भजन गाता येत नसेल तर बुवाने, आपली चेष्टा करून घेऊ नये.प्रथम परिपूर्ण कुठल्याही क्षेत्रात उल्लेखनीय अभ्यास पूर्ण करून नंतर जनता जनार्दना समोर आपली बुध्दी पणाला लावणे योग्य ठरेल.
बुवा रिया मेस्त्री आपणास रियाज खूप गरज आहे डबल बारी तुम्ही करता पण तुमच्या समोर जे बुवा आहेत त्यांच्या कडून तुम्ही काही तरी शिका कारण गुंडू सावंत बुवा हे डबल बारी शेत्रातील खूप मोठं नाव आहे गुंडू सावंत बुवा आपल्या बारीत समाजाला काही शिकवन देतात तुम्ही पण समोर जे लोक बसतात त्यांना काही तरी देत चला तुम्हाला अजून डबलबारी खूप शिकायची आहे बाकी ठीक आहे
गायनाच शिक्षण घेऊनच रिया मेस्त्री मॅडम माननीय गुंडू सावंत बुवा यांच्या समोर डबल बारीला बसलेल्या आहेत.ताल,सुर,आज ना उद्या येईल आपला भजनी भक्ताचं सुध्दा त्यांना पाठींबा असावा लागतो.एक स्री आज एका पुरुषां समोर बसते.ह्याला सुध्दा धैर्य लागते.हेच ऐक मराठी माणसाचं मोठ वैशिष्ट आहे.हेच मोठ- मोठे नामवंत भजनी बुवा ह्या स्रीयांना भजनी बुवा म्हणून घडवतिल ह्याचा मला ठाम विश्वास आहे.रिया मॅडम आणखीन तायारी करा.कडक👍 लहान तोंडी मोठा घास घेतल्या बद्दल राग मानु नये क्षमा असावी. 🙏
कोकणातील भजन म्हणजे सावळा गोधळ त्या भजनाला ना ताल ना स्वर, भजन, म्हणजे,भक्ती रस स्वर ताल आणि मेळ,या सर्वाचे एक रूप होऊन भक्ती मार्गाची शिकवण दिली,जाते त्याला भजन म्हणता, पांडुरंगाचे नामस्मरण करून अभंगात तल्लीन होऊन गातात त्याला भजन म्हणतात, वारकरी संप्रदायात जाऊन भजन शिका ऐका ,ते भजन काय आहे ते,.
आताच्या भजनात खूप शाईनींगबाजी आली त्यामुळे पुर्वीची जी संगीत बारी व्हायची तिची मजा आताच्या भजनाला नाही,नुसता भजनाच्या नावावर धांगडधिंगा घातलाय काही बुवांनी.भजन म्हणजे साक्षात ईश्वराची सेवा!मग तिथे धांगडधिंगा काय कामाचा लोकांनी पण अशा भजनाला महत्व देऊ नये.
फालतु गिरी म्हणजे भजन नव्हे ,प्रथम सात स्वर काय ते समजून घ्या, तुम्ही भजन निश्चित गा ,परंतु महीला साठी प्रबोधन करा प्रथम भजन कशा प्रकारे गातात याचे धडे घ्या,😅😂
भजन गाता येत नसेल तर बुवाने, आपली चेष्टा करून घेऊ नये.प्रथम परिपूर्ण कुठल्याही क्षेत्रात उल्लेखनीय अभ्यास पूर्ण करून नंतर जनता जनार्दना समोर आपली बुध्दी पणाला लावणे योग्य ठरेल.
बुवा रिया मेस्त्री आपणास रियाज खूप गरज आहे डबल बारी तुम्ही करता पण तुमच्या समोर जे बुवा आहेत त्यांच्या कडून तुम्ही काही तरी शिका कारण गुंडू सावंत बुवा हे डबल बारी शेत्रातील खूप मोठं नाव आहे
गुंडू सावंत बुवा आपल्या बारीत समाजाला काही शिकवन देतात
तुम्ही पण समोर जे लोक बसतात त्यांना काही तरी देत चला
तुम्हाला अजून डबलबारी खूप शिकायची आहे
बाकी ठीक आहे
,याला काय भजन म्हणतात? आधी शास्त्रीय रागदारीवर शिखा मग भजन करा
शाळेतली प्रार्थना तरी म्हणयची नाय सुर नाय ताल डबलबारीच्या नावाला काळींबा
कृपया भजन म्हणजे काय? हे प्रथम समजून घ्या. सुर,ताल आणि लय या विषयी खूप शिकण्याची गरज आहे.
ताई स्वर नाही ताल नाही काय आहे हे
Barober awaj baro asa pan tal sur sarkhe ny
गुंडू बुवा अध्यात्माचा परिपूर्ण अभ्यास करून गायन करतात फालतुगिरी नसते तुमच्या भजनात आवाज पण सुंदर आहे
क्लास आणि रियाज ची कमतरता वाटते खूप ताई तुम्हाला
रियाज ची गरज आहे परिपूर्ण व्हा भजन करण्यासाठी नंतर प्राग्राम घ्या
गायनाच शिक्षण घेत असाल तर ते पूर्ण करा, रियाज करा , परिपूर्ण व्हा मग बारी घ्या
गायनाच शिक्षण घेऊनच रिया मेस्त्री मॅडम माननीय गुंडू सावंत बुवा यांच्या समोर डबल बारीला बसलेल्या आहेत.ताल,सुर,आज ना उद्या येईल आपला भजनी भक्ताचं सुध्दा त्यांना पाठींबा असावा लागतो.एक स्री आज एका पुरुषां समोर बसते.ह्याला सुध्दा धैर्य लागते.हेच ऐक मराठी माणसाचं मोठ वैशिष्ट आहे.हेच मोठ- मोठे नामवंत भजनी बुवा ह्या स्रीयांना भजनी बुवा म्हणून घडवतिल ह्याचा मला ठाम विश्वास आहे.रिया मॅडम आणखीन तायारी करा.कडक👍
लहान तोंडी मोठा घास घेतल्या बद्दल राग मानु नये क्षमा असावी. 🙏
संगीत बारी करा
@@vishwanathmahadik3959qq❤❤❤bbye
😊😊a@@vishwanathmahadik3959
Chan voice ahe
Ek nambar taicha avaj hat❤
Tai , my best wishes with you. You need to improve a lot
❤ छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤
Kharch ajun shikaychi garaj aahe buaa
खुप खुप छान तुझ गायण एक नंंबर
भजनाच्या नावावर फालतुगीरी समोरच्याने पण विचार करूण बारी घेतली पाहीजे
आवाज मस्त आहे आणि गाणी पण मस्त आहे रिया तुझा
कोकणातील भजन म्हणजे सावळा गोधळ त्या भजनाला ना ताल ना स्वर,
भजन, म्हणजे,भक्ती रस स्वर ताल आणि मेळ,या सर्वाचे एक रूप होऊन भक्ती मार्गाची शिकवण दिली,जाते त्याला भजन म्हणता,
पांडुरंगाचे नामस्मरण करून अभंगात तल्लीन होऊन गातात त्याला भजन म्हणतात, वारकरी संप्रदायात जाऊन भजन शिका ऐका ,ते भजन काय आहे ते,.
भजनाची वाट लावलास.
1A1a1AAA
नक्की काय चालू आहे ते समजना गाण्याच्या भेड्या आहेत अस वाटतंय भजन तर म्हणता येणार नाही याला
😁😁😁
Far sundar diwas bharatil shin nighun gela
,What is this, Is called this Bhajan?
Bhavana aivaji tamasha karava buva.
Mast
कोरस उत्कृष्ट.....❤
तुम्ही जे बोलतात रियाज करुन ये अरे बारी करुक तसा डेटिंग लागता तुमका पाठसून बोलकं खूब निदान दोघानची कदर करा एवढंच 🙏
सुदंर अप्रतीम
रिया तुझ गाव कोणत आहे
Baari kartana harinaam
Kdkkk, next part takaa
गाण्यांची वाट कशी लावायची शिकून घ्या
बावळट
पूर्ण तयार हो ताई मग बारी कर. बतावणी ततर नाहीच जमत. मग सुर पण एकदम बेसूर..
आणि इंग्लिश चा attitude कमी कर
सगळ ठीक आहे परंतु भजनात नकोते डायलोग करू नयेत त्या ला भजन म्हणता येत नाही तेव्हा थोडे दिवस अभ्यास करावा
मूळात या मुलीला गायकी येतंच नाही आहे. थोडंसं गाणे शिकलेस तर बरं होईल.
😢😢😮
फक्त एक मेकांची खेचतात आणि लोक हेच बगण्या साठी येतात,
Rekta buaa
आताच्या भजनात खूप शाईनींगबाजी आली त्यामुळे पुर्वीची जी संगीत बारी व्हायची तिची मजा आताच्या भजनाला नाही,नुसता भजनाच्या नावावर धांगडधिंगा घातलाय काही बुवांनी.भजन म्हणजे साक्षात ईश्वराची सेवा!मग तिथे धांगडधिंगा काय कामाचा लोकांनी पण अशा भजनाला महत्व देऊ नये.
कोरस खूप भारी ❤मस्त
सली ने भजनाची वाट लावली
व्हयतो कोन टकलो संदीप पुजारे की😅😅😅
ह्यांना मुळात भजन काय असत हेच माहिती नाही. उगाच बोंबलत सुटले आहेत भजन बारी म्हणून
Riya tai khup chan
बुवांनी कोरस ला बोलु नये
Ardhya halkundaan pivla mhantata hya
Chan
Majja nay o aslya barik
पुजारी बुवांचा conctac number milel ka
गायनाचा सराव करा तुम्ही कुठे तरी कमी आहात डबल बारी ची घाई नको
भजन करताय की तमाशा लावलाय मूर्ख लोकं, या पेक्षा आमच्याकडे छोटी पोरं भजन भारी करतात
रिया मेस्त्री हरीनाम म्हणजे काय ते शिकून घे आधी
Sundar ❤
Faltu hya Riya
Tala, surache ajibat dnyan nahi
😂😂😂
😅
New gani mhatli mhanun zala nay
Madam पूर्ण तयारी करा डबल बारी ची,जरा pan चव नही
Are vatlavli na tumhi bajaru lokani bhajnachi laja sodun bslele lok are bhajn mhnjne devachi bhakti ahe murkhani tmashya lavla ahe
भजनाच्या डबलबारी बंद करा तुम्ही डबल बारीला कलक आहे
बुवा तू भजन नको करु ऑर्केस्ट्रा काढ सुपारी पण जास्त भेटेल
Bhajnachi vat lavaych kam krtat he lok
Riya Mestry Buvanch Contact no pathva
Bhajnache shikshan ghya nantar bhajanala basa.
फालतु गिरी म्हणजे भजन नव्हे ,प्रथम सात स्वर काय ते समजून घ्या, तुम्ही भजन निश्चित गा ,परंतु महीला साठी प्रबोधन करा प्रथम भजन कशा प्रकारे गातात याचे धडे घ्या,😅😂
स्वराग आदि आवाज लावयला शीका . नंतर बारी वगैर . काय ही भजनाची अधोगती .
अगदी खरं
Swar nit kad avaj ny
Swar nit kad avaj ny
यापेक्षा अधिक छान भेंड्या खेळतात आमच्याकडे😂😭
भजन हे तुझे काम नाय रिया
Sangeet Bhajan Kara batavani band kara
आवाज पण लागत नाही
Ye HAJAM NAHI HUVA
Kuthe hoti bari hi mitra ?
नाडण, देवगड ला होती
@@malvanibhajana okay 👍
Kiti Besur hi poragi
काय हे भजन 😂
Avaj khay
Ganyachi lay khay
Besur talat mi ranguni ali.... Bondra
Yala bhajn mahnat nahi,
Faltu buva
Bakwas
Boring....
Gaynakde lksh dya
Ardhya halkundaan pivla mhantata hya
Bakwas