सर 18 मिनिटांनी खूप मन नीरास होते.पण तुमच्यावर आमची जबरदस्ती नाही आणि मी तसं काही म्हणत नाही .25,30 मिनिटात मन प्रसन्न होते..पूर्ण जीव ओतून तुमचे व्हिडिओ पाहत असतो.आमचा संपूर्ण दिवसांचा थकावा दूर होतो.आणि आम्ही असा विचार करतो की प्रत्येक नावाचे पात्र ह्यांना भेटाव पण असो राऊत सर हेच आम्हाला सर्व आहे.....❤❤❤
म्हणूनच आपली मातृभाषा पण गरजेची आहे कारण कोणी कोणी शिकले नाही तर त्याला स्व:ताची मातृभाषेचे तरी अक्षरे वाचता लिहिता येते इंग्रजी शिकायला पाहिजेल पण मातृभाषा पण असन गरजेचे आहे ....... 👌👌👍👍🙏🙏 आणि सर Hospital चे काम कुठपर्यंत आले त्या बाबतीत एक विडीओ pls...🙏🙏
हा एपिसोड मस्त 😂कापुस मोजतावेळी झुंबर ला पाहिले...😂😂😂36चे63झुंबरनी केले होते 😂😂😂24चे42 बरोबर आहे... झुंबरं अशिक्षीत आहे... त्याला वाचता येत नव्हते 😂😂🤼🤼👌🙏
बापा बाप! राऊत, गुरजी किती जुन्या एपिसोड मधलं प्रकरण आणलं बापा, उकरून.
ते एपिसोड आम्ही पाह्यले होते. वाटलंबी नोहतं झुंबरवर येईन म्हणून. सलाम तुमच्या अठवणीले.
👌👌👌
लिहून ठेवत असेल न गुरुजी...
म्हणून डॉ बाबासाहेब आम्बेडकर म्हणतात की शिक्षण हे वाघिनिच दूध आहे जो पीला तो गुर गुरल्या शिवाय राहत नाही 🙏🙏
शातराम भाऊ ला खूप आशा होती कापूस 38 किटल बऱ्याची 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
झुंबर ची इज्जत पूर्ण मातीमध्ये😢😢
राजमाता जिजाऊ यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन 💐💐
शांताबाई म्हणते मास्तर साडेसाती कोणाच्या पण माग लावु शकते😂😂 मस्त एपिसोड🎉
सर 18 मिनिटांनी खूप मन नीरास होते.पण तुमच्यावर आमची जबरदस्ती नाही आणि मी तसं काही म्हणत नाही .25,30 मिनिटात मन प्रसन्न होते..पूर्ण जीव ओतून तुमचे व्हिडिओ पाहत असतो.आमचा संपूर्ण दिवसांचा थकावा दूर होतो.आणि आम्ही असा विचार करतो की प्रत्येक नावाचे पात्र ह्यांना भेटाव पण असो राऊत सर हेच आम्हाला सर्व आहे.....❤❤❤
झुंबरभाऊ ला खूप घाम सुटला आज 😅😂❤
लय जुनं मॅटर उकरून काढलं सर 😂
गुरुजी व्हिडिओ फार चांगला झाला झुंबरचा शिक्षण कारभारीी दाखवलं तुम्ही😊😊😊
काय झुंबर भाउ शांताराम भाउची चांगलीच सोयमोडी केली राजा नंबर एकच व्हिडीओ
झुबंर भाउचे गणित कच्चे आहे😂😂
एकूण पन्नास, एकूण साठ वारे झुंबर 👌😂 शांताराम कोमात 😄
झुंबर शिक बापा😂 😂😂
शांताराम झुंबर खूप चांगला करतो का आणि त्याच्यानंतर घाबरू गोंडा❤❤❤
खरच असे मोजनारे असनार तर असेच होनार
Shantaram bhau kar nai t dar kaycha he dalek khup chyan😂😂😂😂❤❤
Khup mast aahe😂😂😂😂😂
छान विषय हाताळतात, पंढरपूर च्या वारीवर व्हिडिओ बनवा ❤
झुंबर घोर केला😂😂😂😂😂😂😂
एकच नंबर विडिओ ☝️ शांताराम भाऊ कोमात 😄😂😂😜
Ek number shantharam bhau 😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤
मस्त मजेदार ऐपीसोड सर धन्यवाद 🙏🙏
Khup mast video sir
लैच भारी व्हिडिओ बनवता सर
भान्या मस्त पार्ट आणला सर ❤😂
झुंबर न आणलं गोत्यात शांताराम भाऊ ले त्यात भानुदास ची मजा अलगच...
🙏 Video is back op to video kapus vikachi maja part 2 nice video sir zhumbar n kela ghor 😀
सरांचे मनापासून आभार ❤❤❤
झुंबर खतरनाक ....
भीतीमुळे होय शेवटची घडी येऊ दिली झुंबर न...☺️
😂
खुपच चांगला व्हिडिओ आहे सर 👍👍👍
म्हणूनच आपली मातृभाषा पण गरजेची आहे कारण कोणी कोणी शिकले नाही तर त्याला स्व:ताची मातृभाषेचे तरी अक्षरे वाचता लिहिता येते इंग्रजी शिकायला पाहिजेल पण मातृभाषा पण असन गरजेचे आहे ....... 👌👌👍👍🙏🙏 आणि सर Hospital चे काम कुठपर्यंत आले त्या बाबतीत एक विडीओ pls...🙏🙏
■ झुंबर भाऊ चि simile ly khas ahe 😊👍
🌷राजमाता जिजाऊ यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन, 🌷झुमरुन् तिनावर नव म्हणजे एकोणपन्नास केल र बावा😅शान्ताराम् कोमात,झमरू जोमात😅😅😅😮
कास्तकाराचा अंदाज हा नेहमी चुकत असतो पिकाच्या बाबतीत भावाच्या बाबतीत त्याचा नाईलाज आहे 😢
तुझ्या अंदाज kadi चुकत नाही ho na
तिथ sagun rayla
Kahi chukt nahi
@@wasudeoTAJNE-ku1ke ❤
A
काल त बावा भान्या खाजू खाजू परेशान झाला आज पाहू काय मजा येते
खूप छान विडिओ जमलं आजच मस्त खूप माहोल झालं आज 😊😊😂😂😅😅❤❤
झुंबर भाऊ एक नंबर लय हासलो आज सर
झूमरू ची घामघूम होते आज 😅
वारे झुंबर भाऊ.
खूब छान
झुंबर सापडला बा शेवटी....😂🤣🤣
सापडे पर्यंत बोलला नाही पण पठ्ठा
🤣🤣
कंदील बुडा कॅरेक्टर कोणा कोणा ला आवडते 😊😅 .like kara
शानंतारामले दिला क्षाबू क्षुमंबरन😊😢
शांतारामभाऊनं कापुस वेचणीची दुपटीने मजुरी दिली.
दोन भाग खुप छान झाले सर
शांताराम भाऊची खुप मजा आली झुंबर भाऊ सारखा मानुस पाहिजे कापुस मोजायला
झुंबरन चांगल गोत्यात आणल शांताराम भाऊले सगळ बचटच बयकल भावातही गेले वजनातही गेले
झुंबर नं सारा घोर करून ठेवला कापूस मोजण्याचा, शांताराम फालतूच खकाना करत बसला 😀😀👌👌🙏🙏
Sir 1no video ahe zhombar la kahi shikva sir 🙏👍
एक नंबर विडिओ सर❤️🙏
❤👍
Peace hai raje ho sir tumchya videos madhe old videos is gold
शांताराम भाऊ झूंबर च गणींत चुकलं आहे झुंबर चया अंगलट येणार आहे 😂😂 शांताराम भाऊ तुमची वही चेक करा
मानलं पण गुरुजी तुम्हाले ...झुम्बार्याचा हिशोब आज झाला क्लिअर ...पायजा बा त्याले डिझेल भराले नका पाठवत जाऊ ....अर्ध्यां टाकीत फुल टाकीचे पैसे द्यायचा लेकाचा 🤣🤣🤣
Good 😂
राऊत मास्तर एक नंबर
राम राम 🙏🚩
नांदेडकर 🙏
हा एपिसोड मस्त 😂कापुस मोजतावेळी झुंबर ला पाहिले...😂😂😂36चे63झुंबरनी केले होते 😂😂😂24चे42 बरोबर आहे... झुंबरं अशिक्षीत आहे... त्याला वाचता येत नव्हते 😂😂🤼🤼👌🙏
शांताराम भाऊ एक नंबर
Nice video sir 😊😊😊😊
खूप छान सर 👌
Super 💯 A1 ha
Mast 😂
झुंबर भाऊ न चुपचाप. आहे
खूप छान ह्विडिआओ
🎉🎉🎉 जय मल्हार 🎉🎉
जय मल्हार
Nice video shantaram bhau pareshan zale bhau
👌👌🙏🙏
बर झाल कापुस मोजणीचा सोक्षमोक्ष झाला.
सर बबन ला गोत्यात आणा एकदा😊
कस हो झूम्बर भाऊ, थोड इंग्रजी शिका किं राव😅😂😂किती Gondhal झाला Tumchya मुळे😂 बाकी गुरुजी नेहमी sarkha मस्त video होता आज चा 👌👌👌👍👍🙏🙏
सर झुंबर ला रात्र साक्षर शाळे मधे पाठवा 😅😅
भानू पाण्यात भिजवून ठेवला खाज ने त्याला एव्हील ध्या गुरू
❤👌
Marotrao le bhujangrao dendke chya ghari pavnchar khayla bolwa Sir ji
नवीन.वाटत.😂😂😁😁बावा
मज्जा आली सर
Jay shree Ram🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Chan episod
Love from maharashtra Dhule nice
👌👌
Very nice
Mala tar khupch aavdla video sar
माऊलींच्या पालखी सोहळ्याचे व्हिडिओ❤ टाका
Guruji mage lagle.. Re ba..
😅
super sar
Nice video
शांताराम यांनी केले 38किलै❤❤
कापसाने शेतकऱ्याची माती केली
सर परळी वैजनाथ, औढा नागनाथ दर्शनावर एक व्हिडिओ बनवा
नमस्कार हो गुरुजी ❤️🙏🏻😂
🙏🙏 राम कूष्णहरी सर🙏🙏
Nice video sir ❤😂❤
शेतकरी आपल्या मालाचा भाव ठरू शकत नाही
एक नंबर संर
Nice 👍👍🎉🎉🎉
शांताराम च्या घरात आलूपोंगा घुसला होता त्यानं इकला असणं
❤❤
Mahol 😂😂