Suresh Dhas Interview : Santosh Deshmukh प्रकरणाची सगळी स्टोरी | Walmik Karad | Dhananjay Munde

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 січ 2025

КОМЕНТАРІ • 170

  • @Shahuraje3535
    @Shahuraje3535 11 годин тому +124

    दमदार आमदार सुरेश आण्णा धस समर्थक 🚩

  • @PrashantPatil-f5b
    @PrashantPatil-f5b 10 годин тому +66

    मा. मनोज दादा जरांगें दैवत आहे. मा.आ.धस साहेब आपले खुप खुप आभार. 🙏

    • @akshayrajage5675
      @akshayrajage5675 8 годин тому +1

      पिदाड दैवत 😂😂😂😂

  • @VijayDokhale-f3v
    @VijayDokhale-f3v 9 годин тому +46

    एक अभ्यासु आमदार आदरणीय श्री सुरेश जी धस स्व. संतोष देशमुख यांच्या कुटंबीयांना न्याय मिळून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत .good work

    • @SurakhaBhujbal-d3z
      @SurakhaBhujbal-d3z 8 годин тому +3

      आता, मराठा नेते आमाले मिळाला,,अभ्यासु लढाऊ नेतृत्व मिळाले

  • @SawdePatil-j2k
    @SawdePatil-j2k 8 годин тому +39

    अव्हघ्या महाराष्ट्र मधील मराठा समाजाच्या मनात जागा निर्माण केलीय धस सहेनी या प्रकरणात भूमिका घेऊन...... आम्ही समस्त मराठा संघटना चंद्रपूर ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @anandchavan9660
    @anandchavan9660 10 годин тому +36

    आमदार धस साहेब,आपले अभिनंदन,
    कोल्हापूर येथून अभिनंदन

  • @janardangite4540
    @janardangite4540 11 годин тому +69

    दमदार धस साहेब तुम्ही तुमचे काम करा तुम्ही जनतेचे हिरो आहात.

  • @TanajiDond-qv4dw
    @TanajiDond-qv4dw 9 годин тому +17

    लाखात एकच खर आणि सत्य आणि पुरवा हाती घेवून सत्य वचनाचा आदर्श जनतेला देवरा देव माणूस म्हणजे धस सर म्हणजे निस्वार्थ जात नाही पात नाही सर्व धर्म सम भाव हाच आदर्श म्हणजे छस साहेब लाखात एकच गोर गरीब गाव खेड्यातील जनता - श्री धस सर एक धस सर्व जनता सत्य मेव जयते धस सर 🌹🌹🚩🚩👍👍🚩🚩🌹🌹 आदर्श घेवून सह कार्य करा रे

  • @sheshraobhosle4148
    @sheshraobhosle4148 10 годин тому +30

    धन्यवाद साहेब

  • @balnathshelke4279
    @balnathshelke4279 7 годин тому +9

    आमदार साहेब मन जिंकल तुम्हीं अवघ्या महारा्ट्राच गोंदिया वरुन तुमचा समर्थक

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 10 годин тому +27

    रोख ठोक आण्णा ❤️

  • @mohandeshmukh3516
    @mohandeshmukh3516 11 годин тому +28

    दमदार आमदार फक्त आना धस

  • @Ajayatul9076
    @Ajayatul9076 11 годин тому +25

    महाराष्ट्र राज्य सरकार मध्ये जर असे मंत्री असतील तर खरोखरच महाराष्ट्र राज्याचे दुर्भाग्य आहे सरकार झोपेत आहे की नशेत आहे हे जनतेला कळेना

  • @Xfqzji
    @Xfqzji 9 годин тому +20

    288 आमदारांपैकी महाराष्ट्रात सध्या गाजणारा एकमेव आमदार म्हणजे सुरेश आण्णा धस. जमिनीवरच्या माणसाशी नाळ जोडलेली असल्यामुळे सुरेश दत्त सध्या माणसांना हसवतात आणि रडवतात सुद्धा. महाराष्ट्रातील जनतेच्या मनातला राजकारणातला हिरो म्हणजे सुरेश धस आहे सध्याच्या काळात❤❤❤❤

  • @RaghavWandhare-t2u
    @RaghavWandhare-t2u 10 годин тому +18

    लोकनेते सुरेश आण्णा धस ❤️❤️❤️❤️❤️

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 11 годин тому +23

    सुरेश धस अन्ना 🐅🐅🐅🚩🚩

  • @rajebhaubochare3604
    @rajebhaubochare3604 9 годин тому +6

    धडाकेबाज आमदार ❤❤ सुरेश धस साहेब ❤❤

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 11 годин тому +31

    सुरेश धस फक्त आका आका बोलू नका.सरळ नाव घ्या धनंजय मुंडे. 😅

  • @Udhavvikhe
    @Udhavvikhe 10 годин тому +17

    ❤❤❤❤ शेर❤ शेर❤ शेर❤❤❤❤❤ सु रेष धस अन्ना❤❤❤ पुरं भारत एकतंय मानुस काय चिज आहे❤ मोदीच्या कानावर पडलं नाही वाटतं लाज वाटु दया मोदीजी कलंक लाऊन घेऊन का थोड्या साठी मोदी ऐकतील माझ मत आहे मी मोदींना मत दिले आहे❤❤❤❤ विनंती करतो❤❤❤

  • @AginathGophane
    @AginathGophane 10 годин тому +8

    एकच नंबर धस साहेबांचा कार्यक्रम

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 10 годин тому +20

    वकृत्व शैली 👌👌👌🚩🚩 मराठी बाणा 😂😂

  • @AginathGophane
    @AginathGophane 10 годин тому +9

    खरोखरच हुशार आहेत आमदार

  • @ChandrakantHiwarale-q6r
    @ChandrakantHiwarale-q6r 9 годин тому +7

    महाराष्ट्राचे, मराठ्यांचे, मराठी माणसाचे इ. दैवत एकच आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज 🚩❤️✨.
    दैवत दुसरे कोणीही होऊ शकत नाही ।
    आणि जरंगे सारखा भुर्रटा तर अजिबात नाही । कळल !!!

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr 9 годин тому +5

    धस साहेब धन्यवाद 🙏🙏🙏

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 8 годин тому +5

    दमदार आणि निर्भीड आमदार सुरेश धस साहेब

  • @ExcitedFarmhouse-ed1gn
    @ExcitedFarmhouse-ed1gn 9 годин тому +8

    आणा दमदार आमदार ❤❤❤❤❤

  • @abhayhole8216
    @abhayhole8216 3 години тому +1

    त्या सुरेश धस अण्णांच बोलून बोलून नरड कोरड पडल तरी पत्रकार काय सोडत नाय,
    आणि अण्णा पण स्व.संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी हटत नाय. हाच खरा छत्रपतींचा महाराष्ट्र. सत्यमेव जयते

  • @narharibhagat7195
    @narharibhagat7195 10 годин тому +14

    Dhas saheb is the great मराठा

  • @shivajihule7495
    @shivajihule7495 6 годин тому +1

    मा. धस साहेब, आंबेगाव तालुका मधून तुमच्या दमदार कार्यास सलाम

  • @SantoshLawadkar
    @SantoshLawadkar 10 годин тому +5

    देवा नावाचा या भुमी वरील एक अवतार आहे फक्त श्रध्दा व सबुरी ठेवा

  • @Abk....7646
    @Abk....7646 11 годин тому +8

    ❤❤

  • @BadrinathRodge-p2v
    @BadrinathRodge-p2v 2 години тому +1

    महाराष्ट्राचे रोखठोक दमदार आमदार सुरेश आण्णा धस साहेब मानतो साहेब तुम्हाला कट्टर समर्थक मनोज दादा जरांगे पाटील जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @vikrantdkadam
    @vikrantdkadam 5 годин тому +2

    मा. धस आण्णा कृपया कोणालाही एकट्यात भेटू नये आपण..!! नम्र विनंती.!!!

  • @AashaKank
    @AashaKank 11 годин тому +19

    सुरेश धस ❤❤❤❤❤❤

  • @jayashripatil3438
    @jayashripatil3438 9 годин тому +5

    कोणीच बोलत नाही सत्ता जाईल म्हणून बोलत नाही धस साहेब एकटे लढतात बाकी कुणीच बोलत नाही

  • @pradipshinde3028
    @pradipshinde3028 11 годин тому +8

    ❤️👑

  • @SarjeraoSutar-g7r
    @SarjeraoSutar-g7r 8 годин тому +2

    आमदार सुरेशदादा धस ईज ग्रेट मॅन माईंड पॉवर डॅसिंग धस आण्णा 💪💪💪💪💪

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 10 годин тому +6

    सुरेश धस🎉🎉🎉🎉

  • @vankatsangule6071
    @vankatsangule6071 9 годин тому +1

    दमदार अना एकदम बरोबर आहे
    आता अन्याय सहन करणार नाही

  • @रामदासगायकवाड-ल8न

    खरतर सरकारच नशेत आहेत त्यांना गूंडा मंत्री दिसतच नाही दुर्भाग्यपूर्ण महाराष्ट 😮

  • @siddhubadale6527
    @siddhubadale6527 10 годин тому +7

    Onle सुरेश धस पाटील

  • @seemajadhav9958
    @seemajadhav9958 8 годин тому +2

    खूप च योग्य

  • @sandeepnakhate2192
    @sandeepnakhate2192 Годину тому

    Ek ch Waagh Dhas Saheb 🚩🚩🚩🚩🙏🙏

  • @vilasgaikwad2397
    @vilasgaikwad2397 8 годин тому +3

    वाल्मिकी कराड हा आत्ताचा महाराष्ट्रातील दाऊद इब्राहिम आहे.

  • @DasharathPowar-yn9ni
    @DasharathPowar-yn9ni 19 хвилин тому

    Ek nambar aanna Asech mudde uchala maharastra tumchya pathi mage aahe aagla cm Suresh aanna dhas

  • @vikasmanjare5490
    @vikasmanjare5490 9 годин тому +1

    Dhas saheb great ❤🎉 💯💯💯💯💯💯💯💯🙏

  • @Adu_Hri
    @Adu_Hri 4 години тому +1

    The politics : मिळेल ना नक्की न्याय??
    तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या केस मध्ये जे काही चालु आहे ते सर्व scripted आहे I know ki तुम्हालाही माहीत असेल.( May be जर माझ्या मनात हे प्रश्न येत असतील तर तुमच्या पण आले असतीलच)
    1. पहिले तर ह्या प्रकरणातून लक्ष्य विचलित होण्यासाठी खूप पर्यंत करण्यात आले जसे प्राजक्ता माळीची एंट्री, संदीप क्षीरसागरांचा फोटो, जितेंद्र आव्हाड चा फेक chat etc.पण ते work नाही झाले.
    2. नंतर valmik ला CID arrest करू शकली नाही. तो त्याच्या मर्जीने as per scripted arrest झाला. ( मुंढे ani फडणवीस साहेबांच्या भेटीनंतर)
    3. जेंव्हा kaij ला त्याचा पहिला यूक्तीवाद असतो तेंव्हा 15-30 मिनिटांच्या अगोदर सरकारी वकील केस लावण्यास नकार देतो.
    4. सरकारने SIT चि स्थापना केली तेंव्हा त्यांनी सर्वच अधिकारी valmikchya जवळचे भरले होते.हे open झाल्यावर SIT/CID चे काही अधिकारी change झाले.
    5. पण तेही valmikla 302/ mcoca मध्ये टाकायला तयार नव्हते.
    6. धनंजय देशमुख ह्यांच्या उपोषणा nater च त्याच्यावर mcoca लावला अणि SIT/CID च्या टीम मध्ये changes झाले.
    7. आता valmikla mcoca तर लावला पण प्रमुख आरोपी हा सुदर्शन घुले केला अणि valmik karad त्याच्या under काम करतो असे सांगितले waaa..
    8. Judicial inquiry मध्ये Tahaliyani ह्यांची नेमणूक होते. हे tahaliya तेच आहेत ज्यांनी फक्त कसाब ला शिक्षा दिली होती ते पण त्याचा काबुली जबाब होता म्हणुन. बाकी असे काही विशेष नाव नाही दिसत त्यांचे.
    9. अणि असे मानले जाते हे Tahaliyani फडणवीस साहेबांच्या जवळचे आहेत.
    10. फडणवीस साहेब उज्वल निकम ह्यांना भेटत ह्या केस मध्ये सरकारी वकील म्हणून (i know ही मागणी धनंजय देशमुख ह्यांची पण होती (उज्वल निकाम or Satish Manshinde) ) पण उज्वल निकाम हे सुद्धा बीजेपी चे कार्यकर्ते आहेत हे लक्ष्यात ठेवणे गरजेचे.
    11. फायनल निष्कर्ष : धनंजय मुंढे अणि फडणवीस साहेब ह्यांची मैत्री ही येड्याला पण माहित आहे. अणि valmik कराड अणि धनंजय मुंढे ह्यांची मैत्री पण सर्वांना माहित आहे.
    कधी कधी त्या सैफ अली खानची केस पण script चा भाग वाटायला लागते. नेमक आत्ताच कसे अणि बरोबर घटनास्थळी दया नाईक कसा गेला तेही इतक्या लवकर?
    जर सैफ अली खानच्या शरीरात 2 इंच चाकूचा भाग अडकतो तर सर्जरी नंतर दुसर्‍याच दिवशी त्याला डिस्चार्ज पण कसे देतात. (सोडून द्या हा आपला टॉपिक नाहिये)

  • @im_avi3122
    @im_avi3122 9 годин тому +1

    Anna bolte sabko kolte ❤❤❤

  • @prakashghaiyar4224
    @prakashghaiyar4224 6 годин тому

    खरा मराठयाचा वाघ एकच धस साहेब 🙏

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 8 годин тому +1

    Suresh Dhas Saheb the only Mega Star MLA of our Maharashtra

  • @DadaDhas-de6go
    @DadaDhas-de6go 5 годин тому

    जनसामान्यांच नेतृत्व

  • @SubhashChavan-oz9zr
    @SubhashChavan-oz9zr 5 годин тому

    धस साहेब. जरंगे पाटील व मावळ्यांनी डरकाळी फोडता च... खूप जणांना चड्डीतच जुलाब झाले व लगेच अटॅक्सत्रा सुरु झाले... सर्व पक्षीय आंदोलन झाले कि चड्डीतच संडास सुरु झाल्या व तपास सुरु झाला असे लोक बोलतात.. अजितदादाची बदनामी विनाकारण सुरु झाली.. असे लोक बोलतात. जय शिवराय

  • @akshayrode6239
    @akshayrode6239 8 годин тому

    सुरेश धस एक नंबरचे आमदार कडक नाद करायचा नाय ❤

  • @MarotiDhoran-fq4vs
    @MarotiDhoran-fq4vs 11 годин тому +5

    9:01 धृतराष्ट्र आंधळा होता आतापर्यंत ऐकून सरकार गुगे

  • @yogeshkadam5118
    @yogeshkadam5118 5 годин тому

    दमदार अण्णा😊

  • @pradippawar2203
    @pradippawar2203 6 годин тому

    साहा कोटी मराठा काळीज संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील ❤❤ दमदार आमदार सुरेश आण्णा धस बॉस जनतेच्या मनातील आमदार लोकप्रिय ✊🧡❤️🔥🚩🚩🚩🚩

  • @SandipThorve-k2s
    @SandipThorve-k2s 10 годин тому +3

    अण्णा दमदार आमदार

  • @SunilShinde-b3u
    @SunilShinde-b3u 5 годин тому

    सलाम साहेब

  • @samajadhav6003
    @samajadhav6003 10 годин тому +2

    👑

  • @sandeshphasale9503
    @sandeshphasale9503 7 годин тому

    आण्णा बॉस ❤ बीड जिल्ह्याचा ढाण्या वाघ 🎉❤😊

  • @ashokv6565
    @ashokv6565 6 годин тому

    धस साहेब अभिनंदन, शिर्डी

  • @pandurangkolekar1808
    @pandurangkolekar1808 8 годин тому

    Gari bacha. Vali suresh anna salute tumhala👏

  • @BaluTakalkar-g9c
    @BaluTakalkar-g9c 7 годин тому

    आमदार साहेब शेतकऱ्यांची ठिबकचे अनुदान जमा करावे अधिवेशनात तेवढी मांडावी ही शेतकऱ्यांची आग्रहाची विनंती आहे

  • @aruntale1126
    @aruntale1126 8 годин тому +1

    अण्णा ❤❤

  • @sambhajiharkar9894
    @sambhajiharkar9894 6 годин тому

    आण्णा द ग्रेट 🎉❤

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 8 годин тому

    Suresh Dhas Saheb deserves to be CM and HM of Maharashtra alongwith Eknathrao Shinde Saheb

  • @dattasawant9137
    @dattasawant9137 5 годин тому

    ♥️💙💛👍👌

  • @subhasgavasane8976
    @subhasgavasane8976 4 години тому

    Amdar saheb - walmik karadchi Jyoti mangal jadhav hi mangal swati digholkar ya navane party bhagya Laximi / Radhika loknatya Kala kendra modnim ,Tal- madha ,dist-solapur madhe Nachat hoti tethun walmik karadane Jyoti mangal jadhavala paisecha vapar karun nehale
    You tube varti mangal swati digholkar,sakhya sajnala nahi visaraichi ase Namud Karun search keles jyoti mangal jadhav Nachat asalechi video clip millel & walmik karad kiti motha sant/ dev manus ahe te jantela kallu dya please…….

  • @sagarkanade-tt9cd
    @sagarkanade-tt9cd 5 годин тому

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 10 годин тому +1

    💯💯💯💯 धस साहेब.. फक्त पाटलांन विसरू नका 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshvarpe2820
    @ganeshvarpe2820 7 годин тому

    🔥 brand leader...

  • @hemantmhatre6086
    @hemantmhatre6086 10 годин тому +1

    Sureshdas saheb walmikcha proppertycha khulsa krava

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 8 годин тому +1

    फडणवीस ची एक गोष्ट पटली
    वाल्मिक आणि धन्या ला जनतेसमोर पूर्ण उघडे करणार. ढाल पूर्ण मोडणार आणि मग घाव घालणार.
    तो घाव कधी बसणार याची आतुरता आहे.

    • @ravishep768
      @ravishep768 7 годин тому

      तुतारी वाले फडणवीस यांना शिव्या घालत होते. आता मुजरा घालत आहेत😂😂😂

  • @shashikantpagar7807
    @shashikantpagar7807 10 годин тому +1

    100 टक्के खात्री झाल्यावर आकाचे नाव येणार !

  • @madankale9130
    @madankale9130 8 годин тому

    Only dhas Anna ❤

  • @sachinmixcreations
    @sachinmixcreations 9 годин тому +1

    अण्णा आप बेस्ट आहात ho

  • @pratikbagal3549
    @pratikbagal3549 5 годин тому

    Good reporter

  • @maheshpawar8165
    @maheshpawar8165 7 годин тому

    संतोष देशमुख खून प्रकारणी कायदेशीर पार्किया चालू आहे धस साहेब मराठा आरक्षणवर बोला व मराठा आरक्षण मिळवून द्या बाकी समाजाची दिशाभूल करू नका

  • @57kmph
    @57kmph 6 годин тому

    Anna brand💯 👑

  • @akhtartaj7348
    @akhtartaj7348 9 годин тому

    Suresh Dhass Super MLA in Maharashtra Solapur BRS Party

  • @DrBRMaske
    @DrBRMaske 8 годин тому +1

    फडणवीस साहेब जबाबदार आहेत

  • @vitthalkolhe296
    @vitthalkolhe296 10 годин тому

    Dhas saheb jindabad jindabad

  • @operationthunderbolt5284
    @operationthunderbolt5284 8 годин тому

    धस साहेब... करुणा शर्मा ला पण सोबत घ्या

  • @VishwanathDahiphale
    @VishwanathDahiphale 9 годин тому +1

    द साहेब ब्रह्म जरांगे विष्णू अशी मराठ्याची दैवत आहेत

  • @royal_balya_
    @royal_balya_ 7 годин тому

    माणूस असावा सूर्योदय साईबाबा सारखा सत्याला साथ देणारा

  • @sainathpawar-pz9nt
    @sainathpawar-pz9nt 10 годин тому

    एक नंबर आणा

  • @vikrantdkadam
    @vikrantdkadam 5 годин тому

    अरे महाराष्ट्रात एक पण शोध पत्रकार नाही का.. एक आमदार एवढी माहिती मिळाऊ शकतो.. पत्रकार का शोध घेऊन नवीन महिती पुढे आणत...!! आणि पत्रकार महोदय काही प्रश्न दादांना पण विचारांना..!!

  • @avinashwarkari5691
    @avinashwarkari5691 7 годин тому

    अण्णा हो अण्णा संघ बिजीपी यांना जर धनंजय किंवा पंकजा यां दोघांपैकी एकाच राजकारण संपवायचं असेल तरच अन् तरच ऑका ओ मेरे आका डायलॉग पुढची 6 महिन्यातील बीड ची दशा अन् दिशा ठरवणार हे नक्की

  • @amitjasabhati9542
    @amitjasabhati9542 7 годин тому

    काय करतोय तुमचा गृहमंत्री फडणवीस मागा की त्याचा राजीनामा आका आका आणि या दोघांचा आका

  • @EknathWevhare
    @EknathWevhare 10 годин тому +2

    अण्णा म्हणा अण्णा

  • @vikrambhasme9710
    @vikrambhasme9710 9 годин тому

    Only Anna

  • @parmeshwarkumdale352
    @parmeshwarkumdale352 8 годин тому +2

    Dhas aana garibacha vali

  • @ravidahale8904
    @ravidahale8904 7 годин тому

    90 पाटनर चा वजन कमी करण्यासाठी सुरेश ला बाहेर काढलं भाजप ने

  • @avinashkale8938
    @avinashkale8938 7 годин тому

    मला तर,
    राजकारण्यापेक्षा पत्रकार जास्त भामटे असतात..
    पेटवीत रहातात.
    मी वंजारी आहे,
    हा मराठा-वंजारी विषय नाही. पोटार्थी-लाभार्थी हा विषय आहे..
    आणि यात जे छटाक आहे, ते आनंद घेत आहे.
    छटाक कोण?
    तुम्हीच बघा.

  • @jaideepkhedkar1980
    @jaideepkhedkar1980 8 годин тому

    96 काळे रानडूक्कर बीड मध्ये जास्त झालेत.
    पीकाचे नूकसान करत आहेत.
    खातेत कमी नूकसान जास्त करतात.

  • @mahajanbhosale8298
    @mahajanbhosale8298 6 годин тому

    अगदी बरोबर आण्णा

  • @jameerpatel5839
    @jameerpatel5839 7 годин тому

    रांगडा आमदार 🔥🔥🔥

  • @DnyaneshwarWagh-r9o
    @DnyaneshwarWagh-r9o 9 годин тому

    आजीतन चैकशी लाववी नाहीतर राजीनामा द्यावा

  • @amitjasabhati9542
    @amitjasabhati9542 7 годин тому

    आओ अण्णा त्या फडणवीसला काय यात फक्त मुंडे आणि दादाला बदनाम करायचंका महायुती यासाठी आली काय सत्तेत

  • @jagdishmohite6330
    @jagdishmohite6330 8 годин тому

    Dhas saheb bolu naka ,tumchi adchan vadhel

  • @Aaaaa_u6s
    @Aaaaa_u6s 8 годин тому

    Mulakhat n aiktach like
    Nirbhid aamdar Anna