बाबा 🙏🚩🌹🙏🕉️🕉️
बाबा नमस्कार मला तर खूप वाईट अनुभव आला आहे आता याचं संकटात मी आहे मला काही सुचत नाही माझं कशातच लक्ष लागत नाही कशातच मन रमत नाही खुप विचार येतो मनात येतात जगावस वाटतं नाही तुमच्या विडीओ ने मला जरा बरं वाटतं काहीतरी मनामध्ये चेतना मिळते
Baba majhya pooran parivar geliyavo ase kali jaduni gharatilch bhavakichi lokach kelet kay karayach parivaratale sagale varalet aai vadil 2 bhau achanak saga ghadat gel nantar mahit jhala ata kay karun upyog mipan vat bagtiy tyanch dev kadi badala gheto
Sem maze vadil aani ekc varshat don sakke chulte khup rag yeto pan he aas kartat na tyanche jitke divas aanandat jatil na tyala thodya divsantc samjal yevdh matr khar
Khuppch chan sangitle baba
🙏 जय गुरुदेव 🙇
Sanshayane ,Nirapradh vyakti vr karni keli tr tyacha tras hoto ka
🙏🙏🙏 आदेश गुरुदेव आदेश. अलख निरंजन. 🚩🚩🚩
Jai Aadishakti Baba
Jai kaleshwari❤
माझी कोणत्य प् कारे कोणाची भाडण नाही पण शेजारीन बाई ला बगवल नाही मला कर्नाटक इथे घेऊन गेली खूप वाईट झाले
जय शिवशक्ती 🚩 जय गुरुदेव
नमस्कार बाबा, बाबा माझा या विषयावर वेगळाच विचार आहे, की जर मानवाचा जन्म आणि मृत्यू ची नोंद आगोदरच झालेली असते , तर,जर माझे आयुष्य 60 वर्ष लिहिलेले असेल आणि मला कोणी 40व्या वर्षी काळी जादू किंवा इतर अनेक गोष्टी करून मारण्याचा प्रयत्न केला तर मी कसा मरणार, आणि जर एखाद्याने मला काळी जादू करून त्रास आनी संकटात पाडले तर मी कसा विश्वास ठेऊ की त्यांनीच झाले आहे, माझे संचीताचे भोग सुध्दा असू शकतात, जर काळी जादू किंवा इतर कोणत्याही शक्ती नी मारणं शक्य आहे तर हे लोक देशाच्या शत्रूंना,धर्माच्या शत्रूंना,का नाही मारत .जय आदिशक्ती जय सत गुरु माऊली,
🌸🙏जय आदिशक्ती🙏 🌸
🌸🙏🙇♂️🙇♂️🙏🌸
गूरूजी मी गेले दिड़ वर्ष माझ्या मूलासाठी परेशान आहे काय करू
साहेब
कुटुंबाचे संरक्षण कोण करते
कुलदेवता कि ग्रामदेवता
दोंन्हीपण मात्र कुलदेवता अधिक करतात
जय आदिशक्ती बरोबर आहे गुरुदेव
आदेश 🙏
नमस्कार गुरुजी...🙏 मला खूप त्रास होत आहे.. आपल्या पर्यंत यायच इच्छा आहे, पण माझं बाळ लहान असल्यामुळे यायला जमत नाही आहे...
जय गुरुदेव 🙏🏻
Baba mahadevache vare angat yete ka
खुप छान आहे
Baba mazasobat tr ewdh waet krun thewla ahe ki mi aaj 2yr zale aai chya ghari rahate mulga ani nawara gheun ......karj pn ewdh zalay ki marun ghyav watat khup thikani firale koni bolla gharchyanni kela koni bolla baherchyanni kela koni bolto devacha trass ahe pn konich thik karat nahi maz Karan mi tyanna maz thik karayla paise ny deu shakat mhn......mi ashich marnar ahe ka vichar krun krun dukhan mage lagal ahe maza mulachi future ksa ghadavu ata amchi paristhiti Ashi ahe ki konihi madatila yet nahi dewala mi smjt nahi ka....
Shri Swami Samarth dindori print videos bga Ani sankalp ukt seva kara ny tr guru Charitra vacha ny tr navnath paryan kar youtub var mahiti bhetl search kara
@@ganeshmote6308 mi navnath parayan keli
@@ganeshmote6308 pn amchya bhakti pudhe tyanchi shakti jyast watate mla
@@ganeshmote6308 ata devavarcha viswas pn udat challay
@@ganeshmote6308 ani konvr viswas pn nahi rahila....ekch bolel Deva ek taar nytr maar pn jyane waet kela na tyala asa dhada shikav ki maza chehryavr ch hasu tr kadhun ghetla maz Sukh pn hiravun ghetal .....ani marnachya darat aanun sodlay
👍👌👏👏👏
Hjanmadatyibaai saani mavshi ne karni kelivaasselvtar, aani mag nanad nec..... Tumhi samjubshakta ka. Parmeshwar ya सगळ्यांना क्षमा करी . त्यांचे मंगल हिवुदे
गंगा माता चे वारे कसे मोकळे करा वे या वर माहिती सांगा व गंगा माता चा मंत्र कस जपाच ते आणि गंगेची पूजा कशी करायची त्या वर माहीती दया
आदेश जय आदि शक्ती ❤❤
Hya duniya maddhe dusta lok khup aahet akhada vyaktti tras det asel shatru asel tar baglamukhi sadhna karayla sangtat mhanj baglamukhi sadhna mantra jaap karne karni maddhe ha prakar yeto kay ekhadyashi aapan vadvivad karu shakat nahi ti vyakti tras det asel tar fir police complent karu shakt aani police lok laksh det nahi complent lihun ghet nahi mag ase shatru lok mhanj gharatle javlache manase astat aani te lok aaplyala kayam tras det astat hyavar kay upay karava te sangave
बाबा आमच्या घरात आई काळूबाई आहे,, गेली 25 वर्ष झाली घरावरची करणी बाधा काही हट्टत nhi 🙏🙏 असं का आहे
,🙏🙏
माझे शीक्षण झाले आहे, माझ्या शरीरात देवीचे आणि प्रेताचे वारे आहे, मला नोकरीसाठी बाहेर देवीला सोडून जाऊ वाटत नाही, त्यामुळे मी घरीच आहे, माझ्याकडं पैसे कमावण्यासाठी काहीच नाही, माझ कशातच मन लागत नाही
करणी केली आहे ते कसे ओळखावे
नमस्कार बाबा बरेच दिवसांनी तुमचा तुमचा व्हिडिओ चालू मला 18 वर्षे 18 वर्षे झाली त्रास होतोय अजून त्रासचालू आहे त्याचे परिणाम मला खूप मला तुम्हाला खूप भेटायची इच्छा आहे पण भेटायलाच मिळत नाही
सर ७५ वर्ष्या पूर्वी ज्यानी करणी केली होती ते सुखी आहेत त्यांना काहीच त्रास नाही,
नमस्कार गुरुजी
हर हर महादेव
🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻
🙏🙏🙏🙏🙏
आदेश बाबा
होय
💯💯👌👌🙏🙏🌷🌷🚩🚩🙋🙋
Karni karna manus jivant pane lokach nas karel pan to mel tar to bhut hovun 1 kap paeyant firat rahato ani tyachya mulacha pan nas hote
🙏🙏
शिबीर कुठे आहे
🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏☘️☘️☘️☘️☘️🌍🌍🌍🌍
Gandi shakti kali saya najar dosh hatvinayche upay sanga
अस नही आहे हो ज्यांच् नाव घेतल जात त्याचे पुरावे असतात.
Nmstegurugimi,Santosh,bimravsonavhle
majya dushamnane majyavar sifly muslim jadu keli khabbis shaitan sodle gharavar .10 varshe jali pan dushman aramat jivan jagat ahe. bola ata rav.
Sathi ashram Badal mahiti
जय आदीशक्ती
तीन पिढ्या झाल्या पण ते लय सुखी आहेत
Ho हे पण बरोबर आहे
खरचं करणी करणाऱ्या लोकांना चांगलीचं शिक्षा व्हावी
Mahadevache vare angat yet ka
नमस्कार गुरुजी
🙏🙏🙏
Mahadevache vare angat yet ka
🙏🙏